शेतावरील गमतीजमती🥰कोकणी माणूस आणि दुपारचं जेवण😋

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रानो
    स्वागत आहे आमच्या कोकणकर RG Vlogs या नवीन यूट्यूब चैनल वर... आमच्या वीडियो तुम्हाला कशा वाटताता नक्की कळवा... आणि कोकणातील परंपरा,सण,उत्सव, जाकडी,नमन विविध कला तुमच्यापर्यंत पोहोचवन्याचा पर्यंत करत आहे.. आमच्या कोकणकर RG Vlogs या यूट्यूब चैनल ला subscribe करा आणि घरबसल्या कोकणदर्शन नक्की करा..
    आपलाच राहुल दिपक घवाळी RG
    Facebook- Rahul Ghavali
    Insta - @mr_ravlya_rg

ความคิดเห็น • 57

  • @rahulbendre1611
    @rahulbendre1611 ปีที่แล้ว

  • @janhvipawar9674
    @janhvipawar9674 ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @DineshuGole-cb4cw
    @DineshuGole-cb4cw ปีที่แล้ว

    Chan gani manat aahet shetatil lok laye bhari aahe kokan shetaor jevan karayela khup maja yetena ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ganeshmalekar9836
    @ganeshmalekar9836 ปีที่แล้ว

    खूप छान मित्रा जूनी आढवन जागी झाली खूप छान ❤

  • @DineshuGole-cb4cw
    @DineshuGole-cb4cw ปีที่แล้ว

    Mala khup aaodate kokan aani kokankar❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @DineshuGole-cb4cw
    @DineshuGole-cb4cw ปีที่แล้ว

    Laye bhari aahe maza kokankar 💘

  • @sachinsolkar3489
    @sachinsolkar3489 ปีที่แล้ว

    साहेब तुम्ही व्हिडिओ भारी बनवले आहे
    आजी आजोबा नमस्कार सांगा तुम्ही

  • @DineshuGole-cb4cw
    @DineshuGole-cb4cw ปีที่แล้ว

    He pani kasjach wahatye❤️

  • @DineshuGole-cb4cw
    @DineshuGole-cb4cw ปีที่แล้ว

    Tumi swatachi kalji ghya aadhi ❤️

  • @DineshuGole-cb4cw
    @DineshuGole-cb4cw ปีที่แล้ว

    Mulana khup dur jao lagat shalela❤️

  • @jyotichiplunkar2654
    @jyotichiplunkar2654 ปีที่แล้ว +1

    शेतीच्या कामाची खूप मेहनत आहे. आणि ते सगळं बघून तुम्ही शेती करताय तर आपण ही जावे मदतीला. 🎉🎉

  • @dattatrayvasekar7404
    @dattatrayvasekar7404 ปีที่แล้ว

    👍

  • @santoshjaynure3594
    @santoshjaynure3594 ปีที่แล้ว

    खुप रमणीय परिसर
    खुप छान राहुल भाऊ❤
    I love कोकण

  • @DivyaMandavkar-u3h
    @DivyaMandavkar-u3h ปีที่แล้ว

    लय भारी व्हिडीओ छान वाटलं

  • @suyograikar2354
    @suyograikar2354 ปีที่แล้ว

    भावा तुझं गाव कोणत

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 ปีที่แล้ว +2

    हे खरे सुख ह्यात जी मजा आहे त्याला तुझ्या five स्टार किंवा seven स्टार हॉटेल ची सुध्दा सर नाही असे जीवन

  • @kokankar_banti
    @kokankar_banti ปีที่แล้ว

    भावा तुझे व्हिडिओ बगून कोकणात गेल्यासारख वाटते. आपल्या जीवनात मिळालेले हे कोकण आपल्यासाठी जणू स्वर्गच् आहे. आपल्या कोकणाला मिळालेले ही निसर्गाची आधुनिक ठेवण आपण कायम जपली पाहिजे.❤
    # कोकणकर बंटी

  • @shrushtigaonkar2814
    @shrushtigaonkar2814 ปีที่แล้ว

    Khupch chan dada .gavakdcha feel aala video baghtana me pn kankavli chi ahe

  • @jitendrachavan3515
    @jitendrachavan3515 ปีที่แล้ว

    खूप सुंदर निसर्ग 👌

  • @ishwarinavale1128
    @ishwarinavale1128 ปีที่แล้ว

    Khup Chan 😊😊

  • @SudeshVeer-jl3ug
    @SudeshVeer-jl3ug ปีที่แล้ว

    खूप छान 👌👌

  • @kirandamu6204
    @kirandamu6204 ปีที่แล้ว

    Khupch Sundar 😍🥰 nice bhava

  • @manojpardale4170
    @manojpardale4170 ปีที่แล้ว

    खुप छान आहे विडिओ भाऊ 😍😘😘🤗❤

  • @adneshdhanawade
    @adneshdhanawade ปีที่แล้ว

    अर भावा आमच्या हिकडे पण चाफ्याची भाटल आहे.

  • @jitendrachavan3515
    @jitendrachavan3515 ปีที่แล้ว

    😊

  • @supriyakoshte1841
    @supriyakoshte1841 ปีที่แล้ว

    Dada bail khupach ashakt ahet ..sagli hadd distat tyanchi..tyana bichyarana pan khayla dya jara. .konache ahet tyana sanga urgent. .

  • @rachitasawant8240
    @rachitasawant8240 ปีที่แล้ว

    खुप छान आमच्या लहानपणी ची आठवण झाली आम्ही पण शेत लांब होते शेतावर जेवन जेवायचे

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 ปีที่แล้ว

    Nice video

  • @abhishekdubale8992
    @abhishekdubale8992 ปีที่แล้ว

    Khup chan rahul bhay

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 ปีที่แล้ว

    chan video👌👍

  • @rinabhamare1388
    @rinabhamare1388 ปีที่แล้ว

    👌👌👍khup bhari dada

  • @RamShingade-y4c
    @RamShingade-y4c ปีที่แล้ว

    राहुल भाऊ मला तुझे व्हिडिओ खुप आवडतात आणि गावाकडचं वातावरण तर खूपच मस्त आहे.. आमच्या सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमी असतो.. मला तुझ्या गावाला यायचंय एकदा..

  • @santoshgonbare847
    @santoshgonbare847 ปีที่แล้ว

    सुंदर ☺️

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 ปีที่แล้ว

    गाव कोणते छान विडियो आजी आजोबा ना नमस्कार शुभेच्छा

  • @hemalatabhosale7231
    @hemalatabhosale7231 ปีที่แล้ว

    very hard work bro ✌💯 and view is so much beautiful ☺😍

  • @anitarajeshgaude5875
    @anitarajeshgaude5875 ปีที่แล้ว +1

    Tumhi aai chi racpi.dhakva

  • @suvarnajadhav8985
    @suvarnajadhav8985 ปีที่แล้ว

    Very nice ❤

  • @akgamingyt7063
    @akgamingyt7063 ปีที่แล้ว

    राव नियारीला आंभीलीची आठवण करून दिलीत ❤👌🏻👍🏻🌏...आमची सोन्याची खान आहे रत्नागिरी 🌏

  • @nareshrevodakar6490
    @nareshrevodakar6490 ปีที่แล้ว

    Too good ❤️❤️

  • @sonalsawant874
    @sonalsawant874 ปีที่แล้ว

    आम्ही पण kokankar देवरूख

  • @aniketdhamale2111
    @aniketdhamale2111 ปีที่แล้ว

    राहुल भाऊ संभाजीनगर वरतून बोलतो मला पण तुझ्या गावाला यायचं आहे येगदा

  • @samruddhibane103
    @samruddhibane103 ปีที่แล้ว

    Mi pan kokni rai gavchi

  • @yashvir5189
    @yashvir5189 ปีที่แล้ว

    Dada tu rahatos kute

  • @montinserrao1522
    @montinserrao1522 ปีที่แล้ว

    Congratulate 25 k

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs ปีที่แล้ว

    राहुल कोणत्या कॅमेऱ्या ने शूट करतो मस्त वाटत हिरवळ

  • @kavitapawar8509
    @kavitapawar8509 ปีที่แล้ว

    Jevan pahun 😋😋

  • @sadanandsawant6460
    @sadanandsawant6460 ปีที่แล้ว +1

    अरे भावा बैलांना कोणता खुराग देता ते बैलाच्या मालकाना विचारून सांग मला पण माझ्या बैलाना द्यायचा आहे माझे पण बैल खुप अशक्त झाले आहेत

  • @shubhamgarate6718
    @shubhamgarate6718 ปีที่แล้ว +1

    Br vatl gan aykun

  • @sadanandsawant6460
    @sadanandsawant6460 ปีที่แล้ว

    भावा कष्ट म्हणजे काय ते आपल्या भागातून शिकावे आपला गाव तालुका सांगा मी आपले कोकणातील शेतीचे सव॔ विडिओ आवडीने बघतोय मी सिंधुदुर्ग तालुका सावंतवाडी गाव कारिवडे आम्ही पण शेती करतो आमच्याजवळ आपआपल्या शेतात चार पाच मानस काम करत असतात

  • @SayliSawant-t9m
    @SayliSawant-t9m ปีที่แล้ว

    ❤❤❤❤