❤पाटील साहेब तुमचा आवाज तर एकच नंबर, गाण्याची रचना आपल्या बापानी एक नंबर केली. बाप तो बापच असतो. वारस हक्काचा आवाज आहे सुंदर अप्रतिम आहे. ज्याला आपल्याला कलेचा गर्व होत नाही तो आनकीनच फुलत जातो. आणि तुही त्याच प्रकारचाच कलाकार आहेस कारण अविनाश भावा तुला कलेचा गर्व नाही. तुम्हाला आमचा पूर्ण सपोर्ट असेल. आणि तुझी टीम पण नंबर वन आहे ❤❤❤❤❤❤
खूप छान सादरीकरण....आणि तुमची मेहनत पण वाखणण्याजोगी आहे....नेहमीच आपल्या परंपरेला धरून काहीतरी छान देताय तुम्ही जगाला...आणि आजच्या धावपळीच्या जगात आम्हाला सुद्धा connect करून ठेवलंय त्याबद्दल विशेष आभार.....गणपती मुंबईला असल्यामुळे गावी कधी येता येत नाही....मग निदान या platform वर तरी आपल्या मातीच आपलं काहीतरी पाहायला मिळतं तेवढाच आधार....thanks Mahesh for sharing your updates always....and keep it up...all the best
खुप मस्त साँग आहे भावा .🎉 गणपती बाप्पा मोरया 🙏🥰🌍
अविनाश आणि टीम खूप छान सादरीकरण ,,,,,,, निरंजन,तेजस तुमचे ही अभिनंदन
धन्यवाद साहेब
गाण्याचे बोल खूप छान अप्रतिम 👍💐
धन्यवाद साहेब
अतिशय सुंदर कोकणकर शब्दच नाही गणपती बाप्पा. मोरया 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
धन्यवाद
Khupch mast, lay bhari
Thanks taai
अविनाश लय भारी एक नंबर
धन्यवाद
खुप छान आवाज अप्रतिम आहे
धन्यवाद भावा
Khup chan gan gayala patil buva
धन्यवाद
खूपच सुंदर अप्रतिम👍👌👌👌
धन्यवाद भावा
एकदम कडक❤❤❤❤❤
धन्यवाद
खुप छान काव्य रचना आणि गायन सुद्धा अप्रतिम झालं आहे.
धन्यवाद भावा
खरचं खुप मनापासून धन्यवाद.... काव्य आणि शब्दरचना अतुलनीय... गणपती बाप्पा मोरया...🙏🙏🙏❤
धन्यवाद साहेब
या गीताच्या आधारे खूप चांगला विषय मांडलात ... Keep it up Team👍
धन्यवाद सुशांत भावा
खूपच छान कलाप्रेमी कलामंच टीम
धन्यवाद
👌👌👍
अविनाश चा आवाज खूपच छान अहे, आणि गाण्याच्या संकल्पना पण सुंदर
धन्यवाद भावा
❤पाटील साहेब तुमचा आवाज तर एकच नंबर, गाण्याची रचना आपल्या बापानी एक नंबर केली. बाप तो बापच असतो. वारस हक्काचा आवाज आहे सुंदर अप्रतिम आहे. ज्याला आपल्याला कलेचा गर्व होत नाही तो आनकीनच फुलत जातो. आणि तुही त्याच प्रकारचाच कलाकार आहेस कारण अविनाश भावा तुला कलेचा गर्व नाही. तुम्हाला आमचा पूर्ण सपोर्ट असेल. आणि तुझी टीम पण नंबर वन आहे ❤❤❤❤❤❤
धन्यवाद साहेब
1no bolat saheb tumhi👌🏻🙏🏻
😊😊😊अ😊😊
😊😊
❤❤🙏🏻🥰
Khup mast bhau
धन्यवाद
खूप छान अविनाश भावा 🎉
Thanks bhava
धन्यवाद भावा
सुंदर सुस्वर आलाप ..खुप छान आळवणी केली आहे या गीताने त्या विघ्नहर्त्या गणरायाला अप्रतिम सादरीकरण 👏👏👏
धन्यवाद साहेब
❤❤ Maja morya Sai Ram❤❤
अविनाश खूप छान 👌👌👌
धन्यवाद
Nice avya❤
Thanks Bhava
खुप छान
धन्यवाद तात्या
Superb 👌👌
धन्यवाद साहेब
खूप खूप छान सर्वांचे अभिनंदन 💐💐👍🏻👍🏻
धन्यवाद
. खूप सुंदर
खूप छान ❤❤
सुंदर
धन्यवाद
खूप छान song
धन्यवाद
🌺🙏🏻😍खुप खुप छान अप्रतिम..🙏🏻🌺💓✨
धन्यवाद
Op🎉❤
Nhavkar guruji kadun shubhechha
धन्यवाद सर ❤
खूपच छान, सुंदर असे गाणं आहे आणी तुमची टीम पण खूप चांगली आहे
धन्यवाद तात्या
अजुन खुप छान गाणे गा गणपती बापा मोरया❤🙏🙏❤
धन्यवाद
He gauri cha nandan
Thanks
मस्त खूपच सुंदर गाण आहे चांगल्या विषयाची मांडणी केली आहे
धन्यवाद भावा
❤❤❤mst
🙏 thanks
शब्द रचना खुप सुंदर आहे आणि सदरी करण ही .खुप साऱ्या शुभेच्छा सर्वांना
धन्यवाद बंधू
👌👌👌
खूप छान आवाज ,,,,आणि नाच मंडळ ,,
पण ही व्हिडिओ कुठल्या भागातील कुटल्या तालुक्यातील आहे,,,दादा सांग प्लीज,,,,,😊🤔
धन्यवाद ही व्हिडीओ खारघर ला ove camp ला केली आणि हा ग्रुप म्हसळा तालुक्यातील आहे
Thanks,,, 👍
पाटील तुमचा आवाज खुप छान आहे
धन्यवाद
Nice dada ..🙏😊
छान गाणे आवाज पण चांगला आहे
धन्यवाद साहेब
गीतकार अशोक पाटील काका यांनी सुंदर अशी शब्दरचना केली आहे तसेच अविनाश पाटील यांनी सुंदर अस गीत गायल आहे अप्रतिम सादरीकरण 🎉🎉❤
धन्यवाद अजय भावा
RrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrTfftftttttttttttttttttttttttttttttttrtttrtrrtttrttttrrrtrtttttrtrrttrrrrrrrtRcccc..vfot
Khupach chan bhai
Thanks bhava
मस्तच 👌👌
धन्यवाद भावा
👌🏽👌🏽 मस्त
धन्यवाद
Ek no video 🎉🎉🥳🥳
धन्यवाद सुहास
खूप सुंदर गाण्याची रचना खूप छान सर्व कलावंताचे अभिनंदन
धन्यवाद बंधू
खूप छान सादरीकरण....आणि तुमची मेहनत पण वाखणण्याजोगी आहे....नेहमीच आपल्या परंपरेला धरून काहीतरी छान देताय तुम्ही जगाला...आणि आजच्या धावपळीच्या जगात आम्हाला सुद्धा connect करून ठेवलंय त्याबद्दल विशेष आभार.....गणपती मुंबईला असल्यामुळे गावी कधी येता येत नाही....मग निदान या platform वर तरी आपल्या मातीच आपलं काहीतरी पाहायला मिळतं तेवढाच आधार....thanks Mahesh for sharing your updates always....and keep it up...all the best
धन्यवाद ताई
Khup chan avi… god bless u all💐💐
Thanks
खूप छान, असचं पुढे जा
धन्यवाद भावा
मस्त खुप छान
धन्यवाद भावा
🙏🏻🙏🏻
Sundar ❤
Very nice
Thanks
खूप सुंदर रचना
धन्यवाद भावा
अप्रतिम भावा तूझ्या आवाजाला तोड नाही 👍❤️
खूप छान
धन्यवाद भावा
खुप छान सादरीकरण....!
धन्यवाद भावा
Nice song bhau 🎉🎉🎉🎉
Thanks bandhu
अविनाश खुप छान आवाज आहे तुझा. भविष्यात आणखी गाणे ऐकायला मिळतील हिच अपेक्षा. ❤
धन्यवाद भावा
एक नंबर खूप छान गायलं सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद साहेब
खुप छान गाणं आणि संपुर्ण टीम ने उत्कृष्ट सादरीकरण केले❤🎉
धन्यवाद साहेब
खुप छान भावानो ❤
धन्यवाद रणजित भावा
खूप छान काव्य रचना ..आणी गायन सुद्दा मस्त आहे 🎉❤
धन्यवाद साहेब
Khup mst song avya 🎉🎉❤
धन्यवाद
खूप छान गीत सादरीकरण मित्रा... love you ❤
धन्यवाद भावा
खूप छान ❤
धन्यवाद
अप्रतिम असं गीत सादरीकरण केलं आहे खूपच सुंदर संपूर्ण कलाप्रेमीचं हार्दिक स्वागत👌👌👍
धन्यवाद साहेब
पाटील तुझा आवाज खूप छान आहे ,आणि गाण खूप सुदंर,अजून असेच खूप सारे गाने तू गावे ...🎉😊❤
धन्यवाद निलंबा
खूप सुंदर अविनाश भावा 👌👌
धन्यवाद हेमंत भावा
Nice🎉
Thanks 🤗
Avaj khup mast ahe 😍
धन्यवाद
Nice jiju😍💗🔥🙏
Thanks
अविनाश 👌😍
धन्यवाद भावा
Khup chhan avinash and all kala premi team❤❤😍😍👌👌
धन्यवाद स्वरांजली टीम ❤
Mast❤
Thanks
खुप छान गाण्याचे स्वर, avi & team best of luck
धन्यवाद साहेब
Very Nice... ❤
Thanks
खूप मस्त 👌👌👍👍
धन्यवाद भावा
👍🏻👍🏻👍🏻❤️❤️♥️♥️
Thanks
Really goosebumps ale❤❤❤
सुंदर 👌
धन्यवाद बंधू
Suprbbb🎉
Thanks
❤Bappa❤
धन्यवाद
खूप छान अर्थपूर्ण गाण गायलं आहे....खूपच छान
धन्यवाद पाटील साहेब
अशोक पाटील यांच नाव गाजवणार मस्त आवाज ❤
धन्यवाद साहेब ❤
🎉🎉🎉
खुप छान आवाज अवी भावा...😊😊😊
धन्यवाद भावा
Very good bhaiiii❤...lot's of love n wishes to you❤..I hope will be achieve ur goal❤
Thanks
Very nice song, and nice voice 🙏👌👌
धन्यवाद
Nice 🎉🎉
Thanks
खुप छान गीत रचना ❤
धन्यवाद बंधू
Nice bhava🥳🥰
धन्यवाद पाटील साहेब
nice bhava
Thanks Bhava
खूप छान गीत ❤
धन्यवाद बंधू
❤👌👌👌👌👌👌👌👌
Thanks
Bhari 🫶👍👌
Thanks bhau
Santosh
❤️❤️😍🙏🏽
❤❤