RSS ला पहिल्यापासूनच राष्ट्रध्वज तिरंग्याचे वावडे आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे । BolBhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ส.ค. 2022
  • #BolBhidu #RSSTiranga #HarGharTiranga
    भारताच्या स्वतंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने आझादी का अमृतमोहत्सव साजरा करण्यासाठी मोदींनी हरघर तिरंगा या अभियानाची सुरवात केली आहे. त्याअंतर्गत मोदींनी तिरंग्याचा डीपी ठेवण्याचं आवाहन केलं आहे. मात्र याचवेळी आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाणे आपला आपला प्रोफाइल पिक्चर बदलेला नाहीये.
    आरएसएसने ट्विटरवर आपला प्रोफाइल पिक्चर बदलून तिरंगा नं ठेवल्याचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. त्यामुळे आरएसएसला पाहिल्यापासूनच राष्ट्रध्वज तिरंग्याचे वावडे आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
    To celebrate 75 years of India's independence, Modi has started the Harghar Tiranga campaign to celebrate Azadi Ka Amritmohatsav. Under that, Modi has appealed to keep the tricolor DP. But at the same time RSS i.e Rashtriya Swayamsevak Sangha has not changed its profile picture.
    Screenshots of RSS not changing its profile picture on Twitter with Tricolor are going viral. Let's find out, what is the reason behind this.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 872

  • @jivan6830
    @jivan6830 ปีที่แล้ว +175

    तिरंगा प्रथमतः आणि अंतिमतः🇮🇳

    • @DannycageGhostrider
      @DannycageGhostrider ปีที่แล้ว +7

      🚩🚩🚩🚩 Jay Maharashtra ✊ Jay Chhatrapati Shivaji Maharaj ✊hindavi Swarajya🚩🚩🚩 one day saffron will be our national flag the dream of our Maratha warriors will be full field 🚩🚩🚩

    • @shubhamgawande6582
      @shubhamgawande6582 ปีที่แล้ว +2

      Fakt Bhagwa samjla ka jihadi hazaron varsha pasun hota ahe ani rahnar hisabat rahcha🚩🚩🚩

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว +1

      1st 🚩 ahe tymul 2nd ahe

    • @jivan6830
      @jivan6830 ปีที่แล้ว

      @@shubhamgawande6582 😂😂😂

    • @Ingle9930
      @Ingle9930 ปีที่แล้ว

      @@shubhamgawande6582 nice joke 🙂👍🏻

  • @santoshkamble8961
    @santoshkamble8961 ปีที่แล้ว +90

    Dp कायम स्वरूपी ठेवा...15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच प्रेम दाखवू नका... 🙏🏻

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 ปีที่แล้ว +14

      मग रोज "कॅमेराजीवी" चे भाषण ऐकावे लागेल😂😂😂चालेल का??

    • @DannycageGhostrider
      @DannycageGhostrider ปีที่แล้ว +4

      @@surajwavre8291 our DP is always saffron 😏 Jay hindavi Swarajya🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sumitborse
      @sumitborse ปีที่แล้ว +5

      @@surajwavre8291 selective आंदोलन जीवी पप्पू पेक्षा चांगलंच आहे 😂

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 ปีที่แล้ว +4

      @@sumitborse 😂😂😂 फेकु आणि त्यांचे भक्त काय कमी selective आहेत का??😂

    • @akshaymane862
      @akshaymane862 ปีที่แล้ว

      @@sumitborse 😂😂😂

  • @sudhakardabhade3721
    @sudhakardabhade3721 ปีที่แล้ว +171

    जो राष्ट्रध्वजाला संविधानाला ८५% भारतीयांच्या हक्क आधीकाराला
    विरोध करतो तो देश भक्त कसा ॽ

    • @kshitijlingayat2193
      @kshitijlingayat2193 ปีที่แล้ว +9

      आपल्या ठिकाणी तिरंगा न फडकवणाऱ्यांकडे लक्ष ठेवा, नोंद करा.

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว +3

      85% kon

    • @tusharkalange7563
      @tusharkalange7563 ปีที่แล้ว +6

      Aamacha tirangyala virodh nhavta an kdhich nasanar. Modich ky lahan mulanejri sangitl tri aamhi tiranga fdkavnarch. Aamhi rss vale nahi tirangyala virodh krayla.

    • @sudhakardabhade3721
      @sudhakardabhade3721 ปีที่แล้ว +6

      @@tusharkalange7563 प्रत्येक भारतीयाला भारतीय राष्ट्रीध्वाजाचा अभिमान असलाच पाहिजे
      काही लोक आहे ज्यांना नाही पाहिजे
      तेच देशभक्त बनुन मिरवतात

    • @sudhakardabhade3721
      @sudhakardabhade3721 ปีที่แล้ว +5

      @@user-kk3kq8ph8g भाऊ तुझ्या नावात शिवबा मल्हारी आणि तुलाच माहीत नाही 85%कोण
      थोडीशी मेहनत घे व स्वःतालाच शोध की मी कोण ?

  • @pranilbojja2082
    @pranilbojja2082 ปีที่แล้ว +13

    काल च्या भगव्या मुळे आज चा तिरंगा आहे...हे आपल्याला विसरून चालणार नाही.....जसे माणूस तर एक आहे पण त्याला दोन डोळे आहेत ....दोनीही समान....कुठल्या एका डोळ्याला आपण निवडू शकत नाही त्याच प्रमाणे....भगवा काय आणि तिरंगा काय दोनीही आमचेच....🚩 🇮🇳🇮🇳 🚩🚩 🇮🇳🇮🇳जय हिंद....जय महाराष्ट्र

  • @vinodswami5995
    @vinodswami5995 ปีที่แล้ว +117

    मॅडम राष्ट्रगीताचा ही काही लोक अपमान करतात राष्ट्रगीताला मानत नाहीत त्याबद्दल ही एक व्हिडिओ बनवा,🙏 राष्ट्र सर्वतोपरी

    • @vaibhavlondhe9319
      @vaibhavlondhe9319 ปีที่แล้ว +4

      barobar bhau

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +8

      ती लोकं ह्यांचीच आहेत.😁 त्यांच्या विरोधात कशाला बोलतील?

    • @user-kg5cs4nu6x
      @user-kg5cs4nu6x ปีที่แล้ว +1

      आरएसएस

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว

      @@user-kg5cs4nu6x 🚩🚩

    • @golumolu9114
      @golumolu9114 ปีที่แล้ว +5

      खरं बोलायला हिम्मत लागते भाऊ 😂😂

  • @thatswhy8601
    @thatswhy8601 ปีที่แล้ว +242

    *तिरंगा हमारी शान है, तो भगवा हमारी जान......*

    • @kishorkishor6236
      @kishorkishor6236 ปีที่แล้ว +3

      🚩🚩🚩🚩

    • @thethinker4468
      @thethinker4468 ปีที่แล้ว +28

      शान आणि जान एकच ठेवा की साहेब, तिरंग्यात पण भगवा आहेच की !

    • @kishorkishor6236
      @kishorkishor6236 ปีที่แล้ว

      @@thethinker4468 🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩

    • @thatswhy8601
      @thatswhy8601 ปีที่แล้ว +24

      @@thethinker4468 *तिरंगा राष्ट्रप्रतीक आहे तर भगवा हा संस्क्रती चा.....आम्हाला दोन्ही प्रिय आहेत....*

    • @thethinker4468
      @thethinker4468 ปีที่แล้ว +8

      @@thatswhy8601 आपलं धर्म प्रतीक तिरंग्यात आहे असं समजून तिरंगाच प्रिय वाटायला काय हरकत आहे ?

  • @Indian__07
    @Indian__07 ปีที่แล้ว +103

    भगवा पण आणि तिरंगा पण आमचाच
    छत्रीपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

    • @sp3815
      @sp3815 ปีที่แล้ว +21

      yes. but rss apla nahiye. te rasyradrohi ahe.

    • @sohamwadekar4693
      @sohamwadekar4693 ปีที่แล้ว +12

      @@sp3815 rss desh drohi ahet? 😂 , ky sangtay?
      Tumhi congress madhun ahet ka?
      Rss ky kart ahe re rss madhe gelyavrch kalta

    • @sohamwadekar4693
      @sohamwadekar4693 ปีที่แล้ว +6

      @@sp3815 ani like karnare did shahne kon ahet? 😂

    • @user-kg5cs4nu6x
      @user-kg5cs4nu6x ปีที่แล้ว

      तिरंगा

    • @sudarshankorke7995
      @sudarshankorke7995 ปีที่แล้ว

      @@sp3815 इथ हिंदूंना भडकवून देण्याच काम केल गेल आहे २००२ पुर्वी कोणत्याही संघटनेला किंवा संस्थेला राष्ट्रीय ध्वज लावण्याची परवानगी नव्हती आणि काही लोक राष्ट्रगीत ला उभे राहत नाही वंदे मातरम् म्हणत नाहीत ते लोक सोडले आणि rssकडे आले यांनी ही गोष्ट का केली यांना पैसे पुरवले गेले आणि rssला त्रास देण्यासाठी बरेच देश आणि लोक प्रयत्न करत आहेत आणि तुम्ही rss चा नावाने किती ही ओरडलात ना तरी त्या लोकाना फरक नाही पडत त्यांच अखंड भारत च काम चालुच आहे

  • @yogeshmodke5816
    @yogeshmodke5816 10 หลายเดือนก่อน +4

    ज्यांना तिरंगा मान्य नसेल त्यांना सरकारने देशद्रोही घोषित करावं.
    #PROUDOFINDIAN
    🇮🇳💪

  • @kishorkishor6236
    @kishorkishor6236 ปีที่แล้ว +85

    तिरंगा 🇮🇳 हमारी शान है भगवा 🚩 हमारी जान है जय श्रीराम जय छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc ปีที่แล้ว +3

      😂😂😂 देशद्रोही आरएसएस

    • @kishorkishor6236
      @kishorkishor6236 ปีที่แล้ว

      @@RahulPatil-fs7bc तुझी आई आणि बहिण असल देशद्रोही 😂

    • @prabhakarkamble6788
      @prabhakarkamble6788 11 หลายเดือนก่อน

      जय जिजाऊ जय शिवराय ❤️

  • @AashishAdhav
    @AashishAdhav ปีที่แล้ว +45

    Hota Bhagwa Mahnun Fadaktoy Tiranga...Bhagwa Ani Tiranga la Mancha Mujra...Bharat Mata Ki Jai...Vande Mataram....Jai Hind....🚩🇮🇳🙏✨❤️💯

  • @AKonutube
    @AKonutube ปีที่แล้ว +10

    अर्धवट माहिती आहे ही
    स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तिरंग्याचा मान्यता दिली होती :-
    "सध्या अनायासे जो राष्ट्रीय ध्वज होऊ पाहात आहे त्यात शक्य तोवर व्यत्यय आणू नये या बुद्धिने आणि सध्याच्या रंगांचा समुच्चयही राष्ट्रीय ध्येय उत्तम प्रकारे व्यक्त करण्यास समर्थ असल्याने आम्ही या रंगास संमती देत आहोत . शेवटी हेही ध्यानात ठेवले पाहिजे की कोणतेही रंग घेतले तरी त्यात या त्रिरंगाप्रमाणेच ही नाही ती अशी काही न्यूनता ही राहणारच . ती न्यूनता या त्रिरंगात एकंदरीत फारच अल्प आहे ; हेच त्यांचे विशिष्ट समर्थन होय ." - स्वातंत्र्यवीर सावरकर
    संदर्भ :- सावरकर लेखांक संग्रह (स्फुट लेख)

  • @vishalk3700
    @vishalk3700 ปีที่แล้ว +30

    सर्व प्रथम भारतीय आणि अंतिमत भारतीय 🇮🇳

  • @kshitijlingayat2193
    @kshitijlingayat2193 ปีที่แล้ว +16

    एवढी वर्षे एका राष्ट्रप्रेमी संघटने ला त्यांच्या कार्यालयात तिरंगा फडकवयाला कोणी दिला नाही? का? ध्वज अधिनियम 2002 काय आहे? हे पण सांगावे

  • @user-sj2rz7md2s
    @user-sj2rz7md2s ปีที่แล้ว +51

    26 जनवरी, 2001 को, 3 युवक तिरंगा लेकर नागपुर में संघ हेडक्वार्टर पहुंचे. वे उस बिल्डिंग पर पहली बार तिरंगा फहराना चाहते थे. संघ के नेताओं ने उन्हें रोका और केस कर दिया. राज्य में उनकी सरकार थी. पुलिस ने झंडा जब्त कर लिया. कोर्ट का फ़ैसला.

    • @thatswhy8601
      @thatswhy8601 ปีที่แล้ว

      *उन तिन युवकोने तिरंगा RSS Head quarter में फहराया तो कार्यवाई हुई और निर्दोष पाए गए......वहीं तिरंगा अगर मस्जीद_मदरसों पे फैराया जाता फिर तो सर तन से जुदा हो चुका होता....*

    • @ratantajane870
      @ratantajane870 ปีที่แล้ว +2

      सही बात है भाऊ नागपूरचा होगा भाऊ तू

    • @vaibhavlondhe9319
      @vaibhavlondhe9319 ปีที่แล้ว +5

      tiranga khajagi sasnthe madhe fadkavta yet navta ho kahi pn pasaravu nka

    • @ferozpathan33
      @ferozpathan33 ปีที่แล้ว

      @@vaibhavlondhe9319 kahi pan khota bolto

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s ปีที่แล้ว +3

      हिंदु महासभा
      th-cam.com/video/nPnn3jMVbn0/w-d-xo.html

  • @nikhiladkine
    @nikhiladkine ปีที่แล้ว +14

    तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली पण त्यात हा पण एक मुद्दा आहे कि 2002 पर्यंत कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेला राष्ट्रध्वज लावायची अनुमती नव्हती ती अनुमती 26जानेवारी 2002 पासून मिळाली व तेव्हा पासून संघ मुख्याल्यावर 15ऑगस्ट व 26जानेवारी ला राष्ट्रध्वज लावल्या जातो

    • @vaibhavmane4445
      @vaibhavmane4445 ปีที่แล้ว

      का मिळाली ते पण सांगा.

    • @milindshirsagar7712
      @milindshirsagar7712 ปีที่แล้ว

      शाळेत गेला नव्हता वाटत

    • @siddharthgaikwad5099
      @siddharthgaikwad5099 ปีที่แล้ว

      Whatsapp forword

    • @sudhirjadhav4705
      @sudhirjadhav4705 11 หลายเดือนก่อน

      गाव, गल्ली, सोसायटी , शाळा, काॅलेज मधे १५ ऑगस्ट व २६ जानेवारी दरवर्षी साजरा केला जातो

  • @XavierTheRealOne1
    @XavierTheRealOne1 ปีที่แล้ว +59

    RSS च्या डोळ्यात मोदी खुपचं खुपत असेल...
    मोदीजी नी महात्मा गांधीजी चा खुप गौरव केला आहे... ( स्वच्छ भारत मिशन)...
    जवाहरलाल नेहरू सोडून सर्व भारतीय स्वातंत्र्य सेनानी उदा. सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस ह्यांचा यथेच्छ सन्मान केला आहे ...
    Rss ला प्रिय असे गोडसे,सावरकर, गोळवलकर, हेडगेवार अश्या लोकांचें नावं मोदीजी घेताना सहसा दिसतं नाहीत...
    Rss शिवजयंती, आंबेडकर जयंती असे कधीचं उत्सव साजरे करीत नाही . भारत स्वतंत्र होऊन ५५ वर्षे झाले.. आणि गणराज्य होऊन ५२ वर्षे... तेव्हा कुठे कुणी तरी बाहेरील व्यक्तीने जबरदस्तीने तिरंगा ध्वज RSS च्या मुख्यालयावर लावला म्हणून २००२ पासून हे लोक स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन साजरे करीत आहेत...
    RSS चा प्रमुख हा अमुक च वर्गाचा असतो... RSS चे आदर्श हे पण अमुकच वर्गाचेच असतात...
    खरं तर विचार करा .. हा तसा त्या अमुक च वर्गा साठीच आहे...

    • @pavanw2
      @pavanw2 ปีที่แล้ว

      Are kuthun aalay

    • @sohamwadekar4693
      @sohamwadekar4693 ปีที่แล้ว +14

      Are kehna kya chahte ho...! 😂🤣
      Narendra modi svta RSS madhe hote
      Bhari ahe buva tumcha knowledge 😂

    • @XavierTheRealOne1
      @XavierTheRealOne1 ปีที่แล้ว

      @@sohamwadekar4693 जो कहना था वो लिख के बोल दिया... जरा गौर से पढो ...
      RSS ही महात्मा गांधीजीना मानीत नाही... त्यांची पक्की विरोधक राहिली आहे... ( गांधीजी ची हत्या कुणी आणि कोणत्या संघटनेच्या विचार सरणी ने केली हे सर्वांना माहिती आहे) मोदीजी गांधीजी ना पूज्य मानतात... RSS ने तिरंग्या पेक्षा भगव्या झेंड्याला प्राधान्य दिलं आहे... मोदीजी ना कधी भगवा हातात घेताना पाहिले नाही... ते तिरंगा च फडकवतात आणि तोही अभिमानाने...
      सरदार पटेलांनी RSS वर बंदी घातली होती... आज त्याच सरदार पटेलांचा भव्य दिव्य असा पुतळा मोदीजी नि उभा केला आहे..
      RSS ही समान नागरी कायदा च्या बाजूने आहे...
      जेव्हा atrocity सारखा कायदा सर्वोच्च न्यायालयाने काही अटी सहित सौम्य केला... तेव्हा मोदींजी नी संसदेत घटनादुरुस्ती करून तो अजुन कडकं बनविला...
      मोदी सावरकर, गोविलकर, गोडसे ह्यांच्या बद्दल कधी गौरव उदगार काढताना कधी दिसले नाहीत जेवढे महात्मा गांधी, सरदार पटेल, सुभाष चंद्र बोस बाबत...
      RSS ने कधी शिवजयंती साजरी केली नाही... मोदीजी ने अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा उतुंग स्मारक उभे करण्याची सुरुवात केली... Rss चा प्रमुख हा ब्राह्मण च असतो... पण मोदीजी नी देशाचा प्रमुख म्हणून रामनाथ कोविंद (SC) आणि दौप्रदी कौमुद (ST) ह्यांना संधी दिली...
      तात्पर्य - मोदीजी हे कट्टर हिंदुत्ववादी आहेत... पण भट बामनाचे पूजक नाहीत.. 😜
      आता एवढं सांगून ही तूझ्या बुध्दीत प्रकाश पडत नसेल तर तू गंगा स्नान करून गौमुत्र प्राशन करून... पुन्हा पुन्हा माझी कॉमेंट वाच आणि विवेक पूर्ण विचार करून पहा... धन्यवाद...
      मोदीजी RSS मध्ये होते... 😂😂😂
      अरे तो एकनाथ शिंदे सहित ४० आमदार,१२ खासदार ही ठाकरे च्या सेनेत च होते... खूप खूप वर्षे... शिवबंधन बांधून शपथ्या खाल्या ठाकरे च्या आदेशाशी एकनिष्ठ राहुत ... आता झाले ना भुर.... 😂😂😂

    • @rajeshgaikwad3720
      @rajeshgaikwad3720 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

    • @akashbansode5659
      @akashbansode5659 ปีที่แล้ว +1

      खरय

  • @saurabhop4695
    @saurabhop4695 ปีที่แล้ว +116

    स्वातंत्र्यानंतर ५०-६० वर्षात ज्यांनी कधी घर/ऑफिसवर तिरंगा फडकवला नाही उलट त्याची अवहेलना केली अश्या बेगडी हिंदुत्ववाद्यानी आम्हाला ध्वज - राष्ट्र प्रेम शिकवू नये.

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 ปีที่แล้ว +13

      Are Murkha, Naveen Jindal yani 2009 madhe case ladhavali hoti ki PRratyek ghari tiranga lavanyachi permission asavi. Tyanantar adhikar milale ki tumhi gharchya terrace war tiranga lavu shakata, tyachya adhi permission navhati.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 ปีที่แล้ว +6

      Mahan prime minister modiji RSS samajik samarasata japanari mahan vichardhara ahe Gandhi neharu congress NCP muslimanche lagunchalan karanare Ani samajik samarasatela virodh karanare nakali Hindu ahet Jay shree ram jay bhim jay savarkarji jay Dr hegadevar saheb Jay modiji

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 ปีที่แล้ว +4

      Maharashtra madhe Brahman ek Adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet ya ulat resarvation maganare Ani gilanare jast jatiywadi ahet khedyapadyat Brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharvar reservation band Kara tech khare ramarajya ahe jay shree ram jay bhim jay savarkarji jay Dr hegadevar saheb Jay modiji

    • @dhananjaydeshmukh8466
      @dhananjaydeshmukh8466 ปีที่แล้ว +1

      सहमत... जय हिंद

    • @storifics582
      @storifics582 ปีที่แล้ว

      Ghar var tiranga laavyla permission tari hoti ka?
      Deshat rahun maahit naste aamhla shikvtaat😂

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication ปีที่แล้ว +70

    भारत माता की जय 🇮🇳🇮🇳वंदे मातरम 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @DannycageGhostrider
      @DannycageGhostrider ปีที่แล้ว

      🚩🚩🚩 saffron should be our national flag Jai Maharashtra

  • @amolgaikwad5182
    @amolgaikwad5182 ปีที่แล้ว +10

    🇮🇳 आपला झेंडा तिरंगा नसून चौरंग आहे 🇮🇳

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 ปีที่แล้ว +45

    तिरंगा हे आमचे शरीर आहे
    आणि भगवा हा आमचा आत्मा आहे. कालच्या भगव्यामुळेच आज तिरंगा सुरक्षित आहे.त्यामुळे दोन्ही एकच आहेत, भिन्न नाहीत.

    • @akshaymane862
      @akshaymane862 ปีที่แล้ว

      भाई काय बोलायस 👌👌👌🚩🚩🚩💪🔥🔥

  • @s.prafulla4629
    @s.prafulla4629 ปีที่แล้ว +41

    काही गरज नहीं dp profile ठेवची... राष्ट्र ध्वज,त्याचा सन्मान,आदर हे आपल्या रक्तात आणि ह्रुदयात असायला पाहिजे एक दिवस प्रेम फक्त राषट्रध्वज साठी ?not good...
    जय हिंद जय महाराष्ट्र

    • @765abhishekranjale7
      @765abhishekranjale7 ปีที่แล้ว +3

      2 ते 15 आहे jhoplele astaat ka tumhi?😂

    • @vishalk3700
      @vishalk3700 ปีที่แล้ว

      @@765abhishekranjale7 तेवढी तरी कशाला हवी नौटंकी.. शेण किड्या..

    • @statuskingrp7725
      @statuskingrp7725 ปีที่แล้ว +2

      अरे बिनडोक ते एक दिवस देश प्रेम दाखवायसठी नाही तर..... स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून सुवर्ण महोत्सव साजरा करण्या साठी #harghartiranga ही मूव्हमेंट चालली आहे.

  • @TravelTrekTemple
    @TravelTrekTemple ปีที่แล้ว +8

    भगवा न राष्ट्रध्वज हे उरी शल्य दुःख .. 🚩

  • @DannycageGhostrider
    @DannycageGhostrider ปีที่แล้ว +30

    🇮🇳Tricolour is our pride but saffron is our life🚩🚩🚩 Jay hindavi Swarajya

  • @user-jp1bh1wr5o
    @user-jp1bh1wr5o ปีที่แล้ว +47

    DP पेक्षा GDP ला महत्व द्या भाऊ..!!🙏

    • @PRATHMESH_BHOYE_
      @PRATHMESH_BHOYE_ ปีที่แล้ว

      To vadhtoy re bhava

    • @omkarsuryawanshi2702
      @omkarsuryawanshi2702 ปีที่แล้ว +2

      पाकिस्तान आणि चीन तुमच्यावर उडल्यावर चेक करा GDP

    • @dawnforjustice
      @dawnforjustice ปีที่แล้ว

      @@omkarsuryawanshi2702 mhanunach tumhala Aandbhakt boltaat....

    • @dawnforjustice
      @dawnforjustice ปีที่แล้ว

      @@PRATHMESH_BHOYE_ GDP vadhtoy???? Gaanja kami fukk bhava

    • @PRATHMESH_BHOYE_
      @PRATHMESH_BHOYE_ ปีที่แล้ว +1

      @@dawnforjustice jara study kr bhava highest growth rate aahe asia mdhe,..new unicorns yet aahet , ganja tu fukat asashil

  • @umeshbagul7556
    @umeshbagul7556 ปีที่แล้ว +19

    जय सम्राट अशोक

    • @DannycageGhostrider
      @DannycageGhostrider ปีที่แล้ว +3

      Jay Chhatrapati Shivaji Maharaj 🚩🚩🚩🚩

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว +3

      Jay mahabharat wale bhim

    • @Ok69omi
      @Ok69omi 27 วันที่ผ่านมา +1

      😂😂

  • @rushikeshkadam4906
    @rushikeshkadam4906 ปีที่แล้ว +17

    'झेंडा अधिनियम कायदा २००२' हे नक्की काय आहे ते माहीत आहे का भिडू.??? आले तोंड वर करून सांगायला ही घटना न ती घटना जबाबदार.

    • @thethinker4468
      @thethinker4468 ปีที่แล้ว

      अरे तोंड वर करून कमेंट करताना विचार करायचा की , त्या तिघांनी झेंडा 2001 ला फडकवला होता , आणि झेंडा अधिनियम 2002 ला आले , उगाच बावळट सारखं उचलली जीभ लावली टाळ्याला
      हाफ चड्डी...

    • @kshitijlingayat2193
      @kshitijlingayat2193 ปีที่แล้ว

      भावा नमस्कार

    • @pradeepkumarmane
      @pradeepkumarmane ปีที่แล้ว +2

      2002 kayda amhala mahit ahe pn tumhala kadachit mahit nhi ki 26 jan ani 15 aug la zhanda vandan karnya ch adhikar hota tya mule he faltu 2002 kaida ch adhar gheu naka

    • @rushikeshkadam4906
      @rushikeshkadam4906 ปีที่แล้ว

      जाऊन परत तो कायदा वाच मग ज्ञान दे.

    • @thethinker4468
      @thethinker4468 ปีที่แล้ว +2

      @@rushikeshkadam4906 वाचायचा प्रश्नच नाही ना , घटना घडली 2001 ला आणि कायदा आला 2002 ला , आणि तुझं ज्ञान कमी पडत असेल तर सांगतो कायदा लागू होण्या आधीच्या घटनेवर नवीन कायद्याचा काहीही फरक पडत नाही , व्हाट्सअप्प युनिव्हर्सिटी मधून ज्ञान घेणं बंद करा अंधभक्त

  • @thetruth.945
    @thetruth.945 ปีที่แล้ว +4

    संघाची तत्वे व स्वयंसेवकांचे वर्तन यात कमालीची तफावत आहे.आज 52 वर्षे झाली तरी, सामान्य माणसाला संघाबद्दल आपलेपणा वाटत नाही.शिवाय, अकारण दलित व मुस्लिम द्वेष.हिंदुत्वाच्या नावाखाली
    आंतरजतीय विवाहाद्वारे सामजिक बांधिलकी जपणारी जातीयव्यवस्था संपविण्याचा प्रयत्न.ई .

  • @shekharohol
    @shekharohol ปีที่แล้ว +14

    आमचा झेंडा एकच तिरंगा. बाकी सगळे माज करणारे आहेत. स्वजातीचा आणि धर्माचा.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 ปีที่แล้ว +19

    "तिरंगा" सहित "भगवाच "

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 ปีที่แล้ว +7

    मी भारतीय प्रथम आणि अंतिमतः . 🙏🇮🇳🙏

    • @DannycageGhostrider
      @DannycageGhostrider ปีที่แล้ว

      Everyone is Indian but saffron should be our national flag 🚩🚩🚩 Jay Chhatrapati Shivaji Maharaj 🚩🚩🚩

    • @ajaylokare5384
      @ajaylokare5384 ปีที่แล้ว +1

      @@DannycageGhostrider 😂😂😂 deshdrohi andhbhakt

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว +63

    मोदी व Rss एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहे 🙏🙏

    • @kardak5313
      @kardak5313 ปีที่แล้ว +6

      modiRss Ek ahe RSS hatav desh Bachav

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว

      @@kardak5313 २०१४ मध्ये पंतप्रधान उमेदवार गडकरी होते पण rss निर्णय डावलून सगळ्या नेत्यांना धमकी देऊन मोदी शहा यांनी पंतप्रधान पद स्वतः कडे नेले होते मोदी व Rss समिती नेहमी विरोध राहते. २०२४ ला पंतप्रधान म्हणून आपण कार्यकर्ता फडणवीस होता पण मोदी स्वतः पुन्हा उमेदवारी जाहीर केली नंतर उत्तरप्रदेश मुख्यमंत्री पंतप्रधान दावेदार होईल म्हणजे rss ची भाजप कार्यकारिणीत महत्त्व कमी झाले आहे
      पूर्वीची भाजप rss वर होती मोदीची भाजप rss चे नेतृत्व अमान्य करते

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว

      @@kardak5313 महाराष्ट्रचे जोशी व मोदी ची एकमेकांच्या विरोधात कसे गेले ते मोदी पंतप्रधान कसे झाले यांचे video explaining केले आहे

    • @stock_hub3
      @stock_hub3 ปีที่แล้ว +6

      @@kardak5313 chup hutiye

    • @sumitborse
      @sumitborse ปีที่แล้ว

      @@kardak5313 Bol Vande matarm, madrsa chhap

  • @_CHNDRAGUPT_
    @_CHNDRAGUPT_ ปีที่แล้ว +2

    तिरंग्या पेक्षा मोठा कोनताच झेंडा नाही.... 🇮🇳
    जय हिंद 🇮🇳

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc ปีที่แล้ว +40

    आणि हे लोकांना देशभक्तीचे धडे देतात..... यांच्यात आणि MIM मध्ये फरक तरी काय.....

    • @sandeeppatil1635
      @sandeeppatil1635 ปีที่แล้ว +1

      best quote

    • @lalitpatil4211
      @lalitpatil4211 ปีที่แล้ว

      फरक आहे आरएसएस भगवा झेंडा ल मानतात आणि MIM मानत नाही

    • @akshaystark1936
      @akshaystark1936 ปีที่แล้ว

      दोन्ही पण लवंडे 😂

    • @krishnaaage7968
      @krishnaaage7968 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

    • @aaryandole
      @aaryandole ปีที่แล้ว +1

      RSS changed their DP but AIMEEM still did not, thats the difference

  • @user-lf2fx5sq1o
    @user-lf2fx5sq1o ปีที่แล้ว +21

    तिरंगा शान हे 🇮🇳 भगवा rss कि जान हे 🚩🚩🚩💯💯💯🔥

  • @patilboys1
    @patilboys1 ปีที่แล้ว +5

    कालच्या भगव्या मुळे आजचा तिरंगा आहे.........

  • @prasadphatak5900
    @prasadphatak5900 ปีที่แล้ว +30

    सावरकर भगव्या ध्वजाचे पुरस्कर्ते होते हे सत्य आहे, पण तिरंगा राष्ट्रध्वज झाल्याचे कळल्यावर त्यांनी त्याचा पूर्ण सन्मान केला होता आणि आपल्या निवासस्थानावर भगवा ध्वज आणि तिरंगा दोन्हीही फडकवले होते. व्हिडिओमध्ये हे सांगितलेले नाही..

    • @prathameshwankhade8988
      @prathameshwankhade8988 ปีที่แล้ว +1

      Bramin detected

    • @golumolu9114
      @golumolu9114 ปีที่แล้ว +1

      असं सांगितल्यावर सावरकरांचा विरोध कसा करता येईल

    • @sakshigavade9489
      @sakshigavade9489 ปีที่แล้ว

      Barobr bolas bhau tu...
      Krupya Vinanti Aahe
      Savrkaranbdl boltana vicharpurvk bolaaaa
      Te koni hi airigari vkyati nahii tya mansala smjun ghen pn kunacha hii kam nahii
      Rahta rahila prashna tirangyacah
      To tyani swikarla hota ....

  • @user-df7ks5nh1v
    @user-df7ks5nh1v ปีที่แล้ว +13

    जे कश्मिरी आणि जिहादी झेंडा जाळतात त्यांचंबद्दल बोला कधीतरी

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 ปีที่แล้ว +28

    खर बघायला गेलं तर समजेल की तिरंगा ध्वज नसून चौरंग आहे.

    • @chandrakantpriyadarshi8127
      @chandrakantpriyadarshi8127 ปีที่แล้ว +2

      लोकशाही देशांचा झेंडा हा तिरंगाच आसतो चौरंगा कधिच नाही,लोकशाही देशाच राष्ट्र चिन्ह हे नील्या रांगच आस्त त्याला चवथा रंग समझल जात नही

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 ปีที่แล้ว +1

      @@chandrakantpriyadarshi8127 त्याचेच कारण विचारले आहे मी

    • @thepatrioticindian3878
      @thepatrioticindian3878 ปีที่แล้ว +2

      Hya wakyacha arth asahi Hou Shakto .
      हा झेंडा तिरंगा नसून , हिंदूना चौरंग करून ठेवण्यासाठी आहे .
      समझे ने वालो को इशारा काफी |
      पण मला माझ्या तिरंगाचा आणि भगव्याचा अभिमान आहे .
      देशाचे झेंडे बदलत असतात.
      जसा अफगाणिस्तान चा बदलला .
      समझे ने वालो को इशारा काफी ।

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 ปีที่แล้ว +3

      @@thepatrioticindian3878 ह्या प्रश्नावर जाती धर्म आणू नका.

    • @Amol729
      @Amol729 ปีที่แล้ว

      @@chandrakantpriyadarshi8127 काय ज्ञान आहे वा

  • @solo-t8816
    @solo-t8816 ปีที่แล้ว +5

    भारत 2014 साली स्वतंत्र झाला मग 2022 ला अमृत महोत्सव कसा ...?

    • @its_me7267
      @its_me7267 ปีที่แล้ว +1

      सही पकडे 😅

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 ปีที่แล้ว +5

    मोहिनी ताई..टिकली लावल्यावर खूप छान दिसतीयेस .✌️✌️👍👌👌👌🤗🤗

  • @swapnilkorlekar6048
    @swapnilkorlekar6048 ปีที่แล้ว +16

    हाड 'असे व्यक्ती महत्व . ज्यांना देशाचे महत्त्व नाही ते कधीच देश भक्त राहू शकत नाही . आम्ही आंबेडकर यांचे अनुयायी आहोत . We are firstly indian and lastaly . आम्ही त्यांच्या समोर कोणाला बघत नाही . भूमी पुत्र आम्ही आहोत सगळ्यांना जय शिवराय . जय फुले जय शाहू . आणि मुख्य जय भीम ज्यांनी राज्यघटना लिहिली तो हो महार होता आणि सगळे त्याचाच पाया पडतात . ते म्हणजे dr बाबासाहेब आंबेडकर

    • @jdjjdd620
      @jdjjdd620 ปีที่แล้ว +4

      Hota bagawa mhnun rahila tiranga

    • @swapnilkorlekar6048
      @swapnilkorlekar6048 ปีที่แล้ว +1

      @@jdjjdd620 अरे भगवा हा भगवान बुद्धांचा आहे ते तू नको शिकवू आम्हाला . आम्हाला माहीत आहे आधी ८४ हजार मंदिर आणि लेण्या शोध मग तुलाच समजेल .

    • @ajayzode6590
      @ajayzode6590 ปีที่แล้ว

      @@jdjjdd620 बर कसा

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว

      @@swapnilkorlekar6048 💩💩💩

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว +3

      @@swapnilkorlekar6048 buddha hindu ch hote kelya

  • @sumitborse
    @sumitborse ปีที่แล้ว +5

    भारताचे राष्ट्रगीत म्हणजे तत्कालीन Viceroy ह्यांना उद्देशून बनवलेले गीत आहे असं बऱ्याच वेळा ऐकण्यात आलय ते खरंय का त्या बद्दल एक video बनवा.

    • @rohitmohod7584
      @rohitmohod7584 ปีที่แล้ว +1

      हो भाऊ मी पण ऐकलं आहे पण खरी माहिती नाही मिळाली आजवर

  • @chandrakantpriyadarshi8127
    @chandrakantpriyadarshi8127 ปีที่แล้ว +20

    भारताच्या राष्ट्र ध्वजावर अशोक चक्र जे अपल राष्ट्रीय चिन्ह आहे ते वास्तविक बुद्ध धर्माचे धर्म चिन्ह आहे,हिंदू सनातनी धर्मचा पुरस्कार करणार्या आरएसएस ला म्हणून भारतीय तिरंग्याच वावड आहे

    • @rohitrg2036
      @rohitrg2036 ปีที่แล้ว +1

      नाही अशोक चक्र हे बौद्ध धर्माचं धर्म चिन्ह नाहीये ते सम्राट अशोकाच्या अशोक स्तंभातून घेतलेलं आहे.
      अशोक चक्र धर्माशी जोडता येणार नाही. 🙏

    • @Avnifacts08
      @Avnifacts08 ปีที่แล้ว

      Kahi pan😂🤣😂

    • @chandrakantpriyadarshi8127
      @chandrakantpriyadarshi8127 ปีที่แล้ว +5

      @@rohitrg2036 भारतीय संविधानात अशोक चकराचा स्पष्ट अर्थ आहे It is the chakr of our Dhamm the principles of Buddhism बुद्ध धर्माला धर्म नव्हे धम्म असे म्हणनतात

    • @rahulbambode1143
      @rahulbambode1143 ปีที่แล้ว

      👍

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      बुद्ध हे व्यक्तीचे नाव आहे
      धर्माचे नाही
      आणि भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बौद्ध हा पंथ हिंदू धर्माच्या अधिनस्त मानला जातो.
      तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट
      भारतात अस्सल बौद्ध फक्त लडाख सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात आहेत . बाकीचे नकली आणि तोंडपूजे बौद्ध आहेत.

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant ปีที่แล้ว +22

    या युरेशियन हाफ चड्डी वाल्या लोकांचं भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात किती योगदान आहे...
    कितीही खोटं सांगून उदोउदो केला तरी माफीवीरच...😊☺️
    जय शिवराय ,जय महाराष्ट्र, जय भारत

    • @user-ik9dq4cx3n
      @user-ik9dq4cx3n ปีที่แล้ว +4

      चंद्रशेखर आझाद , लोकमान्य टिळक चाफेकर आगरकर फडके आजुन कितेक आहेत bagha

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว +3

      आंबेडकरचे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात किती योगदान आहे सांग बरं .

    • @mr.shekhar5247
      @mr.shekhar5247 ปีที่แล้ว

      @भारतीय हो पण त्याचे मूळ भारत नाही....

    • @vsstar1544
      @vsstar1544 ปีที่แล้ว

      @@Berar24365 aambedkranche bharatasathiche yogdan mahit krayche asel tr niswarth pane babasaheb vach manje Tula samjlel ,ugach kunache aikun bolt jau nko

    • @mr.electrician5074
      @mr.electrician5074 ปีที่แล้ว

      @@mr.shekhar5247 तु आंबेडकर यांना मानत असणार मग ते खुद म्हणतात कि आर्य आणि मूल निवासी लोक एकाच ठिकाणावरून आले म्हणून आणि सर्व शुद्र लोक आर्य आहेत म्हणून तु आंबेडकर याची पुस्तक शुद्र कोण होते ते वाच आणि मी ब्राह्मण नाही ओबीसी आहे.

  • @xyzbis.n
    @xyzbis.n ปีที่แล้ว +5

    4:10 तिरंगा सर्वोच्च 🇮🇳🇮🇳

  • @rahulprakash6229
    @rahulprakash6229 ปีที่แล้ว +15

    Britain cha dya tyanna

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 ปีที่แล้ว +7

      Hoi tumchya sarkha Italy cha tari ghetla nahi 😂

    • @rahulprakash6229
      @rahulprakash6229 ปีที่แล้ว +6

      @@hinduaryan2836 aami tiranga lavto.tumi pn sanghote vatt

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 ปีที่แล้ว

      @@rahulprakash6229 tumhi italykar vatate?

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว +1

      नाही हे पूर्वीचे हैद्राबादकर
      निजामकडून पैसे घेऊन कॉलेज बांधणारे

    • @rahulprakash6229
      @rahulprakash6229 ปีที่แล้ว

      @@millennialmind9507 nahi aamhi bhartiya

  • @pratikkholgade1516
    @pratikkholgade1516 ปีที่แล้ว +17

    🧡⚔️जय हिंद, जय महाराष्ट्र 🇮🇳🚩...

  • @user-zx2wf1kf8n
    @user-zx2wf1kf8n 11 หลายเดือนก่อน +2

    संघ आपले संविधान मनुस्मृतीला मानतो की भारताच्या संविधानाला यावरून व्हिडिओ बनवले तर खूप बरं वाटेल.....

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 ปีที่แล้ว +8

    केसरि ध्वज हा संस्कृतिचा पाया आहे तो पुरान काळापासुन आहे तर तिंरगा पन आजची शान आहे

  • @umeshbagul7556
    @umeshbagul7556 ปีที่แล้ว +12

    राष्ट्र प्रथम मग मानवता आणी धर्म
    जय भारत

    • @theone7359
      @theone7359 ปีที่แล้ว +2

      Aai ghal tikde
      Majha dharm 1st

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว +2

      He fakt hindu ex hindu boltil

  • @govindchavhan8004
    @govindchavhan8004 11 หลายเดือนก่อน +1

    तरी मुळ प्रश्न अनुत्तरित राहतो की संघाने जरी 2013 पर्यंत केस लढवली तरी 2002 पासून तिरंगा फडकवायला का सुरुवात केली ॽ संपूर्ण व्हिडिओ बघितला पण वेळ वाया गेला असं वाटतं 😢😢😢😢😢😢

  • @nishitaactivities
    @nishitaactivities ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @agantpatil4868
    @agantpatil4868 ปีที่แล้ว +2

    तिरंगा हमारी शान है, तो भगवा हमारी जान है जय हिंद!

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 ปีที่แล้ว +5

    ज्यांना "वंदे मातरम" आणि "भारत माता की जय" म्हणता येत नाही त्यांच्यावर कधी कधी व्हिडिओ बनवा.का हिम्मत नाही होत!

    • @theone7359
      @theone7359 ปีที่แล้ว

      Secularism

    • @vedantpatole8161
      @vedantpatole8161 ปีที่แล้ว

      @@theone7359
      धर्मनिरपेक्षता नाही,तयांची फाटते व्हिडिओ बनवायला😁😁😁😁☺️☺️☺️

    • @theone7359
      @theone7359 ปีที่แล้ว

      @@vedantpatole8161 तेच म्हणतोय

    • @akshay3621
      @akshay3621 11 หลายเดือนก่อน

      ​@@vedantpatole8161mg tyanchya madhe ani rss madhe hich tr similarity ahe.. religious extremism

  • @mukundmurarisarang5747
    @mukundmurarisarang5747 ปีที่แล้ว +24

    By this you are exposing RSSand BJP.

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว +1

      Hail 🚩🚩

    • @Renaissance861
      @Renaissance861 8 หลายเดือนก่อน

      ​@@user-kk3kq8ph8gगोडसे 😂

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 ปีที่แล้ว +1

    आर एस एस ला देशद्रोही संघटना घोषित केले पाहिजे ...... सरदार वल्लभभाई पटेल यांनी आर एस एस वर बंदी घातली होती ते एकदम योग्य केलं होतं .....

  • @rgodase
    @rgodase ปีที่แล้ว +9

    because it was a crime. "national flag code" created during Nehru time prevented any non govt org.

    • @atulrajpurohit9292
      @atulrajpurohit9292 ปีที่แล้ว +1

      बोल भिडू यांना हे माहीत नसेल, वयक्तीक स्तरावर झेंडा लावायला परवानगी नव्हती. त्याला न्यायालयाने परवानगी दिली आणि त्या नंतर संघ कार्यालयात झेंडा फडकविला जाऊ लागला. संघाने याचा खुलासा केला आहे. बोल भिडू च्या ते वाचण्यात नसेल आले

    • @rgodase
      @rgodase ปีที่แล้ว +1

      @k wow, you must be lawyer, what a logical argument. 🙄
      Ata shivya dyayla lagshil lagech aai-bahini varun.

  • @nitinkhanderao4706
    @nitinkhanderao4706 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला, तेव्हा पासून RSS च्या मुख्यालयावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येत आहे

  • @sujitkasare7721
    @sujitkasare7721 ปีที่แล้ว +8

    तिरंगा हाच आमचा अभिमान बाकी सगळे पत्ताका

  • @navnathkandhare3180
    @navnathkandhare3180 ปีที่แล้ว +21

    RSS चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत

  • @chandrakantMaghade1428
    @chandrakantMaghade1428 ปีที่แล้ว +5

    सावरकर . गोवळकर . हिंदू नव्हते

    • @pune0075
      @pune0075 ปีที่แล้ว

      ख्रिश्चन होते 😂😂😂

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 ปีที่แล้ว +1

    या देशप्रेमीं यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळेचं आहेत

  • @aneetadeshmukh8265
    @aneetadeshmukh8265 ปีที่แล้ว +1

    👍👍👍व्हिडिओ साठी खूप खूप धन्यवाद 🙏

  • @kshitijlingayat2193
    @kshitijlingayat2193 ปีที่แล้ว +2

    ध्वज समितीने सर्वानु मते ठरवलेला नारिंगी/केशरी ध्वजाचा विचार डायरेक्ट शेवटच्या क्षणी तिरंगा कसा काय झाला? हा ही प्रश्न विचारायला हवा

  • @MrRahul161
    @MrRahul161 11 หลายเดือนก่อน

    बी जे पी ९ वर्षे सत्तेमध्ये असून देखील मागील ७० वर्षाचा इतिहास काढत बसत ?
    लोकांना वंदे मातरम्, भारत माता की जय नाही बोले तर देशद्रोही बोलतात ....
    मग ५२ वर्षे झेंडा का फडकवला नाही हे विचारले तर ह्यांना त्रास त्रागा का होतो ?

  • @Queen_are_named_Mathilde
    @Queen_are_named_Mathilde ปีที่แล้ว +10

    काश्मीरमध्ये तर तिरंगा फाडला जातो

  • @vaibhavmane4445
    @vaibhavmane4445 ปีที่แล้ว +4

    मी असे ऐकलंय की, तालिबानने अमेरिकेचे वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडले आणि अमेरिकेच्या दहशतवाद्यांच्या लिस्टमध्ये आर आर एस चे नाव आले आणि 26 जानेवारी 2002 रोजी नागपूरच्या मुख्यालयावर तिरंगा फडकला.

  • @imempty2439
    @imempty2439 ปีที่แล้ว

    मी तर ठेवतोय बाबा बाकिच्यांचं माहीत नाही
    तिरंगा हा आपला झेंडा आहे.
    व त्याचा आदर आहे.
    जय महाराष्ट्र

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 ปีที่แล้ว +10

    गोळवलकर , हेडगेवार असल्या बिनकामाच्या लोकांची लायकी नाही तिरंग्या बद्दल बोलायची … हाल्फ चड्डी गॅंग साठी ते हिरो असतील पण आमच्यासाठी नेहमीच zero

    • @bhaigiri979
      @bhaigiri979 ปีที่แล้ว +1

      adhi mahiti kadha he half chaddi gang corona chya weli kay karat hoti te kiti madat keliye te samjun ghya adhi. kon hero kon zero tyaat nai padnar pan rss chya kamancha adhava ghya ani mg bhunka

    • @indiasrailroadSpeak
      @indiasrailroadSpeak ปีที่แล้ว

      adhim mahiti ghyavi RS hindu sathi kaam karate tyanchy sathi ladate ani marayala tayar ahe baki ahe ka koni asa

    • @3xmedia150
      @3xmedia150 ปีที่แล้ว

      @@bhaigiri979 fakt dharm kary kara samaj kary naka karu ,rss ne etaki madat keli pn bakiche tyana kayam nave thevanqr tya mule fakt dharm kary kara baki gele udat

  • @rahulkamble512
    @rahulkamble512 ปีที่แล้ว +1

    75 वर्ष पूर्ण होणार म्हणून हर घर तिरंगा ध्वज लावा असे मोदी बोले पण राजकीय पक्षांनी यावर राजकारण चालू केलं आहे मोफत तिरंगा दिला जात आहे आणि त्याला आकार नाही अशोक चक्र नाही अनेक ठिकाणी कचऱ्यात तिरंगा पडला आहे 😐☹️☹️☹️

  • @user-mb9pq1ib7b
    @user-mb9pq1ib7b ปีที่แล้ว +7

    गोळवलकर ने सुद्धा अप्रत्यक्षरीत्या माफी मागितली आहे का?

  • @pandharinathdighe5999
    @pandharinathdighe5999 ปีที่แล้ว +1

    राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती तुमच्याकडून शिकण्याची गरज नही तुमची लायकी माहीत आहे तिरंग्यावर आमचे प्रेम आहे

  • @Trevor00
    @Trevor00 ปีที่แล้ว +3

    Hya Chaddi Gang la ban kelach pahije.
    Jay Bharat Jay Maharashtra

  • @laxmanmartule2807
    @laxmanmartule2807 11 หลายเดือนก่อน

    RSS हे देश भक्त आणि समाज भक्त पण आहे.आपल्या विचाराने अर्थ काढणे खरं असतेच अस सांगता येत नाही.

  • @dnyaneshwarmelage9066
    @dnyaneshwarmelage9066 ปีที่แล้ว +6

    माझा DP आजही भगवा झेंडा आहे. मी एक स्वयंसेवक आहे. तसही देशावर इंग्रजांच्या आधी या देशाच्या 22 सुभ्यावर मराठ्याच राज्य होत आणि झेंडा भगवा होता. अखंड भारत अंगण व्हावे राष्ट्रध्वजासह निशाण "भगवे"हे तेजोमय हिंदुत्वा तु अमर करावे.

  • @kisanbhavar6464
    @kisanbhavar6464 ปีที่แล้ว +3

    JAI HIND JAI BHARAT 👍 🙏

  • @voiceenvironment5330
    @voiceenvironment5330 ปีที่แล้ว +18

    हर घर संविधान

    • @nomadicalone2081
      @nomadicalone2081 ปีที่แล้ว +2

      जय संविधान ❤️

    • @DannycageGhostrider
      @DannycageGhostrider ปีที่แล้ว +1

      Tricolour was congress flag before independence and created by Gandhi. Saffron is our own flag since 500 years and before that 🚩🚩🚩

    • @nomadicalone2081
      @nomadicalone2081 ปีที่แล้ว

      @@DannycageGhostrider अरे लवड्यानो तिरंगा ला पण विरोध करता आता! लाज बाळगा! इतिहास वाचा जरा उघडुन! काय दोष आहे तिरग्या मध्ये? कितीतरी क्रांतिवीर स्वातंत्र्यासाठी तिरंगा हातात घेउन फाशीवर हुतात्मे झाले! अरे संघ्यानो काय योगदान आहे तुमचं स्वतंत्र लढ्यात? पळपुटे साले! ज्या तिरग्या chya अस्तित्वासाठी माझा भगत सिंग हसत हसत फाशीवर चढला तो शान आहे तिरंगा! लायकी नाही तुमची भारतात राहायची लवड्याओ!

    • @nomadicalone2081
      @nomadicalone2081 ปีที่แล้ว

      @@DannycageGhostrider भगवा झेंडा स्वराज्याचा अभिमान दर्शवतो तर तिरंगा देशाची शान! जान आहे तिरंगा, क्रांतिकारकांची ओळख आहे तिरंगा! सुधरा संग्यानो ! अती केलात पळती भुई थोडी होईल! देशाशी गद्दरी खुपवून घेणार नाही! तुमची काय आई घालायची आहे ती तुमच्या rss कार्यालयात घाला!

    • @roshankumaringale3293
      @roshankumaringale3293 ปีที่แล้ว +1

      भारत हा आपला बाप आहे तर संविधान ही आपली आहे
      🇮🇳 जय हिंद जय संविधान 🇮🇳

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 11 หลายเดือนก่อน

    म्हणजे RSS ने पण सरदार वल्लभ भाई पटेलांना पत्र लिहून माफी मागितलेली आहे, माफी मागने यांचा जन्मसिद्ध हक्क आहे.

  • @dipaklondhe997
    @dipaklondhe997 ปีที่แล้ว

    म्हणूनच आजही भाजप आणि संघ हिंदुत्वावर बोलतात, भारतीय असण्यावर नाही, हा तर राष्ट्र एक संघ न होण्याला खूप मोठा धोका आहे, हा तर निव्वळ फुटीरतावाद आहे, पहिला मी भारतीय आहे याला खूप महत्व दिले गेले पाहिजे 🙏🙏

  • @funf4u
    @funf4u ปีที่แล้ว +1

    We R Firstly and Lastly Indian

  • @surajwavre8291
    @surajwavre8291 ปีที่แล้ว +25

    😂😂😂म्हणजे आज "सरदार पटेल" यांना स्वतःचा आदर्श, जीव की प्राण *दाखवणारे कॅमेरा प्रेमी* आणि त्यांच्या चड्डीधारी लोकांची त्यावेळी सरदार पटेल यांनी चांगलीच ठासल्याचे लक्षात येते😂😂😂

    • @user-qf3tb7gg8p
      @user-qf3tb7gg8p ปีที่แล้ว +4

      Hech chaddi wale aplya pudchya ayushyat honare pardharmi alyan pasun vachavtat .

    • @tusharkalange7563
      @tusharkalange7563 ปีที่แล้ว

      @@user-qf3tb7gg8p chaddi sambhalay shika aadhi aamhi pn hindu aahot pn shivrayanchya vicharanche tyani kdhi dusrya dhrmala virodh kela nhvta kunachya masjid padlya nhvtya. An aamhi samrth aahot aamch rakshn krayla tumchyasarkyanchi grj nahi aamhala. Aamhi shivrayanche mavle aahot angavr aala tr fadun taku yekhadyala.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 ปีที่แล้ว

      @@user-qf3tb7gg8p 😂😂😂 जे इमारतीवर तिरंगा फडकवला म्हणून कोर्टात केस करतात😂

    • @swaruprothe5406
      @swaruprothe5406 ปีที่แล้ว

      @@tusharkalange7563 शिवरायांनी मशीद पडल्या ह्याचा समकालीन पुरावा दिला तर ?

    • @tusharkalange7563
      @tusharkalange7563 ปีที่แล้ว

      @@swaruprothe5406 dya na saheb fkt RSS chya pustakatla nko. Tumhi ek purava dya me tumhala १०० purave deto jithe shivrayani muslimanchi madat keliy. Aamhi hindu aahot pn shivrayanchya vicharanche. ६ soneri pan ya pustakatun shivrayanvr tika krnarya savrkar, jijauncha apman krnarya babya purandre yanche gulam nahi. Aamhi jiv deu pn shivrayancha pavlopavli apman krnarya RSS chya davnila bandhle janar nahi.

  • @bmt63863mbt
    @bmt63863mbt ปีที่แล้ว +2

    14/8/1947 च्या Organiser मधील लेखात तिरंगा विरोध काय आम्ही केला होता का ? '३ रंग अशुभ व देशाला नुकसानदायक ठरतील ' असं विधान कोणी केलं होतं ? एकदा तपासा.

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 ปีที่แล้ว +2

      Koni kel hot as vktavy sir please sanga ma pan aekach aahe

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 ปีที่แล้ว +12

    संघाने ह्याच कारण स्पष्ट करावं.

    • @saddhan730
      @saddhan730 ปีที่แล้ว

      हो देतील तुला reply लवकरंच

  • @rohansarje7279
    @rohansarje7279 ปีที่แล้ว +3

    RSS ला कशाला इतकं महत्त्व देताय...

    • @abhid8607
      @abhid8607 ปีที่แล้ว

      Kalan lavkar tula bala 😂😂😂

    • @rohansarje7279
      @rohansarje7279 ปีที่แล้ว

      @@abhid8607 tula kalalyavr sang mg mla 😆

  • @user-zi6gu8bp1s
    @user-zi6gu8bp1s ปีที่แล้ว +28

    एकच बाजू आहे ही , जसे संघाला प्रश्न विचारता ,तसे जे वंदे मातरम म्हणत नाहीत त्यांना का विचारत नाही ? जो देश इतिहास वीसरतो त्याचे भविष्य काय ? इस्राईल बघा कधी इतिहास विसरतो का !

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 ปีที่แล้ว +16

    गोलवरकर यांचे विचार हे ब्राह्मणवादी विचार सरणीचे होते.

  • @nirwanramteke2009
    @nirwanramteke2009 ปีที่แล้ว

    आपल्या देशाच्या तिरंग्याची दुसरा कोणत्या हीं झेंडा सोबत बरोबरी होऊ शकत नाही . सीमेवर लढणारा जवान तिरंग्यासाठी लढतो , आणि प्रत्येक भारतीय कर्तव्य आहे की तिरंग्याचे संरक्षण करणे 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vishalghodke6240
    @vishalghodke6240 ปีที่แล้ว

    superduper info!!!!

  • @ramnathlokhande9373
    @ramnathlokhande9373 ปีที่แล้ว +7

    Chaddi gang 🩳 ale rashtra prem shikvayla 😅

    • @omkardesai1418
      @omkardesai1418 ปีที่แล้ว

      Hoy chaddi ghalatata. Pn धर्मासाठी कुणाची नर डी नाही फोडली👍

  • @Vikaskate-sh9me
    @Vikaskate-sh9me ปีที่แล้ว +33

    Jayostu hindu rashtra 🚩🚩🚩

    • @sp3815
      @sp3815 ปีที่แล้ว

      . tirangyasathi aplya javanani kiti balidan dilay mhanun samman kar ani bhagyavach chatrapatinsathi. anii rss chi chaddi gang ne kahich kela nahi deshasathi

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 ปีที่แล้ว +3

      हिंदू राष्ट्र !! 🚩

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว +1

      @@sp3815 ganta manhe te bharat saathi ladle india saathi nahi

    • @onetakeadvertisementsangam7219
      @onetakeadvertisementsangam7219 11 หลายเดือนก่อน

      Ghanta !!

  • @roshanhajare3428
    @roshanhajare3428 ปีที่แล้ว +4

    👌👌👌

  • @IMAniruddha_09
    @IMAniruddha_09 ปีที่แล้ว

    देशाचा झेंडा ठेवा हे एका pradhanmantryala सांगा लागून rahla हे आणि तेव्हाच लोकंनी ऐकला ...हे शोकांतिका आहे

  • @rameshkankuntla5001
    @rameshkankuntla5001 ปีที่แล้ว +1

    Very informative

  • @kishordhende9417
    @kishordhende9417 ปีที่แล้ว +1

    Scorpio gadi pathi maghe silver jubilee ka lihlele aasete tyavar video banava please 🙏

  • @pranav6304
    @pranav6304 ปีที่แล้ว +13

    भगवा हमारी शान है, भगवा हमारी जान है ।
    🚩🚩

    • @kishorkishor6236
      @kishorkishor6236 ปีที่แล้ว

      🚩🚩🚩🚩

    • @jayshelke5096
      @jayshelke5096 ปีที่แล้ว

      तुझ्या आईला नागड करून झवायला भगवा पाहिजे का ?

  • @buntybhai8105
    @buntybhai8105 ปีที่แล้ว +4

    Bhaktani laykit raahv
    Tiranga amchya deshachi shan ahe,
    Tumhi ale kuthun baherun bhataa bhambanooo laykit rahaaa,

  • @sawantnitin005
    @sawantnitin005 ปีที่แล้ว

    जय हिंद 🇮🇳 जय भारत

  • @_____vkk5043
    @_____vkk5043 ปีที่แล้ว +5

    🇮🇳 Jai Bhim , Jai Sanvidhan 🇮🇳

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g ปีที่แล้ว

      Jay manuwad 🚩🚩

    • @bhaigiri979
      @bhaigiri979 ปีที่แล้ว

      copy pasted sanvidhan ardhyahun tr kalma britishanchya welchich ahet
      😂😂😂

    • @nilabhbhosale6709
      @nilabhbhosale6709 ปีที่แล้ว +1

      @@bhaigiri979अरे बधिर त्याला अनुकरण म्हणतात
      त्यामुळेच संविधानात लिहिलं आहे की बदल केले जाऊ शकतात

    • @bhaigiri979
      @bhaigiri979 ปีที่แล้ว

      @@nilabhbhosale6709 tech tr mhantoy na anukaran kelay mhanun sadtoy apan sadhyaa. aplya culture la anusarun Law nahiyech. Ji britishanchya velchi gulamichi maansikta aslele kayde tashech ahet ajun. Ji education system tya welchi hoti nokar tayar karnari atta hi tich ahee.

    • @nilabhbhosale6709
      @nilabhbhosale6709 ปีที่แล้ว +1

      @@bhaigiri979 कोणते गुलामीची मानसिकता असलेले सांगतो का जरा??
      गुलामी तर भारतात ब्रिटिशांच्या पण अगोदर होती.
      मग उगाच "संविधानात बदल केले जाऊ शकतात" अस लिहिलं आहे का??

  • @vkarkhanis
    @vkarkhanis ปีที่แล้ว +6

    So now people who stand with JNU students who shout anti-India protest are blaming RSS for not hoisting national flag till 2002 and even when for past 20 years they have been hoisting it. Atleast we know that RSS will always want India to grow and will work for its betterment. Not like the opposition parties who have stashed wealth under the name of nationality. Again bol bhidu's one more agenda video

    • @sudarshankorke7995
      @sudarshankorke7995 ปีที่แล้ว +3

      The flag code of India 1950 not allowed any organisation to hoist national flag, in 2002 atal Vajpayee ji made changes in flag code after that every citizen can hoist flag anywhere even at home also
      Jai hind

  • @mukundjoshi585
    @mukundjoshi585 ปีที่แล้ว +15

    ही माहिती माहीतच नव्हती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद