केस कधी धुवावे | केस कधी धुवायचे | kes kadhi dhuvave | kes kadhi dhuvavet
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- केस कधी धुवावे | केस कधी धुवायचे | kes kadhi dhuvave | kes kadhi dhuvavet
.
.
नमस्कार 🙏
आयुष्यात कधीच हार मानू नका कोणाकडून अपेक्षा ठेऊ नका फक्त दत्त सेवा करा प्रत्येक अडचणी मधून मार्ग सापडेल.
या चॅनेल वर मी माझे सुख - दुःखाचे दिवस, डेली ब्लॉग, धार्मिक, आध्यात्मिक,माहिती, ब्युटी टिप्स शेअर करण्याचा प्रयत्न करेल.
दत्त सेवेने स्वामी सेवेने आयुष्य कसं बदलू शकत याच जित जागत उदाहरण मी आहे.
श्री गुरुदेव दत्त
Thank you 🙏
.
Disclaimer:
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
.
.
kes kadhi kapave
kes kadhi dhuvave
kes kadhi kapavet
kes kadhi kapave only marathi
kes kadhi kapu naye
kes kadhi kapayche
kes kadhi dhuvavet
kes kadhi kadhu naye
केस कधी कापावेत
केस कधी धुवावे
केस कधी कापावे
केस कधी धुवायचे
केस कथी कापू नये
केस कधी कापायचे
केस कधी कापणे
केस कधी काढ़ावे
केस दाढी कधी करावी
महिलांनी केस कधी कापावेत
धन्यवाद ताई खुपच छान माहिती दिली तुम्ही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹आभारी आहे मी तुमची 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤
मासिक धर्मात अमावस्येला पौर्णिमा ला चार किंवा पाच दिवस आला तर केस धुवावे की नाही ??
जरूर रिप्लाय द्यावा.
Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻🌺🙏🏻
Shree swami samarth
🙏
बऱ्याच वेळा हरतालिका शिवरात्र नवरात्र मंगळवारी वगैरे गुरुवारी येते अशा वेळी अशावेळी काय करायचे केस धुवावेत लागतील ना काय करावे ते सांगा
Shukravar Ahe Pan putrada ekadashi Ashe tar kai karav
Mulini kadhi dhuwawe kes.
gurvari upvas asel ter kadhi dhuvayche kes, ani nonveg khalyaneter kes dhuvnach devpooja karavi m Ashya timela kay karave
छान, ताई मला सांगा,जर, अड़चन असली तर काय,करावा,,आणी,देवाच,कराला,कोनी नस्ल,तर,कारण,मीच,देवाची, पुजा करते, मिस्टर, ला,वेळ, नसतो,,मघ ,पुजा डोक्य,वर, पाणी नघेता,करताका,,,श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Shree swami samartha
🙏🙏🙏
Hii 🙏
अंघोळ करून पूजा करायची असते रोज डोक्यावर पाणी घेण्याची गरज नाही
ताई शुक्रवारी केस धुतले तर चालेल ना मला एक मुलगा आहे आणि काही लोक बोलतात ज्यांना मुलगा आहे त्यांनी शुक्रवारी केस धुवायचे नसतात please tai reply dya
ताई आरोग्य सेवा संकल्प युक्त करावी का
Shree swami samarth.. 🙏 thank u Tai.. Chan mahiti dilit tai..
tai gorechan mhnje kai n kuthe milel he please sng jara..
पूजा साहित्य दुकानात
Hi tai
जर शनिवारी पाली आली तर काय करावे
श्री स्वामी समर्थ अगदी बरोबर आहे प्राजली
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹
🙏Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏
Shri Swami Samarth...🙏🙏🌹🌹
❤
Shree swami samartha 🙏
Shree swami samarth🌺🌺🌺🌺🌺
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shree swami's samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Shree Swami Samarth