कासेगाव मराठा बांधव कासेगाव ग्रामस्थ आपण महाराष्ट्रामध्ये सर्व मराठा बांधवांना मध्ये एकजूट दाखवून दिली. समाजापुढे एक आदर्श निर्माण करून दिला. आपले सकल मराठा समाज पुणे जिल्हा च्या वतीने मनःपूर्वक आभार. हीच योग्य वेळ आहे राजकारण्यांना त्यांची औकात दाखवण्याची. परत पाच वर्षे हे आपल्याकडे डोकावून देखील पाहत नाहीत.
शाब्बास पटटयांनो अशीच ऐकजूट ठेवा आरक्षण मिळाल्या शिवाय ऐकही उमेदवाराची सभा झाली नाही पाहिजेमराठयांना डावलून बिजेपी महाराष्ट्रात सरकार स्थापन करायचा प्रयत्न करत आहे यांचे डाव उध्वस्त करा ऐक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजीमहाराज की जय.मनोज जरांगे पाटील साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.
आशीच एकजूट कायम ठेवा बांधवांनो 🎉 आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी च नाही कारणचं सांगायचं नाही कोर्टातला बिर्यटातला ते पक्ष हे पक्ष आम्हाला पक्षाचं कांहीच देन घेनं नाही एकच वादा मनोज दादा सांग तुझ्या फडणवीस ला आता मराठे खवळले आहेत
आता उभ राहायचं ठरलं ना मंग कशाला हा उहापोह जारंगे पाटलला म्हणावं कि उमेदवार द्या आन मंग इथे आले तेव्हड मतदान घेऊन दाखवा म्हणावं..... कस आहे लोकांना वेड्यात काढून अर्थ नसतो
खूप छान अभिनंदन एक मराठा लाख मराठा 🎉🎉
धन्यवाद बांधवांनो अशीच एकजूट राहू द्या
धन्यवाद रे मित्रांनो
मराठ्यांनो अशीच एकजूट ठेवा 👍👍
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद
कासेगाव मराठा बांधव कासेगाव ग्रामस्थ आपण महाराष्ट्रामध्ये सर्व मराठा बांधवांना मध्ये एकजूट दाखवून दिली. समाजापुढे एक आदर्श निर्माण करून दिला. आपले सकल मराठा समाज पुणे जिल्हा च्या वतीने मनःपूर्वक आभार. हीच योग्य वेळ आहे राजकारण्यांना त्यांची औकात दाखवण्याची. परत पाच वर्षे हे आपल्याकडे डोकावून देखील पाहत नाहीत.
एक मराठा लाख मराठा
क्या बात है...
मर्द मराठ्यांचे अभिनंदन
1 मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
वारे भावानो असेच ऊभे रहा
निर्लज्ज आहे कल्याण शेट्टी त्यांना अवकात दाखवा
धन्यवाद मराठा बंधुंनो अशीच एकी राहु द्या जरांगे पाटलांच्या मागे ठामपणे उभं राहून त्यांना पाठिंबा द्या
❤धन्यवाद भावांनो जय हो मराठा ❤
असाच समाज एकजूट झाला पाहिजे नाहीतर आपण फक्त गृहीत
🙏🙏🙏🙏धन्यवाद
आम्ही आधीपासून बोलतोय पाटलांचा जिल्हा सोलापूर जिल्हा ❤
Ek maratha lakh maratha
Ek number ❤
जरागे.पाटील जिंदाबाद
शाब्बास पटटयांनो अशीच ऐकजूट ठेवा आरक्षण मिळाल्या शिवाय ऐकही उमेदवाराची सभा झाली नाही पाहिजेमराठयांना डावलून बिजेपी महाराष्ट्रात सरकार स्थापन करायचा प्रयत्न करत आहे यांचे डाव उध्वस्त करा ऐक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजीमहाराज की जय.मनोज जरांगे पाटील साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.
विधानसभेत काय आवाज उठवला ते सांग
Dhanya Wad Solapur Eak Martha Koti Maratha
पुणेकर 🎉🎉❤❤
❤❤
खूप छान मराठा एक मराठा कोटी मराठा हम सब जरांगे❤❤❤
खूप छान
पाडो
एक मराठा कोटी मराठा🚩
💪💪💪💪🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा 💯💯🔥
Hakla sagle Supda saaf
मनोज जरांगे पाटील जो उमेदवार देतील तोच निवडून द्यायचा आहे
याला म्हणतात एकजूट जय शिवराय जय भीम धन्यवाद
1nabr
❤
तुमच्या फडणवीस लाख सांगितले का ओबीसी मधून आरक्षण द्यायला.फक्त जरांगे साहेबासोबत.
Sarve marthanai asech akjut rahave.ata nahi tar puna kadi nahi jay shivray
कासेगावकरांना मानाचा मुजरा🙏🙏
अणाजीपंताला कधी घेरणार?
यावेळी अवघड आहे 💯 पाडा
आपले लेकर डोळ्यासमोर ठेवा आणि मतदान करा
शरद पवार, काँग्रेस च्य नेत्यांना पण घेरा जास्त काळ त्यांचीच सत्ता होती,,,, सुपारी सम्राट सारखं नका वागू...🙏🙏🙏
आशीच एकजूट कायम ठेवा बांधवांनो 🎉 आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी च नाही कारणचं सांगायचं नाही कोर्टातला बिर्यटातला ते पक्ष हे पक्ष आम्हाला पक्षाचं कांहीच देन घेनं नाही एकच वादा मनोज दादा सांग तुझ्या फडणवीस ला आता मराठे खवळले आहेत
आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील ❤ तस 🎉 च ❤
लिंगायत बांधवाना आमचा पाठिंबा आहे म्हणे....
ओन्ली ❤ जरागे 🎉 पाटील
BJP la padala pahije
पाडा
ह्यला देवेंद्र फडणवीसचा विरोधी पक्षात असताना राज्य ला आधीकार आहे म्हणल्यला व्हिडिओ दाखवा
Dya haklun he asle , nivadnikipurte gavat yenare...gada yanna matit hich sandhi aahe , anaji pantala chirdayachi....kamalala dakka n lavata maratha a itar samaj matdan karnar ata
आता उभ राहायचं ठरलं ना मंग कशाला हा उहापोह जारंगे पाटलला म्हणावं कि उमेदवार द्या आन मंग इथे आले तेव्हड मतदान घेऊन दाखवा म्हणावं.....
कस आहे लोकांना वेड्यात काढून अर्थ नसतो
Bjp it' cell Maharashtra virodhi aahe.
Bjp chya sarv matadar sanghat bjp chi ashich gat karun parabhut Kara.
आरे बाकीच्या पक्षाच्या उमेदवाराला पण आडवा. तुमच्या डोळ्यावर संभ्रमाची पट्टी बांधली आहे फक्त bjp चं विरोध कशासाठी
Annaji Pant la vichar ...patil matle hote amhi rajkaranat janar nahi tumhi arakshan dile tar tumi satevar ya Ani maja kara pan nahi dile
BJP ek pan nahi ala pahije
Pada hyala
एक मराठा लाख मराठा ❤
Kdk bhavano chhan
एक मराठा लाख मराठा
एक मराठा एक कोटी मराठा 🚩💪
❤❤❤❤
पाडा
❤❤❤