रेश्मा लेकरांना सवय लाव चांगले कढीईतच खात आहे ताटात जेवण करतात व्हिडिओ सोबत सवयी पण चांगले लावा पोरी ची जात आहे आणि सोमवार होता चुल तर कधीच स्वच्छता नाही मुद्दा म करता का काय रोज सारवून च स्वयंपाक करावा लागतो लय घाण राहतात तुम्ही साडी कशी रोज एक नवीन घालून व्हिडिओ करता तसं चुल पण रोज सारवून स्वयंपाक करतात
त्यांना सुतक आहे म्हणून चूल सारवून घेईची नाही लगेच नंते सगळी साफ सफाई करावी लागणार आहे शेतकरी लोक आहे काम खूप आहेत थोडफार समजून घेईच असत
कढईमध्ये खावू नये चांगले नसते
रेश्मा लेकरांना सवय लाव चांगले कढीईतच खात आहे ताटात जेवण करतात व्हिडिओ सोबत सवयी पण चांगले लावा पोरी ची जात आहे आणि सोमवार होता चुल तर कधीच स्वच्छता नाही मुद्दा म करता का काय रोज सारवून च स्वयंपाक करावा लागतो लय घाण राहतात तुम्ही साडी कशी रोज एक नवीन घालून व्हिडिओ करता तसं चुल पण रोज सारवून स्वयंपाक करतात
Chul roj sarvat nahi
😂😂😂😂रोज कोन सारवून काढते 😂
लका,आण्णा जरा कॅमेरा स्थिर ठेव की,किती हलवतो बाबा...😂😂😂
ती ज्ञानेश्वरी मस्त व्हिडिओ करते..😊
ज्ञानेश्वरी बाळ जेवणा साठी नेहमी ताट घ्यावे
Ek number video
👌👌👌👌👌
Good night anna
Good night
Good night.
Suresh alase very nice video
शुभ रात्री 😴
🙏👌👌👌👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🎉🎉
नानुबळा कढाईत खाऊ नको बाळा
Good night