मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे. पुरूष वर्गाला पण फायदे आणि सवलती दिल्या पाहिजेत राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. पुरूष मतदारांनी मत दिले नाही तर निवडणूक जिंकता येणार नाही हे लक्षात ठेवावे
Kay saheb mala sudda paise milale nahi state banketali gardi sampatach nahi kay karave janata khup tasun geli ho 1 mahina ajun aadhar link sathi number lagat nahi kam karun pot bharav ki banket javav kay karav kay
शिंदे साहेब नमस्कार नंमोचे पैसे पाठवा 5वा हप्ता आमची कर्ज माफी करा 2025पर्यंत चे कर्ज विचारात घेऊन ते माफ करा मग तुम्ही विधानं सभा निवडणूक जिंकू शकता ❤❤❤
मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे. पुरूष वर्गाला पण फायदे आणि सवलती दिल्या पाहिजेत राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. पुरूष मतदारांनी मत दिले नाही तर निवडणूक जिंकता येणार नाही हे लक्षात ठेवावे
माझे पण आले नाहीत पैसे आजुन
शेतकरी बंधु कर्ज माफी काजल मैप
मला ऐकच मुलगी आहे
@@DeepakKharadi-tp5dh सेम
मुख्यमंत्री साहेब भाजप ची सवय लागली तुम्हाला खोट बोलण्याची वाट तुम्ही या पुरोगामी महाराष्ट्राची 🚩🚩🚩🙏🙏🙏
सर मला 3000 31 ऑगस्टला आले धन्यवाद सर आता दीड हजार कधी टाकणार आहे सर खूप अडचण आहे खूप आधार होतो आहे
बदनापूर पाथर्डीकर कॉलेजात संकडीयर ९००० रुपये सगळे खाेट आहे
शेतकऱ्यानं काय केलं हो साहेब. Only one कर्ज माफी केले तरच मतदान करणार ...जय जवान जय किसान
भाऊ लाडकी बहीण ला शिलेंडर मिळता काय भाऊ
😂😂😂😂 आधी 1500 rs वेळेवर भेटू दे मग पुढच बघा 🙏🙏
आम्हाला आता एक रुपया पण भेटला नाही साहेब
Kay saheb mala sudda paise milale nahi state banketali gardi sampatach nahi kay karave janata khup tasun geli ho 1 mahina ajun aadhar link sathi number lagat nahi kam karun pot bharav ki banket javav kay karav kay
Yojna tae kup ahet pan faydha ekacha hi nahi
Ātā paryanta ēka rupayā ālā nāhī
मला गुहाटि व पहाटचा शपथ विधि आठवते बाकी नाही अजीत पवार पावर बाज आहे आल्याबरोबर तिजोरी ताब्यात कुठतरी पाणी मुरतय जय फडनविस साहेब
Best sarkar
लेक लाडकी योजना कुठं पर्यंत आली
मुखमंत्री साहेब मी एक मराठा बोलतोय इथे आम्हला अण्णासाहेब पाटील साहेब योजनेतून कर्ज घेण्यासाठी सुद्धा अडवनुक केली जातीये 🙏🏻
भाऊ मला तुमच्या वर्षां बगल्यावर भेटायच आहे भाऊ माझी खुप मोठी अडचण आहे मला भेटा शिंदे भाऊ
Khup mast khuthe ahe ti mauli tine 3000 che 20000 banawale
आरे बस करा रे ते पाटील उपोषण ला बसले आहेत तिकड लक्ष द्या न😢 ...नुसत्या घोषणा आणी म्हणून....😅
Kaycha yojana kele sahheb kahi nahi srva khote aahe😢😢
Pise kadhi yetil
शिंदे साहेब नमस्कार नंमोचे पैसे पाठवा 5वा हप्ता आमची कर्ज माफी करा 2025पर्यंत चे कर्ज विचारात घेऊन ते माफ करा मग तुम्ही विधानं सभा निवडणूक जिंकू शकता ❤❤❤
👌
जय मोदी जय भाजपा जय महायुती
भाजप शिवसेना अखंड राहो हीच जेष्ठ शिवसैनिक म्हणून श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना रामराव ढोले सौ मिरा ढोले बुलढाणा 🎉🎉🎉🎉🎉
माझे पैशै आजुन पन आले नाहि हाबोंबलतो लाडकी बहीण
Best sarkar🎉
राज्याला बुडवतायत अभ्यास करा
सब कुछ झुट भाई
Ye sab band kijiye nahin to Bharat ki halat Shrilanka jaisi ho jayegi
Sare khote bolatatat😢😢😢😢
Aadhi yek yojna safal kara ladaki bahin mg tyache peese yeu dya aadhi
Bhadyan aanalela cm nako
दाद मला अजुन एक पन हफ्ते बेटली नहीं कदी मिलणर
Rasika mahesh salvi paisa aala nahi akhil paisa aala nahi