Sant Namdev Punjab Specail Report: संत नामदेवांचा पंजाब प्रवास 'माझा'वर ABP Majha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
- महाराष्ट्र ...संतांची पवित्र भूमी... या भूमीत अनेक महान संत होऊन गेले.. या संतांच्या मांदियाळीत एक प्रमुख नाव म्हणजे संत नामदेव महाराज... नामदेव महाराजांचे अभंग, त्यांची साहित्य रचना, फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळते.. पंजाबमधल्या त्यांच्या पाऊलखुणा आणि ७५० वर्षापूर्वी केलेला २ हजार किलोमीटरचा प्रवास या संदर्भातला हा आमचा विशेष रिपोर्ट..
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles: Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
हा रिपोर्ट...... एबीपी माझाच्या इतिहासात अजरामर आहे......... dhanywaad संपूर्ण टीम
अंतकाळीं मी परदेशी । ऐसें जाणोनि मानसीं । म्हणोनियां ह्रषिकेशी । शरण मी तुज आलों ... 🙏 माहिती नसणारा इतिहास abp माझा ने महाराष्ट्रा समोर आणला त्याबद्दल abp माझा चे मनःपूर्वक अभिनंदन.. जय नामदेव.. 💐💐
संत शिरोमणी नामदेव महाराज की जय
Sat. Nam. Waheguru🎉🎉🎉🎉🎉Jai. Haree. Vitthal. Vitthal pandnrang. 🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉750. Year
Jai ho sant naamdev ji ke waheguru ji 😊
खुप सुंदर ❤🎉😊
संत नामदेव महाराज की जय 💐
धन्य झालो आम्ही.. नामदेव शिंपी म्हणून जन्म मिळवून
खूप छान abp माझा चे संत नामदेव शिंपी समाज महाराष्ट्र राज्य आपले आभारी आहे... 🙏🙏
सुंदर कार्यक्रम 🙏👍👍
Jai namdev 🙏❤
सर्वात मोठी लायकी असणाऱ्या शिख समुदायाची संत नामदेव चरणी असलेल्या भक्तीच अलोट प्रेम व वादात न लाखातील एक माणूसकी पडण्याची पाहून मन प्रसन्न होते. जय जय राम कृष्ण हरी.
बहुत बहुत अच्छी जानकारी । आपको नमन ।
Ram Krishna Hari ❤❤
इतकी छान माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 💐🙏 प्रत्यक्ष तिथे गेल्याची अनुभूती झाली.
अप्रतिम दादा अप्रतिम माहिती
Khup Chan
हिंदुस्तान की संस्कृति को नमस्कार ❤
खूब चान दादा ,💐💐💐
khup chan..
Superb
Fine abp maza
जय हरी विठ्ठल
❤❤❤❤
Mai Ghuman, Punjab se ho.
Chan vedeo
Waheguru ji
दुर्मिळ माहिती दिल्याबद्दल अत्यंत धन्यवाद! परंतु ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग नामदेव महाराजांनी कोरड्या विहीरीला पाणी आणले ठिकाण दाखवलेस नाही ना मा का कुवा म्हणून कोलाज जी नावाचे गाव आहे याविषयी थोडाही उल्लेख आपण केला नाही ही दुर्दैवाची बाब आहे कारण त्याला अंधश्रद्धा समजून डावलले आहे.
Jai Namdevaharaj ki jai
कोरड्या विहिरी ला पाणी आले होते ते ठिकाण कोलायत राजस्थान येथे आहे
पंजाब मध्ये नाही
Dnyaneshwar mauli Samarth Ramdas Swami sant namadev maharaj hyani ghadavalela maharashtra tipu sultan aurangabad la samarthan det ahe ashya Maharashtra la devendra fadanavis saheb atyant Pramanik abyasu susanskrut kartutvavan charitravan netyachi atyant garaj ahe jay modiji jay devendra fadanavis saheb jay Ramdas Athawale saheb
संत नामदेवांना पंजाबात खूप आदराचे स्थान आहे, रामदास ही तिकडे गेला होता पण त्याला कोणी काळं कुत्रं ओळखत नाही
Ka re ashya shivya deto Randa's Swamy na jaun paha TH-cam var Randa's Swamy movie scene kelel Ramdas swamy
Aisa mt bolo bhai sebhi sent braber h
😢 अस नका करू हे राजकारण्यानी परलेले द्वेष आहे
सगले संत महान होते
रामदासनी खुप ग्रंथ लिहिले अहेत
शीख गुरू हरगोविंद, व समर्थ रामदास स्वामी यांची कश्मीरमध्ये भेट झाली या भेटी संदर्भात माहिती पंजाबी आणि मराठी दोन्ही कागदपत्रांमध्ये भेटते. दोघांमध्ये अतिशय सुंदर असा वार्तालाप झालेला आहे. समर्थांचे कार्य तमिळनाडू कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात अतिशय महान असे आहे. त्यांचे अनेक मठ तिकडे आहेत. एखाद्या महापुरुषा विषयी वाईट बोलताना आधी स्वतःची लायकी बघितली पाहिजे.
ओळखले नाही तरी काही फरक पडत नाही