आपली रास मेष आहे का.?| मेष रास स्वभाव गुण वैशिष्ट्य | कार्यक्षेत्र | आजार | Mahajan Guruji | Aries

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 127

  • @matrepratiksandeepashwini2222
    @matrepratiksandeepashwini2222 2 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर माझी पण मेष राशी आहे खुप छान संगितलं तुम्ही 👌🏼🙏🏼🙏🏼

  • @kavitajoshi7658
    @kavitajoshi7658 2 ปีที่แล้ว +6

    हरि ॐ
    तुम्ही सांगितलेली मेष राशीची माहिती अगदी तंतोतंत माझ्या याबाबतीत बरोब्बर आहे.सर, तुम्ही अध्यात्मा बद्दल बोललात lनाहीत.

  • @ashoksavardekar7863
    @ashoksavardekar7863 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद गुरुजी मेष राशी बद्दल सत्य परिस्थिती सांगितलात गुरुजी माझी रास मेष आहे.परंतु सर्वच लक्षात रहात नाही.माझ्या जिवनात परिवर्तन होत आहे.बाहेर लोकांकडे पैसे फार अटकले आहेत.देण्याचे आश्वासन देतात परंतु आज उद्या करून टाळाटाळ करतात.ह्या साठी काही उपाय सांगितले तर बरे होईल महाजन गुरुजी.थँक्यु धन्यवाद महाराज।

  • @lalitakolawale3824
    @lalitakolawale3824 ปีที่แล้ว +4

    सेंट परसेंट माझ्या बाबतीत खरे आहे गुरुजी...
    माझा अगोदर विश्वास नव्हता पण आपला व्हिडीओ पाहात असताना मी आश्चर्यचकित झाले.कारण तुम्ही हुबेहूब मला उभे केलेत...
    धन्यवाद गुरुजी...🙏🙏

    • @more1327
      @more1327 ปีที่แล้ว

      धन्यवाद गुरूजी

    • @saritatamboskar6550
      @saritatamboskar6550 6 หลายเดือนก่อน

      Dhanyavad Sir,

  • @vilassargar9338
    @vilassargar9338 2 หลายเดือนก่อน

    गुरूजी धन्यवाद तुम्ही किती छान माहिती दिली आहे ती सत्य आहे

  • @AnitaJalke
    @AnitaJalke 2 หลายเดือนก่อน +1

    गुरूजी भविष्य बरोबर आहे

  • @आनंदापाटील-छ6ज
    @आनंदापाटील-छ6ज 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद गुरुजी आपण सांगितले ते आगदी बरोबर आहे ❤❤

  • @lalitabhavsar7115
    @lalitabhavsar7115 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद गुरुजी आपण जसे जसे सांगीतले तसाच माझा स्वभाव आहे तुम्हीं सागीतले तेअगदी बरोबर च आहे आवडले मला आपल्या बद्दल खुपच आदर आहे माझ्या मनात तुमचया बदल धन्यवाद आभारी आहे

  • @lusirajput
    @lusirajput 2 ปีที่แล้ว +3

    अगदी सगळं सगळं खरं आहे माझ्या बाबतीत......🙏🙏

  • @vilasingale2749
    @vilasingale2749 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गुरुजी जय माता दि जयमनु देवी माता 🙏

  • @sunitapatil4543
    @sunitapatil4543 2 หลายเดือนก่อน +1

    बरोबर सांगता तुम्ही गुरूजी

  • @sadicchachendvankar5313
    @sadicchachendvankar5313 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे गुरुजी आपण जी माहिती दिलीत. खुप छान धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @shrikanthole6515
    @shrikanthole6515 ปีที่แล้ว +2

    माझी रास सुद्धा मेष आहे छान माहिती दिली महाजन गुरुजी ही माहिती माझ्यासाठी महत्त्वाची होती अमित होले

  • @roshanhajare4512
    @roshanhajare4512 6 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली तुम्ही सर मला आवडली

  • @ZX_EDITZ2823
    @ZX_EDITZ2823 2 ปีที่แล้ว +5

    जसे जसे तुम्ही सांगितलात तशी समे टू समे माझी आई आहे, माझ्या आईची रास सुद्धा मेष आहे
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @payalkulmethe7718
      @payalkulmethe7718 ปีที่แล้ว

      जसे जसे तुम्ही सांगितले ते सगळे खरंच आहे

    • @payalkulmethe7718
      @payalkulmethe7718 ปีที่แล้ว

      ओम शांती

  • @sandipshinde5542
    @sandipshinde5542 ปีที่แล้ว +3

    खुप छान गुरुजी सगळं बरोबरच आहे धन्यवाद सर

    • @anitaalhat9244
      @anitaalhat9244 ปีที่แล้ว

      गुरुजी तुमि सागितलं, बरोबर आहे धन्यवाद सर

    • @OA_Comedy_short_999
      @OA_Comedy_short_999 ปีที่แล้ว

      खुप, छान 🌷👍🙏गुरूजी

  • @amarhingmire
    @amarhingmire ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त जय स्वामी - समर्थ

  • @gauravsinhdhotre
    @gauravsinhdhotre 2 ปีที่แล้ว +3

    Hariom ShriRam Ambadnya Naathsamvidh 😊🙏🙏🙏

  • @ashwinilengare5400
    @ashwinilengare5400 ปีที่แล้ว

    बरोबर आहे माजा स्वभाव असंच आहे

  • @jyotideorukhkar7403
    @jyotideorukhkar7403 2 ปีที่แล้ว +4

    अगदी तंतोतंत बरोबर सांगत आहात

  • @apgamer1324
    @apgamer1324 3 หลายเดือนก่อน +1

    Aagdi barobar ahe sir pn mala business karaycha aahe tr to hoil ka mala

  • @lajwantigarud2725
    @lajwantigarud2725 ปีที่แล้ว +4

    छान माहीती दिली महाराज

  • @ashokkote4081
    @ashokkote4081 ปีที่แล้ว +2

    गुरुजी तुमच। आनुभव. फ।र. मोठ। आहे बरोबर स।गत। धंनेव।द. गुरुजी👓🙏🙏🙏🙏

  • @aarogyamcharankashyathalim8903
    @aarogyamcharankashyathalim8903 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद गुरूजी

  • @onlyAS188
    @onlyAS188 ปีที่แล้ว +3

    5:50 Exactly 💯 sir

  • @vivekjadhav8882
    @vivekjadhav8882 ปีที่แล้ว +1

    मेषरासी बदल तूम्ही खुप छान माहिती दिली आहे गुरुजी धन्यवाद

  • @poonamvijaythakkar8196
    @poonamvijaythakkar8196 2 ปีที่แล้ว +7

    Pranam Guruji 🙏🙏

  • @SandhyaJadhav-h1t
    @SandhyaJadhav-h1t 2 หลายเดือนก่อน

    Khupch Sundar mahititantotant

  • @anjanamohite3926
    @anjanamohite3926 ปีที่แล้ว +1

    हरि‌ ऊॅ अंबज्ञ नाथसंविध 👍👍🙏🙏

  • @bhartibagore2925
    @bhartibagore2925 ปีที่แล้ว +2

    अगदी बरोबर सांगितली माहिती गुरुजी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली हे सर्व माझ्या बाबतीत बरबर आहे 1 विचारायचं होतं , मी राजकारणात भाग घेत आहे तर मला त्यात यश मिळेल का तेवढं सांगा,🙏

  • @ashwinichandratike3707
    @ashwinichandratike3707 2 ปีที่แล้ว +3

    Dhanyawad Guruji

  • @archanahingmire7428
    @archanahingmire7428 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti dilit thnk

  • @dayanandswami645
    @dayanandswami645 ปีที่แล้ว +1

    मला 11 k v चा शॉक बसला होता. देवाचं कृपेमुळे मला पुन्हा जिवन मिळाले. आपले रीडिंग बरोबर आहे.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      काळजी घ्या आयुष्य आणि जीवन सर्वात महत्वाचे आहे

  • @anuradhashinde9374
    @anuradhashinde9374 2 ปีที่แล้ว +25

    गुरुजी तुम्ही सर्व ज्ञानी आहात मेष राशीबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिलीत माझी ही रास मेषआहे आणि हे सगळं मलाही लागू होतं तुमचे व्हिडिओज मी आवडीने पाहत असते मला खूप फायदा होतो मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करत आहे मी टीचर लाईन मध्ये प्रयत्न करते माझं काम होऊन जाईल का बारा वर्षे झालं मी टीचर लाईन मध्ये आहे पण आत्ता घरी आहे मी वारंवार प्रयत्न करत आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो करणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @latadharmadhikari7319
    @latadharmadhikari7319 ปีที่แล้ว

    जय
    गुरूदेव गुरूजी, माझी रास मेष आहे ,लग्न 1आहे जन्मदिन

  • @poojachougule5703
    @poojachougule5703 2 ปีที่แล้ว +3

    Nice information guruji🙏🙏

  • @latikahundargi5750
    @latikahundargi5750 ปีที่แล้ว

    khupch sundar mahiti dili guruji dhanyavad 🙏🙏

  • @asokjadhav9476
    @asokjadhav9476 ปีที่แล้ว +1

    Barobar aahe sar

  • @ashwinichorge4016
    @ashwinichorge4016 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद गुरुजी नमस्कार

  • @aruntawde6812
    @aruntawde6812 ปีที่แล้ว +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.गुरुजी

  • @anitamore461
    @anitamore461 ปีที่แล้ว

    खरच खुपच छान माहिती

  • @sujalkhairnar3810
    @sujalkhairnar3810 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले आयकुन

  • @ranjanakulkarni8918
    @ranjanakulkarni8918 ปีที่แล้ว +1

    खुप छान सांगताय

  • @alkamogal4656
    @alkamogal4656 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे सर

  • @laxmanmohurle416
    @laxmanmohurle416 ปีที่แล้ว +2

    छान संला दिल्या बदल आम्ही आभार आहोत जय गुरु मावली

  • @aparnawaghamle3454
    @aparnawaghamle3454 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर आहे आसच आहे माझा स्वभाव

  • @sangeetabarge5759
    @sangeetabarge5759 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती.

  • @mayuratalbhandare4498
    @mayuratalbhandare4498 ปีที่แล้ว +1

    Hari om guruji

  • @daulatnawale2587
    @daulatnawale2587 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ ......

  • @latanirnakar8696
    @latanirnakar8696 ปีที่แล้ว

    Sir tumi mala kai hot te correct sangitlo super 👌

  • @ashokjoshi7461
    @ashokjoshi7461 ปีที่แล้ว

    Very very happy

  • @leelayewale6563
    @leelayewale6563 ปีที่แล้ว

    धन्यवाद.

  • @latadharmadhikari7319
    @latadharmadhikari7319 ปีที่แล้ว

    3_4_60 आहे, वेळ सकाळी 12चा आत. वार गुरूवार आहे

  • @rashmikadam2024
    @rashmikadam2024 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर आहे

  • @AnilJadhav-e5g
    @AnilJadhav-e5g 2 หลายเดือนก่อน

    Yasa

  • @ashapathak4497
    @ashapathak4497 ปีที่แล้ว

    Mast

  • @संभाजीपडवळकर
    @संभाजीपडवळकर ปีที่แล้ว

    आगदीबरोबर

  • @anilmane-ip3sh
    @anilmane-ip3sh 3 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी तुमचे भविष बरोबर आहे पान मला चंगल काम मिळत नाही तरी काय करावे

  • @narwadearun790
    @narwadearun790 2 ปีที่แล้ว +3

    गुरुजी मी गेले 3 वर्षा पासुन m.s.e.d.c.l. मध्ये काम करत आहे. योग्य की अयोग्य आहे कळवा.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว +1

      व्हिडीओ मधिल what's app वर संपर्क साधावा

    • @varshasant3553
      @varshasant3553 3 หลายเดือนก่อน

      ❤❤Ft ft 16:24 वय होऊ 16:24 o​@@Mahajan.guruji

  • @LomeshChaudhari-he2ft
    @LomeshChaudhari-he2ft 4 หลายเดือนก่อน

    Sir maaza mesh rashi ahe pan jar byko rashi asel tar chalel ka kiva dhan rashi means saggitatrius and aries he pan changle jodi ahe ka sir please mala reply dya sir mi khandeshi ahe pan mi mumbai csmt la rahto sur tumi pan khandeshi ahat ka ❤

  • @SachinPatil-uf4pk
    @SachinPatil-uf4pk ปีที่แล้ว +1

    भाजीपाला व दूध व्यवसाय करतो त्या थोड्या अडचणी माझी रास मेष आहे

  • @देविदासएकनाथकाळे
    @देविदासएकनाथकाळे 11 หลายเดือนก่อน

    गुरुजी माझी,जन्म,1986,7,7वार, गुरुवारी जुलै महिना, मला खूप अडचणी येतात उपाय सांगा कुटा, करून

  • @akshayghaste5717
    @akshayghaste5717 ปีที่แล้ว

    Sir police sathi apply kela tar labh hoil ka?

  • @sangeetajadhav7600
    @sangeetajadhav7600 2 ปีที่แล้ว +2

    𝒟𝒽𝒶𝓃𝓃𝒶𝓌𝒶𝒹 𝑔𝓊𝓇𝓊𝒿𝒾

  • @prakashdhinde5549
    @prakashdhinde5549 ปีที่แล้ว

    Guruji majhe mulacha janm 31 December la jala aahe time 2:30 pm shanivar che divsi jhala techi rash ky aahe

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      कृपया वैयक्तिक प्रश्न व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत

  • @ashokpatil3670
    @ashokpatil3670 2 ปีที่แล้ว +1

    Ryt sir

  • @abhinavkokane4526
    @abhinavkokane4526 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏

  • @AashaSawant-b1k
    @AashaSawant-b1k 2 หลายเดือนก่อน +1

    सरतुमिसागितलतैबरोबरःआहेतुमचेखुपःआभारःआहे

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 ปีที่แล้ว +1

    जय ज्योतिष..

  • @MusicalShivani286
    @MusicalShivani286 ปีที่แล้ว +1

    Mla music industry mdhe changlya level vr kam krayche ahe as a singer
    Iccha shakti khup ahe mazi struggle krnyachi , khup mehnt krnar ahe mi , time investment chi pn tayari ahe
    Mla yach field mdhe kam krayche ahe plz tell me mla success milel ka? Maz dream complete hoil ka? Mazi ras mesh ahe

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      वैयक्तिक प्रश्न कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत मार्गदर्शन करणे सुलभ जाईल

  • @ravindrachavan3448
    @ravindrachavan3448 ปีที่แล้ว +1

    श्री.महाजनगुरूजी.नमस्कार माझी रास मेष आहे.तुम्ही सांगितलेली माहिती माला लागू होते.मला डोकेदुखीचा त्रास होतो.औषधाचा उपयोग होत नाही.कृपया उपाय सांगा.जन्मदिनांक.13/04/1975.
    जन्मस्थळ.मुंबई . जन्मवेळ.दुपारी.12.50.मि.गोत्र.वशिष्ठी.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      योग्य आणि जानकारी डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत

  • @onlyAS188
    @onlyAS188 ปีที่แล้ว +2

    Mi ashich aahe sir

  • @archanadoifode7876
    @archanadoifode7876 ปีที่แล้ว +1

    Agdi brobr guruji

  • @archanahingmire7428
    @archanahingmire7428 2 ปีที่แล้ว +1

    Mazi raas mesh aahe mla mangal cha khup trass hotoy 2026 oryent kdak mangal sagitly mahadeva chi sevaa krtiy, mangal warii hanuman mandirat pn jati srv kahi krtiy pn ajun kahi asel tr sagaa mla

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओ मधील व्हाट्सअप नंबर वर आपले जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण पाठवावे त्याप्रमाणे वैयक्तिक मार्गदर्शन करणे सोपे जाईल

  • @smitamane2156
    @smitamane2156 ปีที่แล้ว +2

    Mash rashi cha Santan yog kadhi ahe Guruji

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว +1

      संतती लाभाचे योग फक्त राशीप्रमाणे समजत नाहीत त्यासाठी वैयक्तिक पत्रिका पहावी लागते व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांक अशी संपर्क साधावा

  • @leenadoiphode6374
    @leenadoiphode6374 ปีที่แล้ว

    Patrika baghay chi fee kiti gheta tumhi.
    Me video baghitle chhan mahiti sangitli tumhi

  • @ashokshinde9583
    @ashokshinde9583 ปีที่แล้ว +1

    गुरुजी माझे नाव अशोक शिंदे आहे माझ्या आई-वडिलांना माझी जन्मतारीख सांगता येत नाही त्यांनी माझे नाव अशोक ठेवले आहे अशोक नावाप्रमाणे माझी रास मेष आहे तरी हे भविष्य मला लागू होईल का

  • @जयशिवराय-द4छ
    @जयशिवराय-द4छ ปีที่แล้ว +2

    माझी रास मेष आहे आणि माझा स्वभाव फारच चिडचिडा आहे.हाच मेष राशीचा स्वभाव आहे का ?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว +1

      पूर्ण व्हिडिओ पहा मग आपल्याला कळेल

    • @जयशिवराय-द4छ
      @जयशिवराय-द4छ ปีที่แล้ว +1

      @@Mahajan.guruji मी हा व्हिडिओ पुर्ण ऐकला आणि पहिला आहे.

  • @sampadabhalerao2736
    @sampadabhalerao2736 ปีที่แล้ว +2

    Mazi ras mesh aahe tumi brober sangitala

  • @tanujagodhade3042
    @tanujagodhade3042 ปีที่แล้ว +1

    मला Electricity Shok लागला होता..त्यातून मला माझ्या मम्मीनं वाचवलं.....पून्हा जन्म झाला होता माझा.. .....

  • @anitagharat2523
    @anitagharat2523 ปีที่แล้ว +1

    माझ्या मुलाची रास मेष आहे त्याचे वय पंचवीस आहे पण तुम्ही जे काही ज्योतिष सांगितले ते पूर्ण चुकीचे त्याच्याबद्दल असेही काहीही नाही

  • @chadrakantchins6399
    @chadrakantchins6399 4 หลายเดือนก่อน

    iam b

  • @sforbhosale
    @sforbhosale ปีที่แล้ว +1

    माझ्या बद्दल तसेच होतं आहे मला कधीच मला एकटं खूप खूप आनंदी समाधानी पण प्रेमत जवबदारी भीती वाटते असं का होतं ती माझ्या संमत चालतं राहीलं हेच अपेक्षित आहे मला बिनधास्त बोलणाऱ्या आपलं मत मांडणार स्त्री आवडत आणि खूप खूप हसत हसत राहणारे असं वाटतं माझ्या विवाहात अडचणी येत आहेत मला विवाह करायची इच्छा निर्माण झाली आहे

    • @jaywantjadhav7236
      @jaywantjadhav7236 ปีที่แล้ว +1

      Guruji your right

    • @anilghare2369
      @anilghare2369 ปีที่แล้ว

      Right sir

    • @ashashelar4984
      @ashashelar4984 ปีที่แล้ว

      आता सध्या बालाजी प्रॉब्लेम येत नाही सगळे तुम्ही ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सांगितलेत मला आता खूप टेन्शन आहे हे खूप टेन्शन मध्ये माझे मिस्टर अपंग आहेत मला कोणाचा आसरा नाही काय नाही गुरुजी मी खूप मदतीची हे बघते मला खूप त्रास होतोय बघा तुम्ही माझी मदत सांगितली ना ती खरोखर माझ्या मनातल्या गोष्टी तुम्ही मला बोलून

  • @amolatkale3192
    @amolatkale3192 2 ปีที่แล้ว +2

    Danu rassi ahe yabad kya hai

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      प्रत्येक राशीचा वेगळा व्हिडिओ येणार आहे

  • @ramkishnkalbande6362
    @ramkishnkalbande6362 ปีที่แล้ว

    जोडीदार एका राशीचा असल्यास काय

  • @ushamarutigawade6312
    @ushamarutigawade6312 ปีที่แล้ว

    53

  • @nalinidhotre763
    @nalinidhotre763 ปีที่แล้ว

    Computer kiva it shketrat kase aasatat mesh rashiche vyakti

  • @chadrakantchins6399
    @chadrakantchins6399 4 หลายเดือนก่อน

    Is

  • @chadrakantchins6399
    @chadrakantchins6399 4 หลายเดือนก่อน

    O

  • @dattarambarve9936
    @dattarambarve9936 3 หลายเดือนก่อน

    Guruji Namskar Mi Dattaram Anant Barvre Goa village Panjin sarve bavish tantotant barobar aahe pan maze ani baikoche 1 minit patat nahi roj zagdi Marayla yete bandi marte bolayche nahi only zagdi Mazi Rase Mesh nakshtra Barani n yoni Hatti aahe and tichi rase. Min nakshtra Purvabadarpada n yoni Sih Lion aahe kai karu. Please kahi tari sanga upkar hoil khup mazyavar Guruji sastang Namskar kuldev Shri Koleshewar n kuldeva Shri yogeshawri aahe 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dattarambarve9936
    @dattarambarve9936 3 หลายเดือนก่อน

    ni Hatti aahe tichi ras min

  • @AashaSawant-b1k
    @AashaSawant-b1k 2 หลายเดือนก่อน +1

    सरतुमिसागितलतैबरोबरःआहेतुमचेखुपःआभारःआहे

  • @AashaSawant-b1k
    @AashaSawant-b1k 2 หลายเดือนก่อน +1

    सरतुमिसागितलतैबरोबरःआहेतुमचेखुपःआभारःआहे

  • @ashoklabade4053
    @ashoklabade4053 2 ปีที่แล้ว +1

    धनयवादमहाराजखूपचागलीमाहीतीसागितलीआपण