🙏🙏 गगनगिरी महाराज की जय 🙏🙏 आम्ही लहान होतो तेव्हा तिथल्या मठात शेती लावायला जात होतो.. आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला त्यांच्या चरणाला हातलाऊन दर्शन मिळाले ...🙏🙏🙏🙏🙏🙏आम्ही. जिते - पेण . रायगड... कर
या विज्ञान युक्त जगाचा प्रवास बुडून तिच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे सत्यमेव भाऊ आपण सांगत असताना आम्हालाही खूप या गोष्टीची किंवा आणि चीड येत होती परंतु कोणीही याला काही करू शकत नाही आपण जगाला बदलू शकत नाही आणि जग आपल्यामुळे बदलू शकत नाही त्यामुळे आपण या जगात नसल्यासारखी जगायचे आहे सत्यमेव जयते सत्यम शिवम सुंदरम
आम्ही पण खूप वेळेस खोपोलीतील गगनगिरी महाराजांच्या मठात गेलो आहोत. आम्ही कळवा येथून ट्रेन ने गेलो आहे.तसेच लोणावळा येथून एसटी ने खोपोली तील मठात गेलो आहे. आणि सुरूवातीला तेथे गगनगिरी महाराजांचे दर्शन ही झाले आहे.आणि पहिल्यांदाच दर्शन गगनगड (गगनबावडा .जि.कोल्हापूर) येथेही झाले आहे.आणि त्या अगोदर आम्ही लहान असताना आमच्या गांवी लोरे ( वैभववाडी_फोंडाघाट ) स्वतः महाराज आले होते. तर खोपोलीतील मठात आम्ही गुहेत पण जाऊन आलो आहोत.व त्यावेळेस आम्ही मठात नदीच्या पायर्यांवर बसून दुपारचा महाप्रसाद घेतला आहे. भूषण खूप आठवणी ताज्या केल्यास त्याबद्दल धन्यवाद.!!
🚩🙏 जय गगनगिरी महाराज कि जय 🙏🚩मी 2007 पासुन जात आहे खरच खुप छान सुंदर आहे मठ या धावपळीच्या जीवनातून थोडासा वेळ तरी या ठिकाणी गेलच पाहिजे महाराजांच दर्शन केल्यानंतर खुप आनंदी मन होऊन जात ......
Khup bhari Jhala vlog jai gagangiri maharaj. Pavitra jaga pavitra rahili pahije. Me pan jaun aalo hai khopoli la gagangiri math la. Ghumfa apratim hai.
खोपोली बाजार फक्त पाच दहा मिनिटांवर आहे,सदर बाजारात खूप हॉटेल व मोठ मोठी सर्व प्रकारची दुकाने आहेत...स्टेशन जवळ सुध्दा आहेत,माझ शिक्षण येथेच झाले,येथून आम्ही मुले खंडाळा येथे चालत जात होतो.
🙏🙏 गगनगिरी महाराज की जय 🙏🙏 आम्ही लहान होतो तेव्हा तिथल्या मठात शेती लावायला जात होतो.. आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला त्यांच्या चरणाला हातलाऊन दर्शन मिळाले ...🙏🙏🙏🙏🙏🙏आम्ही. जिते - पेण . रायगड... कर
खूप सुंदर माऊली... नशीब म्हणवे ते ह्याला... जय गगनगिरी
Kuth aahe maharajacha math
अतिशय भाग्यवान,,,,,आहात आपण ,,,जय गगनगिरी,,
@@roshangondchar1917 Khopolit
0nice blog❤
Khup chan mahiti योग्य कारवाई केली उत्तम गगन गिरी महाराज यांचे मठ अती सुंदर व शांत ठिकाण आहे मला खूप आवडले
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप सुंदर आहे व्हिडिओ गगनगिरी महाराजांचा
या विज्ञान युक्त जगाचा प्रवास बुडून तिच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे सत्यमेव भाऊ आपण सांगत असताना आम्हालाही खूप या गोष्टीची किंवा आणि चीड येत होती परंतु कोणीही याला काही करू शकत नाही आपण जगाला बदलू शकत नाही आणि जग आपल्यामुळे बदलू शकत नाही त्यामुळे आपण या जगात नसल्यासारखी जगायचे आहे सत्यमेव जयते सत्यम शिवम सुंदरम
ॐ श्री गगनगिरी नारायण नमः खूप सुंदर चित्रीकरण.
जय गगनगिरी...धन्यवाद माऊली
|| ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नम: || जय गगनगिरी जय गगनगिरी जय गगनगिरी
जय गगनगिरी माऊली
मी पाटण चा आहे ,तुम्ही सांगितलेली माहिती खरी आहे ,मी लहानपणापासून भक्त आहे 🙏
जय गगनगिरी 🙏
जय गगनगिरी माऊली
दादा .मी जाऊन आलो आहे गगनगिरी मठात..
खुप छान जागा आहे....
गुरूपौर्णिमा ला मी गेलो होतो....❤
खुप छान माहिती दिली..
धन्यवाद.....🙏🏻
सुंदर माऊली... जय गगनगिरी
ओम नःम श्री चैतन्य गगनगिरी नाथयः नःम
जय गगनगिरी
जय गगनगिरीजी माऊली. विश्व बऐभव पुरस्कार विभुषित परमपूज्य स्वामी गगनगिरीजी महाराज तपोवन खोपोली. तपोवनाची पवित्रता टिकवायची आहे. गुहामाताजी की जय.
🙏गगनगिरी महाराज की जय.....🙏
खूप मस्त परिसर आहे भूषण भावा एकदम प्रसन्न वाटल पाहून धन्यवाद भावा
धन्यवाद भाऊ
जय गगनगिरी नाथाय नमः
Jai Gagangiri 🙏🏻🙏🏻
दादा खुप छान विडिओ आहे . माऊली श्री दत्त गगनगिरी महाराज 🙏
जय गगनगिरी
छान मठ आहे आजु बाजुची भरपुर माहीती दिली छान
धन्यवाद माऊली जय गगनगिरी
अतिशय सुंदर माहिती. आम्ही पण बऱ्याच वेळा महाराजांच्या मठात येऊन गेलो आहे. तुमचं निवेदन सुद्धा खूप आवडलं. धन्यवाद.
धन्यवाद माऊली जय गगनगिरी
आम्ही पण खूप वेळेस खोपोलीतील गगनगिरी महाराजांच्या मठात गेलो आहोत. आम्ही कळवा येथून ट्रेन ने गेलो आहे.तसेच लोणावळा येथून एसटी ने खोपोली तील मठात गेलो आहे.
आणि सुरूवातीला तेथे गगनगिरी महाराजांचे दर्शन ही झाले आहे.आणि पहिल्यांदाच दर्शन गगनगड (गगनबावडा .जि.कोल्हापूर) येथेही झाले आहे.आणि त्या अगोदर आम्ही लहान असताना आमच्या गांवी लोरे ( वैभववाडी_फोंडाघाट ) स्वतः महाराज आले होते.
तर खोपोलीतील मठात आम्ही गुहेत पण जाऊन आलो आहोत.व त्यावेळेस आम्ही मठात नदीच्या पायर्यांवर बसून दुपारचा महाप्रसाद घेतला आहे.
भूषण खूप आठवणी ताज्या केल्यास त्याबद्दल धन्यवाद.!!
ठाण्यावरून कोणत्या ट्रेन ने कसे जावे, सांगाल का ?
महाराजांच्या आशीर्वादाने आम्हीदेखील खूप पुण्यवान आहोत
आम्ही देखील काही क्षण महाराजांच्या सानिध्यात घालवले
So beautiful place big thumbs up friend
धन्यवाद माऊली जय गगनगिरी
सॉमी गगनगिरी जय शरणम्, श्री दत्त गगनगिरी जय शरणम् , दिगंमबरा दिगंमबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रम्हा, विष्णू, महेश्चवरा👃👃👃👃👃👃👃👃👃👃👃🚩🚩🚩🚩🚩🚩
" गगनगिरी महाराज की जय "
भूषण भावा खुपचं छान व्हिडिओ आहे व तिथला परिसर पण छान आहे.
जय गगनगिरी
मस्त बरोबर माहिती दिली, अशी कृत्य करणाऱ्याला शासन झालाच पाहिजे, "जय गगनगिरी महाराज की जय"
हो... जय गगनगिरी
🚩🙏 जय गगनगिरी महाराज कि जय 🙏🚩मी 2007 पासुन जात आहे खरच खुप छान सुंदर आहे मठ या धावपळीच्या जीवनातून थोडासा वेळ तरी या ठिकाणी गेलच पाहिजे महाराजांच दर्शन केल्यानंतर खुप आनंदी मन होऊन जात ......
Ati sundar.. Khup chhan mahiti dili tumhi... Video start to end pahila... manapasun abhaar...👌👌🙏🙏👍🏻👍🏻
।। ओम चैतन्य गगनगिरी नथाय नमः ।। 🙏🙏
🙏🏻😊😊
आज महिन्याच्या पहिल्याच् दिवशी सोमवारी परमपुज्य् गगनगिरी महराज यांचे दर्शन घडवले 🙏
महाराजान्चे दर्शन घडवले खूप खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद माऊली
@@prafullasawant9285 जय गगनगिरी
जय श्रीराम जय हनुमान जय गगनगिरी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव
खुप छान माहाती दीदी.धन्यवाद.
😊😊
सुंदर छान
जय गगनगिरी
फार सुंदर विचार व माहिती,आपले आभार
😊😊🙏🏻🙏🏻
*** सुंदर माहिती *** जय गगनगिरी महाराज***
गगनगिरी महाराजांचा मठ खोपोली येथे खुप छान आहे भव्यदिव्य परिसर आहे
😊😊
खूप छान माहिती...
आणि खूप निसर्ग रम्य ठिकाणी आश्रम
आहे..खूप शांतता वाटते
हो
चरणावर मस्तक ठेऊन कोटी कोटी प्रणाम
😊
खुपच छान व उपयोगी माहिती
🙏🏻🙏🏻😊😊
भूषण खूप छान माहिती दिलीस तुझ्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा 💐
खूप छान दृश्य पाहायला मिळालं तुझ्याकडून...धन्यवाद मित्रा...खूपच सुंदर
धन्यवाद माऊली जय गगनगिरी
ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः 20:12
Very Nice Mitra ....
गगनगिरी महाराज की जय 🙏🙏🙏🙏
जय गगनगिरी
गगनगिरी महाराज की जय 🙏🙏🙏🙏.... भूषण मठ अगदी व्यवस्थीत रित्या दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
जय गगनगिरी
Dadus me gagangiri maharajancha manori valya mathat gelelo ahe khup chan asa parisar ahe khup shanta ani prasanna vatta.🙏❤😊.
🌸🌺Jai Gagangiri🌺🌸
सुंदर माऊली जय गगनगिरी
Ho amhi pan manori mathat gelelo aahe
धन्यवाद भूषण, छान माहिती दिली आहेस.
🙏🏻🙏🏻
वा छान सुंदर सुवाच्छ माहिती दिली फार फार धन्यवाद 👍👍
👍😊😊
अतिशय सुंदर आहे तिकडचं हवामान आणि परिसर असं वाटलं की काही तासांसाठी स्वर्गात आलोय ❤❤❤
Ho
धन्यवाद भाऊ चांगला व्हिडीओ झाला
Khup chan aani manapasun banawlela video aahe
Khup sunder har har mahadev masta video 📹 thank you for sharing 😊 🙏
धन्यवाद... हर हर महादेव
ॐ नमो श्री गगनगिरी महाराज 🙏
जय गगनगिरी माऊली
Khup Sundar dada asach pude ja
धन्यवाद माऊली
Khup sunder ani you are doing great
छान माहिती दिलीस भावा मन अगदी प्रसन्न झालं
फारच उपयुक्त माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 😄🥣 जय श्री गगनगिरी महाराज ⛹️⛹️🏋️🏋️🚴🚴🚴🚴
जय गगनगिरी
ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः
खूप छान माहिती दिली दादा.जय गगनगिरी महाराज.
जय गगनगिरी
Khup chan mahiti dilis mitra dhanyavaad
🙏🏻😊😊
ऊॅ चैतन्य गगनगिरी नाथायॅं नम: 🌹🌹
जय गगनगिरी
खुप च छान, नक्कीच भेट देवून दर्शन घेऊ.
ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
जय गगनगिरी
Bhushan dada amhi kalach jaun aalo, mast parishar
सुंदर मस्तच
Shree gagangiri maharaj ki jay
जय गगनगिरी
खूप छान माहिती दिली ... Video sundarch🙏🌹🙏🌹
Khup sundar mahiti dilit👍❤ Shri Swami samartha🙏
दादा तुम्ही ही माहिती दिली फार छान केलत यामुळे सर्वाना समजेल अशा ठिकाणी जाऊन कस वागायचं
Ho
श्री गुरुदेव दत्त💐💐💐💐💐
Shree Gurudev Datta 🙏🏻😊😊
I have taken darshan of maharaj ..
सुंदर
खुप छान... 👌🏻👌🏻👌🏻❤❤❤
जय गगनगिरी
परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या राजापूर तालुक्यातील केळवली गावातील आश्रमाला एकदा नक्की भेट द्या.
Khup bhari Jhala vlog jai gagangiri maharaj. Pavitra jaga pavitra rahili pahije. Me pan jaun aalo hai khopoli la gagangiri math la. Ghumfa apratim hai.
सुंदर माऊली
🌹ॐ चैतन्य श्री गगनगिरि नाथाय नमः🌹
🙏💐🙏
खुपच छान 👌👍
धन्यवाद माऊली जय गगनगिरी
Dada Khup nce video aahe
धन्यवाद माऊली जय गगनगिरी
खूप छान !
🙏🏻🙏🏻😊😊
खूप छान माहिती
Mast.mhahiti,saar
धन्यवाद माऊली जय गगनगिरी
ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः🙏❤️
धन्यवाद माऊली
खूप धन्यवाद मित्रा..पवित्र स्थानाचे दर्शन घडवलेस.. आणि खूप चांगली शिकवण देखील दिलीस सर्वांना
जय गगनगिरी महाराज
🙏🏻🙏🏻😊😊
गगनगिरी महाराज की जय
जय गगनगिरी
छान माहिती आहे
🙏🏻🙏🏻
Thanks for this beautiful video
🙏🏻🙏🏻
Khup chan video ❤
जय गगनगिरी माऊली
आम्ही आष्टविनायक करत आसताना गगणगिरी महाराज यांच्या मठात गेलो होतो .खुप प्रसन्न वाटले.🙏🙏💐💐
😊🙏🏻
ओम गगनगिरी महाराज कि जय
जय गगनगिरी महाराज 🌹🙏🙏
जय गगनगिरी. छान माहिती
खूप छान मित्रा 🙏🙏🙏🚩🚩🚩
धन्यवाद माऊली
गगनगिरी महाराज की जय 🙏🙏🙏🌹
😊🙏🏻🙏🏻
खूप सुंदर आहे 🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Kharach khup mst mahiti dili dhanyavaad!
👌👌🚩🚩🙏🙏🌹 गगनगिरी महाराज की जय
🙏🏻🙏🏻🙏🏻
Mast Bhau Khup Chhan Mahiti Sangitali
khup chan mahiti dili
Dhanywad sir 🙏🏻🙏🏻
Jay gagangiri maharaj,
दादा तु खूप छान विडयो बनवला
धन्यवाद माऊली
शिव बाबा ❤❤ 🙏🙏
जय गगनगिरी महाराज ❤❤🙏🙏
आदेश आदेश नाथजी को आदेश आदेश.
Gagan Giri Maharaj ki Jai🙏
जय गगनगिरी
हर हर महादेव🕉️🚩🚩🚩
हर हर महादेव
खोपोली बाजार फक्त पाच दहा मिनिटांवर आहे,सदर बाजारात खूप हॉटेल व मोठ मोठी सर्व प्रकारची दुकाने आहेत...स्टेशन जवळ सुध्दा आहेत,माझ शिक्षण येथेच झाले,येथून आम्ही मुले खंडाळा येथे चालत जात होतो.
🙏
ek number..
pl do share near virar..
GANESHPURI. nityananda swami math..&vajreshwari devi mandir...
हो नक्कीच
Jai gagan giri Maharaj 🙏🙏🌺
Jai Gagangiri 🙏🏻🙏🏻
तुझ्या कार्याला मनापासून शुभेच्छा
Khup sundher om sai ram