महेश्वरी साड्यांचं कलेक्शन | Maheshwari Sarees | Shopping | Pune | माहेश्वरी साडी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- महेश्वरी साड्या स्वस्त दरात कुठे मिळतील जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ
#shopping #saree #maheshwari #sareeshopping #shoppingvlog
Address:
Flat No 46, Sankalp,
Minatai Thakre nagar,
Behind Kumar Prangan,
Near City Pride, Kothrud
Karvenagar, Pune
For Orders:
9822792650
Upcoming exhibitions of Nu Luks 👇🏻👇🏻👇🏻
Kolhapur Exhibitition
Stall No B 24
21st, 22nd, 23rd
Sept 2024
Hotel Sayaji
Kawla Naka, Kolhapur
-----
Thane Exhibititions
Stall No B 7
26th,27th 28th Sept
Aditya Banquets
Ashar IT Park
Wagle Industrial Area
Thane (W)
Suhasini khupch sundar collection .Tuzhi wear keleli sadi pn chhan aahe, nehmi pramane tuhi 👌👌😊
खूप cha collection
खुप सुंदर साडी खुप सुंदर दीसतेस दी तु साडी मध्ये❤❤
खूप मस्त साड्या आहेत
खूप छान कलेक्शन आहे 👌👌
खूपच छान सुंदर कलेक्शन ताई
Lal साडी खूप सुंदर आहे आवडली पण पर्चेस कशी करायची
Khupch chan ahet
Khoop sunder collection ahe
छान कलेक्शन आहे
ताई तुम्ही नेसलेली ब्ल्यु साडी खुप छान आहे
Collection khup chaan aahe.
Address sanga
Khub j sunder sadi ahe
nu luks che collection nehamich khup chan aste.
Selection छान आहेत
Khup sunder disty
Nice collection ❤❤❤❤
Wear kelili sadichi price kiti ahe
Superb collection👌👌
मस्त
आपलं दुकान कुठे आहे प्लीज पत्ता सांगावा
फारच सुंदर साड्या आहेत
ब्लाऊज पीस आहे का? साड्या खूपच सुंदर आहेत ,प्रश्र्ण च नाहीं
Mastch
Beautiful sarees
किती पासून किमती चालू आहेत
पुण्यात दुकान कोठे आहे
Nice
Nice collection 👍👌👌
Khup chan collection
Ajun handloom sadya variety explore Kara please
तुमच्या अंगावरची लाल साडी पण खूप छान आहे कोणता प्रकार आहे
Sadi kiti rupees pasun suru ahet
Maheshwari sadi ahilyabai holkar yani suru keli hoti
How to order ?? I want
Blue saree chi price kiti aahe
Price kiti?
माहेश्वरी मध्ये हिरवे कलर आहेत का??
आपण दाखवलेली महेश्वरी नेव्ही ब्लू साडी त्याची किंमत काय
Shop address?
साड्याच्या किंमती सांगा प्लिज
Apalya kade Puna indori sadi ahe ka ? Kay price?
Aahe
How to order
तुमची नेसलेली नेव्ही ब्ल्यू कितीला आणि मिळेल का?
Ho milel
खूपच छान कलेक्षण आहे
Punyaat sadiche indo western dresses kuthe stitch karun miltil?? Yavar video banval ka please?
मॅडम तुमचे शॉप कुठे आहे
Address pathwa whasupwar
Rates khupach जास्त आहेत हो ....😮
ऑनलाइन खरेदी केली तर चालेल का?
तुम्ही ऑनलाईन विकत असाल तर प्लीज सांगा
Call Lagat nahi tyncha
नेव्ही ब्लू चि काय प्रा ईज आहे
❤❤kup chan❤❤
Prise
Nu luk cha stall Mesh Exhibition LA aahe Ka? Tar the exhibition 27, 28, 29 la aahe. 26 to 28 nahi. Please note.
Shop address please
Price say in english
Cotton dakhva
सिल्क महेश्वरी दाखवा
ऐश्वर्या! तु घातलेल्या लाल साडीचा कोणता प्रकार आहे, खूप आवडली...
Batik print cotton saree ahe tichi bahutek
Mul cotton Indigo saree ahe majhi
पत्ता गुलदस्त्यातच का ठेवलाय😊
तुम्ही दाखवलेल्या नेव्ही ब्लू साडीची किंमत काय आहे😂
रेड कलरच्या साडया दाखवा
ऐश्वर्या खुप खुप छान दिसते साडी नेसून
Discounts nahi ka
मॅडम तुमच्याशी संपर्क क सा कर यचा
Ky pr ahe
ड्रेस मटेरियल आहे का माहेश्वरीच
Dress materials available
Dress materials आहेत
कुठून खरेदी करायची प्लीज पत्ता सांगावा
पत्ता स्क्रीन वरच दिलेला आहे. कृपया व्हिडिओ सुरूवातीपासून नीट पहा. धन्यवाद!
महेश्वारी मध्ये व्हाईट किंवा ऑफव्हाईट साडी aahe का मध्ये थोडी बुट्टी किंवा lining मिळेल का
@@snehalgore6570
माहेश्वरी मध्ये सगळी verity आहे
Tumchya mo nmbr nahiye majhya kde
त्यांनी नेसली नेव्ही ब्लू ती साडी कितीला आहे?काय prize आहे?
नेसलेली नेव्ही ब्लू किंमत ?
Prize वाहील, price म्हणा.
😅@@deekshatendulkar2683
Even I liked blue saree Mrs Pathak has worn
Please let us know blue saree that she has worn
नऊवारी आहे का
Yes
तुझ्या अंगावरची साडी पण छान दिसते कशा मधली आहे कोणता प्रकार आह
आहे म्हणायचं होतं
Tumhi Mumbai la asta na mg Aaj punyamdhe alat hoy
कुठे आहें
मॅचचा फोन नं. टाका ना प्लीज.
Number pls
माहेश्वरी साडी ड्रायक्लीन करायची का. की हँडवॉश करायची.
Dry clin
Red कलरची माहेश्वरी सिल्कची साडी आहे का?
Hii😊tai, tumchya sarkhi red sadi mi hi maghavli aahe, sadi sundar aahe fakt tumcha sadi sarkhi डिझाईन मिळाली नाही. pan chan aahe. Pune
मला सुद्धा ही लाल साडी खूप आवडली, कशी मागवली? Details कळवा please.....
तुमच्या दुकानाचा पत्ता व फोन नंबर टाकत जा म्हणजे आम्हाला कळेल दुकान कुठल्या गावाला आहे
पत्ता स्क्रीन वरच दिलेला आहे. शिवाय मी स्वतः पूर्ण पत्ता तोंडी नीट समजावून सांगितलंय. कृपया व्हिडिओ सुरूवातीपासून नीट पहा. धन्यवाद!
आपने जो साड़ी पहनी है वह मिल सकती है क्या
मला पण तीच साडी आवडली ,जी त्यांनी नेसली ,नेव्ही ब्लू,ती साडी कितीला आहे?काय prize aahe?
Not available
Online deta ka
Yes
Namaskar Aishwarya Tai. I also have Home based boutique where we have exclusive ladies dress materials in Pune. Can you please cover our dress materials? How can we contact you? Waiting for your reply.TIA.
Hello!
Please mail me on aishwaryapewal@gmail.com
Thank you.
@@AishwaryaPewalNemade Thanks 🙏
स्वाती ताई कुठे आहे आपले boutique पुण्यात?
Mi Hyderabad rahathe so pl mo no
हजाराची दाखवा
Pl mo no
Beutiful collection