ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अतिशय छान आहे महाराज राम कृष्ण हरी परंतु अठरा पुराणे प्राकृत, मराठी, ओवीबद्ध, कोठे, मिळतील, कृपया, सांगा
मुंबईला सीपी टॅंक ला खूप मोठी दुकानं आहेत तुकाराम बुक डेपो ,गर्ग प्रकाशन ,
🙏
Chaan
खूपच छान आहे, परंतु शास्रीबुवा आपल्या आवाजापेक्षा तंबोर्याचा आवाजच मोठा येत आहे.त्यामुळे शांतपणे व नीट ऐकता येत नाही.
नंतर च्या अध्ययनात तानपुरा कमी आवाज आहे
एक ओवी घेतली की अर्थ सांगावा , नवीन अर्थ सांगणारास खूप मार्गदर्शन होईल
खूप छान
D.n.pandit
हरि ॐ
महाराज संपूर्ण गरुड पुराण कोणता घ्यावा थोडीशी मला माहिती देऊ शकता का
गीता प्रेस चा घ्या
हो गुरुजी घेतला आहे हिंदी मध्ये आहे पण आपण हा ग्रंथ केव्हाही वाचू शकतो का
@@sdbhaktirang2618 हो गरूड पुराण सुद्धा केव्हाही वाचू शकतो. ही अठराही पुराणे आपण केव्हाही वाचू शकतो. अठरा पुराणांपैकीच हे एक आहे.
Guruji koti koti pranam guruji bagraund chi music cha awaj fhar motta ahe tumhi sangitaleli mahiti samjat nahi
म़ृत्यू झाल्यावर कुठले विधी करायचे तेवढं फक्त तुम्ही सांगीतलं आहे. गरूड पुराणाची इतर माहीती तुम्ही सांगीतलीचं नाही. हे तरं कुठलाही किर्तनकार सांगतो.
अतिशय छान आहे महाराज राम कृष्ण हरी परंतु अठरा पुराणे प्राकृत, मराठी, ओवीबद्ध, कोठे, मिळतील, कृपया, सांगा
मुंबईला सीपी टॅंक ला खूप मोठी दुकानं आहेत
तुकाराम बुक डेपो ,गर्ग प्रकाशन ,