DYSP SANTOSH KHADE

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2023

ความคิดเห็น • 239

  • @ramchavhan3832

    खरच सर आश्रु आले डोळ्यात😢 माझी पण हीच कंडीशन आहे मी पण ऊसतोड कामगारांचा मुलगा... मी पण एक MPSC aspirant... thanku so much sir .. well👍❤ motivation...❤

  • @vaishalikadam7946

    सलाम आपल्या जिद्दीला

  • @vishalveer6875

    या गोष्टीची जाण ठेवणार का, का हफ्ते किती गोळा होतोय हे बघणार

  • @positive_katta

    Khupach struggle kelay sir tumhi mhanunach you deserve dysp post ❤😊

  • @surekharahane8448

    दादा सलाम आहे तुझ्या संघर्षाला मी 1 वर्षापासून MPSC ची तयारी करतेय 2 वर्षांनंतर मी परीक्षा देणार आहे तुझा संघर्ष अनेक जणांसाठी प्रेरणा आहे🫡🫡

  • @goannashik

    खरी जिद्द खर्याला न्याय आणि चुकीचं करणाऱ्याला शिक्षा...आज उद्या पर्यंत भाषण चांगल वाटेल पण उद्या प्रशासनात आल्यावर चांगल्या लोकांच्या मागे उभे राहिले म्हणजे ही मेहनत कामात येईल..

  • @vishalarade3390

    सर आपला आवाज आमचे हातकणंगले चे खासदार धैर्यशील माने यांच्या सारखा आहे... सलाम आपल्या जिद्दीला...

  • @OMKAR6817

    आपण खूप खूप greatest आहात दादा 🙇☺️🙏💫

  • @user-bd8lk8fy8f

    अभिनंदन भाऊ

  • @TheHinduDharmaProtector

    5 वी पासून सुरुवात केली तर तुम्हाला लवकर mpsc upsc ची पोस्ट मिळेल आता काळ बदलला आहे डिग्री नंतर अभ्यास सुरुवात केल्यास 3 ते 4 वर्ष extra द्यावे लागते. वेळ दिल्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही

  • @vaibhavraskar9974

    खरंच सर अंगावर काटा आला , आपले कष्ट पाहून अंगात शहारे उभे राहतात , आपल्यासारखे भूमिपुत्र ह्या भारतमातेला लाभले हे भाग्य आहे, सर आपणांस मनापासुन सेल्यूट सर

  • @pranavsanap4901

    Proud on you santosh dada bhagwan babancha wagh ahat tumhi

  • @gautamvinkar4520

    प्रेरणादायी आहे शिकणाऱ्या मुलांनी प्रेरणा घेऊन पुढे जावे

  • @Sachinkolhe8103

    सलाम तुमच्या जिद्दीला साहेब🙏

  • @suniljadhav-he5hr

    Real motivation dada

  • @user-nf8yn2hv2j

    Salute to your struggle ❤ ....

  • @SandeepKhade11

    Proud of you bhava 🤝

  • @siddheshwargarad1144

    सर सलाम आपल्या जिद्दीला 🙏😢

  • @pranitamarkad9669

    Sir khup struggle kely Tumi Ani mla as vatat saglaynach life medhy struggle karav lagtey😊Ani struggle kela shivay kahich nahi bhetat

  • @kishorchoudhari0506

    Real motivation are parents