शेवटचा क्षण खूप आवडला चंद्राच्या प्रकाशात घोडागाडी धावत येताना ..... . . . . . दादा आता एखादी नवीन सिरीज की ज्या मध्ये ड्रोन शॉट्स प्लस ॲक्शन सीन्स आणि भारदस्त म्युझिक असा धमाकेदार पॅक येऊ द्या .... #jkvfamily❣ #Euuu❣
1) दादा फक्त vlog नाही तर ऐतिहासिक माहिती ही मिळते. 2) सोबतच भौगोलिक माहिती जसे की चंद्र आणि सूर्य बद्दल सांगितले 3) निसर्ग आणि आपल्या ऐतिहासिक वास्तू आपण clean ठेवण्यासाठी नेहमी आवर्जून सांगतो. Hats off to you dada♥️
भन्नाट नेहमी प्रमाणे... तुम्ही इतकी सुंदर माहिती सांगता वीडीओ सुरू हाेऊन संपताे कधी कळत नाही.. काळजी घ्या ताप असताना फीरू नये सध्या, राेज वीडीओ पाहीजे असे नाही, कान्होजी आंग्रे यांना सलाम... अलिबाग रमणीय... ए वन फाेटाेग्राफी, संगीत... पापलेट, सुरमई,चीकन, साेलकढी,काेलंबी मस्त ..
अद्भुत दृश्य 👌अप्रतिम आज वर कधीच ह्या किल्ल्यांची माहिती आम्हास नव्हती पण तुझ्या मुळे हे आम्हाला अनुभवायला मिळालेल्या ह्या अलिबाग ट्रीप च्या विडीऔ पाहुन 🙏👍
Dada tu awesome aahe amhala je school madhe shikavtat te tu sangto pan school pekshya hi jasta mahiti hi mala tuzhyakadun ach milte kahrach tu awesome aahe HATS OF TO U LOVE U ASACH DADA SAGLYA HISTORY AANI GADANCHI MAHITI DET RAHA LOVE U ❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🤗🤗
1. मित्र परिवार लय भारी 2. व्हिडिओ करताना सामाजिक संदेश देणं(१. अलिबाग बीच वरून पायी जाताना ज्या गाड्यांची टक्कर होते त्यावर भाष्य करणे. २. कचऱ्याच्या विल्हेवाटीवर भाष्य करणे.) 3. किल्यांविषयी वेगवेगळ्या माहित्या देणे.
खंदेरी उंदेरी कुलाबा किल्ला करतान गो एकच कल्ला न पारु अलिबाग चा एकच कल्ला मुंबई पुण्याला सांगाला हवा अलिबाग ची न्यारी हवा गो पारु अलिबागची न्यारी हवा 🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️
@@prasadsatav8698 10:00 vaje sodun pn mala time asto ass thodach ahe ki 10 vajta video ali tar tich bhgitali natar ani adi pn an dusre video pn bughta yeta😊
विजयदुर्ग किल्ल्यावर सुधा एकदा भेट दे अतिशय सुंदर समुद्री दुर्ग आहे . माझे गाव आहे काही मदत किवा महाईती हवी असे तर नाकी विचार आणि तुझे आमच्या गवत स्वागत आहे .
आम्ही सुद्धा सिंधुदुर्ग किल्ल्या जवळ चालत गेलो होतो.. ओहोटी आली ली तिथे एक छोटेसे मन्दिर आहे.. तिथे आपण चालत जाऊ शकतो.. A place to visit place - Sindhudurg fort..
या व्हिडिओ मधल्या तुम्हाला सर्वात आवडलेल्या 3 गोष्टी मला खाली कमेंट करून नक्की सांगा🙏❤️
Dada mala vatlelach ke tu alibag la ala ahe Karn tu Intagram var tho BaBa vala pic taklelay var pan me conform navta
Jkv : Mi chalau ka gadi
Ganesh dada : tu ja ekta aamhi yeto maghun🤣🤣
1no vidio❤❤
शेवटचा क्षण खूप आवडला चंद्राच्या प्रकाशात घोडागाडी धावत येताना .....
.
.
.
.
.
दादा आता एखादी नवीन सिरीज की ज्या मध्ये ड्रोन शॉट्स प्लस ॲक्शन सीन्स आणि भारदस्त म्युझिक असा धमाकेदार पॅक येऊ द्या ....
#jkvfamily❣ #Euuu❣
1.satarkar saglikade ch astat
2.tu sangitleli mahiti
3.vidio ending scene
1) बीचवरील घोडागाडी क्राॅस होताना व्हिडीओ खुप आवडला.
2) दादा तुमची माहीती देण्याची पद्धत
3)
1) दादा फक्त vlog नाही तर ऐतिहासिक माहिती ही मिळते.
2) सोबतच भौगोलिक माहिती जसे की चंद्र आणि सूर्य बद्दल सांगितले
3) निसर्ग आणि आपल्या ऐतिहासिक वास्तू आपण clean ठेवण्यासाठी नेहमी आवर्जून सांगतो.
Hats off to you dada♥️
भन्नाट नेहमी प्रमाणे... तुम्ही इतकी सुंदर माहिती सांगता वीडीओ सुरू हाेऊन संपताे कधी कळत नाही.. काळजी घ्या ताप असताना फीरू नये सध्या, राेज वीडीओ पाहीजे असे नाही, कान्होजी आंग्रे यांना सलाम... अलिबाग रमणीय... ए वन फाेटाेग्राफी, संगीत... पापलेट, सुरमई,चीकन, साेलकढी,काेलंबी मस्त ..
तू जी इतिहासाविषयी माहिती देतोस ती फार आवडते... गडावर कचरा तसाच टाकू नका 🙏..हे तू प्रत्येक व्हिडिओत सांगतोस..तू जे काही काम करतोय ते करत रहा ..❤️
Well said.. !!👍
Aamchya Alibag mdhe aalya baddal Dada khup khup aabhar.
Kalji Ghe Dada and hats off dada Tu Ajari asun Hi Evdhya Dedication ne Video Banavto 😊😊❤️❤️
अद्भुत दृश्य 👌अप्रतिम आज वर कधीच ह्या किल्ल्यांची माहिती आम्हास नव्हती पण तुझ्या मुळे हे आम्हाला अनुभवायला मिळालेल्या ह्या अलिबाग ट्रीप च्या विडीऔ पाहुन 🙏👍
सुपर ....♥️🚩आणि हा गडावर गेल्यावर कोणाता ही कचरा होणारा नाही यांची जबाबदारी घेत आलोय आणि पुढे पण घेत येणार 🙏👍
रायगड जिल्हाच पाहिलं नाव कुलाबा होता
तो नाव A R Antule मुख्यमंत्री असताना कुलाबा च रायगड केलं
खूप छान व्हिडिओ
Great Video...Jivan Dada...😍😘😍😘😘😍🥰🥰🥰😊😉🙃🙂❤❤❤💥💢💯💢💢🎊🎉🎉🎆🎇🧨✨
Ek no vatala dada video ... Ani mahiti mahatvachi aahe ... 😍 Khup chan
Khup sundar❤️
Maharashtra government should properly maintain & develop all this places.
Shivaji Maharaj is our History & Pride..
दरवेळी प्रमाणे या वेळी सुद्धा video खूप छान होता. 👍👌 Thank you so much dada ☺
एकदम छान दादा.
जय महाराष्ट्र.
जय छत्रपती शिवराय.
Video quality improved a lot... !! 👍 appreciated Jeevan !!
Mast... खरंच खूप छान माहिती देत असतोस तू....👍
Dada tu awesome aahe amhala je school madhe shikavtat te tu sangto pan school pekshya hi jasta mahiti hi mala tuzhyakadun ach milte kahrach tu awesome aahe HATS OF TO U LOVE U
ASACH DADA SAGLYA HISTORY AANI GADANCHI MAHITI DET RAHA
LOVE U ❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🤗🤗
1. मित्र परिवार लय भारी
2. व्हिडिओ करताना सामाजिक संदेश देणं(१. अलिबाग बीच वरून पायी जाताना ज्या गाड्यांची टक्कर होते त्यावर भाष्य करणे.
२. कचऱ्याच्या विल्हेवाटीवर भाष्य करणे.)
3. किल्यांविषयी वेगवेगळ्या माहित्या देणे.
Super video....keep sharing more n more such wonderful video's👌👍
खंदेरी उंदेरी कुलाबा किल्ला करतान गो एकच कल्ला न पारु अलिबाग चा एकच कल्ला
मुंबई पुण्याला सांगाला हवा अलिबाग ची न्यारी हवा
गो पारु अलिबागची न्यारी हवा 🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️
1) अलिबाग चा इतिहास.
2) अलीबाग बीच.
3) कुलाबा किल्ला.
आणि तुम्ही दिलेली सर्व माहिती.
खूपच छान व्हिडिओ आहे दादा.😍👍👍👍👍👌👌🙏🙏🙏
लयभारी वाटला व्हिडिओ दादा 😊😍😍😍👌⛳
Proud to be Alibagkar.....born and made in Alibag ....first love ❤️❤️❤️
रोजच्या सारखा अगदी सुंदर भारी कडक आहे व्हिडीओ आजचा 👍👌👌👌💝👏
Very nice .it's really Good video you showing always Different . Thanks
JKV दादा आठ दिवसापासून चक्क तुझे सारी व्हिडिओ बघतोय एकदम खतरनाक मस्त मजा आली राव 🔥🚩🚩🤙
माझ्या चैनलला पण सपोर्ट करा👍❤
Thanks
एवढे आठ दिवस भाऊ रोजच्या रोज बघायचा आला का लगेच बघायचा वेळ तर ठरलेली हाय ठीक सकाळी १०:०० वाजता🙏😁
@@prasadsatav8698 10:00 vaje sodun pn mala time asto ass thodach ahe ki 10 vajta video ali tar tich bhgitali natar ani adi pn an dusre video pn bughta yeta😊
Jabardast bhau👌👌🥰🥰🥰love from Yavatmal
मला आवडलेल्या ह्या व्हिडीओ मधील गोष्टी... चारही बाजूने समुद्र असताना गोड्या पाण्याचा स्रोत, चंद्रदर्शन आणि महाराजांच्या आठवणी असलेला किल्ला
Very informative and interesting video.. 👌🙌
वां, खूप छान व्हिडिओ आहे, चांगली माहिती मिळाली
Wow.....Khupch chan ❤😊😊😊 keep it up ani ashich chan chan mahiti de dada 😃
🔥Nice videoकान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे प्रमुख होते त्यांची माहीती खुप कमी लोकांना माहीत आहे वीर पराक्रमी होते सलाम
खुपच छान आहे........
अप्रतिम दादा.....👍🏻👍🏻👍🏻
एकच नंबर आहे आजचा vlog 👌👌👌.
Thanks for the detailed information
Thodkyat pn khup mst explain kel tu...
Varsoli beach alibaug main beach kulaba killa superb ani ho secret place tr khupch mst ♥️🤘
अप्रतिम प्रवास आणि माहिती
अलिबागचा खूप छान व्हिडिओ बनवला आहे
काळजी घे खूप छान काम करतो आहेस देवाचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो
मस्त माहिती दिली आहे सातारकर 👌
अशीच माहिती देत रहा.
घरी बसुन अलिबाग फिरल्याचा आनंद💗
USA journey marathi madhe: th-cam.com/video/z7e-yMOYwa0/w-d-xo.html&ab_channel=VTWorld
मस्त दादा अभ्यास पूर्ण माहिती..
Khupcha chan mahiti sangitli tya Sadi Thank You
1. सातारकर सगळीकडे फिरत असतात .
2. बीच राहूदे आपण match बघूया .
3. भुयारी मार्ग
Dada khup chaan mahiti dili tu Alibaug chi thya baddal thank you so much
दर्यासारंग सरखेल कान्होजी आंगरे कि जय
Beautifully Said
Jkv bhava..amhi janar ahe udya...help zali tuza video pahun..tnx bhava ❤
विजयदुर्ग किल्ल्यावर सुधा एकदा भेट दे अतिशय सुंदर समुद्री दुर्ग आहे . माझे गाव आहे काही मदत किवा महाईती हवी असे तर नाकी विचार आणि तुझे आमच्या गवत स्वागत आहे .
Khup chaan hota video ☺️☺️👍👍
Khoop Chan Video Vatla Dada ... Mast And Nice Video.....🧨🧨🎊🎊🎉🎊
Sir welcome to Alibag .....Happy to see u here 🤗
Dada khup khup dhanyawad alibag vr vlog banvly mhun🥰🥰🥰
Yes thanks to Jeevan kadam
जीवन तू जी माहिती दिलीस ती खरंच खुप मोलाची आहे, धन्यवाद.
ते काका एकदम खर बोलले तुझ्या कामाला तोडच ना दादा 👍🏼💯
Dada girinar cha video banav. Lai bhari jaga ahe.jay shivray 🚩
मी वरसोली अलिबाग मध्ये राहतो. आपण अलिबाग बद्दल माहिती दिलीत फार उत्कृष्ट होती
Camera Quality, Camera Quality, and Camera Quality
Experience all time Bhanaat 😍😍😍😍❤️❤️🤗🤗🙏🙏🔥🔥
Nehmi pramane jabarjast👍🔥🔥
लय भारी भावा
छान माहिती दिली
किप ईट अप
kadak re dada
Hello, alibugh mai aacha sea food 🥘 kahaa Maliya hai
Khup chan video aahe dada 👌👌😊😊🤠
नेहमी प्रमाणे मला हा विडिओ खुप आवडला. 🔥🙏
Thanks for the video dada👍 plan chaluch hota Alibag la jaycha pn kahi idea navti road chi. Masta vlog😊👌
खूपच छान 👌👌👌👌👌👌👌
सुंदर v...
Ahmi alibagkarr ###love from alibag
खरंच खुप छान माहिती दिली दादा
Khup mast video ahe dada😊👍
Thanks दादा आम्हाला अलिबाग दाखवण्यासाठी खुप छान वाटलं ते सर्व पाहून
USA journey marathi madhe: th-cam.com/video/z7e-yMOYwa0/w-d-xo.html&ab_channel=VTWorld
मस्त बाहेर जायला मिळत नाही पण घरात बसून मस्त फरण्याचा आनंद मिळाला
Mast . Khup chan mahiti
खूप मस्त विडिओ आहे 👌👌👌👌👍👍
Dada bhaaaaaarrrrrrrrrriiiiiiiiiiii👍
Khup masta video Dada....
Kalji ghe dada tuza tabat chi 🙏
Lai bhari jeevn dada
दादा खूप मस्त व्हिडिओ होता खूप छान माहिती दिली तुझ्या व्हिडिओचे खूप आतुरतेने वाट बघत असतो
Mast mahiti dili Alibag chi khup mast video banla
जीवन तुला बर वाटत नवत आणी डोक पण दुखत आसताना तु खरोखर छान आणी खुप माहीती सागतलीस धंनवाद तंबतीची काळजी घे आमचे आशिरवाद आहेच तुझे बरोबर 🙏👍
खूपच छान माहिती दिली दादा छान व्हीडीओ
Nice video 😊 ❤️ love it we enjoyed the video
1 number Vlog 👌 🌟🌟🌟🌟🌟
दादा खूपच छान video होता
खूप माहिती मिळाली।
😊🖤
Jkv is back masta video hoti aashic mhit dya
Love ALIBAUG❤️❤️
Lai bhari
Alibag trip👌👌👍
Iuuu...
Best marathi vloger
Khoop sunder 👌
Please wear a mask
It will be bennifitial for you and your surround ones
Dargah ani mandir sudha aahet killyat.. Kharach tyaveleschi mansach gr8 hoti..Shivrayancha kal punha yava..
Dada lai bhari video hota. Euuu
मी 20 वर्षांपूर्वी या किल्ल्यावर गेलो होतो। जुन्या आठवणी ताज्या झाल्या। खूप खूप धन्यवाद
आम्ही सुद्धा सिंधुदुर्ग किल्ल्या जवळ चालत गेलो होतो..
ओहोटी आली ली तिथे एक छोटेसे मन्दिर आहे..
तिथे आपण चालत जाऊ शकतो..
A place to visit place
- Sindhudurg fort..
🔥🔥Euuuu 😍शेवाळवाडी😍
Majha alibag ❤️
❤️❤️
Mi pan
@@rutikthakur9303 💋
Mast mahiti dili dada thank you so much
Mast video ahaet dada keep entertaining😀😃😃