26/11 | MumbaiTerrorist Attack |मुंबई दहशतवादी हल्ला | शहीद तुकाराम ओंबळे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- 26 / 11 च्या रात्री एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याला पकडताना शहीद तुकाराम ओंबळे यांची अतुलनीय शौर्य गाथा घटनास्थळावरून , आणि महाराष्ट्र पोलीस खात्यात येऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी प्रेरणादायी कहाणी ...
#khaki #mumbaipolice #realstory #hero .
.
TH-cam channel link:- / @dgpmaharashtrapolice
.
.
.
.
News Channel website :- mpin.co.in/
बहादूर तुकाराम ओंबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली तुमचे बलिदान दशाची जनता कधीच विसरणार नाहीत
हेमंत!! त्या भयानक परिस्थितीत तू आणि सोबतच्या सर्व शूरांनी जो अतुलनीय पराक्रम केला,त्याचा आम्हाला अभिमान आहे.तुम्हा सर्वांना उत्तम निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!!
Hat's off to the entire Rescue Team. तुकाराम ओंबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
खूप छान निवेदन ..
मराठीत पहिल्यांदाच ही चित्तथरारक माहिती आपण समोर आणली त्याबद्द्ल सर्व टीम चे अभिनंदन ..
असा काळा दिवस पुन्हा उजाडु नये ही ईश्वर चरणी प्रार्थना..
भावपुर्ण श्रद्धांजली आपल्या शहीद हुतात्म्यांना💐💐💐💐
हे सर्व लिहून ठेवा किंवा पुस्तका नमूद करून ठेवा सर खूप बारीक सारीक माहिती सांगीतली धन्यवाद सर नमस्कार
तुकाराम sir...great.. Salute sir.
मुंबई शहर सुरक्षित आहे ते म्हणजे कणखर पोलिस अधिकारी ह्या दलात असल्यामुळे.....
26-11 2008 हा मुंबईचा काळा दिवस होता
ह्या हल्यात शहीद झालेल्या नागरिक पोलिस कर्माऱ्यांना शतशः प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या सर्वांचा सार्थ अभिमान आहे. तुम्हा सर्वांना शतशः प्रणाम
खुपच छान सुत्रसंचालन🥳
शाहिद तुकाराम ओंबळे अमर रहे
Obhle sahybh koti.koti. 👏👏👏👏👏👏👏
खूप खूप धन्यवाद बहाद्दर पोलिसांना
Tukaram omble sahebana shat shat naman jai hind jai bharat 🙏🙏🙏💐💐💐
तुकाराम ओम्बळे साहेब अमर रहे 🙏🏻💐
जय हिंद महाराष्ट्र पोलीस & nsg कमांडो & Army
आम्हाला आपला अभिमान आहे
शहीद तुकाराम ओबाळे साहेबांना नमन
Gr8 work done
Namaksar sir...,thank you for making me and all of them aware about 26/11 incident which happened in mumbai..... which was the breath taking moment which is still very much active in my mind and all the Mumbaikars...its been 14 years this unwanted situation happened in our country...but now i personally think that all our security are IN A READY POSITION for any such kind of terrorist activities.....once again thanks for making fresh those thrilling moments of 26/11.....
👏👏👏👏👏👏
Jay Hind❤
छान माहिती दिली सर
❤❤❤❤❤
नमन
😢😢❤🇮🇳
🙏🙏
💐💐🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏
कसाब नी येवड काही करून तुम्ही कसाब ला जिवंत कसे काय सोडले. कारण कसाब ला फाशी देण्यात आली त्याचा काय पुरावाच नाही सोशेलमिडीयावर ...
🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏