पूनमताई तुमच्या कडे उपवासाचे साव्याचे पीठ मिळेल का ? तुम्ही सर्व प्रकारची शेती करता म्हणून विचारले. माझ्या आवडीचे आहे . त्याला मेहनत आहे पण अप्रतिम लाडू लागतात . असेल प्राईज सहीत सांगा 🙏
आमच्या कडे खवले कडतात आणि पोट साफ करतात डोकं तसे ठेवतात. Mase हळद टिकत मीठ लावून थोड्या veil ठेवून तवा वर तेलात परतून घेतात चावी la आगल किंवा कोकम टाकतो
पूनम ताईचं काम सर्व स्वच्छ आणी व्यवस्थित असतं. बाकी कोकण चॅनेल वर हे मासे साफ करत नाहीत. फक्त धुवून मसाला लावून फ्राय करतात. 👌🏻😍
Mast malvani masa
तांदळाचा भाकरी बरोबर 1no lagtat
स्वयंपाकघर खूपच सुरेख❤आणि अळुगाठी मस्त...अस्मिता खुप गोड आहे...स्मार्ट पण आहे...तिचा छोकरा गौरव तिच्यासारखा च हुशार आहे..ही मायलेकर आवडतात मला...🎉❤
तू रिप्लाय करते म्हणून तुला कॉमेंट करत आस्था दादा म्हणून तुला सॅल्यूट आहे दादा
पूनम tai छान आहे. तिच्या हाताला चव आहे. She is so good and clean. I like very much. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
मी कोकणच्या बाजूची आहे .
आमच्या आईला भाऊला खूप आवडतात .पण मला करायला येत नाही.पण तुझी बघून करेल ,मस्त😋😋😋
ताई चा हातची मळी मासे छान रेसिपी आवडली
Malhe mashanchi resipi chhan jhali video khup chhan mast laybhari aahe
Khup bhari,,👌
खुप सुंदर रेसिपी यमी पुनम ताई नमस्कार विनु छान
आमच्या कडे पण मळे माशे म्हणतात
माझी आई पीठ लावून दगडा वर हळू हळू घासून साफ करते मळी माशांचं कालवन खूप छान लागता 😋😋बाकी रेशीपी 👌
मस्त मासे 👌👌
मस्त आवडली
विनू हेवा वाटतो tuzha ..खरं सुख अनुभवतो आहेस तू !भारी बुवा नशिब. 😊
😄😄❤️
Punam mashachi recipe khup bhari.
Fantastic I always watch your video...........Desai from Dubai
Bhri asa video. ❤❤😊😋👍👌
Mastch
लय भारी
मस्त 👌👌
पूनम ताई तुम्ही लसूण एक चमचा बोललात हळदीला अस वाटतं पण खूप छान👌👌👌🏽
Khup Chan ....mala he mase khup avdtat....
Must 👌👌👌👌👍
Mast. Bhari.
तोंडाला पाणी सुटलं मस्त 🐟 आणि गरम गरम तांदळाची भाकरी 😋😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌👌
Waa mast maliye mase
Khup chan recipe
Pahilyanda tumhi Malu mase saf karatana dakhavale . Nahitar sagalyani tasaech khale. Hats off Punam . 👍👌
Agdi barobar mi pn tich comment keli aahe.. Hi recipe khawi tari vaatte pn bakiche video baghun omeeting yete
Agadi khara.
चवीला हेच मासे छान लागतात, शिजवून दुसऱ्या दिवशी अजुन छान लागतात
Punam great ahe
भारी बनवली रेसिपी.
मलये बरे साफ केले ताई nice recipe..dyan गावता तुमचे व्हिडिओ बघून❤
पुनम ताई खूप सुंदर तोंडाला पाणी सुटले ग
Kanda pan taktat mast lagtat amcha goa la amhi kanda fodani detat
Mast 😊
Amhi malyache mase mhanto mase tandlachya pithat gholun tyachi haytane sudha khavla nightat
,🌟🌟🌟🌟mastch👍
Bhari mast😂😂😂
Aamchayakde masde Viran bajar yethe ya mashala malye mhantat
Mast recipe
मस्त
Khup chan ❤
Khup chan Poonam tai,vinu asach support karat ja bhavandana😊
👍👍❤️
पूनम तू माने छान साप केले
Yat na sukh khober n bhajta, lasun 7/8 pakli, ani 1chamcha badishep he watan kord watayach ani lawayach. Ekdan testi lagtat. Karun bagha.
Mast receipe Vinu n Poonam❤ fakt Vinu tu jara dhirane..😂 prashna vichar...ticha gondhal udto..love both of you.❤
😄😄👍
भारीच 😋
भारी बुवा नशीब आहे तुमचं❤❤❤
हो आम्ही पण राख लावतो
आम्ही पण मळीये मासेच बोलतो आणि राखे मधून च साफ करतो आणि फकितले करतो
आमचा भाषेत चिवनी महणतात
❣️❣️
Khup chan recipe 😋amhi pn male mase bolto punam tai mst bnvtat sgl tyach sar ph khup chan hoto
Khup sopi and mast receipee..shevti dakhva tari eka dish kiwa taatat kadhun.. video aankhi changla vatel lokana
Hoo aaj late zalela khup mhanun rahil
bhari jhale 😋
👌👌
माझी आजी पण राख लाऊन साफ करायची.
Amchya kade ya mashana malve mhanto aamhi pn asech rakha lavun saaf karto ani lal khobryachya vatnat rassa karo ani thode fry karto. Kankavali la.
Aamchay kady pan rak lavtat kharepatan la
Amcyakade malaye mhantata kudal che
Amchykade pan rakh lavun saf kartat mase
👌🏻👌🏻👌🏻
Amchyakade bajarich pit lavun saf kartat
गोव्यात पण मळये म्हणतात 🙂
पूनमताई तुमच्या कडे उपवासाचे साव्याचे पीठ मिळेल का ? तुम्ही सर्व प्रकारची शेती करता म्हणून विचारले. माझ्या आवडीचे आहे . त्याला मेहनत आहे पण अप्रतिम लाडू लागतात . असेल प्राईज सहीत सांगा 🙏
तादला च्या पीठ लाऊन धुतला तर चालत .बाकी छानच मला मासे फार आवडतात.
❤❤❤
Dada aamhala pahije mase
Same to same
Amhi malyache mase mhanto
Todasa haldicha pan pan taktat kay
छान रेसिपी 👌
आम्ही पूर्वी पासून राख किंवा इतर काहीही न लावता हे मासे साफ करतो. आमच्याकडे यांना मळ्याचे मासे म्हणतात.
Ok
Itke aagul takle aambat nahi hot ka khoop ....
Mast काका ❤
Only Poonam did this receipe correctly
मुंबईत राख नसेल तर तांदूळ पिठ लावून साफ करतात
ज्वारी च पीठ लावून साफ करतो आम्ही छान लागतात मासे हे़,😊❤👌👌
Ho ami pn asch krto
Mumbai la tandul pith l a un saaf karta.
गावची आठवण ताजी झाली
Mumbai madhe malaye mase khay gavatale😂
Khup bhari chav lagte
Kuthe rahatat tumhi?
छान रेसिपी .काळजी घ्या आणि आनंदी रहा.
मळूचे मासे
पुनम आमच्या वसई ला पण राख लाऊन मासे साफ करतात
Wah vasai warun comment😃😃👍
मीठ लावता त व साफ करतात
लसुन अर्धा चमचा
😂😂😂
मुंबईतील लोक तांदळाचे पीठ लावून साफ करतात. आम्ही करतो.
आमच्या कडे खवले कडतात आणि पोट साफ करतात डोकं तसे ठेवतात. Mase हळद टिकत मीठ लावून थोड्या veil ठेवून तवा वर तेलात परतून घेतात चावी la आगल किंवा कोकम टाकतो
पुनम मॅडम पुढच्या वर्षी कोकम आगुळ मला पाहिजे, बुकिंग करून ठेव
You changed your channel name 🤔
हळद टाकून लसुण टाकते असं पुनम ताई बोलली 😊
ज्वारीचे पीठ पण लावुन धुतात मळे च मासे
0:35
मुंबईची माणसे तांदूळ पीठ लावून साफ करतात
गौर्या चे आईची रेसिपी दाखवा दादा
Ho vel jail pan… aapan kon?
@@ColoursofKonkan सबस्क्राईबर आहे तुमचा दादा
Ho pan gaurav che kon tumhi?
@@ColoursofKonkan गुरुपौर्णिमा चा व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगितलं होतं न त्या मुळे विचारलं रे दादा