🌹🙏🌹अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज समर्थ सद् गुरू परब्रह्म भक्तप्रतिपालक शेगावनिवासी सच्चिदानंद श्री गजानन महाराज नमो नमः❤🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🙏⭐️
🌹🙏🌹अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज सद् गुरू सच्चितानंद परब्रह्म भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद् गुरू श्री गजानन महाराजकी जय,नमो नमः🕉️🌺🙏🕉️🌺🙏🕉️🌺🙏🕉️🌺🙏🌺🕉️🙏❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🕉️🌼🌺🌸
आरतीची रचना करणारे पण तेवढेच भाग्यवान ऊषाजींच गायन व संगीतकाराची पण भुमिका तेवढीच महत्वाची सगळी टिमच भाग्यवान तर आपण श्रोते तर त्यापेक्षा ही भाग्यवान वाटेल तेव्हा ऐकून तल्लीन होतोय.
उषाताई व लताताई हे आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारताला हे दोन अनमोल रत्न असे लाभलेले आहे हे आपल्या देशाचे भाग्य आहे उषा जिंके खूप खूप आभार अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री श्री गजानन महाराज की जय
मी दर दिवशी संध्याकाळी महाराजांची हि सुरेल आरती घरात लावत असतो , मी लहान पणापासून हि आरती ऐकत आलो आहे . खूपच छान . भक्तिपूर्ण . आणि प्रसन्न वातावरण निर्मिती होते. जय गजानन गणी गणी गण गणात बोते 🙏🚩🔥💐
मी ही आरती ऐकली की मला शेगांव ची आठवण येते, आम्ही लहानपणी शेगाव ला जायचो तेव्हा पहाटे देवळात ही आरती व गण गण गणात बोते!! हे मंत्र गीत वाजायचे, खूपच छान आणि प्रसन्न वातावरण निर्माण व्हायचं आणि छान वाटायचं, म्हणून ते ऐकलं की लहानपणी ची शेगांव ची आठवण येते, आता पण जातो नेहमीच शेगाव ला पण आता नाही ऐकायला येत
वा !! खूपच सुंदर , प्रसन्न आणि भक्ती रसाने ओतप्रोत भरलेली महाराजांची हि आमच्या लहान पणापासून ऐकत अलोली करुण आरती गणी गणी गण गणात बोते जय गजानन महाराज 🙏🚩💐❤️🔥🌷🤗
मलाही तसच वाटते पण हे तूमची भक्ती आहे लता दिदि हे ईश्वर स्वरूप आहेत जर तूम्ही अभ्यास केला तर मि संगीताचा अभ्यास केलेला आहे लता दिदी साक्षात सरस्वती आहे तूम्ही लता दिदीचा पूर्ण अभ्यास करा व त्यांनी गायलेले आलाप व जागा भरुन काढून संगीताची साथ हे कोणालाच जमलेल नाहि दादा
🌹🙏🌹🕉️नमो भगवते श्री गजानन बाबा नमो नमः🌹🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼⭐️⭐️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🙏
🌹🙏🌹अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज समर्थ सद् गुरू परब्रह्म भक्तप्रतिपालक शेगावनिवासी सच्चिदानंद श्री गजानन महाराज नमो नमः❤🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🙏⭐️
🌹🙏🌹शेगाव निवासी समर्थ सद् गुरू श्रीगजानन महाराज नमो नमः❤🙏⭐️❤🙏⭐️❤🙏⭐️❤🕉️🌼⭐️❤🕉️🙏🌹⭐️❤🕉️🙏🌹⭐️⭐️⭐️⭐️⭐️🌺🌺🌺⭐️🌺⭐️🌺
ही आरती ऐकल्या नंतर मन प्रसन्न होत. दिवस भराचा सर्व त्राण निघून जातो. असं वाटत माऊली आपल्या समोर उभे आहेत. जय गजानन गुरु गजानन 🙏
एकदा शेगावी या. महाराजांचे दर्शन घ्या.
मन प्रसन्न वाटेल.
Aamhi sahniwari aalo hoto shegawla
🌹🙏🌹अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज सद् गुरू सच्चितानंद परब्रह्म भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद् गुरू श्री गजानन महाराजकी जय,नमो नमः🕉️🌺🙏🕉️🌺🙏🕉️🌺🙏🕉️🌺🙏🌺🕉️🙏❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🕉️🌼🌺🌸
जय गजानन महाराज कि
गजानन महाराज अजून पण आपल्या पाटीसी आहेत फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा लागेल आणी त्याची भक्ती करावी लागेल। जय गजानन महाराज 🚩🚩🚩
ऊषाजी भाग्यवान आहात .आपणाकडून महाराजांनी अप्रतिम ,अजरामर आरती म्हणवून घेतली .
जय गजानन
आरतीची रचना करणारे पण तेवढेच भाग्यवान ऊषाजींच गायन व संगीतकाराची पण भुमिका तेवढीच महत्वाची सगळी टिमच भाग्यवान तर आपण श्रोते तर त्यापेक्षा ही भाग्यवान वाटेल तेव्हा ऐकून तल्लीन होतोय.
मी आज पहिल्यांदाच हि आरती ऐकली, आधी गजानन पोथी मधे वाचली होती, ऐकून छान वाटले, जय गजानन माऊली 🙏🙏🙏🙏
उषाताई व लताताई हे आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारताला हे दोन अनमोल रत्न असे लाभलेले आहे हे आपल्या देशाचे भाग्य आहे उषा जिंके खूप खूप आभार अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री श्री गजानन महाराज की जय
मी दर दिवशी संध्याकाळी महाराजांची हि सुरेल आरती घरात लावत असतो , मी लहान पणापासून हि आरती ऐकत आलो आहे .
खूपच छान .
भक्तिपूर्ण .
आणि प्रसन्न वातावरण निर्मिती होते.
जय गजानन
गणी गणी गण गणात बोते
🙏🚩🔥💐
मी ही आरती ऐकली की मला शेगांव ची आठवण येते, आम्ही लहानपणी शेगाव ला जायचो तेव्हा पहाटे देवळात ही आरती व गण गण गणात बोते!! हे मंत्र गीत वाजायचे, खूपच छान आणि प्रसन्न वातावरण निर्माण व्हायचं आणि छान वाटायचं, म्हणून ते ऐकलं की लहानपणी ची शेगांव ची आठवण येते, आता पण जातो नेहमीच शेगाव ला पण आता नाही ऐकायला येत
!! गणी गणी गण गणात बोते!!
!!जय गजानन माऊली!!
आरती ऐकून मन प्रसन्न होते
पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते.
गण गण गणात बोते.
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री गजानन महाराज की जय.
मी दररोज माझ्या दुकानात ही आरती सकाळ आणि संध्याकाळी लावत असतो, अतिशय भक्तिमय वातावरण निर्मिती होवुन मन दिवसभर प्रसन्न राहते.
जय गजानन ll🙏🙏
संत श्री.गजानन महाराज यांची आरती उषाताई मंगेशकरांचे आवाजात आंतरिक मनःशांतीची ऊर्जा निर्माण करते. 🙏 गण गण गणात बोते..
मन प्रसन्न आणि भक्तिभाव जागृत करणार सुरेल (आरती) गीत...
कितीही ऐका
मन च भरत नाही
जय गजानन
🙏🚩💥🔥👍
माझ्या कडे गजानन महाराजांची ऑडिओ कॅसेट होती.ही आरती दर गुरूवारी ऐकायचो.मन भक्तिमय होऊन जाते❤
आरती मधिल आवाज सुंदर, कोरस अप्रतिम, शेवटचा जयघोष व शेवट अतिशय सुंदर. जय गजानन महाराज की जय.
!! जय गजानन महाराज !!
!! गणी गणी गण गणात बोते !!
!! अतिशय सुंदर !!
!! 🙏🚩🌷💐 !!
जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन नमो नमः Sßhri
संकट निवरी 🙏गजानन माऊली 🙏🥺
अतिशय सुंदर आणि प्रसन्न आणि भक्तिपूर्ण .
🚩🚩🚩🚩🚩
Happy morning and day my God Thanks.
JAI GAJANAN MAHARAJJI KI
JAI GAGANAN
श्री सदगुरू गजानन महाराज की 🌹🌹🌹🙏🙏🙏
World's no 1 ,Sant Shri Gajanan Maharaj and the world best survice got at Shegaon and maharaj other'places survice.
आरती आईकल्यानंतर मनाला समाधान मिळते,व प्रसन्न वाटते.
Mala hi Asrti khup khup Aavadatehya Aartichi chal,Aavaj ,sangit,khup aakarshak aahe.
जय गजानन माऊली 🙏🙏
Jay gajanan mauli🙏🚩
आत्म्यात परमात्मा गेल्या सारखे वाटते
आरती ऐकल्यावर मन एकदम प्रसन्न होते.🎉🎉
मी रोज सद्गुरू गजानन महाराजांची आरती ऐकते खुप छान वाटते
🙏🙏अनंत कोटी ब्रह्मांडनामक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय 🙏🙏
जय श्रीराम
जय गजानन
गण गण गणात बोते
विश्वाच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ
Hich ti original aarti...gajanan maharajanchi...recorded in 1976.....Usha Mangeshkar yancha aavaj aani Ram Kinkar yanche sumadhur sangit...
खरच किती बरोब्बर माहिती
आभार .
धन्यवाद
जय गजानन
🙏🚩🔥👍
Jai Gajanan Mauli.
🙏 गण गण गणात बोते
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री गजानन महाराज की जय.
अंगावर शाहारे उठतात , मन मंत्रमुग्ध होउन जाते .....💕🌹🙏
अतिशय सुंदर आरती दीदी चा आवाज म्हणजे खूप छान 🙏🏻🙏🏼🥀
जय श्री गजानन माऊली श्री गजानन माऊली
🚩🌺 गण गण गणात बोते 🌺🚩🙏🏻😇
अगदी समज आल्यापासून या आरतीचा आनंद घेतो आहे. प्रत्येक वेळी असं वाटतं की पहिल्यांदाच ऐकतो आहे.
जय गजानन माऊली, 🙏🙏अगदी बरोबर आहे.
Khoob sundar prarthana man khoob achha laga aur Usha didi har arti bhajan sundar. Gayi hai.👍
Farach Sumadhur Awajat gayalay Smt Ushatai Mangeshkarni anik Shri Gajanan Maharajna Sastang Dandvat
श्री सदगुरू गजानन महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏देवा आमच्यावरती कृपादृष्टी राहू द्या
मी रोज हीं आरती ऐकत असतो. मन प्रसन्न होते. जय श्री गजानन 🙏🌺🌹🙏
Shri sadguru Gajanan maharaj ki jay🌹🌹🌹🙏🙏🙏❤❤❤
अनाथांच्या नाथा तुझ नमो तुझ नमो सद्गुरूं श्री गजानन महाराज की जय
श्री सदगुरू गजानन महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏आमचे रक्षण करा
जय गजानन माऊली नमो नमः
Khup chhan aarati
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजा धिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतीपालक शेगाव निवासी समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज की जय🙏🙏🙏
श्री सदगुरू गजानन महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏
Ganganat Bote.
वा !! खूपच सुंदर , प्रसन्न आणि भक्ती रसाने ओतप्रोत भरलेली महाराजांची हि आमच्या लहान पणापासून ऐकत अलोली करुण आरती
गणी गणी गण गणात बोते
जय गजानन महाराज
🙏🚩💐❤️🔥🌷🤗
गणी गणी गण गणात बोते
जय गजानन 🙏🚩🔥👍😍
जय गजानन माऊली
लय भारी जय गजानन
संत कवी दासगणू महाराज विरचीत
समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज
यांची आरती
स्वर उषाताई मंगेशकर
Shri sadguru gajanan maharaj ki jay
जय गजानन
Anant koti bramhand nayak maharajadhiraj yogi raj parabramha sachhidanand bhakta pratipalak Shegaon niwasi sadguru Shri Gajanan Maharaj ki Jai 🙏🙏🙏🙏🙏
Jaygajanan
हि आरती बालपनिच्या खूप आठवणी देते जय गजानन 🙏
Waah Kai bolale!!! Kharach dodyat paani yete ppratyek vedes!!
Gajanan maharaj ki jay🌹🌹🌹
जय गजानन महाराज की जय
Jai Gajanan Maharaj ki Jai ❤️
🙏🙏 गण गण गणात बोते 🙏🙏❤️❤️
🙏🌹🌷||गण गण गणात बोते||🌷🌹🙏
Love you bappa gajanan maharaj
Jay Gajanan 🙏🙏🌺🌹🌺🌹
समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज की जय
जय गजानन माऊली
गण गण गणात बोते 🙏🙏
मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका मी आहे येथेच जय गजानन
🙏🙏🌷🌷
गजानन महाराज की जय
💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
।।जय गजानन महाराज।। 🚩🚩
जय गजानन महाराज
Jai jai gajanan maharaj
जय गजानन महाराज की जय
@@nitinuttarwar7395 jai Gajanan Maharaj Tendulkar B G
Jai Shri Gajanan
गण गण गणात बोते
Koi mane ya na mane par mere hisab se usha mousi ki awaz apne dono didi se jada straight hai. Bahut achha gai hai.
मलाही तसच वाटते पण हे तूमची भक्ती आहे लता दिदि हे ईश्वर स्वरूप आहेत जर तूम्ही अभ्यास केला तर मि संगीताचा अभ्यास केलेला आहे लता दिदी साक्षात सरस्वती आहे तूम्ही लता दिदीचा पूर्ण अभ्यास करा व त्यांनी गायलेले आलाप व जागा भरुन काढून संगीताची साथ हे कोणालाच जमलेल नाहि दादा
श्री सदगुरू गजानन महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏देवा आमच्यावरती कृपादृष्टी राहू द्या हि विनंती
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Music is sooooooo awsome
तु सर्वसाक्षी जगदाधार
तू व्यापक चराचर
करता करविता सर्वेश्वर
अवघे काही तूच तू
।।जय गुरू गजानन।।
।।श्री गजानन।।
।।गण गण गणांत बोतें।।
🙏🙏❤️
जय. गजानन
सर्वात सुंदर आरती संग्रह जय गजानन माऊली महाराज
Jai Gajanamauli
Amma pita dada ko Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram
ज्यांनी अनलाईक केल त्यांनी कारण द्याव ह्या आरती मधे अस काय वाटल कि तूम्हाला अमान्य आहे
आपण अशा मूर्ख लोकांकडे लक्ष देऊ नये. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर
चुकून अनलाईक झाले होते. आमच्या घरी रोज ही आरती लावली जाते.
हि आरती unlike करणाऱ्या ला ईश्वर चांडाळ योनितून मुक्त करो, हिच सदिच्छा.
.
@@sudhiradawadkar7260 66
महाराजांच्या आरती ऐकल्यावर एक नवीन ऊर्जा मिळते. जय गजानन माऊली
❤ जय गजानन माऊली ❤
आणि दर गुरुवारी तर आवर्जून आपल्या जवळच्या मित्र मंडळी नातेवाईक आणि अनेक ग्रुप्स वर आवर्जून फॉरवर्ड करत आहे .
🙏🚩🔥💐👍
Gan ganat bote jay gajanan mauli ❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌺🌿☘🌝☀️🌟🌸⚜🕉🕉👌🌞💐🎈🎈💓👏💕
खरोखर आरती करताना मन अगदी प्रसन्न होते.
खूप आनंद वाटतो मन प्रसन्न होते. 🙏🙏🙏
अतिशय सुंदर आणि प्रसन्न
🙏🚩💐❤️🌷
🌷🌷🙏🙏🚩जय गजानन बाबा..माझी तब्येत लवकर वरी होवू द्या..पाठीचा कमरेचा त्रास पूर्ण बंद होवू द्या🚩🙏🙏🌷🌷
, गण गण गणात बोते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🏻🙏🌹🌹🌹
🙏गण गण गणांत बोते🙏
अप्रतिम आणि स्वर्गसुख 🙏🙏🙏
आरती ऐकतांना मन प्रसन्न होते. जय गजानन.
जय हो,
जय श्री गजानन माऊली,
गण, गण, गणांत बोते,
जय श्री गजानन माऊलीची अफाट अजामर अदभूत लिला,
जय श्री गजानन माऊली,
गण, गण, गणांत बोते,
गजानन महाराज की जय
🙏 प्रणाम गुरु. 👍 लयभारी. 🙏 प्रणाम गुरु. ध न्यवाद गुरु. 🙏 प्रणाम गुरु.
!! गणी गणी गण गणात बोते !!
!! जय गजानन महाराज !!
🙏🚩💐❤️🌷
गजानन महाराजांची आरती पुन्हा पुन्हा एकाविसि वाटते
जय श्री गुरू गजानन महाराज माऊली शेगाव नगरी 🌺🌺🌸🌸🚩🚩🚩गण गण गणात बोते 🚩🚩🌸🌸🌺🌺🙏🙏
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते🌹🌹🌹 🙏🙏🙏
गणी गणी गण गणात बोते
जय गजानन
🙏🚩🔥🚩👍