शंभो कैलासीचा राजा | त्यासी दंडवत माझा || ३ || गीरीजा शोभे मांडीवरी । गंगा वाढवीतो शीरी ।।2।। शंभो कैलासीचा राजा | त्यासी दंडवत माझा || ३ || अंगी भस्माचे लेपण । करा रुद्राक्ष पुजण ।।2।। शंभो कैलासीचा राजा | त्यासी दंडवत माझा || ३ || व्यग्र गडासनी बैसला । तुका म्हणे वंदु त्याला ।।2।। शंभो कैलासीचा राजा | त्यासी दंडवत माझा || ३ ||
वा!!बुवा ऐक नंबर। गायन..❤❤
शंभो कैलासीचा राजा | त्यासी दंडवत माझा || ३ ||
गीरीजा शोभे मांडीवरी । गंगा वाढवीतो शीरी ।।2।।
शंभो कैलासीचा राजा | त्यासी दंडवत माझा || ३ ||
अंगी भस्माचे लेपण । करा रुद्राक्ष पुजण ।।2।।
शंभो कैलासीचा राजा | त्यासी दंडवत माझा || ३ ||
व्यग्र गडासनी बैसला । तुका म्हणे वंदु त्याला ।।2।।
शंभो कैलासीचा राजा | त्यासी दंडवत माझा || ३ ||
खूप छान 👌👌👌
सुंदर👌
Good abhang
Khup sundar 🌹🙏
खूप सुंदर
sundar lihun pathava
खुप छान दादा 🙏🏻
Super cute
Lyrics miltil Ka 🙏