सरदार गाथा | Sardar Gatha | सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित संगीतमय कार्यक्रम
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- सरदार गाथा समिती नंदुरबार प्रस्तुत,
भारत रत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित संगीतमय कार्यक्रम
वल्लभ ते सरदार
सरदार गाथा
एक संगीतमय जीवन चरित्र.
कार्यक्रम निर्मिती आणि संकल्पना -
हेमंत पाटील, नंदुरबार
संहिता लेखन आणि प्रस्तुती - हेमंतभाई पाटील
गायन - हेमंत भाई आणि सौ राजश्री बेन , श्री जगन भाई ,नंदुरबार.
विशेष सहकार्य -
शितलकुमार उर्फ मुन्नाभाई पटेल
अध्यक्ष , सरदार गाथा समिती नंदुरबार ,
श्री तारकेश्र्वर भाई ,
उपाध्यक्ष , सरदार गाथा समिती नंदुरबार .
श्री चेतन भाई पाटील
सचिव , सरदार गाथा समिती नंदुरबार
सहकार्य - प्रवीणभाई पाटील , हितेशभाई पटेल , किरणभाई चौधरी , हितेशभाई पाटील , तारकेश्र्वरभाई पाटील , जगनभाई पाटील , चंपालालभाई पटेल , सौ.अनामिका बेन ,
साथसंगत -
ढोलक - महेंद्र राजपूत
कीबोर्ड - रतीलाल भाऊ
साउंड सिस्टीम - विजय वाधेवा, नंदुरबार.
चित्रीकरण - रोहन चौधरी.
कथा स्थ - धुळवद ता. नंदुरबार .
आभार -
गुजर गंगा मित्र मंडळ, धुळवद
श्री पंडीतभाई , श्री गणेशभाई
आणि डॉ श्री रवींद्र भाई , सेलवास.
अखंड भारताचे निर्माते भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश स्वातंत्र्य झाला त्यावेळी तब्बल 562 राजे राजवाड्यांचे संस्थाने भारतात विलीन करून घेण्याचे महात कार्य केले.
देशाच्या घडवैय्यांना जाणून घेण्यासाठी आम्ही अखंड भारताचे निर्माते भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित संगीतमय देशभक्तीपर कार्यक्रम
वल्लभ ते सरदार
सरदार गाथा
एक संगीतमय जीवन चारित्र्य.
या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.
आपल्या परिसरात सरदार गाथा कार्यक्रम आयोजित करण्या साठी संपर्क साधा.
हेमंत पाटील 9423495243
माझ्या चॅनल ला लाईक करा , सबस्क्राईब करा आणि हो कमेंट नक्की करा.
#sardarvallabhbhaipatel
#sardarvallabhbhaipateljayanti
#सरदारगाथा
#SARDAR150
#sardar150
#लोहपुरुषसरदारवल्लभभाईपटेल
#भारतरत्न
#sardarpatel
#
या महान व्यक्तिमत्वाचा इतिहास नवीन पिढीला कळावा म्हणून हेमंतभाई आपली " सरदार गाथा " मधून ही कळकळ वंदनीय आहे. 🙏🌹👏👏
खूप छान सुंदर प्रस्तुती...
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंगांचे सुंदर वर्णन
जय जय सरदार
जय जय पाटीदार
जय सरदार, जय सरदार❤❤❤❤❤
Jay sardar
Very nice Hemantbhai Sir 👌👍🙏💐
Khupach chan
Superb 🎉🎉🎉
छान भाई
Great sir