Best Ganpati Marathi Devotional Songs | SHAKTI TURA | Gauri Ganpati Marathi Songs | MajhaMarathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- Enjoy Superhit collection of Non Stop Gauri Ganpati Marathi Songs from the Album SHAKTI TURA. Listen to this popular Marathi Devotional Songs exclusively on MajhaMarathi Marathi channel
For more new marathi movies and videos :-
Subscribe Us For Latest Videos :-
www.youtube.com...
Like us on Facebook:-
/ unisysmovies
Genre : Devotional
Cast : Vijay Paykoli & Ramchandra Ghanekar
Director : Ganpat Pawar
Writer : Ganpat Pawar
Producer : Ganpat Pawar
Music Director : Ganpat Pawar
Synopsis :
These are devotional songs based on Ganpati Festival. These are usually played in Ganesh Festival every year especially in Konkan Belt of Maharashtra
दोघांची पण सुर आणि ताल एकदम भारी आहे, दोघांना पण ही नमस्कार
शक्ती तुरा चे नायक घाणेकर बुवा आणि विजय पायकोली अशि जुगलबंदी पुन्हा होणे नाही ❤
रामचंद्र घाणेकर यांच्या आवाजाला आजही तोड नाही.... आणि त्यांची गाण्यातील शब्द रचना तर अप्रतिम.... आजच्या शाहिरांनी त्यांची गाणी आणि शब्द रचना ऐकून घ्यावी
कोकण संस्कृती जपायलाच हवी, लय भारी👌 जुन्या आठवणी ताज्या झाल्या. अंगावर शहारा आला, पहिलच गाणं ऐकून👌👌
Kharach amcha konkan khupach chan ahe ani apli sanskruti
शाहीर विजय पायकोळी आणि रामचंद्र घाणेकर यांना प्रशांत गडदे यांचा नमस्कार! खूप छान बारी आहे! ही कला पुढेही जीवंत ठेेवा! मी शाहीर वसंत भोईर आणि बेबी पाटील SUPER DUPER HIT सामना प्रस्तुत केला आहे! तसेच शाहीर तुकाराम मानकर आणि सुर्यकांत चव्हाण यांचाही सामना प्रस्तुत केला आहे! जरूर ऐका! असे आपल्या कोकणातील कलाकारांना आणि कलेला आपण सर्वांनीच जपले पाहिजे!
✨“ चारा घालतो गाईला,प्रार्थना करतो गणेशाला,सुखी ठेव माझ्या परिवाराला,हेच वंदन गणरायाला...♥️🌎 ”
फक्त 71 दिवस बाकी...!!😍🌎
Ķ
Vithu danducha khel mandila 😂❤❤❤❤❤❤ , ek no buwa 🎉🎉🎉
Nachychi khup majja aste , awesome feeling aste te divas atavatat ,😚😘🥰
या शिवरायांनी इतिहास घडविला काय आवाज घाणेकर बुवा, तसे दोघेही बुवा अप्रतिम
Qlllpl l
लहान असताना ही गाणी गणपतीला गावी वाजायची, आज सुद्धा10- 15 वर्षणा नंतर येईकाताना तोच आनंद होत आहे, जो लहान असताना वाटायचा.
शक्ती तुरा नाद खुळा ♥️🔥
शक्ति तुरा।नाच।एक।नंबर विजय।पायकोळी आणि।रामचंद्र घाणेकर।जोड़ती जबरदस्त
अप्रतिम बारी खूपच छान
काय नाल वाजवलीये, आणि काय आवाज बुवा..Waahhh ❤
लय भारी कडक ना नंबर 1बारी
म्हसळा तालुक्यात मेंदडी गावात एकच नावाचा विजय होतो ते म्हणजे शक्ती तुरा चा बादशहा गायक श्री. विजय पायकोळी
खुप छान गणपतीची गाणी बुवा अप्रतिम सॊग
व्वा व्वा सुंदर सादरीकरण (प्राणाची ती लाऊन बाजी)
अशीच कोकणची परंपरा सर्वांनी जोपासली पाहिजे
खूप छान मला खूप आवडतं शक्ती तुरा 😘
ढोलकी पट्टू पन भारी आहेत
या बारी ल लोक अजून मिस करतात कारण अशी गाणी आणि रचना आता होत नाही
कोकणची कला जपताय. छान. लाख लाख शुभेचछा
दोन्ही बुवा फारच छान बरी करतात दोघांनी गणं सुंदर गायिले आहेत. गवळणी शास्तरो क्त गावावी. दोन्ही बुवांचे दोलकी वादक 👌 आहेत. कोणची कला जोपासा उच्च दर्जाचे गायन करा ही अपेक्षा 👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर , दोघे ही मातब्बर☺️😊😊 आपली लोककला
खरा कोकणी एक लाईक केल्याशिवाय राहणार नाही
खुप सुंदर गाणी
😘😘😘😘😘😘. Lai bhari ghanekar buaa
फार छान कोकणाची संस्कृती परंपरा आपण जपली आहे धन्यवाद
Chan
खूप छान ❤ आता होत नाही आसा शक्ती तुरा ❤
Khup chhan dohoni buvana
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Very Best
❤❤❤❤❤❤❤❤h
Nhjjjghjkujhb
Hhjkfthrtytt
Hhjhfyissb sgmgiudyuif
Ggnjbdjhcgh vggj
Hytuhdffbhddfhj pl
वाहा! छान
❤ , ,, अतिशय सुरेख नाच. दोन्ही बुवांचा आवाजपण भारी आहे. धन्यवाद।
08:55 My all Time Favorite Song... ❤️
जय शिवराय
लय भारी
Mast
बाळ्या डान्स आपली संस्कृती छान डान्स
Ghanekar ani paykoli doubble bari mhanje shakti tura jabardast dhamaal jugalbandi
Ramchandra ghanekar bua kdk 🔥🔥🔥
Ya jodila tod nahi,,,
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्त बुवा
2024 mafhe kon aahe ka ?? He song aiknara
घाणेकर बुवांचा गण एक नंबर
Ek no
शास्त्राचा आधार आहे
बाला डान्सची गाणी ऐकली की गणपतीच्या सणाची आठवण येते
aqq jr
खुप खुप छान शक्ती आणि तुरा
गणपती बाप्पा मोरया
Yek no ..shakti tura.😍🥇🎊🎼🎵🎤
आता येउदे भगव वादल
शाहिर विजय पायकोली माझे आवडते गायक
हाय
Konkan speciality 😍
Nice Video 👍 👍👌 👌
20:25💥
Fev singer ramchandra ghanekar
छान बुवा
Lai bhari
मस्त दोघे ही बुवा चांगलें गातात
Khup Chan
ऐक नबर कोकन आपल
ग्रेट घाणेकर बुवा
Nice
Jabardast
Khatrnak
छान आहे
🎹🥁
Kadakk
H
@@kalpeshkhambe4256 ⁰⁰
Khup chan. Jay Mahaharashtra
Khup chhan
नादच खुळा👌👌👌
Kakdak
Va buva good very good
Shahir kharach tumhi bhari ahat
Raigad ❤❤
Kadak
Kay re kokrya 😂😂😂😂
nice kokanchi shan aamcha shakti tura mahan
🙏
Jam bhari shakti tura
ते औआउ
दोघे पन सुपरहिट
खूपच छान
Chankant baio
❤❤❤❤❤या
सुंदर
40:00
नाचाची गाणि
आमच्या कोकण ची शान आहेत दोघेही बुवा
खूपच मजा आली 😍😘
लहानपण आठवलं खुप छान आवाजी बुवांची
super hit
prashant ghume i and
👌👌👌
39:00 favorite
Vijay paykoli🔥
Liy bhari
Ramcandar Buva no 1
एक काळ होता रामचंद्र घाणेकर समोर आहे म्हणल्यावर.. लोक बारी घेताना विचार करायची
Lick it sir mala khup avdto aani mi pan shaktiwala ahe mala nachaila pan khup avdto khup chan sir
खूप छान आहेत
Doghehi chagle aahet. 🤝
Masat.good
34:05
1 No😘😘😘Rada
Vino's Musical Beats
Vino's Musical beat's ggni
Bhar sundar 👍👍👍
Good😅