Pravin Darekar and Ambadas Danve: राजीनामा द्या, दरेकरांची मागणी; अंबादास दानवे काय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरून विधान परिषदेतही गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर आक्रमक झाले असता विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी यांनी देखील आगपाखड केली. यावेळी शिवीगाळ देखील करण्यात आली. हे प्रकरण तापलं असून त्यावर आता प्रविण दरेकर यांनी दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर अंबादास दानवे यांनीदेखील झालेल्या प्रकारावर आपली भूमिका मांडली आहे.
    #pravindarekar #ambadasdanve #rahulgandhi #hinduism #hindu #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtra #india
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 283

  • @dadabhauabhang3539
    @dadabhauabhang3539 3 หลายเดือนก่อน +73

    अयोध्या मध्ये पराभूत झाल्यानंतर ही भाजप ला अजून हि अक्कल आली नाही....दरेकर आणि लाड दोघे ही बाटगे आहेत...अर्धवट राहुल गांधी काय म्हणाले ते नीट ऐका...

    • @parthpote3210
      @parthpote3210 3 หลายเดือนก่อน

      😮😢😢

    • @dss2906
      @dss2906 2 หลายเดือนก่อน

      तुला बाबराने जल्माने घातले वाटते तेव्हाच तुला लागले .😂😂😂😂

  • @kakasahebvalte4196
    @kakasahebvalte4196 3 หลายเดือนก่อน +62

    अहो दरेकर,कौशारीने जे भाष्य केले होते तेंव्हा तुमच हिंदूत्व कुठे गहाण ठेवला होता.

  • @RajabhauBhise
    @RajabhauBhise 3 หลายเดือนก่อน +24

    दरेकर बोलणे टाळा काही बोलू नका कोंत हिदुत्तव काय बोलता महाराष्ट्रात जाती तेड निर्माण करू नका जाती पती चे राजकारण थांबवा .

    • @demya3464
      @demya3464 3 หลายเดือนก่อน

      ambadas danve na shikava

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 3 หลายเดือนก่อน +18

    ग्रामीण भागात या आणि जनसामान्यांच्या भावना समजून घ्या.शिव्यांचे पुस्तक बिजेपीला बक्षीस मिळेल.

    • @anilnikat406
      @anilnikat406 3 หลายเดือนก่อน +1

      आमच्या ग्रामीण भागात या असंख्य शिव्या आपणास ऐकायला मिळतील🎉

  • @GautamSonawale-zi9ce
    @GautamSonawale-zi9ce 3 หลายเดือนก่อน +30

    दरेकर साहेब राहुल गांधी काय बोलले ते नीट एकदा आइका मग तुमची सुजलेली थोबाड चालू करा उगाच भूकू नका. तुम्हाला सत्तेचा माज आलेला आहे.

    • @demya3464
      @demya3464 3 หลายเดือนก่อน

      pappu ne hindu nna badnam vedya gat bolato.. tumhi nit bagha pappu jay bolto

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 หลายเดือนก่อน +17

    लाडने विधीमंडळाचे वातावरण खराब करु नये

  • @dr.jaywantjadhav9246
    @dr.jaywantjadhav9246 3 หลายเดือนก่อน +61

    दरेकर नीट ऐकून बोलावं.लोकसभेत जी भाषण चालू आहे त्याचा महाराष्ट्र विधानषरिषदेत काढायची गरज काय?

    • @arjunkharat1009
      @arjunkharat1009 3 หลายเดือนก่อน

      तू हिन्दू आहेस का.

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 3 หลายเดือนก่อน +33

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.

  • @kakasahebvalte4196
    @kakasahebvalte4196 3 หลายเดือนก่อน +44

    दरेकर,राहूल गांधी काय म्हणाले हे समजून घ्या मग बोला.विनाकारण भुकणे बंद करा

    • @demya3464
      @demya3464 3 หลายเดือนก่อน

      rahul pappu ne hindu na badnam kela

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 หลายเดือนก่อน +25

    हिंदू हिंदू करून तुम्ही हिंदूचा कोणता विकास केला?

  • @nileshkumarparab6926
    @nileshkumarparab6926 3 หลายเดือนก่อน +12

    दरेकर साहेब राहुल गांधी हिंदूंना हिंसक नाही म्हणाले, जरा पूर्ण माहिती घ्या आणि मग सभागृहात बोला

  • @shreetraders8732
    @shreetraders8732 3 หลายเดือนก่อน +9

    त्यांनी भाजपच्या हिंदुत्व विषयी बोलले आहे तुम्ही सगळ्या हिंदूंच्या नावावर राजकारण करून फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 3 หลายเดือนก่อน +20

    एक नंबर दानवे साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 3 หลายเดือนก่อน +5

    लाड आणि दरेकर यांच्यामुळे भाजपा पक्ष बॅक फुटीला गेला

  • @KhanderaoNagane
    @KhanderaoNagane 3 หลายเดือนก่อน +8

    बाजू मांडतोय कोण आयात केलेले लोक. काय वेळ आली भाजपवर

  • @vishaldhamale3776
    @vishaldhamale3776 3 หลายเดือนก่อน +16

    खासदारकी ला BJP जागा कळली आहे, राज्यपाल कोषारी वर काय केले ते सर्व जनतेला माहीत आहे 😊

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 3 หลายเดือนก่อน +15

    ह्या दरेकर व लाडला शिव्या नाही फोडायला पाहिजे मस्ती आली आहे ह्यांना सत्ते ची...

  • @dineshkashyap6644
    @dineshkashyap6644 3 หลายเดือนก่อน +5

    हिंदू हिंदू करून भाजपने अयोध्या मधील हिंदू ना उध्वस्त केल म्हणुन हिंदूनी भाजप उमेदवारला पराभूत केल

  • @sanjaykusumbe.2913
    @sanjaykusumbe.2913 3 หลายเดือนก่อน +18

    दरेकरला सत्तेची मस्ती

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 หลายเดือนก่อน +6

    आमदारांनी सभापतीकडे बोट करुन बोलावे.तुमच्या आमदारांना ट्रेनींग द्या

  • @baburaosathe5334
    @baburaosathe5334 3 หลายเดือนก่อน +25

    दरेकर.शेवटच.सभागहर

  • @samadhanpomnar7137
    @samadhanpomnar7137 3 หลายเดือนก่อน +11

    बाळासाहेब, उध्दव ठाकरे यांचा. शिवसैनिक आहे घाबरणार नाही.

  • @avinassakpal6780
    @avinassakpal6780 3 หลายเดือนก่อน +2

    अरे दरेकर माजी राज्यपाल भगतसिंग कोशारीने जेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द वापरले तेव्हा हा मुंबई बॅके त भ्रष्टाचार करणारा दरेकर कुठे होता

  • @Factmama-g9q
    @Factmama-g9q 3 หลายเดือนก่อน +4

    दानवे साहेब बरोबर आहे तुमचं

  • @jaypatil7177
    @jaypatil7177 3 หลายเดือนก่อน +2

    दरेकर साहेब आपल्यां राज्यातून गुजरात मध्ये जे प्रॉजेक्ट जात आहेत् तेव्हां तुमचं हिंदुत्व कुठे गेले आह़े हे जनतेला सांगा

  • @dattagaikwad9954
    @dattagaikwad9954 3 หลายเดือนก่อน +6

    काय ऊपटयाची ते ऊपट दरेकर

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 3 หลายเดือนก่อน +7

    जय महाराष्ट्र दानवे दादा

  • @sambhajikale1947
    @sambhajikale1947 3 หลายเดือนก่อน +2

    काय दिवस आले आहे ☝☝ सत्ता चालविणारे आंदोलन करतात😢😅 कसली हि महाराष्टाची संस्कृती त्यापेक्षा सामान्य कार्यकर्ता अगदी बरोबर आहे☝

  • @akshaydigole4757
    @akshaydigole4757 3 หลายเดือนก่อน +4

    दरेकर उंची किती आहे दीड फुटया

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 3 หลายเดือนก่อน +3

    अहो to कोषारी तर राज्यपाल होता... मग ते पद किती महत्वचे आहें

  • @बळीमुठठे
    @बळीमुठठे 3 หลายเดือนก่อน +8

    दरेकर काय बोलला का नाही लोक बघून आले

  • @akshayborkar3289
    @akshayborkar3289 3 หลายเดือนก่อน +3

    Kharbujya gp

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 3 หลายเดือนก่อน +3

    भाजप ला अहंकार झालेला आहे

  • @narayanbedwal393
    @narayanbedwal393 3 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र दानवे दादा मा उद्धव साहेबांचे सच्चे शिवसैनिक🎉🎉

  • @RajukshisagarRajukshisagar
    @RajukshisagarRajukshisagar 3 หลายเดือนก่อน +3

    दरेकर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक का ऊभा.केला नाही

  • @ArunThorat-k7v
    @ArunThorat-k7v 3 หลายเดือนก่อน +2

    अरे बाबा हो तुम्हाला मतदान करून जनतेला हा धिंगाणा दाखवणारा पाठवले नाही परत तुम्हाला घरी बसवणार

  • @ankushmohite9124
    @ankushmohite9124 3 หลายเดือนก่อน +1

    ऊबाठा गट सता गेल्यापासून डोक्यावर परिणाम झालाय वैफल्यग्रस्त झालेत

  • @aryakilife501
    @aryakilife501 3 หลายเดือนก่อน +2

    Khara shivsainik danve

  • @samadhantajane1234
    @samadhantajane1234 3 หลายเดือนก่อน +3

    या दरे करला निरोपाचा नारळ देण्याची वेळ आली आहे

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 3 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योती महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बामण त्रास देत होते हे हिंदुत्व काय

  • @sumithursale9492
    @sumithursale9492 3 หลายเดือนก่อน +1

    अरे प्रवीण दरेकर प्रसाद लाड कोषयारी शिवाजी महाराजांच्या विषयी बोला होता तेव्हा कुठे गेले होते तुम्ही

  • @KaranMhasrut-c6z
    @KaranMhasrut-c6z 3 หลายเดือนก่อน +1

    दरैकर, मला पी एम किसान नाही भेटल विमा नहीं भेटला दुशकाळ, नाही भेटला हैं मांझी,मांगणी,आहै

  • @Harishchandraraonang
    @Harishchandraraonang 3 หลายเดือนก่อน +1

    दरेकर साहेब तुमाला मी 40वर्षा पासून ओळखतो पण राहुल गांधीचे भाषण बरोबर नीट समजून घ्या नरतर प्रति क्रिया द्या i

  • @ChhabilSelokar
    @ChhabilSelokar 3 หลายเดือนก่อน +1

    शब्दाचा अर्थ ज्यांना समज त नाही असे आमदार आपल्या महाराष्ट्रात आहेत हे दु्दैव आहे. राहुल गांधी यांनी हिंदूला हिंसक म्हंटले नाही भाजपला सवतःला हिंदुत्व समजणारा भाजपवल्याना म्हंटले आहे. व्हिडिओ बघा.

  • @ArjunDeshmukh-k8g
    @ArjunDeshmukh-k8g 3 หลายเดือนก่อน +1

    मराठी गाणी डीजे गाणी मराठी गाणी मोफत आहे साहेब भाजप नेते किरीट सोमय्या कॉलेज मध्ये एंट्री करतो भाजप नेते धनु भाऊ आणि विश्वासराव पाटील अमर चित्र कथा संच बंद करा मशाल मशाल मशाल हाती घेतली जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब सदैव तुमच्या पाठीशी आहे साहेब सदैव

  • @sukhdevjadhav4561
    @sukhdevjadhav4561 3 หลายเดือนก่อน +1

    ज्या सरकारने अंतर वारीच्या लोकांसाठी लठिचार्ज केला त्या सरकारला हिंदुत्वावर बोलण्याचा काही अधिकार नाही

  • @arunsonawane7355
    @arunsonawane7355 3 หลายเดือนก่อน +1

    यांना सत्तेचा माज आहे यांना लोकसभेला‌ जनतेने जागा दाखवून दिली आहे आता विधानसभा आहे हे विसरू नका राहुल गांधी काय बोललेत ते समजुन घे उगाच बोलतं बसुन का राजपाल कोठारी जेव्हा वाईट वक्तव्य बोलायला तेव्हा तुमचा स्वभीमान कुठे गहाण ठेवला होता विधानसभेला तुमचा महाराष्ट्रातुन पराभव निश्चित आहे

  • @ss-ni3ux
    @ss-ni3ux 3 หลายเดือนก่อน +1

    अरे तुम्ही का हिंदू धर्माचे ठेकेदार आहात का.राम मंदिर सोडल तर काय केल हिंदू साठी.जो ना मनसेचा झाला ना त्यांच्या मतदाराचा झाला . अयोध्येत तुमचा पराभव झाला आता तर सुधरा नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत दोन अंकी संख्या पार करण अवघड होईल.

  • @RameshGaikwad-d5c
    @RameshGaikwad-d5c 3 หลายเดือนก่อน +1

    Brr jhal tya laad chi jirvali danve sahebani.. Tumch hindutv dakhvle loksabhela lokanni..

  • @UMESH2276
    @UMESH2276 3 หลายเดือนก่อน +2

    Where are original BJP person. These are imported Leaders from other party. They are not capable to say what to say properly. Common people understand their language as egoistic. So as to damage BJP image. Fadnavis ji please don't use leader like these. Use intellectual person from Old BJP. These 5-6 peoples will destroy Maharashtra BJP

  • @shrinivaspol-i9q
    @shrinivaspol-i9q 3 หลายเดือนก่อน +1

    अर्धवटराव पहिल बघ राहुलजी काय बोलले ते ऐक पिऊन होतास का

  • @NandakumarBhosale-hb7je
    @NandakumarBhosale-hb7je 3 หลายเดือนก่อน +1

    दरेकर आणि लाड हे बोलके पोपट जनता आता सुज्ञ झाली आहे.काहीच होत नसते.

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 3 หลายเดือนก่อน +2

    अंबादास दाणे साहित्य मागे बुडू हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र साहेब

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 3 หลายเดือนก่อน +1

    . हिंदुत्वाचा कुठे अपमान झाला

  • @VijaySurve-g6w
    @VijaySurve-g6w 3 หลายเดือนก่อน +1

    तरबुजाजा विजय असो..मनसेतून घातपात करून आलेल्या दर्यांचा विजय असो..!!!!

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 3 หลายเดือนก่อน +1

    दरेकर कीती पक्ष बदलून आले.मलई खाऊ.

  • @PralhadAwargand-oo2ns
    @PralhadAwargand-oo2ns 3 หลายเดือนก่อน +1

    दरेकर हिंदू वादी आहे त तर मराठा आरक्षण का देत नाहीत द्या ना मग आरक्षण तुम्ही करते हिंदूत्ववादी आहेत का

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 3 หลายเดือนก่อน

    आरे.आपला.देस.I.a.s..ips.चालवतात..तर.राजकारण्याचे.गरज.काय..कायम.राष्ट्रपती.राजवट.ललवा.
    विकासा.पेका.राजकारण्यांवर. जास्त.खर्चा.होतो... पबलिक.टॅक्स.
    भरती..ती.राजकारण्यांना पोस्न्या.करता.नाही.

  • @arvindbatawale
    @arvindbatawale 3 หลายเดือนก่อน +1

    राहुल गांधी यांनी हिंदूंचा अपमान केला नाही

  • @vinayakkulkarni8327
    @vinayakkulkarni8327 3 หลายเดือนก่อน +1

    भाजपाचे हिंदुत्व व सामान्य हिंदूंचे हिंदुत्व हे सर्व सुजाण जनता जाणते. राहूल गांधींनी सामान्य जनतेचा अपमान केला नाही, पण भाजपाच्या हिंदुत्वाचे मात्र वस्त्रहरण केले, ते योग्यच आहे.

  • @amitsawant6929
    @amitsawant6929 3 หลายเดือนก่อน +1

    Rahul gandhi khup changal bolale
    Mi 96 कुळी marathi mi swata te aikal aahe ugich kahihi bhokat basu naka

  • @navnathpawar3997
    @navnathpawar3997 3 หลายเดือนก่อน +1

    Tula Ani BJP la laj vatatala pahije. Tula hech karayache hote mhanun thrav mandala

  • @UdaramKarudkar
    @UdaramKarudkar 3 หลายเดือนก่อน +1

    Tiger jinda. Hai. Danwe saheb. 1numbar

  • @SantoshPatil-f8g
    @SantoshPatil-f8g 3 หลายเดือนก่อน +1

    ऊध्वसाहेब बाळासाहेब ठाकरे ढाण्या वाघ

  • @RameshGaikwad-d5c
    @RameshGaikwad-d5c 3 หลายเดือนก่อน +1

    Darekar loksabha cha ith kay sambandh nhi kashala vinakaran ambadas danvela akkal shikvta. Laad aani darekar mnje bangul aahe BJP mdi

  • @santoshkonde9515
    @santoshkonde9515 3 หลายเดือนก่อน +1

    दरेकर साहेब हा महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवाजी महाराज फुले बाबासाहेब आबेडकर शाहू राजेंचा आहे तुमचा महा मुहीम राज्यपाल काय बरळ ते थेरड्या त्या वेळीस आपल्या थोर पुरुषांना नाही नाही ते बराळ लाज वाटली पाहिजे कुठं नेहून ठेवला हा महाराष्ट्र

  • @rupeshmohite9012
    @rupeshmohite9012 3 หลายเดือนก่อน +1

    Virodhi paksh savidhanik ahe tar tyana bolu det nay apan aikun ghya tumhi haat vare karun bolat tar raag yen swobhavik ahe tumhi sadan shant pane aika are lokanche prashn rahile saitla ani nko te visay tanun dharta he apekshit nahi jay maharastra

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 3 หลายเดือนก่อน +1

    झ्याट पण राजीनामा देणार नाही दरेकर तुला काय करायचे ते कर

  • @Rajeducation4469
    @Rajeducation4469 3 หลายเดือนก่อน +1

    Ha Kay sangnar lad amhala hindutwa ambadas danwe khre ahet

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr 3 หลายเดือนก่อน +1

    Gap re majoor😅 mumbai bank ghotala😊

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 3 หลายเดือนก่อน +2

    सभागृहात काम करण्यासाठी पाठवलय जनतेची काम करा उगाच ऊचापती काढून वेळवाया घालवूनका शेतकरी मरतोय त्याकड लक्ष द्या

  • @SarikaGawde-p8m
    @SarikaGawde-p8m 3 หลายเดือนก่อน +1

    Only UBT Shiv Sena

  • @vijayrajgudhekar9645
    @vijayrajgudhekar9645 3 หลายเดือนก่อน +1

    दरेकर साहेब जरा मराठा आरक्षण वर बोला

  • @subhashingale5040
    @subhashingale5040 3 หลายเดือนก่อน +1

    Rahul kay bolale he gaddar darekarne nit yekal nahi

  • @ashishnalawade1383
    @ashishnalawade1383 3 หลายเดือนก่อน +1

    एक दिवस दरेकर पण शिव्या खाणार

  • @Rajeshthukrul-ho9mk
    @Rajeshthukrul-ho9mk 3 หลายเดือนก่อน +1

    Darekar tuji layki kiti tu bolto kiti

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 3 หลายเดือนก่อน +2

    दादा राजीनामा द्यायचा प्रश्न येतोच कुठे

  • @rameshkhodke5236
    @rameshkhodke5236 3 หลายเดือนก่อน +1

    जातीचे धंदे बंद करा.

  • @vishalwankhede6697
    @vishalwankhede6697 3 หลายเดือนก่อน +2

    Bjp cha satyanash hovo

  • @santoshbhokare-pv2me
    @santoshbhokare-pv2me 3 หลายเดือนก่อน +1

    1no bolale dance saheb

  • @Dnyaneshwarbhosale-tk5jx
    @Dnyaneshwarbhosale-tk5jx 3 หลายเดือนก่อน +1

    दरेकर साहेब जरा तरी खर बोला

  • @babushaikh9513
    @babushaikh9513 2 หลายเดือนก่อน

    हीदुंना.कूटलाच.समाजाचा.विरोध.नाही.मग.हा.का.बरळतोय.

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 3 หลายเดือนก่อน +1

    सुजलेला दरेकर

  • @bandopantsoyam7807
    @bandopantsoyam7807 2 หลายเดือนก่อน

    लोकसभेमधील मा. राहूल गांधींचे भाषण पुन्हा ऐकावे. भाजपाने चुकीचे बोलताहेत. 😮

  • @amolwaghmare5048
    @amolwaghmare5048 3 หลายเดือนก่อน

    यांना फक्त भुकायला सोडले आहे., बेकारी. नोकरी. महागाई. या गोष्टी लांबच, भाष्ट्रचार, पेपरफुटी. कुठे घेऊन चाललावं महाराष्ट्र

  • @hanumantbhapkar7786
    @hanumantbhapkar7786 3 หลายเดือนก่อน +1

    दलबदलू

  • @vishalgavhane6524
    @vishalgavhane6524 3 หลายเดือนก่อน

    दरेकर साहेब ज्यावेळेस शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा उमान केला महात्मा फुले यांचा उमान केला त्यावेळेस कुठे गेलता तुमचं हिंदुत्व किती नाटकीण किती बोलणार नाही

  • @dadasahebkhedkar8077
    @dadasahebkhedkar8077 3 หลายเดือนก่อน +1

    दरेकर कशाला बडबड करतोय , तुला कोणीच मनावर घेत नाही.

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 2 หลายเดือนก่อน

    आता. या. दरेकर. , आणि प्रसाड लाड आणि नारायण राणे, या. तिघांना. BJP पक्ष का. पोसतो आहे हे. आम्हीं हिंदुस्थानी लोक जाणते आहे,

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey 3 หลายเดือนก่อน +1

    Bhajapa walyanni tya koshyaryane maharajancha apman Kela hota tevha jhopla hota kare

  • @deepakgomle4583
    @deepakgomle4583 3 หลายเดือนก่อน

    आम्ही सगळेच हिंदू आहोत हे काही ओरडून सांगायची गरज नाही अहो अधिवेशन नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलावतात त्याबद्दल बोलत रहा उगचच दिशा भरकटुऊ नका

  • @ramchandrapatil-o4l
    @ramchandrapatil-o4l 3 หลายเดือนก่อน +2

    Danvir Saheb jindabad

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 3 หลายเดือนก่อน +1

    Ata vel ali tarbujya ani bjp la ghari basvnychi, mp che result baghun te sudhar nar nahi tya mule tyana jante ni mla election madhe nakki ghari basvave.

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 3 หลายเดือนก่อน

    जातीचा राजकारण सोडून दे कामे करा महाराष्ट्रासाठी उद्योग धंदे सगळे गुजरात गेले महाराष्ट्रातून ट्रान्सपोर्ट धंदा पार हद्दपार झाला आहे

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 3 หลายเดือนก่อน

    दरेकर साहेब जातिभेद नष्ट करून एकत्र येऊन काम चालू 🏃🏃🏃 ठेवा

  • @sharavandeore303
    @sharavandeore303 3 หลายเดือนก่อน

    राज्रपाल कौशारी''रामकदम.छगण भुबळ.आशिष शेलार 'या लोकांनी ज्या वेळेस घान वक्तवे केले त्या वेळेस दरेकर साहेब कुठे विदेशात होते का 'राहुल गांधीनी कुठल्याही प्रंकरचे चौकिचे वक्तव्ये कैलेले नाही..केद्रातील सभाग्रहातले विषय हे विधान सभेत घेऊन नये. पावसाळ्याचे दिवस चालु आहे.तरी जनतेच्या प्रंश्नावर बोला.

  • @vijayanandraut7419
    @vijayanandraut7419 3 หลายเดือนก่อน

    विधिमंडळ सभागृहात सत्ताधारी व विरोधीपक्ष यांना सत्तेचा माझ आल्या सारखे वागतात. जनतेने निवड केली आहे विकास च्या नांवावर जनतेला महागाई दारात उभे केले आहे.

  • @omkarbalugade9314
    @omkarbalugade9314 3 หลายเดือนก่อน

    दानवे बाळासाहेबांच्या विचारांचे असू शकत नाहीत..💯

  • @balugagare6277
    @balugagare6277 2 หลายเดือนก่อน

    आलु पासुन सोन बनविण्याची बोल हे मा मोदी साहेबांचे आहे .परंतु ते वाक्य मा राहुल गांधीच बोलले असे सांगणारे भाजपाची IT सेल ची करामत आहे असेच मा राहुल गांधीजी काहीही हिंदु विषयी बोलले नाही परंतु iT सेल वाल्यानी अशी टिमकी वाजवायला सुरवात केली की हद्दचुया बाहेर परंतु एक दिवस सत्य जरुर बाहेर येईल .
    जय महाराष्ट्र दानवे साहेब जिंदाबाद.

  • @somadattasawant2992
    @somadattasawant2992 3 หลายเดือนก่อน

    राहुल गांधी ना साथ देणारे हिंदू नाही कोणी काही बोललं जातंय आणि तुम्ही ऐकुन घेतात