अभंग चा प्रत्येक शब्द हृदयाला स्पर्श करून जातो आपल्या मधुर आवाजाने अभंग ऐकणाऱ्याच्या मनात हरिनामाचा गजर निर्माण होतो आपण आणि आपला आवाज पांडुरंगाने दिलेले वरदान आहे राम कृष्ण हरी
एक नंबर बुवा गायन,पख्वाजवादन,कोरस,चकवा,सूर ताल तोडच नाही.......,दापोली मध्य महालक्ष्मी देवळात कार्यक्रम पहिला आहे.बऱ्याच वर्षांनी कानी सूर पडले आपले धन्य झालो.....
आमचा कोकणीबुवा, आवाजाचा तानसेन आणि पेटीचा बादशहा एकच बुवा सन्मानीय विनोद चव्हाण बुवा
खूप छान
पकवाज वादन खुप चांगले आहे आणी बुवांचा आवाज पण खूप सुंदर आहे. सर्व वाद्य सर्वांनी चांगली वाजवली आहेत ❤❤❤🙏🙏🙏👌👌👌👏👏👏
नादखुळा पखवाज वादन भावेश दा 👌👌👌💗💗❤️❤️
खुपच सुंदर भजन विनोद बुवा नाईक राणे बंधु अतिशय भारी वादन साष्टाग दंडवद प्रणाम सर्वांना धन्यवाद सर्व भजनी मंडळाला
अभंग चा प्रत्येक शब्द हृदयाला स्पर्श करून जातो आपल्या मधुर आवाजाने अभंग ऐकणाऱ्याच्या मनात हरिनामाचा गजर निर्माण होतो आपण आणि आपला आवाज पांडुरंगाने दिलेले वरदान आहे राम कृष्ण हरी
ek number me pn pakhwaj va tabla vajvito pn tumch vadan ek no. ahe
गौरव महाराष्ट्राचा महा विजेते गुरुवर्य... वैभव बुवा थोरवे & आवाज महाराष्ट्राचा महा विजेते गुरुवर्य.. महेश कंटे... यनिं तळाबद् केलेली सुंदस चाल आहे...
गाण्याचे छान् प्रयत्न केले 🙏
कृपा त्या पांडुरंगाची ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
एक नंबर बुवा गायन,पख्वाजवादन,कोरस,चकवा,सूर ताल
तोडच नाही.......,दापोली मध्य महालक्ष्मी देवळात कार्यक्रम पहिला आहे.बऱ्याच वर्षांनी कानी सूर पडले आपले धन्य झालो.....
Apratim Sadarikaran ❤
Kamalice buwa ase honar nahi buwacha jalmach bhajanasati zala ase watate bhari
अप्रतिम.... खुप छान बुवा
Bhavesh दादा खुप छान पखवाज 👌
खरच मन प्रसन्न झाल भावेश तुझ पखवाज वादन ऐकून ......
Dhanyavad 🙏🏼
विनोद चव्वान माउली भावेश माउलीला जपा कारण ती पखावजची शान आहे 🙏🙏🙏
बुवा खुपचं छान तुमचा आवाज आहे आणि शब्द नाद ❤️
खुप छान अभंग आणि भावेश खुप छान वादन आहे.
पेटी जबरदस्त वाजवतात बुबा
Vinod buva atishay sundar rane naik atishay sundar sath sastang pranam all of you thank you
last ek no. ahe
kuthe rahta tumhi
Sarvat utkrusht abhang gain Pakhavaj tabla, petivadan, koras sarvkahi apratim mauli lakh lakh pranam
अप्रतिम पखवाज वादन भावेश सर.
Khup chan mualli🙏 aani bhavesh vadan 1 number
Ek number buwa lay bhari 🙌👌
🙏खूप छान बुवा
Buva tumcha aavaj .sadrikaran khup chan.pan tya lahan mulgyala ji ejjat dilit ti Mala khup aavdli🙏🙏
Juiiiiijuiu I ii
Khupsundar sadrikaran👌👌👍👍
Very good and funstatic😊
पेटी जबरदस्त वाजवत आहेत बुवा 🙏👍
वा बुवा खूप छान गायन आहे
khup sundar sadarikaran
अप्रतिम गायन व वादन 🙏🙏🙏🙏
अप्रतिम वाद्य आणि गायन बुवा
Kdkk
Kadak💯💯
खुप छान
बुवा छान गायन आणि वादन 🙏🎹🙏
जबरदस्त गायन बुवा..
🙏🙏💯💯💯✌✌sundar
वादन खूप सुंदर...👍👍👍👌👌
Khuppach sundarr🥰☑️♥
Khup chan bhajan👏👏
🔥🔥🔥🔥
Very good and gunfunstastic
Buwa tr uttam gatatch... Ani sath sangat uttam..
Vere nais
अप्रतिम 👍🙏🌹
अप्रतिम गायन व वादन
🙏❤️🔥
🙏🙏🤝
Mast re sai
खूप छान
No1 gayan vadan
Snd nice
एक नंबर 👌👌👌
No words 🔥
क्या बात है kadakkkkkkkk
Nice abhang
Very good morning
👌👌
सुंदर
🙏🙏🎶💯
Hii
Sunder
छान
He Gana evada changala aahe pahije tasa manus Gau shakato
भजनची वाट लावली गाणी बोलून .
आणि जो अभंग गायला आहे तो खरा वैभव जी थोरवे कर्जत यांनी गायला आहे . एकदा ऐका.
🙏👍
I like that's
लय भारी, राग कोणता आहे
R.N.Gavale Met Tal Wada Dist Palghar
Sound system konachi aahe
Bhavesh pakhvaj nad khula buva.....
Sir mic konta use karaycha asto..??
sagla game mixer var aahe aani to set karnyavar
@@swagraj5987 Sir pan mic kontya company cha aahe tumcha..??
Ahuja चे छान आहेत mic
@@swagraj5987ठीक आहे...👍👍😊
Pakhavaj sathi ahuja adm311 vaparlay tar best