खुप खुप छान आरती म्हणले आहे दादा माझं खुप मन भरून आले आहे मी तुमची आभारी आहे मी पण सतरा शुक्रवार व्रत चालु केले आहे आज माझा दहावा शुक्रवार आहे मी पण काल येरमाळयाला गेले होते येडामाईच दर्शनाला खुप छान वाटलं आईचं दर्शन घेऊन मी असे म्हणते की मला कोणी नाही तुझ्याशिवाय आई येडामाई तुचं माझी आई आणि मी तुझं लेकरं आई राजा उदो उदो येडेशवरीचं उदोउदो ❤💯👌🙏🤲🌺🌹
आई राजा उदे उदे 🙏येडेश्वरी आई चा उदे उदे 🙏🙏 एक नंबर आरती बोलले भाऊ. आता सध्या व्रत चालू आहे माझ आणि तुम्ही बोललेली आरती आज एकायला भेटली मला आज येडुराणी ला पण एकवणार आरती आज हिच आरती लावणार आरती करताना
खुप म्हणजे खुपच छान आरती आहे असवाठत होत कि साक्षात येडामायच म्सणते का आरती भैया मी खुप नशीब वाण आहे कि मला येडामायच ताट आहे आणि माझा दुसरा शुक्रवार आहे मग आता मी दर शुक्रवारी हीच आरती करणार
दादा आरतीमध्ये सगळ्यांचा उल्लेख केलाय तुम्ही खूप छान आरती बनवली जीवनातला तुमची अशीच प्रगती होत राहो आमच्या कानावर दोन गोष्टी चांगल्या पडत राहो हीच आई येडेश्वरी च्या चरणी प्रार्थना
Mala urgently ek vichraych hot aapn je 17 shukrawar che vrat katato tyat jar yekhada shukrawar yekadashila aala tar tya divashi Pooja karaychi ka aani to 17 shukrawar madhe count karaycha na
Mala hi bevichi parabi ghyayala sangitali aahe pan mala kahi sanchar vaghere hota nahi ase asate ka pan lok mhanatat jyachy angatha sanchar hoto tyalach parabi yet he khare asale ka mala kahich kalate nahi 😮🙏
Dada aamhi pan aalo hoto yermalyala tumala pahile tum hi madiracya Magill Bhagat basla hotat tumcya sobt Bhuva Kalra dires gatlela manus hota aani tumhala yeka Mulani nived dila hoata tya var ladusarke kahi Tari hote tum hi to Laduc getlahota toda toda khre aahe ka nahi saga
Khup chan dada aagdi man prasan jala dada khup chan aarti manaki
मनापासून धन्यवाद
ऐक नंबर आरती झाली अमोल भाऊ
मनापासून धन्यवाद येडेश्वरी देवी पुजारी विकास महाराज बेदरे 🤗🤗🙏🙏🚩🚩
दादा आरती खुप छान रचली आहे ती ऐकून खुप छान वाटले आई राजा उदो उदो. येडेश्वरी चा उदो उदो बोल भवानी माता की जय
आगदी मनापासून धन्यवाद
Aai raja udo udo bola yedeshwari cha udo udo🙏🙏
खूप छान आरती आई येडेश्वरीचा उदो उदो
मनापासून धन्यवाद
खुप सुंदर झालं 🎉❤जय येडामाय
मनापासून धन्यवाद
आई येडेश्वरी माझी आई ❤❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद
1 नंबर आमोल दादा खुप छान गायले आहे
आगदी मनापासून धन्यवाद येडेश्वरी देवी पुजारी गणेश दादा 🤗🤗🙏🙏🚩🚩
खुप छान आरती आहे येरमाळा आईची येडेश्वरी आईचा उदो उदो
जय येडेश्वरी नमः 🙏🌺
खूप सुंदर आहे आरती
आगदी मनापासून धन्यवाद
Khup chan aaratichi shabdrachana kelat dada aiykun khup chan vatale majha yenara 17va shukravar aahe 🙏
खुप छान... मनापासून धन्यवाद
खरंच खरंच खूप छान आरती आहे भाऊ मस्त छान👌👌👌👌👌❤❤👍👍🙏🙏🙏🙏
आगदी मनापासून धन्यवाद
Dada aaratie khup chhn ahe man bharun aale ahe 🙏🙏
आगदी मनापासून धन्यवाद
आई राजा ऊदे ऊदे येडेश्वरीचा ऊदे ऊदे खुप छान आरती आहे दादा येडामाईची👍👌🙏🙏
मनापासून धन्यवाद
खुपचं छान दादा एकच नंबर 🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
खूप छान अमोल दादा🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
Khup Chan dada
मनापासून धन्यवाद
Dada ek विचारायचं होत
खूपच सुंदर अमोल बेटा (येडेस्वरी आईची कृपा)🎉
मनापासून धन्यवाद मॅडम
Aai Raja Udo Udo 🙏🙏
मनापासून धन्यवाद
खुप छान दादा आई राजा उदो उदो 🙏🏻🙏🏻
आरती खुप छान आहे गुरूजी सर्व महत्व सांगितले ले आहे अंबाबाई चा उदोउदो ❤❤
आगदी मनापासून धन्यवाद
आई साहेब येडूचा ऊदो ऊदो🙏🙏
खूप छान खूप सुंदर आदिमाया अंबाबाई येडाई मन भरून प्रसन्न झाली असेल
आगदी मनापासून धन्यवाद
जबरदस्त गुरुवर्य 🌺🌺🙏
Chan ...
मनापासून धन्यवाद
आई राजा उदे उदे येडेश्वरी चा उदे उदे बोल भवानी माताकी जय🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
Khup chan dada aarti mhanli tumhi aangavr kata aala 🙏☘️🌺🌷🌹🙏
Daa mazeAai yedeshwari che vare thamble aake kay upay sanga 🙏🙏
मनापासून धन्यवाद
Aai Raja udo udo
Kharach man bharun yet dada tumchi aarti ekun
मनापासून धन्यवाद
आई राजा उदो उदो येडेश्चरी च उदो उदो दादा आवाज कीती सुंदर आहे खुप च सुंदर आस वाटतय की ऐकतच रहाव पहील तर तुमाला बघुनच मन प्रसन्न होत दादा 🙏☘️💐🌺✨💫
आगदी मनापासून धन्यवाद
पाया पड न येत 🙏🙏दादा खूप छान वाटले आरतीआयकुन 🙏🙏☘️☘️🚩🙏🙏
मनापासून धन्यवाद
शब्द ना शब्द आगदी सुंदर रचला आहे क्या बात है अमोल राजगुरू मोहोळकर ❤
मनापासून धन्यवाद
खुप छान❤
❤🙏आई येडेश्वरी❤🙏 खूप खूप छान सुदंर आरती म्हटली दादा ऐकून खूप आनंद झाला🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
Paya.padan.yetay.baba🙏🌹 😊🙏
येडामाय ला पाऊदया
आई येडेश्वरी प्रसन्न🙏🙏
मनापासून धन्यवाद
Wow
मनापासून धन्यवाद
खरंच अंगावरती काटा आला . खुप छान
आगदी मनापासून धन्यवाद
अतिशय पारंपारिक पद्धतीने झाली आहे आरती खरच डोळ्यात पानी आले येडुमाय ची स्तुती आयकुन 🤗🤗🤗
मनापासून धन्यवाद
छान
मनापासून धन्यवाद
अगदी भावपूर्ण अंतःकरणाने आपण आरती गायली आहे दादा तुम्ही साक्षात येडाईच तुमच्या मुखातून गात आहे
आगदी मनापासून धन्यवाद दादा
♥️🌍 आई येडुबाईसाहेब 🌍♥️
मनापासून धन्यवाद
पाया पडण येत दादा 🙏 खुप छान वाटलं ऐकून आरती🚩🙏
मनापासून धन्यवाद
आई राजा उदो उदो ydeshwriaaisaheb
मन भरून आले दादा आरती एकल्यावर
मनापासून धन्यवाद
🙏🏻🙇👍
मनापासून धन्यवाद
खुप छान अमोल दादासाहेब ♥️
मनापासून धन्यवाद
Nice ❤🥰😍 दादा खूप छान गायल तुम्ही हे गाणं तुम्हाला येदाई खरच प्रस्न आहे दादा
आगदी मनापासून धन्यवाद
येडामाय प्रसन्न 🙏💫🙏💫🙏💫
मनापासून धन्यवाद
वा खुप छान
मनापासून धन्यवाद
अमोल गुरुजी 🙏 आरती दिव्य, अलौकिक, मनास परम शांती समाधान देणारी असून तुम चा आवाज छान आहे, तुमची कीर्ती वाऱ्यास मान दाही दिशांना पसरेल,फकत्त त्या क्षणी साध्या भोळ्या भक्ताच्या हाकेला ओ द्यायचे विसरू नका.
आगदी मनापासून धन्यवाद दादा.... नक्कीच 🚩
🙏🙏🙏🙏👌👌👌👏👏👏
खरंच तुमची भक्ती महान आहे. येडामायची तुमच्यावर खूप कृपा आहे. अगदी बरोबर शब्द आहेत आरती मधील.🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद
छान दादा 👌
मनापासून धन्यवाद
♥️🌍♥️🌍
मनापासून धन्यवाद
अतिशय सुंदर आरती आयकायला मिळाली आज❤
मनापासून धन्यवाद
तुमचा आवाज खूप चांगला आहे दादा जय येडेश्वरी
आगदी मनापासून धन्यवाद
😮😮😮😮
मनापासून धन्यवाद
♥️🙇♀️
Mast
मनापासून धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
😮😮😮😮😮
मनापासून धन्यवाद
🙏
मनापासून धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
पाया पडन येत दादा 🙏 खूप छान वाटल आरती एकूण ❤❤❤
मनापासून धन्यवाद
🎉🎉🎉🎉🎉
मनापासून धन्यवाद
👌👌
मनापासून धन्यवाद ताईसाहेब
❤❤❤
खुप खुप छान आरती म्हणले आहे दादा माझं खुप मन भरून आले आहे मी तुमची आभारी आहे मी पण सतरा शुक्रवार व्रत चालु केले आहे आज माझा दहावा शुक्रवार आहे मी पण काल येरमाळयाला गेले होते येडामाईच दर्शनाला खुप छान वाटलं आईचं दर्शन घेऊन मी असे म्हणते की मला कोणी नाही तुझ्याशिवाय आई येडामाई तुचं माझी आई आणि मी तुझं लेकरं आई राजा उदो उदो येडेशवरीचं उदोउदो ❤💯👌🙏🤲🌺🌹
मनापासून धन्यवाद
Nice
मनापासून धन्यवाद
आई राजा उदे उदे 🙏येडेश्वरी आई चा उदे उदे 🙏🙏 एक नंबर आरती बोलले भाऊ. आता सध्या व्रत चालू आहे माझ आणि तुम्ही बोललेली आरती आज एकायला भेटली मला आज येडुराणी ला पण एकवणार आरती आज हिच आरती लावणार आरती करताना
हो नक्कीच... मनापासून धन्यवाद
👌👌👌👌👌
मनापासून धन्यवाद
खूप छान वाटले आवज. आरती स्वतः तयार केले का
हो मला स्वता सुचली आहे 🤗🙏🚩
आई राजा उदो उदो
मनापासून धन्यवाद
खुप म्हणजे खुपच छान आरती आहे असवाठत होत कि साक्षात येडामायच म्सणते का आरती भैया मी खुप नशीब वाण आहे कि मला येडामायच ताट आहे आणि माझा दुसरा शुक्रवार आहे मग आता मी दर शुक्रवारी हीच आरती करणार
आगदी मनापासून धन्यवाद
17 शुक्रवार ऊद्यापन झाल्यावर त्या नारळाचे
व विड्याचे साहित्य काय करायचे.ते video करून पाठवा
ठिक आहे
Paya paban yetay baba 😊majai aai hevrat karayachi aahe yebai cha va aambabaicha photo yak aahe pujaela thavala thar chalel ka😮🙏
हो चालतो
दादा आरतीमध्ये सगळ्यांचा उल्लेख केलाय तुम्ही खूप छान आरती बनवली जीवनातला तुमची अशीच प्रगती होत राहो आमच्या कानावर दोन गोष्टी चांगल्या पडत राहो हीच आई येडेश्वरी च्या चरणी प्रार्थना
आगदी मनापासून धन्यवाद सारिका ताई
मला येडाईची पोथी भेटत नाही कुठे मिळेल
मला फोन करा सविस्तर बोलू
Paya padn yety dada
येडामाय ला पाऊदया
9 shukrawariche vrat keletr chalel ka
भाऊ सत्रा शुक्रवारची पूजा महालाच्या महिन्यात आणि घट बसल्यावर केली जाते का
फक्त घट बसल्यावर करायची नाही महालाच्या महिन्यात केली तर चालते
Ami barit hoto mi baritun tumhala pahile v mazya mistral na pan dakhavle ki te amol bau aahet mhnun
होय मला खुप आनंद वाटला तुम्ही मला येवढ्या गर्दी मधे ओळखलात
Upwas kasa karaycha
Mala urgently ek vichraych hot aapn je 17 shukrawar che vrat katato tyat jar yekhada shukrawar yekadashila aala tar tya divashi Pooja karaychi ka aani to 17 shukrawar madhe count karaycha na
बोला येडेश्वरी चा उदे उदे उदे ❤🎉
मनापासून धन्यवाद
He vrat pregnant baykani karave ka
आरतीचे कौतुक करावे तेवडे कमी आहे अमोल भाऊ🎉🎉🎉
मनापासून धन्यवाद
हाय और
Mala hi bevichi parabi ghyayala sangitali aahe pan mala kahi sanchar vaghere hota nahi ase asate ka pan lok mhanatat jyachy angatha sanchar hoto tyalach parabi yet he khare asale ka mala kahich kalate nahi 😮🙏
मला फोन करा सविस्तर बोलू 9359017226
Mi tumhala vegalya nandre varun phon karun dolu ka ha nandre majay mister ancha aahe
Maze 17 shukravar purn zalet pn tya divshi yekadas hoti mg 19 shukravar purn zalyavar udhyapan karen manl pn tevha pn yekadas hoti mg 20 zalyavar kele tar chalel ka 21 zakyavar krav manlal pn tevha adachn ahe mg chalel ka 20 zalyavar udhyapan kel tar
Please sanga mla kahich samjena mla kay kru tumi ch sanga
Please kay tari reply dyana
Please kahi tari reply ghyana
Dada aamhi pan aalo hoto yermalyala tumala pahile tum hi madiracya Magill Bhagat basla hotat tumcya sobt Bhuva Kalra dires gatlela manus hota aani tumhala yeka Mulani nived dila hoata tya var ladusarke kahi Tari hote tum hi to Laduc getlahota toda toda khre aahe ka nahi saga
आगदी बरोबर आहे
Upvas nirakar drayeceka
Nice
❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤