खूप छान माहिती देता तुम्ही. कोकण पाहत राहावे से वाटते. आणि तुम्ही प्रत्येक क्षण उपभोग घेऊन भर पाऊसात सांगता. तुमचे स्वभाव निरागस आणि बालिश आहे. माहिती देताना कुठलाही स्वार्थ नसतो. तुमचे बोलणे पण किती ऐकत राहावेसे वाटते. खूप छान समजवता 👌🏻👌🏻🌹🌹🌹👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बाली वर एखादा विडिओ बनवून माहिती द्या. माझे फेब्रुवारी मध्ये लग्न आहे, बालीला हनिमून ला जायचा विचार आहे. तिकडची फिरण्याची ठिकाणे, मुख्य आकर्षण, कोणत्या ऋतू मध्ये जावे याबद्दल माहिती द्या.
खूप छान माहिती देता तुम्ही. कोकण पाहत राहावे से वाटते. आणि तुम्ही प्रत्येक क्षण उपभोग घेऊन भर पाऊसात सांगता. तुमचे स्वभाव निरागस आणि बालिश आहे. माहिती देताना कुठलाही स्वार्थ नसतो. तुमचे बोलणे पण किती ऐकत राहावेसे वाटते. खूप छान समजवता 👌🏻👌🏻🌹🌹🌹👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद स्मिता राणे मॅडम.. तुमच्या अश्या शब्दांनी खूप प्रोत्साहन मिळते.
महाराष्ट्र, भारतात इतकी छान ठिकाणे आहेत तरी लोक भारतात न फिरता परदेशात जातात.
मस्त झालाय व्हिडिओ.फार छान माहिती सांगितलीस.
धन्यवाद
खूपच सुंदर व्हिडिओ 👌👌👍👍
धन्यवाद
खूप सुंदर निसर्ग पाहयला मिळाला खुप छान
धन्यवाद
I Am Proud to be MARATHI.
चांगले काम
धन्यवाद
अभिनंदन
Nice
Good
मला पण कोकणातील सर्व ठिकाण बघायला आवडतात पण तुझ्या व्हिडीओत बघून घेते . चौधरी यात्रा कंपनी बरोबर कोकण दर्शन यात्रा केली गणपती पुळे ,सिंधुदुर्ग वगैरे
खूप छान
बाली वर एखादा विडिओ बनवून माहिती द्या. माझे फेब्रुवारी मध्ये लग्न आहे, बालीला हनिमून ला जायचा विचार आहे.
तिकडची फिरण्याची ठिकाणे, मुख्य आकर्षण, कोणत्या ऋतू मध्ये जावे याबद्दल माहिती द्या.