Regional Diary : मोहोळ पोलीस अंधारात..पंढरपूर पोलीस थेट अड्ड्यात... | Pandharpur | Rajan Patil
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 พ.ค. 2024
- Regional Diary : मोहोळ पोलीस अंधारात..पंढरपूर पोलीस थेट अड्ड्यात... | Pandharpur | Rajan Patil
#LokmatRegionalDiary #RegionalDiary #LokmatRegionalDiaries #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
मा शुभम कुमार आयपीएस अधिकारी यांच अभिनंदन 💐🐅💐
सदरक्षणाय खलनिग्रहणाय
सत्य मेव जयते
अभिनंदन अभिनंदन 💐🐅💐
विनाशा ची सुरूवात आहे ही.....आगे आगे देखो क्या होता है॥
सचिन जवळकोटे तुमचे बरेच लेख नाईलाज म्हणून वाचले पहिल्यांदा तुम्हाला पाहिले
कुणालाही काहीही फरक पडणार नाही ज्याला येतो माज तो जिरवला जातो आपली खाज.
यांनी रामभाऊ ला मदत केली नाही.
लागव बत्ती छान असते तुमची
नाव गाव पत्ता सांगता येत नाही तर अंदाजपंचे ठोकताळे देऊन संभ्रम निर्माण होतात
स्पीडब्रेकर वर गाडी असल्यासारखं विश्लेषण वाटते
Mangalwedhyat पण तीन ते चार ठिकाणी रेड पडल्या आहेत नीट माहिती घ्या साहेब
जनताच माज ऊतरवणार.......
एक नंबर🎉🎉
gaddari ला क्षमा नाहीं, ओम शिव शंभू!....चुकीला माफी नाहीं......2 नंबर madhun पैसा, पैसा मधुन लोकप्रतिनिधी हि संकल्पना बुडत जाणार, सावध व्हा सुधारण्या साठी, उच्च पोलिस अधिकारी इन action मोड, khabari राजकारण्याच्या पोलिसांनी सावध व्हावे, उच्च अधिकारी मागावर आहेत.
अबे जल्दी बोल... कल सुबह पनवेल निकलना हैं 😂😂😂
😂😂 low budget ahe 😂
😂😂😂
Neend aati hai inke videos dekhkar...
धन्यवाद.
पत्रकार साहेब फक्त जनतेला येढ्यात काढु नका म्हणजे झालं लाचार बनु नका जनता तुमच्या सोबत आहे
Khup board type news det aahe.
Ratal
काय रिपोर्टर आहे राव...भाषण कौशल सुधारा सर..
❤❤
Shortly video banwa
विजयसिंह मोहिते पाटील यांनी पाटील परिवाराचे वाटोळे केले आहे आजपर्यंत अजून पुढे किती दिवस करणार काय माहित २ वेळा राजन मालकांना दूध संघ अध्यक्ष २ वेळा dcc बँक अध्यक्ष होण्यापासून रोखले आता विधानसभेवर बाळराजे यांना संधी असताना काँग्रेस कडे वाढून वाट लावली यांनी
दया कुच ना कुच गडबड जरूर हे 😂😂😢😅
मोहोळ धाडीत काय काय सापडले हे सांगा 😏
Short Madhepura bola sir,Gane gau naka
Oh baba
जरा फास्ट बोला सर 😂
😂😂😂
😂😂😂
असला पत्रकार कोणी केला,मांडणी करायला जमत नाही, नाटकात बोलल्या सारखे बोलतोय
तुम्ही गाणं ट्राय करा चांगला सुर लावताय 😂😂😂😂
काही का अशिना जुगार हे गैर आहे
नेमकं म्हणायचं काय? धाड टाकावी की टाकू नये?
नीट बोल रे बाबा
झोप लागली फास्ट बोला पाटील......
तु बातम्या सांगतोय का....रामायण सांगतोय😅
कायदात बसत नाहि दुसर्या गावातला पोलिस सरळ धाड टाकू शकत नाहि माझा स्वताचा अनुभव आहे मग कशी धाड टाकली
पोलिस अधिकाऱ्याला जाब विचारा, सोशल मीडिया वर का लिहिता, लिहायच आहे तर रीत सर अधिकाऱ्यांविरुद्ध वरिष्ठांना अर्ज द्या.
Marathi reporter ugach Hindi walyanchi style maru naye
रडक भाजप आता विधानसभेसाठी सगळीकडे असच करणार पण लोक विरोधात च जाणार अजुन
एकच झलक राजन मालक
धाड टाकल्या मुळे काही फरक पडत नाही!