तुम्ही ह्या वडापाव वाली महिलेबाबत खुप सत्य, पारदर्शक बातमी दाखवली. मात्र तिच्या अश्या वर्तणुकीबाबत आम्ही पुरुष मंडळीने काही लिहिले, तर तीच महिला लगेच महिला आयोगात जाऊन, त्या पुरुषांच्या विरोधात तक्रार करायला मागेपुढे बघणार नाही. त्यामुळे अश्या महिलां बाबत काही बोलावं की नाही, ह्याचा विचार करावा लागतो.
मॅम खर तर या टॉपिक वर एवढा छान व्हिडिओ बनवलात या साठी धन्यवाद. तुम्ही ज्या पद्धतीने जो मुद्दा मांडला तो खूपच छान आणि सगळ्यांनी विचार करण्या सारखा आहे. आणि खरे तर आपल्या महाराष्ट्र मध्ये जो वडापाव मिळतो तसा इतर ठिकाणी नाही मिळत.
I am sorry ma'am when were hindus ashamed of saying that they are hindus ...I am a proud hindu would like to be born again if there is rebirth as a hindu...I am a senior citizen...never felt ashamed all my life to be a hindu...
ह्या मूलिने आरडा ओरड करून तमाशा करण बंद केल आणि हिचे विडिओ वायरल होन बंद केल झाल तर लोक विसरून जातील हिच्या बद्दल आणि चांगले वडपाव बनवणारेच लक्षात राहतील.
तुम्ही मला दाखवू शकता का मुंबईमध्ये पिवर बेसना पासून बनवलेला वडा कुठे मिळतो रिफाइंड ऑइल मध्ये तळलेला वडा कुठे मिळतो आज बाजारामध्ये बेसन आटा मिळत नाही तो मिळाला तर खूप महाग असतो त्यामुळे सफेद वटाणा मका मैदा यापासून बनवलेला बेसन या नावाने आटा मिळतो त्यामुळे गरम असतानाच बटाटा असल्यामुळे बटाट्याची चव येते पण वरुण बेसन लावण्याची चव येत नाही हा वडापाव नाही हा बटाटा पॅटीस झाला तुम्हाला जर वडापाव घरी करून खा पिवर बेसना पासून भगत तळताना बेसनाचा वास येतो तुम्ही मला सांगा कोणत्या वडापावच्या गाडीपाशी बेसनाचा वास येतो का बघा कधीच येणार नाही का नकली अट्टाहासतो तेल सुद्धा पामली वापरतात मुंबईमध्ये तुम्हाला वडापाव कचरा पेटी टॉयलेट गटाच्या बाजूलाच मिळणार स्वच्छता काहीच नसते तरी लोक खातात मुंबईत लोकाला टाईम नसतो भूक लागली म्हणून 10:20 मध्ये मिळालेला वडापाव खातात ते कधीच चव नाही बघत पाणीपुरी वडापाव 10 जण बी असे बाजूला असले सगळ्यांचा धंदा होतो मुंबईतल्या लोकांना चव माहीतच नाही 90% डोकं दारूच्या व्यसनी आहे 90% लोक आजारी आहेत त्यामुळे त्यांच्या तोंडाला चव नसते आचार्य तुळशीदास देशमुख मुंबई लवकर मला उत्तर पाठवा
Discussing on some ones rate of sale is illogical, it's customers choice to buy from their or not.. And with time and competitive environment price stabilizes. One more thing, price also varies from place to place depending on local factors and cost of living I am not supporter of her, and don't want to judge her on any stuffs, but said what's logical...
Hlo mam iam from UP and delhi is really close to my city and my girlfriend is from sangli maharstra Truely she teach me marathi i cant speak that much maratho but i can understand .. And i watch some of your videos in the content you make are very understandable and good to humanity........
ती वडापाव 50 ला विकेल नाहीतर 100 ला , खाणारे आवडीने खातात, तु नको खावू .. तुझी नक्की काय अडचण आहे ताई ? मराठी माणूस कुठे पुढे जायला लागला की आलेच पाय ओढणारे .. वडापाव वाल्या दिदीबद्दल तुझा आकस स्पष्ट दिसतोय दिदी. तीने फेमस होवून पैसे कमवीले आणि तु तीचा व्हीडिओ बनवून कमावणार .. जे रातोरात फेमस होतात त्यांना शत्रू पण तेवढ्याच रातोरात निर्माण होतात म्हणून वडापाव वाल्या दिदीने अशा भूछत्रांकडे लक्ष न दिलेलेच बरे .
Khupach seriously ghetla tumhi tila, evdha analysis tumhi ekhadya mahan kary karnaryala karyla have hote, aso, north india madhle lok na kharach ase vahun jatat latemadhe, maharashtat asa chatkan hot nahi
0:56 माझा मनातलं बोललीस ताई 😂 भारतीय पुरुष किती हवस च्या अधीन आहे बघा ..ही वस्तुस्थिती आहे . खऱ्या अर्थाने स्त्री राज्य करतेय जगावर ..... कारण पुरुषांनी जगच एका "अवयवाला" मानलं आहे ....😢😅
ताई ढोंग करून राजकारणी खातात त्या पेक्षा तरी खूप कमी असेल हे 😂😂😂 आणि राहिला विषय आपण जर तिथं वडापाव खायला नाही गेलं तर तीच व्यवसाय दुसऱ्या दिवशी बंद होईल त्यामुळे अशा गोष्टीना विशेष महत्व न देता आपलं काम केलं पाहिजे आणि राहिला विषय हिंदुत्वाचा तर तो वापर आता सर्वच करतात
खरच आज पहिल्यांदा इतका चांगला व्हिडिओ पहिला आहे ताई तुमच्या बोलण्यातून तुमचा confidence जाणवतो आणि शिक्षण हे जाणवते khup छान 👏👏👏
😍 Thanks a lot!! People like you are the REAL REASON why we made this channel..
फक्त एका शब्दात सांगेन कि "सुंदरसत्य" प्रस्तुती 👌🏻👌🏻
Good work Mam👍🏻
यांसारख्या वेगवेगळ्या टॉपिकस् वर व्हिडिओ बनवत राहा मॅम आम्हाला आवडती पाहायला आणि हॅट्स ऑफ❤
खूप खूप धन्यवाद !! तुमच्या सारख्या व्यक्तींची साथ हवीये बस !!
मॅडम फार छान विश्लेषण केलेत त्यामुळे जनतेला कळले सत्य काय आहे
पुण्यात गार्डन वडापाव पंधरा रूपयात मिळतो. पन्नास रूपयाला वडापाव मी अजिबात खाणार नाही. ही नखरेल पोरगी (वडापाव गर्ल) आघाव(अरोगन्ट) आहे
Ho ani Lower Indira nagar(Bibvewadi) cha Kalubai Vadapaw pn try kara ekda👍🏻
Ho khare aahe
गार्डन वडापाव कीमत,.,23/- पुणे महाराष्ट्र
bakwas ahe Garden vada pav. khara tar saglyat best vada ha ghari ch chaangla hoto
Arey yaaar ... 23 Rs. la zala aahe ... Sudama Pani puri 30 Rs. zali aahe ... ... Vaat lagali aahe ... !!:(
तुम्ही ह्या वडापाव वाली महिलेबाबत खुप सत्य, पारदर्शक बातमी दाखवली. मात्र तिच्या अश्या वर्तणुकीबाबत आम्ही पुरुष मंडळीने काही लिहिले, तर तीच महिला लगेच महिला आयोगात जाऊन, त्या पुरुषांच्या विरोधात तक्रार करायला मागेपुढे बघणार नाही. त्यामुळे अश्या महिलां बाबत काही बोलावं की नाही, ह्याचा विचार करावा लागतो.
*🔺️🔥एकदम DRAMA QUEEN आहे। वडापाव वाली बाई।🔥🔺️*
😅😂
वडापाव दीदी फेमस होण्यासाठी दीदी नाटक करते दरवेळी, आणि दर वाढविण्यासाठी, महाराष्ट्र सारखा वडापाव कुठेच मिळत नाही
खूप deep विषयाला हात घालतेस तू.. अशीच खंबीर रहा..❤
खूप छान माहिती दिली. आणि सोप्या भाषेत विश्लेषण केलंय. अप्रतिम....👌
Content selection, problem identification,proper explanation ...khup chhan tai
😂 अग तो पोरगा महाराष्ट्रातून खास वडापाव साठी इथे नव्हता आला.
दिल्लीत पण आम्ही बरेच महाराष्ट्रीयन राहतो for higer education or any other purposes.
तुमच्या सारख्या व्यक्तिमत्त्वाची समाजाला गरज आहे.❤
शब्द प्रयोग जे करते ना ही ताई..... छान संस्कार दिसतात..😊 उच्च शिक्षित..अशेच व्हिडिओ बनवत जा😊 बिनशर्त पाठिंबा तुला पण
मैडम तुमच्या videos मदी मधे मधे जे memes असतात ना त्यानी खरंच video खूब interesting आणि comedy बंतात 😹
Love from चंद्रपुर, महाराष्ट्र ❤
Ayyo :) Thanks Buddy !!
खूप खूप छान व्हिडिओ आहे. असचे टोपिक वरती विडिओ बनवत रहा. तुमचा हा प्रयत्न समाजासाठी खूप कल्याणकर आहे.,👍👍
तुझं एडिटिंग म्हणजे 😂😂😂😂😂कायच्या काय यार..... superb
मॅम खर तर या टॉपिक वर एवढा छान व्हिडिओ बनवलात या साठी धन्यवाद. तुम्ही ज्या पद्धतीने जो मुद्दा मांडला तो खूपच छान आणि सगळ्यांनी विचार करण्या सारखा आहे. आणि खरे तर आपल्या महाराष्ट्र मध्ये जो वडापाव मिळतो तसा इतर ठिकाणी नाही मिळत.
खुप छान. इतक्या दिवसात आज पहिल्यांदा मला या वडापाव विकणाऱ्या मुलीबद्दल खरी माहिती मिळाली. नेमक प्रकरण काय आहे तेच कळत नव्हते. बाकी तु तर छान आहेसच❤
Thank You Asmita :) I hope this info will help, likh lo kahi MPSU UPSC mein na aa jaayein :)
Today only started watching your videos, mam, loved your sincere views. Keep doing great work 👍
love u tai tu khup chan vishay mandtes and explain he khup bhari kartes love from mumbai
Very well explained the vada paav girl controversy and also roasted very well 👍🏻👍🏻👍🏻
Very nice and true, it is good that you are exposing such persons
Those who wants fast and cheap publicity
दीदी काही काही ठिकाणी तर पाच रुपयाला सुद्धा वडापाव मिळतो याही महागाईमध्ये.👍🙏🙏🙏😂😂😂
Nashik railyway stion cha bajula
सगळ्यात बेस्ट दादरचा कीर्ती कॉलेजच्या बाजूचा अशोक वडापाव....😋
Nice information and this information is truthful❤
अतिशय मुद्देसूद मांडणी, उत्तम विषय ❤❤❤
I am sorry ma'am when were hindus ashamed of saying that they are hindus ...I am a proud hindu would like to be born again if there is rebirth as a hindu...I am a senior citizen...never felt ashamed all my life to be a hindu...
You make Really nice videos and I like it. How truly you speak its appreciable. 😇👌👍
भारीच...करेक्ट कार्यक्रम
Keep it up, subscribed from now..
09:45
"पुर्वी स्वतः ला हिंदू म्हणून घेण्यात लाज वाटायची.... "?
हे कधी घडलंय भारतात?
Khup chhan explanation ❤❤❤
तुमचे विषय खरच खुप छान आहेत सगळेच
वडापाव विकून मस्टँग विकत घेतली 😂.....मराठी माणूस कधी शिकणार धंदा करायला? 😂
Very nice analysis.
Saral, marmik, thet, spast.... keep doing... Please make such type of vedeo against Maharashtra wrong doings people
Khup Sundar explain kela this is really eye opener
खूप छान विश्लेषण केले आहे👌😁
Khup genuine ❤ keep it up
You Said it...!!!
🚩🇮🇳🚩
ह्या मूलिने आरडा ओरड करून तमाशा करण बंद केल आणि हिचे विडिओ वायरल होन बंद केल झाल तर लोक विसरून जातील हिच्या बद्दल आणि चांगले वडपाव बनवणारेच लक्षात राहतील.
I like your voice and narration skills
Seriously Vada Paav pahije😂😂..nice video❤
तुम्ही मला दाखवू शकता का मुंबईमध्ये पिवर बेसना पासून बनवलेला वडा कुठे मिळतो रिफाइंड ऑइल मध्ये तळलेला वडा कुठे मिळतो आज बाजारामध्ये बेसन आटा मिळत नाही तो मिळाला तर खूप महाग असतो त्यामुळे सफेद वटाणा मका मैदा यापासून बनवलेला बेसन या नावाने आटा मिळतो त्यामुळे गरम असतानाच बटाटा असल्यामुळे बटाट्याची चव येते पण वरुण बेसन लावण्याची चव येत नाही हा वडापाव नाही हा बटाटा पॅटीस झाला तुम्हाला जर वडापाव घरी करून खा पिवर बेसना पासून भगत तळताना बेसनाचा वास येतो तुम्ही मला सांगा कोणत्या वडापावच्या गाडीपाशी बेसनाचा वास येतो का बघा कधीच येणार नाही का नकली अट्टाहासतो तेल सुद्धा पामली वापरतात मुंबईमध्ये तुम्हाला वडापाव कचरा पेटी टॉयलेट गटाच्या बाजूलाच मिळणार स्वच्छता काहीच नसते तरी लोक खातात मुंबईत लोकाला टाईम नसतो भूक लागली म्हणून 10:20 मध्ये मिळालेला वडापाव खातात ते कधीच चव नाही बघत पाणीपुरी वडापाव 10 जण बी असे बाजूला असले सगळ्यांचा धंदा होतो मुंबईतल्या लोकांना चव माहीतच नाही 90% डोकं दारूच्या व्यसनी आहे 90% लोक आजारी आहेत त्यामुळे त्यांच्या तोंडाला चव नसते आचार्य तुळशीदास देशमुख मुंबई लवकर मला उत्तर पाठवा
Very true...
Gud submission of real siruation..
She caoitalised her beauty
Thankyou very much for this informative video Madam👍
Mam मी तुम्हाला subcribe करतोय, खूप छान माहिती दिली आज विडिओ दाखवला आपण ❤
Nice video liked ur video and streght forwardness ❤
Khup chagle vedio banavta tumhi tai 👌👌
Amazing वाटला हा video
छान माहिती दिली आहे ताई
या दिल्लीत अनेक दिदि काय काय करतील हे सांगता येत नाही केवळ प्रसिद्ध साठी महिला काय करतात हे भारतीय जाणतात
Video फारच माहितीपुर्ण
खूप विवेकी, विवेचन,आभार,,,
वडापाव वाली सुद्धा मस्टंग गाडी घेऊ शकते, मग ट्राफिक होणार नाही का?
Khup chaan tai barobar bolta tumhi
Barobar ❤😂👌👍
😂😂😂😂😂😂😂😂😂 kya bat hai yaar. Mazza aali. Are yar hasuch thambat nahiye 😂😂😂
मी जन्मजात हिंदू आहे आणि मरे परंत हिंदूच राहणार
जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🇮🇳🌐🚩
You talk like Mukta Barve nice Marathi ❤❤❤❤❤👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
खुपच छान व्हिडीओ.
प्रत्येक क्षेत्रात हावरटपणा वाढलेला आहे हेच या प्रकरणात दिसून येतं.
Good analysis
Khupch chhan didi❤❤
Mustang ka kay to gadi Kashi kay ghetli te nahi sangitles
खूप छान विषय हाताळला... धन्यवाद
Discussing on some ones rate of sale is illogical, it's customers choice to buy from their or not.. And with time and competitive environment price stabilizes. One more thing, price also varies from place to place depending on local factors and cost of living
I am not supporter of her, and don't want to judge her on any stuffs, but said what's logical...
Ur right....
Hlo mam iam from UP and delhi is really close to my city and my girlfriend is from sangli maharstra
Truely she teach me marathi i cant speak that much maratho but i can understand ..
And i watch some of your videos in the content you make are very understandable and good to humanity........
Ladki ke chakkar me apni langauge bhul ke Marathi seekh rha h😂. Ye log kaise hote h ye bhi dekh le
Didi nice video 🎉🎉i full enjoyed this video✨👌👌👌
I like your views and the choice of words. Btw iPhone sathi donhi kidney vikavya lagtat fakt ekach nahi😅
🤣 Majhi kidney jaast young hoti mhanun ekatach kaam jhala 🥹
Apli marathi mulgi ahe re support 💪❤ kara ❤
बायका बायकांबद्दल कधी चांगलं बोलतील... 😢😢😢
ज्या दिवशी त्या बाईपणाचा फायदा घेणं बंद करून आत्मसम्मानाने जगायला लागतील !!
छान व्हीडिओ पण आमच्या कोल्हापुरात २५ रुपयांना मिळतो वडापाव, तुम्ही खुप स्वस्तात ताव मारताय😂 ८,१०,१५
हा पण कोल्हापुरात वडापाव थोडा मोठा असतो बरका😊
Awesome knowledge
Nice explanation mam
For your kind information,In North India, getting Pav is very difficult
Garden wada pav in Pune is : 23rs
Taie ek request next video atacha reel insta cha aagle vegle reels vr.. plzz 😂....I'm started to follow u dii❤❤❤
Thanks for making
ती वडापाव 50 ला विकेल नाहीतर 100 ला , खाणारे आवडीने खातात, तु नको खावू .. तुझी नक्की काय अडचण आहे ताई ?
मराठी माणूस कुठे पुढे जायला लागला की आलेच पाय ओढणारे ..
वडापाव वाल्या दिदीबद्दल तुझा आकस स्पष्ट दिसतोय दिदी.
तीने फेमस होवून पैसे कमवीले आणि तु तीचा व्हीडिओ बनवून कमावणार ..
जे रातोरात फेमस होतात त्यांना शत्रू पण तेवढ्याच रातोरात निर्माण होतात म्हणून वडापाव वाल्या दिदीने अशा भूछत्रांकडे लक्ष न दिलेलेच बरे .
Khupach seriously ghetla tumhi tila, evdha analysis tumhi ekhadya mahan kary karnaryala karyla have hote, aso, north india madhle lok na kharach ase vahun jatat latemadhe, maharashtat asa chatkan hot nahi
Khup chan, pudhacha vishay marathi school ani English Medium please
दिदी पूर्वी कधी हिंदूंना मी हिंदू आहे सांगायची लाज वाटत होती, काहीही बडबडता.
0:56 माझा मनातलं बोललीस ताई 😂
भारतीय पुरुष किती हवस च्या अधीन आहे बघा ..ही वस्तुस्थिती आहे .
खऱ्या अर्थाने स्त्री राज्य करतेय जगावर .....
कारण पुरुषांनी जगच एका "अवयवाला" मानलं आहे ....😢😅
सगळेच पुरुष हवसी असतात का?
बरोबर आहे 😊
Complete Bigg Boss material ahe ti bai😂
hahahahahha !! Right !! :)
बी टेक पाणी पुरी वाली पण तसेच आहे. बी टेक चे शिक्षण फुकट गेले।
ताई ढोंग करून राजकारणी खातात त्या पेक्षा तरी खूप कमी असेल हे 😂😂😂
आणि राहिला विषय आपण जर तिथं वडापाव खायला नाही गेलं तर तीच व्यवसाय दुसऱ्या दिवशी बंद होईल त्यामुळे अशा गोष्टीना विशेष महत्व न देता आपलं काम केलं पाहिजे
आणि राहिला विषय हिंदुत्वाचा तर तो वापर आता सर्वच करतात
Iphone ha kay श्रीमंतीच प्रतीक नाही आहे😂
She wants to join Big Boss that's why she's doing this, all controversy, it's all planned, you will see her in Big Boss for sure
🤣
@@anchorgayatriti aaliye Big Boss mdhe 😢😂😂
@@Jadhavmaahi007 🤣
@@anchorgayatri aani aaajch eliminate jhaliye 🤭🤭🤣
Please don't add memes.. Ur content is good n don't let it overshadow it. Thanks
Khare ahe
Bhari❤
excellent.. appreciated
एक नंबर
वडापाव दिदी ने पब्लिसिटी सुध्दा चांगली केली, लगेच भारी गाडी च घेतली म्हणजे महाराष्ट्राचा वडापाव पण घेतला आणि राडा करायला पण शिकली 😅 खळ्ळ खट्टयाक 😂😂
Nice video. Next video on Hindu card...
A kind suggestion- please try not to not add memes between the talk- this interrupt the flow of watching. Thanks
Okay
Khub chan vdo hota satyacha sashatkar krnara vdo
Ek no tai