परी बाळा माझ्या दोन मुली आहेत एक एफ वाय बी एस व एक आ टी आय वायरमन आहे पण बाळा तुझ्या सारखे आध्यात्मिक पण पाहिजे मला त्याणा तुझ्या सारखे गुणी मुलगी दावायची आहे मी
उत्तम चाली आणि सादरीकरण तसेंच प्रत्येक बुवावामध्ये काही खास वैशिष्ट्ये असतात,ती आत्मासात करून आपले आणि रसिकांचे मनोरंजन करणे गरजेचे आहे, फक्त सर्वच बुवांना नम्र विनंती .प्रत्येक अभंग गौळण सदर करताना त्यामध्ये कोणतीही आवास्तव बडबड नको त्यामुळे खरी गोडी जाते, विलासबुवा पाटील यांच्या एकातरी गाण्यात अशी बडबड किंवा इतर गाणी म्हटलेली ऐकीवात नाहीत,आपला आवाज अति सुंदर आहे पण गाणे सुरु झाले की शेवटपर्यत मध्ये काहीही खिचडी नको
विनोद चव्हाण बुवा खुप छान तुम्ही जी समीर कदम बुवांना दाद दिली ना शब्दच नाही म्हणजे तुम्हाला गर्व नाही आहे आवडल
0:02 0:02
*सुरेल स्वर आणि त्यांचे वय पहाता त्यांच्या गायकीस दंडवत.*
Sameer kadam kuthch pn gan gaude godi nehmi rahanar tumchya awajat🔥❤✌💯
हे फक्त समीर कदम बूवाच करू शकतात original पेक्षा पण भारी
❤❤
❤❤
छान समीर बुवा अभंग गायला आपण आणि पखवाज वादन पण छान जय गुरुदास
Vinod chavhan buvanni gailel chan vatat
Samir kadam is greatest buva in sindhudurg
अप्रतिम 👌
🙏 खूप छान आवाज लागला आहे माऊली..1 नंबर बुवा ❤ मला दुसऱ्या मंगलाष्टक च नोट्स पाठवा ... जातेस तू सासरी🙏
खुपच सुंदर आवाज ❤
Big fan Samir dada सुंदर आवाज 👍🎧🎧🎧
Ganpati bappa morya magal murti morya ❤❤
समीर कदम बुवांचा कोणी नाद करायचा नाय
Buva khhup Chan doghanchi sat kadakk👌👌👌👌👌k
तुमचा अभंग सुद्धा ऐकलाय मी कदम बुवांनी पण पद्धतीने गायला दोघांनाही शुभेच्छा!❤
Wa buwa mst ani chetan Kesarkar thank you tumhala 🙏
पखवाज वादन खुप छान आहे
जबरदस्त बुवा आवाज अप्रतिम आहे नाद खुळा
संपूर्ण अभंग ह्या चालीवर अपलोड करा.....जबरदस्त चाल लावली आहे
खूप छान
अप्रतिम समीर कदम बुवा,
खूप छान.
Lay bhari
Khup.chhan
Samir buva 1 no
सुंदर आवाज
माझ्या गुरुवर्य वैभवजी थोरवे यांचे अभंग आहे हा
परंतु त्याचे बोल पूर्ण आपण बदलले आहेत
लागलीसे आज मला गोडी अभंगाची
कृपा त्या पांडुरंगाची ||
असे आहे
Lajawab
Sameer buva 👍👌👌👌👌kadakk
Buwa 1 number
दादा केवळ अप्रतिम..🙏🙏👍👍👌👌💐💐🙏👍
वा बुवा खूप छान नमस्कार
Apratim
very nice
लय भारी बुवा नमस्कार
खुओ छान
अप्रतिम माऊली 😍
Lay bhari Samir buva
पूर्ण व्हिडिओ नाही आहे साहेब
Sameer kadam buva lover 🖤
Sameer kadam Buva cha no milel ka
समीर बुवा तुमच्याकडे शिकायला यायचा आहे पण तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
@@vishalnakti3548 +91 82756 48997
🙏👌🌸
Purn bari taka🙏🙏
Nad ny kadam buvancho
Nice ❤
Nice
👌👌👌
Aavaj chan ahe ..pn shabrachna check karavi lagel..mazya mate laglise Aaj mala godi abhangachi..as asel
Samir tu kuthalay guricha chela aahes
परी बाळा माझ्या दोन मुली आहेत एक एफ वाय बी एस व एक आ टी आय वायरमन आहे पण बाळा तुझ्या सारखे आध्यात्मिक पण पाहिजे मला त्याणा तुझ्या सारखे गुणी मुलगी दावायची आहे मी
Purn abhang tumich bola na 🙏🙏🙏
उत्तम चाली आणि सादरीकरण तसेंच प्रत्येक बुवावामध्ये काही खास वैशिष्ट्ये असतात,ती आत्मासात करून आपले आणि रसिकांचे मनोरंजन करणे गरजेचे आहे,
फक्त सर्वच बुवांना नम्र विनंती .प्रत्येक अभंग गौळण सदर करताना त्यामध्ये कोणतीही आवास्तव बडबड नको त्यामुळे खरी गोडी जाते, विलासबुवा पाटील यांच्या एकातरी गाण्यात अशी बडबड किंवा इतर गाणी म्हटलेली ऐकीवात नाहीत,आपला आवाज अति सुंदर आहे पण गाणे सुरु झाले की शेवटपर्यत मध्ये काहीही खिचडी नको
सकष्टी नय रे
खुप छान
Nice