राजमाता जिजाऊ यांच्यामधील हा दुर्मिळ गुण शिवाजी महाराजांना लाभला होता.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025
- सिंदखेडचे लखुजी जाधव यांची मुलगी यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर झाला. लग्नानंतर त्यांना सहा आपत्य झाली परंतु त्यापैकी चार दगावली. त्यानंतर सात वर्षांनी जिजाबाईंनी शिवनेरी किल्ल्यावर एका मुलाला जन्म दिला त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांचे संगोपन व संस्कार जिजामाता ने केले.
शिवाजी महाराजांना अनेक लढाया मध्ये व संकटाच्या काळी राजमाता जिजाबाईंनी मार्गदर्शन केले व या मार्गदर्शनामुळेच शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपल्या उतार वयातही जिजामाता यांनी आपले कर्तव्य पार पाडले व अखेर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपल्या डोळ्यांनी बघून या जगाचा त्यांनी निरोप घेतला. #history #marathahistory #marathas #historyofmarathas #greatmaratha