खाडीमधल्या चिंबोऱ्या (खेकडे) पकडले मोठे मोठे Crab catching and Cooking on fire

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • #खाडीतल्या_चिंबोऱ्या #mudcrab #ashwingharat
    मित्रांनो आजच्या व्हिडीओ मध्ये आम्ही पकडलेत खाडी मधले खूप मोठे मोठे चिंबोऱ्या आणि त्या चिंबोऱ्यांची आम्ही बनवली आहे उक्कड.
    खूप सोपी पद्धतीने चिंबोऱ्यांची आम्ही उक्कड बनवली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा.
    आईच्या हाताचं चुलीवरचा गावठी कोंबडा, चुलीवरची भाकरी, आगरी जेवण, गावरान कोंबडा
    • आईच्या हाताचं चुलीवरचा...
    बहिणीने भाऊबीज भेट दिली जिताडा,शिवरा आणि खूप मोठे मोठे मासे 😍
    • बहिणीने भाऊबीज भेट दिल...
    खूप वेगवेगळ्या प्रकारचे ताजे आणि मस्त मासे | Diwale Gaon
    • खूप वेगवेगळ्या प्रकारच...
    2 Kg Black Pompret Cutting | Halwa Cutting | Fish Cutting Skills
    • 2 Kg Black Pompret Cut...
    मावशीची कॅन्टीन
    • Maushi Chi Canteen/ Be...
    सकाळी 6वाजता गेलो मच्छी पकडायला
    • सकाळी 6 वाजता गेलो मच्...
    नवीन पनवेल फिश मार्केट
    • नवीन पनवेल फिश मार्केट...
    पनवेल सुखी मच्छी मार्केट
    • ओल्ड पनवेल रिटेल सुखी ...
    पनवेल उरण नाका फिश मार्केट
    • पनवेल शहरातील सर्वात म...
    If you haven’t SUBSCRIBED yet, please do cause I’m not going to stop producing content. LINK - / ashwinvlogs
    ____________________________________________
    Instagram
    Ashwin Gharat www.instagram....
    Facebook Page
    / ashwin-vlogs-931245513...
    ..............................................................................
    Music Credit
    • (Beat 65) [FREE] Kalpa...

ความคิดเห็น • 502

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 ปีที่แล้ว +56

    खेकडे पकडून ते बनवून खाण्याची मजा काही औरच आहे खरच एक मेहनतीने बनवलेला अप्रतिम विडिओ आहे धन्यवाद

  • @crazyaboutfishing
    @crazyaboutfishing 2 ปีที่แล้ว +35

    अरे यार काय जबरदस्त विडिओ बनवलाय ❤️❤️❤️❤️.....1 मिनटं पण स्किप नाही केला.. जबरदस्त.. चिंबोरी तर काय size होती 👌👌... अशवीन ची मेहनत तर जबरदस्त होतीच.. पण camera girl स्नेहा.. hats off...👏👏👏

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว +7

      Thank you so much दादा तुम्ही इथे आले होते म्हणून तुम्हाला समझलं किती मेहनत आहे ते आणि दादा तुम्हाला तर माहित आहे sneha किती सपोर्ट करते मला 🥰

    • @Cmpunk022
      @Cmpunk022 2 ปีที่แล้ว +1

      Yuvak dada

    • @tpkgaming8306
      @tpkgaming8306 2 ปีที่แล้ว

      Yuvak dada mi tuzhe Roz video pahato

  • @sandeeptandel7261
    @sandeeptandel7261 2 ปีที่แล้ว +1

    एकदम रिअल अनुभव आहे हा.
    खूप वर्षानंतर असा विडिओ बघायला मिळाला.
    जुनी आठवण ताजी झाली.
    लहानपणी आकडा घेऊन चिंबोरी पकडायला जायचो. आम्ही शक्यतो पगोल्या (आमच्याकडे आसू बोलतात.) घेऊन जायचो.
    छान व्हिडिओ बनवला आहे.
    ते दिवस खरेच फार आनंददायी होते. आकड्याच्या चिम्बोऱ्या बाबा फार पकडायचे.
    नंतर केमिकल च्या पाण्याने खाडीतल्या चिम्बोऱ्या गेल्या त्या गेल्याच.
    फांगडा हाच शब्द आमच्याकडे (aalimghar, भिवंडी) वापरतात.
    मनःपूर्वक धन्यवाद

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ❤❤

  • @vithalchalke7969
    @vithalchalke7969 2 ปีที่แล้ว

    खुप चांगली पद्धत आहे ही चिंबोरी पकडण्याची व कठीण सुद्धा आहे.

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ❤🙏🏻

  • @chetanpatil6924
    @chetanpatil6924 2 ปีที่แล้ว +10

    खरंच अप्रतिम ..👌👌 या आताच्या गोडाऊन च्या दुनियेत वेळ नाही मिळत या सर्व गोष्टींसाठी पण ह्या व्हिडीओ मुळे वाटलं कुठेतरी की आज ही चिम्बोर्या पकडायची कला बाकी आहे ...खरंच खूप मस्त

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ❤

  • @sureshjadhav3702
    @sureshjadhav3702 2 ปีที่แล้ว +1

    अश्विण व सेहा चिबोर्या फिशिग खुप छान ..
    खरोखरच चिबोर्या[खेकडा] सहासच आहे.

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 ปีที่แล้ว +1

    तुमची मेहनत भारी आहे, असेच व्हिडिओ करा पण सांभाळून तुम्हाला अनुभव आहे मस्त वाटतंय

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  ปีที่แล้ว

      धन्यवाद dada ❤️

  • @kirankotharenakshatragems2463
    @kirankotharenakshatragems2463 2 ปีที่แล้ว +4

    Ashich ekmekana saath det raha.
    God bless you both.

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      Thankyou so much tai🙏🏻❤

  • @rajeshpatil2518
    @rajeshpatil2518 2 ปีที่แล้ว +1

    खूप मेहनत तर आहेच पण तुम्ही ही खूप लकी आहात.. की आज तुम्हांला मोठी मोठी चिंबोरी मिळाली, मस्त छान...

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ♥️🙏

  • @ravindrabane786
    @ravindrabane786 2 ปีที่แล้ว +2

    कडक खेकडे पकडायला भरलेले डेंगे खायची मज्जाच काही ओर .. मित्रा मजा आली पाहून , मेहनत देखील प्रचंड आहे यात.. पण जिथे मेहेनत आहे तिथेच पाहण्याची इच्छा होते .. तुला खूप खूप शुभेच्छा ...

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 2 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी विडिओ 👌👌👍
    आपण सुद्धा जाऊ तिथे 😊😊😊😊

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      हो नक्की दादा तू कधी पण सांग आपण जाऊ आणि दादा तुज्या व्हिडीओ मध्ये चिंबोऱ्यांची उक्कड सुद्धा बनवू ☺️

  • @ratnaknatgaikar6923
    @ratnaknatgaikar6923 2 ปีที่แล้ว +3

    येवढ्या खाडीत जाऊन व्हिडिओ बनवणे आणि खेकडे पकडणे सोप नाही आहे खूप मेहनत आहे त्यात भावा मस्त आहे विडिओ

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा ❤❤

  • @comboarmyandpolice7638
    @comboarmyandpolice7638 2 ปีที่แล้ว

    Mazya gavakade khup aahe khekde aamhi pn khup majeshir lagto khayla

  • @ashishkoli8639
    @ashishkoli8639 2 ปีที่แล้ว +1

    आश्विन दादा लहानपणीची आठवण ताजी झाली. आम्हि आमच्या वादेृ खाडीत चिंबोरी पकडायचो . छान विडियो बनवलात आणि तूमी दुसऱ्याला चैनलला सुंधा सपोटॅ करतां अप्रतिम!

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ❤🙏🏻

  • @deepaknaik3494
    @deepaknaik3494 2 ปีที่แล้ว +5

    Awesome video with so much efforts .
    Thanks Bro.
    You really recalled my childhood memories .

  • @Raj-rf1vj
    @Raj-rf1vj 2 ปีที่แล้ว +1

    Dadus aamtya kdk pakdhla re to pn dankhrali ne kdk aamhi tr pagoli nahi tr bila mde hat khalun kadto pn dankhrali ne nahi to stop kam nahi 😍🤟

  • @farmlife_riteshshinde
    @farmlife_riteshshinde 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान व्हिडिओ दादा खेकडे पकडण्याची मज्जा खुप वेगळी आहे कधी वेळ मिळाला तर आमच्याकडे पण नक्की या 😊🤗❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      अरे दादा माझे मनातला म्हणालेत तुम्ही मला पण खूप छान वाटेल तुमच्याकडे येऊन आणि आजी ला भेटायची इच्छा पण आहे कारण युवक दादांचे विडिओ मध्ये आजीनं बघून खूप बरं वाटतोय 🥰 thankyou dada🥰

  • @abhichorghe3303
    @abhichorghe3303 2 ปีที่แล้ว +14

    Apli loka pudh jaudyan baba😘😘
    Good job brother 😍 one step to know our aagri koli society what our culture is💝

  • @abhijitpatil2468
    @abhijitpatil2468 2 ปีที่แล้ว

    सर तुमचा हा व्हिडीओ पाहुन माझ्या तोंडाला पाणी सुटलं होत खूप छान सर आवड आहे तुमची तुम्ही कधीच उपाशी राहणार नाही माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला जयहिंद सर...

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ♥️

  • @adityadivkar6577
    @adityadivkar6577 2 ปีที่แล้ว +1

    I love to eat crab... Amcha yete goa made chimbori cha payala dhage mantat

  • @kalpeshgonbare457
    @kalpeshgonbare457 2 ปีที่แล้ว +1

    वीडियो खूपच छान आहे भावा तुझी रेसिपी मी नक्कीच ट्राय करेन

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ❤
      आणि रेसिपी नक्कीच एकदा ट्राय कर जाम आवडेल तुला

  • @mangeshghanekar6016
    @mangeshghanekar6016 2 ปีที่แล้ว +1

    Are wa khupch chan
    Agodar me pan jaycho chimbori pakdayla Alibag, Murud

  • @vijaytelawade4
    @vijaytelawade4 2 ปีที่แล้ว +1

    bhava video mast vaatala aani khekade bhetlyavar tu khush vhyaayachaas te aajun mast vaataayche.

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      Thankyou dada🙏🏻

  • @अमीतम्हात्रे
    @अमीतम्हात्रे 2 ปีที่แล้ว +1

    चिबोरच कांजि एक नबंर मस्तच विडियो हाय

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद dada🙏

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 2 ปีที่แล้ว +1

    मला पण चिंबोरी आवडते खुप ,खायला मजा येते चिंबोरी, खा-या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यातली चिंबोरीची चवच वेगली आसते

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो का दादा एकदा नक्की try करेन

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 2 ปีที่แล้ว +1

      @@AshwinVlogs thanks...asech videos banawst raha..laybhari ahet

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 2 ปีที่แล้ว +1

    मेहनत करून आणल्यावर खायला खूप वेगळीच मज्जा येते.दादा तू मेहनत करून व्हिडिओ बनवतो. यस नक्की मिळणार

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाई ❤🙏🏻

  • @kunalgurav6544
    @kunalgurav6544 2 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त वाटलं तुमचा विडिओ बगुन कारण गावी आम्ही पण असे खेकडे पकडून नाडीवरती भाजून खातो तुमचा विडिओ मुळे आज ती आठवण आली थँक्यू न खुप मस्त वाटलं

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 😍😍🙏

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर विडीयो.धन्यवाद

  • @singer_Ganesh
    @singer_Ganesh 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम व्हिडीओ आणि दोघांची मेहनत खूप छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻असेच यशस्वी व्हा👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐खूप मजा येते मासे पकडताना मीही अनुभव घेतो गावी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा😍😍😍👍🏻👍🏻 अप्रतिम

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ♥️♥️🙏

  • @jitubiradi3623
    @jitubiradi3623 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ
    मज्जा आली बघायला.

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाई 🙏

  • @Ramshinde2874
    @Ramshinde2874 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले व तू आयुष्यातील मज्जा घेताय.. असेच छान छान विडीओ बनवा ... धन्यवाद 🙏

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ❤❤❤

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 2 ปีที่แล้ว +1

    Nice vedio.crab pakdanyachi tuzi zabardast mehnat aahe.salam tuzya ya mehnatila.

  • @miteshmokal694
    @miteshmokal694 2 ปีที่แล้ว +2

    लय भारी 👌👌भावा आम्ही पण
    पकडतो पण पगोळ्यांनी ,आकडयाने मज्जा आली बघायला👍👍

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद dada❤

  • @VishayGavakadcha
    @VishayGavakadcha 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्हिडिओ 👌
    आमच्याकडे याला खेकडे म्हणतात

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ❤🙏🏻

  • @kundalokhande7780
    @kundalokhande7780 2 ปีที่แล้ว

    Khup Chan chimbori pakdlya

  • @mandartupe204
    @mandartupe204 2 ปีที่แล้ว +1

    मस्त मजा आली बघायला आणि हेवा पण वाटला बघून

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ❤🙏🏻

  • @niyazmukri4486
    @niyazmukri4486 2 ปีที่แล้ว +1

    Maza ala maza fevret me dubai shi aahe mast

  • @virenmhatre2250
    @virenmhatre2250 2 ปีที่แล้ว +1

    हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघावेसा वाटतो खूप मनोरंजक आहे😊

  • @dattakoli9364
    @dattakoli9364 2 ปีที่แล้ว +1

    मस्त आकड्याने चिंबोरी काढने ही एक कला आहे सर्वांना नाही जमत मुख्य म्हणजे बिळ न फोडता चिंबोरी काढने बिळ जर नाही फोडले तर पुन्हा त्यात दुसरी चिंबोरी येऊन राहते तुम्ही पेन्सुल नाही वापरले ते बर झाल 👌

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      हो दादा तुज बोलण एकदम बरोबर आहे.
      आणि लहानपणे पासून आम्ही असाच चिंबोऱ्या पकडतो. पेन्सूल न वापरता
      खूप चांगली कॉमेंट केलीत धन्यवाद दादा ❤🙏🏻

    • @dattakoli9364
      @dattakoli9364 2 ปีที่แล้ว

      🙏🙏

  • @infinitvishal5104
    @infinitvishal5104 2 ปีที่แล้ว +1

    अलग खेकडा आहे त्याला खरपी खेकडा म्हणतात
    भावा आज चांगलीच चिंबोरी पकडलीस👍👍

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाई ❤❤🙏🏻

  • @kalagiturachanal1548
    @kalagiturachanal1548 2 ปีที่แล้ว +1

    दादा पार्सल पाठवा पुण्याला लय भारी खूप मेहनत केली हा व्हिडिओ बनवण्यासाठी दादा

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ♥️🙏

  • @Kailas_patil_official
    @Kailas_patil_official 2 ปีที่แล้ว +5

    फांगद्यांच्या आतला जो रस असतो ना ..तो जाम टेस्टी असतो

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 2 ปีที่แล้ว +1

    खाताना पद्धत मस्त

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @ashadullahkhan1969
    @ashadullahkhan1969 2 ปีที่แล้ว +1

    मस्त आणी जबरदस्त vlog बनवला आहे। hunting & cooking , मला खूप छान वाटला बघुन

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      Thankyou So Much☺️

  • @sejalsawe7624
    @sejalsawe7624 2 ปีที่แล้ว +1

    बापरे....खूपच मेहनत....पण मस्तच

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @rajupatil2119
    @rajupatil2119 2 ปีที่แล้ว +1

    Bava mast video banvle mala tar khup chan watal

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      Thankyou dada ❤🙏🏻

  • @ashoksuryavanshi6921
    @ashoksuryavanshi6921 ปีที่แล้ว +1

    Very nice dadues 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @prajwalokate430
    @prajwalokate430 2 ปีที่แล้ว +1

    अरे वा.. खाजणातच रेसिपी बनवली..

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो ना दादा खाजन पकडून झाल्यावर तिथेच रेसिपी बनवून खाण्याची ऐक मजाच अलग अस्तेय

  • @a.agamingffyt5220
    @a.agamingffyt5220 2 ปีที่แล้ว +1

    Lai bari dada khup mhotya chimborya hayet 1 number video Alden bhari👍👍👍

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว +1

      Dhanyawad Bhawa
      Bas asach support rahudya pude khup bhari bhari video yenar ahet ❤🙏

  • @ashoksalvi3799
    @ashoksalvi3799 2 ปีที่แล้ว

    खरे भूमिपुत्र! सुंदर अनुभव.

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद dada♥️

  • @nbkokanvlogs
    @nbkokanvlogs 2 ปีที่แล้ว +1

    इसे बोलते है खाना हा dailog माझ्या मुलाचा फेमस झाला आहे

  • @minakshichouthe275
    @minakshichouthe275 2 ปีที่แล้ว +1

    Khup mst zalay vlog.

  • @pratikjadhav3383
    @pratikjadhav3383 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान मित्रा.

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ❤🙏🏻

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान खेकडे पकडण्याची पध्दत 👍

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ❤

  • @meghabagwe5908
    @meghabagwe5908 2 ปีที่แล้ว

    Khekda pakdayla khup mehnat ahe. Pan te shikun khayla yammi.

  • @sgtravelsphere3719
    @sgtravelsphere3719 2 ปีที่แล้ว +3

    अरे वा!! आश्विन खूप मस्त व्हिडिओ झाली.. ❤️ आणि next time crab पकडायला आपण जाऊ ..

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      हो भाई नक्की जाऊ ❤

  • @nandaramteke9863
    @nandaramteke9863 2 ปีที่แล้ว +1

    Khup majha ali baghun mothe mothe chimbore baghun

  • @umapatil4756
    @umapatil4756 2 ปีที่แล้ว +1

    Khupach Chan video

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      Thankyou tai🙏🏻

  • @vishalmhatre545
    @vishalmhatre545 2 ปีที่แล้ว +1

    Bhari vatla dadus

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद dada🙏

  • @DhirajBorse
    @DhirajBorse 2 ปีที่แล้ว +1

    Ashwin bhawa.. bryach diwsa nantr bghitle.. chan watle pahun.. food channel continue kr.. best of luck bhau.. 🙌🙌

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      Thankyou so much dada♥️🙏

  • @parchanamhatre5214
    @parchanamhatre5214 2 ปีที่แล้ว +1

    १.नं भाई चिंबोर्या बघून तोंडाला पाणी सुटतं. जय आगरी . असेच पुढे जात राहा. All the best 👍

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद ताई 🙏🏻❤ जय आई एकविरा जय आगरी..

  • @sureshkandge1088
    @sureshkandge1088 2 ปีที่แล้ว +1

    भाउ जाम मज्जा करताय आनंदी रहा.

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @monagaikawad6362
    @monagaikawad6362 2 ปีที่แล้ว +1

    छान भाऊ तोडाला पाणीचं आले

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद tai🙏

  • @ashirwadthakur9832
    @ashirwadthakur9832 2 ปีที่แล้ว +2

    भावा मस्त जुन्या आठवणी जाग्या केल्यास आम्ही पण अश्याच पकडायचो 👍पण पेंसुली नही use केलीस बिल khodayala

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว +1

      दादा मी पेनसा नाय घेऊन गेलतो पण कधी मधी आम्ही घेऊन jato आणि मी या video मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कि आपण आकडे नी पण चिंबोऱ्या बिळातून काढू शकतो

  • @sunildeshmukh2053
    @sunildeshmukh2053 2 ปีที่แล้ว +1

    Far chhan.

  • @BuntyNarale
    @BuntyNarale 2 ปีที่แล้ว +2

    Bhau yevdha hard work me life madhe baghitla nay🔥✌️👌
    Tuji mehanat baghun mala barach kay shikayla bhetla aani motivation pan bhetla.. Thank you 😇

  • @vishallondhe4487
    @vishallondhe4487 2 ปีที่แล้ว +1

    Kya baat Hai Yaar...pahun ch tondala Pani ale...mast video ahe 👌👌👌👌👌

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      Thankyou dada❤🙏🏻

  • @Dhiraj_pangerkar1920
    @Dhiraj_pangerkar1920 2 ปีที่แล้ว +1

    आश्विन दादा खुप मस्त मज्जा आली विडिओ बघायला

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाई पुढे आणखीन भारी भारी व्हिडिओ आहेत नक्की बघ🙏

  • @manojbabare9691
    @manojbabare9691 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर भाई

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाई ❤🙏🏻

  • @sanketkadam8941
    @sanketkadam8941 2 ปีที่แล้ว +2

    Kharokhar apratim video banavlis ek divas yeto khayala Chimbori 😊

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      Ho dada Thankyou 🙏🏻❤

  • @surajpingalepingale613
    @surajpingalepingale613 2 ปีที่แล้ว +1

    Aik nbr bhava

  • @sameermhatre6017
    @sameermhatre6017 2 ปีที่แล้ว +2

    लय भारी 👍

  • @akshaymore5438
    @akshaymore5438 2 ปีที่แล้ว +1

    chaan jodi ani apratim video bhava

  • @jaydeepingawale3505
    @jaydeepingawale3505 2 ปีที่แล้ว +1

    Aami pan asech kurle pakdto (aakdyane)

  • @rudratrader24
    @rudratrader24 2 ปีที่แล้ว +1

    Khup bhari bhau love u ek number kamgiri keli tun www great man 👌👌👌

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद bhai अजून व्हिडिओ अपलोड केला आहे आवडला तर नक्की बघा 🙏

  • @deepakambhore6877
    @deepakambhore6877 2 ปีที่แล้ว +1

    Super bhau kadak mi pakdto

  • @MRRocky-official
    @MRRocky-official 2 ปีที่แล้ว

    Aadivasi duniyaaaaaaa 🌾

  • @nikhilguhagarkar6892
    @nikhilguhagarkar6892 2 ปีที่แล้ว +1

    Ek Number

  • @rajeshvichare5407
    @rajeshvichare5407 2 ปีที่แล้ว

    मित्रा व्हिडिओ बघून खूप मजा. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अशीच मेहनत कर.

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ 🙏

  • @ashishtare4546
    @ashishtare4546 2 ปีที่แล้ว +1

    जाम भारी खुपच छान

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      Thankyou so much dada❤

  • @anytimeenjoy3078
    @anytimeenjoy3078 2 ปีที่แล้ว +1

    विडीओ तर अप्रतिम आहे काही तोडच नाही+ ताईची सात पण छान आहे
    आणि सांगायचे म्हणजे ऊकर पुढे काय फिजा आणि काय बर्गर🍔 🤣🤣🤣
    मी बराच वेळ खाल्ली आहे☝✋

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ❤

  • @pradoshpatil
    @pradoshpatil 2 ปีที่แล้ว +1

    Editing ani music jar asat tar blog ajun bhari asata.
    Baaki ekdam mast avadalaa baghaylaa 🥰

  • @sunilnawale3499
    @sunilnawale3499 2 ปีที่แล้ว +1

    Amazing.
    Evadhya chikhlatun.
    Khup mehnat aste. In my native place too. Also hats off to sneha. Ti pan chikhlatun geli

  • @BhushanKoli
    @BhushanKoli 2 ปีที่แล้ว +1

    Me pn koli aahe bro mla pn yayach aahe pakdayala

  • @ManojIrase
    @ManojIrase 2 ปีที่แล้ว +1

    Bhai tuzya vidio la baghun lahan panachi aathvn ali

  • @ruturajgaikwad2913
    @ruturajgaikwad2913 2 ปีที่แล้ว +1

    Mastch

  • @shivkumaryadav3232
    @shivkumaryadav3232 2 ปีที่แล้ว +2

    Ya yaar mujha bhi chahiye yaar mayna bhi crabs pakda hai chota per ya yaar ekdum best hai

  • @Fishingmypassion
    @Fishingmypassion 2 ปีที่แล้ว +1

    खूप भारी विडीओ भाऊ.....🙏🙏

  • @baburaoyadav2450
    @baburaoyadav2450 2 ปีที่แล้ว

    खूप छान मस्त

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद dada🙏🏻

  • @namitadhuri4202
    @namitadhuri4202 2 ปีที่แล้ว +1

    Mud pots where will be available

  • @AnkitaDalvi-uh3tj
    @AnkitaDalvi-uh3tj 5 หลายเดือนก่อน +1

    Wow❤

  • @poojadalvi9802
    @poojadalvi9802 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan dada

  • @umeshkatkar4842
    @umeshkatkar4842 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @yadneshdalvi6838
    @yadneshdalvi6838 2 ปีที่แล้ว +1

    Kontya gava madhe gele hote

  • @swapnilpawarhd6750
    @swapnilpawarhd6750 2 ปีที่แล้ว +1

    वाह Op 😍😍🤗🤗🤩😘😘😎

  • @dipteshgajmal7178
    @dipteshgajmal7178 2 ปีที่แล้ว

    लयभारी खूप आवडली व्हिडिओ तुमची👍👍🙏🙏

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा ❤🙏🏻

  • @vforvictory1680
    @vforvictory1680 2 ปีที่แล้ว +1

    Ukran lay bhari

  • @anytimeenjoy3078
    @anytimeenjoy3078 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान विडियो आहे मी एवढा गावी राहीलो पण कोणत्याही मित्राने मला असे िचंबोरे पकडायचे दाखवले नाही 🧐
    आणि मी पण कोळी आहे 😃😃😃😅

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      Ho ka Thankyou dada🙏🏻

  • @aniketgamerff6965
    @aniketgamerff6965 2 ปีที่แล้ว +2

    Dada tu khupach majha karatos samhala Ashi majha karayala kadhi bhetel 👼👼👼🏊🚣🏄🏂⛷️

  • @RC-fi3jh
    @RC-fi3jh 2 ปีที่แล้ว +1

    Chimbori farming mast

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 ปีที่แล้ว

      Thankyou ❤🙏🏻