गुरूजी सिंह राशीच्या जीवनात एवढा त्रास का आहे... कोणतीपण गोष्ट मिळवण्यासाठी का एवढं झगडावं लागतं.... सहजासहजी कोणतीच गोष्ट मिळत नाही.... जीवनात कुणाचा आधार नाही पाठिंबा नाही....ज्यांना आपलं समजतो तेच आपला फायदा घेऊन जातात....जीवनात कुठलीच प्रगती नाही.... करिअर मधे अडचणीच.... मन एकदम हताश होऊन गेलंय... कोणता मार्ग दिसत नाहीये समोर... कोणत्या मार्गाने जावं समजत नाहीये... कोणापुढं बोलू शकत नाहीत मन मोकळं करू शकत नाहीत कोणी समजून घेणार नाही... बस्स आपलं एकटं बसायच विचार करत आणि एकटच रडायचं... एवढा त्रास कशामुळे 😔😔😣
नमस्कार गुरुजी🙏 sir तुमचा वेडियो बघितला खूप आवडला माझी ही रास सिंह आहे तुम्ही जे सागितल ते अगदी बरोबर आहे गुरुजी माणिक आणि पाचू रत्नाविषयी माहिती सांगा माझी घालायची ईच्छा आहे. मनाने घातले तर चालेल का की यांचा काही परिणाम होईल कृपया सांगा आणि गुरुजी जन्म दिनांक 5/8/1991 आहे मी डी.एड केले आहे आणि तब्बल 12 वर्षांनी या महिन्यात माझी exam होणार आहे तर मला हा महिना कसा जाईल मी स्वामी ची सेवा करते त्याचा आशीर्वाद माझ्यावर आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
गुरूजी माणसाचं जीवन जास्ती करून चंद्र राशी वर चालतं की लग्न कुंडली वर चालतं..... मला तर अस वाटत की लग्न कुंडली कशी जरी असली तरी आपलं मनावर तर चंद्र राशीच कंट्रोल करते....
@@Mahajan.guruji गुरुजी सिंह राशींच्या नशीबी काय फक्त दुख आणि संकटच असतात का हो.... कधी सुखाचे दिवस येत नाहीत का 😔😔😔.... कधी भागोद्य होतो तरी सिंह राशीचा.... का आहे तसं जीवन जातं...माझं वय 26 चालू़य पण जीवनात कुठलीच प्रगती नाही..कोणाचा आधार नाही न सपोर्ट नाही...काय करावे कोणत्या मार्गाने जावे हे पण समजत नाहीये... करायची खूप इच्छा पण मार्ग मिळत नाही...😔😔
गुरुजी माझे मुलाची जन्मतारीख ०३ ऑगस्ट, २०१९ वेळ १:४७ रात्र. जन्मल्या पासून त्याला काही ना काही त्रास सुरूच आहे अकडी त्या नंतर हर्निया चा ऑपरेशन आणि सारखा रडत असतो. प्लीज मार्गदर्शन करा.
उत्कृष्ट माहिती सांगितली सिंह राशीचे लोक खरोखर तुम्ही सागितले प्रमाणे या रवभावाची असतात
बरोबर आहे गुरूजी
सर्व बरोबर आहे
Nice kupc chn sanget sir 💫✨
100% अगदी बरोबर आहे सर तुम्ही जे सांगिल ते अगदी मी असाच आहे सर
अगदी खरं आहे, माझ्या मिस्टरा्ंची रास सिंह आहे
Mazya mulachi raas aahe v tumhi sangitlyapramanech tyaache vagane aani swabhav aahe thanks 🙏🙏
Right ,asech aahet he lok
Shree swami samarth ❤😇🙏
Chan guruji 🙏😊
Khup vhav mahti dili guruji
गुरूजी सिंह राशीच्या जीवनात एवढा त्रास का आहे... कोणतीपण गोष्ट मिळवण्यासाठी का एवढं झगडावं लागतं.... सहजासहजी कोणतीच गोष्ट मिळत नाही.... जीवनात कुणाचा आधार नाही पाठिंबा नाही....ज्यांना आपलं समजतो तेच आपला फायदा घेऊन जातात....जीवनात कुठलीच प्रगती नाही.... करिअर मधे अडचणीच.... मन एकदम हताश होऊन गेलंय... कोणता मार्ग दिसत नाहीये समोर... कोणत्या मार्गाने जावं समजत नाहीये... कोणापुढं बोलू शकत नाहीत मन मोकळं करू शकत नाहीत कोणी समजून घेणार नाही... बस्स आपलं एकटं बसायच विचार करत आणि एकटच रडायचं... एवढा त्रास कशामुळे 😔😔😣
एप्रिल पर्यंत गुरु आपल्या अष्टमस्थानी आहे...
@@Mahajan.guruji त्यामुळे या गोष्टी घडतायत का गुरूजी
Same बाबा माझ्या मनातलं बोललास. अतिशय संघर्ष करावा लागतो. हातात आलेला99% यश 1%मुळे निघून जात. डोकं out होतं
Right dada
Kharch jiv kantalun gela ahe .ha year asch gela .swatache bahin bhau pn doshi mantat.😢
Ho agdi barobar mazi ras sinh ahe me ashich ahe guruji
🙏🙏🙏
अगदीच अचूक मार्गदर्शन करत आहात गुरुजी. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌺🌺🌺
👍👍👌
मस्त
नमस्कार गुरुजी🙏 sir तुमचा वेडियो बघितला खूप आवडला माझी ही रास सिंह आहे तुम्ही जे सागितल ते अगदी बरोबर आहे गुरुजी माणिक आणि पाचू रत्नाविषयी माहिती सांगा माझी घालायची ईच्छा आहे. मनाने घातले तर चालेल का की यांचा काही परिणाम होईल कृपया सांगा आणि गुरुजी जन्म दिनांक 5/8/1991 आहे मी डी.एड केले आहे आणि तब्बल 12 वर्षांनी या महिन्यात माझी exam होणार आहे तर मला हा महिना कसा जाईल मी स्वामी ची सेवा करते त्याचा आशीर्वाद माझ्यावर आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
वैयक्तिक प्रश्न कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधून विचारावेत
कृपया आदित्य मंत्र पाठवा
👍👌👌🙏
हे बरोबर आहे माझी रास सिंह आहे
सिंह राशीचे विवाह जीवन काळ कसा असतो ते सांगा गुरुजी
Shri Swami Samarth
Namaskar guruji
Sir aplya channel varcha venkatesh stotra varcha video pahila khup chaan ahe. Agdi mana pasun avadla mala swatala venkatesh stotra che anushthan karnyachi iccha ahe. Krupaya karun tyachi mahiti athava ekhada video tyabadalcha video Krupa karun banva
जरूर
Guruji mazhya bhavachi ras kark ahy tar tyache lgn kdhi hoil pilij saga na 🙏
कृपया वैयक्तिक प्रश्न व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत
सिहं राशि च 2023 च कशी आहे याचा वर सांगा गुरुजी🙏🙏🙏🙏
Guruji Manik kiti karatch ghalav ,bae aani purush 2ghanchi ras hech asli tar kont karyat ch kon ghalav sagal. plz.
कमीत कमी 4 कॅरेट
गुरुजी सिंह रासिचा गुरू कसा आहे व त्याचे परिणाम कशे आहे ते सागा
माहाजन गुरूजी माझ्या मुलीची रास धनु आहे तिच्या लग्नाचे योग्य आहे का नाही सागा व कथी पासून आहे ते सागा
जानेवारीपासून साडेसाती संपत आहे
धन्यवाद.गुरूजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
गुरूजी माझी रास वृषभ आहे माझ्या विवाह चे योग कधी पासून आहे
गुरूजी माणसाचं जीवन जास्ती करून चंद्र राशी वर चालतं की लग्न कुंडली वर चालतं..... मला तर अस वाटत की लग्न कुंडली कशी जरी असली तरी आपलं मनावर तर चंद्र राशीच कंट्रोल करते....
चंद्र राशी अत्यंत महत्त्वाची आहे आणि संपूर्ण सभा वर्णन हे जन्म राशीप्रमाणे अर्थात चंद्र राशीप्रमाणेच आहे
@@Mahajan.guruji गुरूजी मग कुंडली मधे सूर्य मारक असेल तर माणिक घालावा की नाही....
@@sujit_mane कुंडली पाहून आपल्याला निर्णय घेता येईल
@@Mahajan.guruji गुरुजी सिंह राशींच्या नशीबी काय फक्त दुख आणि संकटच असतात का हो.... कधी सुखाचे दिवस येत नाहीत का 😔😔😔.... कधी भागोद्य होतो तरी सिंह राशीचा.... का आहे तसं जीवन जातं...माझं वय 26 चालू़य पण जीवनात कुठलीच प्रगती नाही..कोणाचा आधार नाही न सपोर्ट नाही...काय करावे कोणत्या मार्गाने जावे हे पण समजत नाहीये... करायची खूप इच्छा पण मार्ग मिळत नाही...😔😔
Guruji, Zodiac sign or moon sign?
चंद्र राशि
@@Mahajan.guruji title madhye zodiac mention kelay mhanun vicharle
Everything correct iutilise my mindtopeople without thinking i lovethem
रास काय आहे.
गजानन
२3/११/९७..जन्म तारीख
गजानन.... माझं लग्न योग कधी आहे...२३/११/९७ जनम तारीख
Pls reply द्या ना गुरुजी
गुरुजी माझे नाव महादेव आहे तर माझी रास काय असेल
आपण सांगू शकता का
सिंह
हरिओम गुरूजी माझ्या पतीची रास सिंह आहे त्याना गाडी घ्यायची आहे कोणत्या महिन्यात चांगला योग शुभ आहे प्लीज सांगा माहित छान सांगितली धन्यवाद
डिसेंबर किंवा फेब्रुवारी मध्ये घ्या
@@Mahajan.guruji धन्यवाद गुरूजी
गुरुजी माझे मुलाची जन्मतारीख ०३ ऑगस्ट, २०१९ वेळ १:४७ रात्र. जन्मल्या पासून त्याला काही ना काही त्रास सुरूच आहे अकडी त्या नंतर हर्निया चा ऑपरेशन आणि सारखा रडत असतो. प्लीज मार्गदर्शन करा.
वैयक्तिक प्रश्न व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावेत मार्गदर्शन करता येईल
गुरुजी सिंह रासिचा गुरू कसा आहे व त्याचे परिणाम कशे आहे ते सागा
याविषयीचा वेगळा व्हिडिओ आपल्या चैनल वर उपलब्ध आहे जरूर पहा