खुप छान माहिती आहे दादा पाटाळा येथे पुरातन मंदिर आहे विदर्भातील जागरूक अकरा मारुती पैकी एक पाचवा ५ वा मारोती आहे महारुद्र श्री भोगेश्वर मारोती श्रीक्षेत्र वर्धा नदी पाटाळा त भद्रावती जि चंद्रपूर पाटाळा येथे दर बारा वर्षांनी सिंहतकुंभ गोदा मेळा भरतो येथे पुरातन मंदिरे आहे
हा कुंड म्हणजे वर्धा नदीचा एक प्रमुख झरा.. ज्यात अनेक छोटे छोटे झरे येऊन मिळतात आणि नदीला स्वरूप येतं.. कुंडाच्या आतून पाणी बाहेर जाण्यासाठी रस्ता असतो... 🙏
@@santoshrahate4619 हा कुंड म्हणजे वर्धा नदीचा एक प्रमुख झरा.. ज्यात अनेक छोटे छोटे झरे येऊन मिळतात आणि नदीला स्वरूप येतं.. कुंडाच्या आतून पाणी बाहेर जाण्यासाठी रस्ता असतो... 🙏
सर हे वर्धा नदीचे उगमस्थान कुंड आहे.. इथूनच वर्धा नदी सुरु होते... या उगमस्थानाच्या पुढे बारखेड डॅम व त्यानंतर साईलढाना इथे वर्धा नदीला पुर्ण स्वरूप प्राप्त होते...
हा कुंड म्हणजे वर्धा नदीचा एक प्रमुख झरा.. ज्यात अनेक छोटे छोटे झरे येऊन मिळतात आणि नदीला स्वरूप येतं.. कुंडाच्या आतून पाणी बाहेर जाण्यासाठी रस्ता असतो... 🙏
@@Anjankarsir जे महत्वाचं स्थान आहे तेच मी दाखवले आहे इथे स्पष्ट फलक लिहिला आहे वर्धा उदगम स्थल शिवाय श्री वर्धा मातेचं उगमस्थान मंदिर सुद्धा इथेच आहे... असे अनेक झरे असतील अर्धा किलोमिटर वर पण मुख्य स्थान तर हेचं आहे.. 🙏
खरच खूप छान व्हिडिओ आहे❤
धन्यवाद 🙏
🎉🎉🎉🎉
मुलताई मधून tapti नदी चा उगम फार सुंदर आहे
Thank you for showing such nice holy place
खूप छान, खूप मेहनत घेता. धन्यवाद!
धन्यवाद 🙏चांगल्या गोष्टींसाठी मेहनत तर घ्यावीच लागेल सर.. हे खूप सुंदर उगमस्थांने आहेत पण आपल्या राज्याबाहेर आहेत...
खूप छान माहिती दिली दादा
धन्यवाद 🙏
Khoop chhaan.
धन्यवाद 🙏
वर्धा हमारी माता है जनम जनम का नाता है
खुप छान माहिती आहे दादा
पाटाळा येथे पुरातन मंदिर आहे विदर्भातील जागरूक अकरा मारुती पैकी एक पाचवा ५ वा मारोती आहे महारुद्र श्री भोगेश्वर मारोती श्रीक्षेत्र वर्धा नदी पाटाळा त भद्रावती जि चंद्रपूर
पाटाळा येथे दर बारा वर्षांनी सिंहतकुंभ गोदा मेळा भरतो येथे पुरातन मंदिरे आहे
My heart iswardha my mother
खूप छान व्हिडिओ बनवला आहे भाऊ
धन्यवाद 🙏
खूप छान माहीती दिली.
धन्यवाद 🙏
फार सुंदर विडियो
त्या दोन वढाच्या झाड़ा पर्यंत जाऊंन ते पण पाहिले असते❤😊
असे बरेच झरे आहे सर.. पण हेच स्थान प्रमुख उगमस्थान आहे.. 🙏
My mother is Wardha my
छान माहिती दिली उगम स्थाना बाबतीत माहिती मिळाली.
धन्यवाद 🙏
Khup changli mahiti
धन्यवाद 🙏
छान माहिती आहे
धन्यवाद 🙏
खुप छान दादा❤
धन्यवाद 🙏
very nice
जय माता की
Jai...wardhe...mata
जय वर्धा माता
🚩🚩Om Namah Shivay🚩🚩
🚩🚩Jay Mata Di🚩🚩
👌👌👌👍
Jai wardha may
Bhau वेणा नदी च उगम स्थळ दाखवा
Jai Wardha Mata
Hya कुंदातुन baher kutun jate ndi mhanje mala samjl nhi he only kund ahe na 🤔 plz sanga
हा कुंड म्हणजे वर्धा नदीचा एक प्रमुख झरा.. ज्यात अनेक छोटे छोटे झरे येऊन मिळतात आणि नदीला स्वरूप येतं.. कुंडाच्या आतून पाणी बाहेर जाण्यासाठी रस्ता असतो... 🙏
@@RJDipakWankhade ohhme tech mhatl pani baher Jatana dist nahi mg ndicha ugam kas Kay ty sngitlyabaddal
नदीचा प्रवाह नाही दाखवला ?
@@santoshrahate4619
हा कुंड म्हणजे वर्धा नदीचा एक प्रमुख झरा.. ज्यात अनेक छोटे छोटे झरे येऊन मिळतात आणि नदीला स्वरूप येतं.. कुंडाच्या आतून पाणी बाहेर जाण्यासाठी रस्ता असतो... 🙏
Wardayeeni as name aahe original
हे तळे दिसत आहे
वाहती नदी उगम स्थान मधून दाखवा
सर हे वर्धा नदीचे उगमस्थान कुंड आहे.. इथूनच वर्धा नदी सुरु होते... या उगमस्थानाच्या पुढे बारखेड डॅम व त्यानंतर साईलढाना इथे वर्धा नदीला पुर्ण स्वरूप प्राप्त होते...
Main khairwani ka nivasi hun
वर्धानदीस्त्रीलींगीआहेश्रीहेकसकायआहे
त्या देवी आहेत म्हणून श्री लागतं..
हे तळं आहे की नदीचा उगम आहे, नदीचा उगम दाखवा, वाहणारी नदी दाखवा
हा कुंड म्हणजे वर्धा नदीचा एक प्रमुख झरा.. ज्यात अनेक छोटे छोटे झरे येऊन मिळतात आणि नदीला स्वरूप येतं.. कुंडाच्या आतून पाणी बाहेर जाण्यासाठी रस्ता असतो... 🙏
@@RJDipakWankhadeमहाराज सांगत होते आर्धा किमी दुर दोन झाडामधुन ऊगम आहे तो दाखवायचा होता.
@@Anjankarsir जे महत्वाचं स्थान आहे तेच मी दाखवले आहे इथे स्पष्ट फलक लिहिला आहे वर्धा उदगम स्थल शिवाय श्री वर्धा मातेचं उगमस्थान मंदिर सुद्धा इथेच आहे... असे अनेक झरे असतील अर्धा किलोमिटर वर पण मुख्य स्थान तर हेचं आहे.. 🙏
Are bhau daamjipura batao na baitul ka mandir aur masjid batao❤
आमची वरदा माय!🙏
Jai Wardha Mata
जय वर्धा माता 🙏