तायडी - भावा बहिणीचा चित्तथरारक अनुभव - Marathi Horror Story

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 15

  • @avh371
    @avh371 5 หลายเดือนก่อน

    Ha kissa matra khara vaatla

  • @rutujarawool9652
    @rutujarawool9652 ปีที่แล้ว +2

    Bapre ऐकताना किती भयंकर भिती वाटली

  • @samadhanparit5779
    @samadhanparit5779 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त आहे स्टोरी प्रियांका ताईचा अनुभव खूप भारी आहे शिवाय त्यांचा बाबतीत आणखीन एक अनुभव आहे करणीचा तो पण खूप छान आहे

  • @Lucifer-r7e5x
    @Lucifer-r7e5x ปีที่แล้ว +1

    Waiting For Story Vacancy Was Amazing Mind-blowing Story ✨✨

  • @ganpatKshirsagar-t3v
    @ganpatKshirsagar-t3v ปีที่แล้ว

    अविश्वसनीय,आज ही असं घडू शकतं? खरे नाही वाटत,पण प्रियंका ताईंच्या बोलण्या वरुन खरं वाटलं, खूपच भितीदायक असा अनुभव होता...

  • @FASTERBOLT87
    @FASTERBOLT87 ปีที่แล้ว +1

    Really very scary and horror.

  • @neelamkadu1615
    @neelamkadu1615 ปีที่แล้ว

    Bapre bhayankar hota anubhav 👌

  • @trupti6626
    @trupti6626 ปีที่แล้ว +3

    हा अनुभव मी ऐकला नव्हता पण आता ऐकून खरचं भीती वाटली. जेव्हा त्यांच्या मुलाने सांगितले की ती मुलगी झाडाच्या फांदी वरून खाली उतरून घरात यायला लागली. बापरे! खूपच भयानक अनुभव होता

    • @Amit_2673
      @Amit_2673 ปีที่แล้ว +1

      😢

    • @pratikkulkarni4929
      @pratikkulkarni4929 ปีที่แล้ว +1

      Ha me live aikla hota one of my fav khupch भयानक aahe

    • @trupti6626
      @trupti6626 ปีที่แล้ว +2

      खरच खूप भयानक होता 😱

  • @ajinkyakulkarni4769
    @ajinkyakulkarni4769 ปีที่แล้ว

    खूप भयानक 😢

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 ปีที่แล้ว +2

    भूतांना येक हक्काच प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल धन्यवाद❗ 💀

  • @bhagyashreesakhare1115
    @bhagyashreesakhare1115 ปีที่แล้ว

    आज सेशन नाही का

  • @vaish856
    @vaish856 ปีที่แล้ว

    Chuk tumchya mulachi aahe . Khelaych hota na taydi sobat 😂😂😅😅