मीरा ताई व प्रकाश दादा खरचं पुन्हा एकदा तुमच्या आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले आहे. गीतकार, संगीतकार,गायक/गायिका मिळून गाण्याची खूप चांगली रचना केली आहे. चंद्र कलेप्रमाणे संगीत क्षेत्रात प्रकाश दादा व शिस्ते गावाचं नाव वाढत जावो,हिच आई एकविरा व जाखमाता चरणी प्रार्थना👍🏻🙏🏻🙏🏻🌹
अप्रतिम संगीत प्रकाश भाऊ आणि मिरा ताई तुमच्या आवाजाने मन मंत्रमुग्ध झालं तसेच जाखमाता म्युझीकल ग्रूपचे सुद्धा तितकेच अभिनंदन असेच सदैव पाठिशी रहा हिच आई एकविरा आणि आई जाखमाते चरणी सदिच्छा🙏🙏🙏
प्रकाश दादा आणि संतोश बुवा तुमचे खूप खूप कौतुक. 👍👍👍🥰🥰आज मला खूप अभिमान वाटतोय की तुम्ही माझ्या गावातले आहे. 🥰खरच शिस्ते गावाचा आज नाव तुम्ही उंच उंच शिखर नेऊन ठेवला आहे.आई जाखमाता माऊली व एकवीरा माऊली तुम्हाला असेच यश देईल 🙏👍👍👍
खूप खूप कौतुक प्रकाश कांबळे अप्रतिम गायन केलात चांगली संकल्पना आहे तुमची आणि तुमच्या जाखमाता म्युझिकल ग्रुप शिस्ते ची खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीस असच सुंदर गाणी लोकांपर्यंत पोहचवा तुम्हाला यश लाभो हिच आई एकविरा देवी आणि जाखमाता देवी चरणी प्रार्थना करतो... 💯❤️💐💐🙏👍🔥🔥🎶🎼
खुप सुंदर गाणं प्रकाश कांबळे आभिंनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भविष्यात संगीत शेत्रात खूप मोठे व्हा हीच आई एकवीरा आई जाखमाता आणि गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो 🙏❤️🌺🙏 त्याच बरोबर गायक प्रकाश दादा कांबळे व गायिका मिरा ताई कार्लेकर खुप सुंदर आवाज खूप भारी वाटल गाणं ऐकून 🙏🙏💞❤️❤️
प्रकाश भाई खूपच सुंदर गीत आहे आणि खूपच सुंदर गोड तुमच्या आवाजाने गीत गायलात खरंच खूप आवडला खुप मस्त वाटलं ताईंचा पण आवाज खूप छान आहे जय आई एकविरा माऊली
आई तुझे देवळान गो देवळान गो वास काय मोगर्ऱ्याचा खर सुंदर गाणं गायलात खरच खूप गोड आवाज ❤️गायक प्रकाश कांबळे गायीका मीरा कार्लेकर ❤️भावा तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप मंगळमय हार्दिक शुभेच्छा 💐 आई एकवीरा माऊली आई जाकमाता माऊली चरणी प्रार्थना तुझा गोड आवाज आई माऊली च्या गाण गाण्या साठी सदैव पाठीशी आई माऊली राहुदे शिस्ते गावाचे नाव लोणावळा घाटा परेत पोचवले खरच खूप सुंदर गाण्याची लेखणी संतोष बुवा कांबळे माझे मोठे बंधू व छोटे बंधू गायक प्रकाश कांबळे खुप सुंदर गायलत अभिनंदन 💐💐 🙏🌹 जय आई एकवीरा माऊली 🌹🙏
मीरा ताई व प्रकाश दादा खरचं पुन्हा एकदा तुमच्या आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले आहे. गीतकार, संगीतकार,गायक/गायिका मिळून गाण्याची खूप चांगली रचना केली आहे. चंद्र कलेप्रमाणे संगीत क्षेत्रात प्रकाश दादा व शिस्ते गावाचं नाव वाढत जावो,हिच आई एकविरा व जाखमाता चरणी प्रार्थना👍🏻🙏🏻🙏🏻🌹
🎉🎉🎉🎉❤❤Mast gana aahe bhava mi tum chya baju chya gav cha aahe (kudgaon)🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम संगीत प्रकाश भाऊ आणि मिरा ताई तुमच्या आवाजाने मन मंत्रमुग्ध झालं तसेच जाखमाता म्युझीकल ग्रूपचे सुद्धा तितकेच अभिनंदन असेच सदैव पाठिशी रहा हिच आई एकविरा आणि आई जाखमाते चरणी सदिच्छा🙏🙏🙏
Kharch khup sunder song aahe 🙏🙏
प्रकाश दादा आणि संतोश बुवा तुमचे खूप खूप कौतुक. 👍👍👍🥰🥰आज मला खूप अभिमान वाटतोय की तुम्ही माझ्या गावातले आहे. 🥰खरच शिस्ते गावाचा आज नाव तुम्ही उंच उंच शिखर नेऊन ठेवला आहे.आई जाखमाता माऊली व एकवीरा माऊली तुम्हाला असेच यश देईल 🙏👍👍👍
Khup chan dada 🥰👌
प्रकाश कांबळे आणि मीरा कार्लेकर तुमच्या सुमधुर आवाजात आई एकविरा देवीचं हे गीत अतिशय सुंदर आहे .शिवाय गाण्याची रचना अप्रतीम आहे.खुपच छान.
खूप खूप कौतुक प्रकाश कांबळे अप्रतिम गायन केलात चांगली संकल्पना आहे तुमची आणि तुमच्या जाखमाता म्युझिकल ग्रुप शिस्ते ची खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीस
असच सुंदर गाणी लोकांपर्यंत पोहचवा
तुम्हाला यश लाभो हिच आई एकविरा देवी आणि जाखमाता देवी चरणी प्रार्थना करतो... 💯❤️💐💐🙏👍🔥🔥🎶🎼
Very nice song🎵 ❤🥰❤
Prakash da & meera tai ❤
Aai ekveera maulicha udo udo 🙏🏻🌺
खुप सुंदर गाणं प्रकाश कांबळे आभिंनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भविष्यात संगीत शेत्रात खूप मोठे व्हा हीच आई एकवीरा आई जाखमाता आणि गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो 🙏❤️🌺🙏 त्याच बरोबर गायक प्रकाश दादा कांबळे व गायिका मिरा ताई कार्लेकर खुप सुंदर आवाज खूप भारी वाटल गाणं ऐकून 🙏🙏💞❤️❤️
जाखमाता मुजिकल ग्रुप शिस्ते ह्यंच सुद्धा अभिनंदन🎉🎊 असीच सुंदर सुंदर गाणी🎧 तुम्ही काढत रहा💯❤ एकविरा आई तुमच्या पाठीशी सदैव ऊभी आहे🙏❤🌸🌷🌹🌺💐
Thanks bhava
खूपच सुंदर गीतरचना मंत्रमुग्ध करणारा दोघांचाही गोड आवाज प्रकाश जी आणि मिरा ताई मस्त गायलात ❤️☺️
Very nice song 👌👌 prakash bhava...
Khup mst Meera mam 😊🙏
Khup sundar meera tai 💯👌😍❤️
खूप छान गीत आहे पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा
🚩🌹♥️♥️🌹 जय एकविरा माऊली चा ऊदो ऊदो ♥️♥️♥️♥️🚩🌹 जय आगरी कोळी 🌹🚩🌹♥️🙏🇮🇳♥️🌹🚩🌹🚩🙏🚩🇮🇳
Nice bro🥰
प्रकाश भाई खूपच सुंदर गीत आहे आणि खूपच सुंदर गोड तुमच्या आवाजाने गीत गायलात खरंच खूप आवडला खुप मस्त वाटलं ताईंचा पण आवाज खूप छान आहे जय आई एकविरा माऊली
Thanks dadus
Nice song Prakash Kamble 🔥✨❤️😘
आई तुझे देवलान गो...🤩
एक नंबर भावा😎 🙏💐
जय एकविरा🚩😍
खूपच छान अतिशय सुंदर गाणं👍
khup sundar song nice my anna ❣️😘😍
खूप छान प्रकाश दादा👌👌
Bharich ahe song aldabest
खूपच सुंदर एकविरा आईच गाण 🥰❤️
खुप छान जावय 🌺🌺🙏🙏
अती सुंदर 🙌🙏💥💯
आई तुझे देवळान गो देवळान गो वास काय मोगर्ऱ्याचा खर सुंदर गाणं गायलात खरच खूप गोड आवाज ❤️गायक प्रकाश कांबळे गायीका मीरा कार्लेकर ❤️भावा तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप मंगळमय हार्दिक शुभेच्छा 💐 आई एकवीरा माऊली आई जाकमाता माऊली चरणी प्रार्थना तुझा गोड आवाज आई माऊली च्या गाण गाण्या साठी सदैव पाठीशी आई माऊली राहुदे शिस्ते गावाचे नाव लोणावळा घाटा परेत पोचवले खरच खूप सुंदर गाण्याची लेखणी संतोष बुवा कांबळे माझे मोठे बंधू व छोटे बंधू गायक प्रकाश कांबळे खुप सुंदर गायलत अभिनंदन 💐💐 🙏🌹 जय आई एकवीरा माऊली 🌹🙏
Kadak bhava
एकदम कडक गाणं Nice song pakya da❤👌👍
Khup sundar prakash bhava
Voice...😍😌❤️🔥
खूप सुंदर गीत गायन व संगीत 👌👍👍🚩🚩
Bharich Pakya Shet..👌❤️
Khup sundar lekhan kel aahe ♥
khup chan prakash bhavu, 🔥🔥❤
1नंबर प्रकाश भावा
Nice song dada ani mira tai ❣️🙏🙏🚩🚩🚩 जय एकवीरा माऊली 🙏🙏
Kadak😍
आई माऊलीचा उदो उदो 🚩❤️🔥
Nice prakash bhai 👌
खुपच सुंदर
Awesome voice and song ❤
खुप छान
भावा खूप छान 💐💐
Nice song prakash kamble ♥️🙏🚩😘
Khup chan♥️✨️✨️♥️
खुप भारी आहे आवाज😍🌍
Lay bhari aho tumhala tumchya ayoushyat asach yash milo tiji krupa ahe tumcyavar
मस्त गीत
mast
कडक दादूस 💐🙏
Khup chan pak ya bhava
Voice😍❤️😇Meera Tai ❤️
Nice Song ...both of you ...keep it up prakash bro ...
Chhan pakya bhai....
कडक👌
छान गाणं आहे 👌👌👌 आवज सुंदर प्रकाश आणि मीरा ताई😊😊
गाजवलास भावा 🚩🚩🙏😍🥰😘
nice pakya anni mira didi
Keep it up ❤️😍
सुंदर गाणं अभिनंदन 💐
Kadddkkch song 🔥🙌💞
Nice song Bhava 😘😘❤️❤️🕺🕺💃💃
1 No.song Bhava.keep it Up 👍
Niec Prakash dadus ❤️
Beautiful song...💖💯🌏🙌
Osm song bro😎 🎻and make the more beautiful song 🎶 & congratulations🎉🎊
प्रकाश जी एक नंबर,,, छान सुंदर गित
खुप छान गान
आगरी कोळ्यांची माऊली 🚩❤️🙏
Nice song jakhmata musical group shiste che benjo master nice voice 😍😍
❣️
अप्रतिम गीत प्रकाश भावा❤️❤️🥰
खुप छान गान माजा भावाचा ❤️❤️❤️
Nice song 🌎❤️🙏 pakya da💕
खूपच छान👌🎵
खूपच छान सुंदर गाणं आहे 🥰😍🌸💐
Khup Sundar geet ahe
Nice song dada🙏🚩❤🔥👌
khup chan song prakash
Osm ❤️
Khup bhari song
Super song prod of you brother God bless you 😃
Nice Anna proud of u🌍💝🔥🙏😇
Nice song dada
💐💐👌nice
Nice song Prakash bhai👌👌🙏🙏🙏💐💐💐💐
Nice Song Prakash Sir😍💌
Also voice 😍❤️🤩
I'm Big fan brother 🥰
Thanks ताई
nice song bhava ☝️no
Nice Song.. Keep it up🙏💐
nice songs....... ❤️
1 No song❤😘😘
Face Expression ❤️
Super singer proud of you bhava ♥️🥰🥰🥰♥️🔥🔥🤙🤙🤙😉🤙
Nice
Khup sundar git rachana
Mast awaj pakkaya,
Nice 🖤
nice❤
Nice song jiju keep growing 👌