मोदक बनवताना आली धमाल..😄 | Village Style Cooking | गावाकडच्या पार्ट्या | Upashi Mitra Mandal
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2023
- अतिशय महत्वाचे मुद्दे... शेवट पर्यंत पहा, एक गुड न्यूज आहे..😊 विडिओ लिंक : • अतिशय महत्वाचे मुद्दे....
गैरसमज - कृपया संपूर्ण विडिओ पहा..🙏
विडिओ लिंक : • गैरसमज - कृपया संपूर्ण...
( कृपया सदर पोस्ट संपूर्ण वाचावी, म्हणजे गैरसमज होणार नाही. )
मंडळी, तुम्ही आमचे विडिओ फार आवडीने पाहता त्यासाठी सर्वप्रथम आमच्या संपूर्ण टीम तर्फे सर्वांचे खूप खूप धन्यवाद..🙏
आपल्या 'उपाशी मित्र मंडळ' या चॅनेलवर दर शनिवारी विडिओ पब्लिश होतो, परंतू काही प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की आठवड्याला दोन विडिओ पब्लिश करावेत, तर त्यासाठीच आम्ही 'Prime Membership' हा उपक्रम घेऊन आलो आहोत.
तर मंडळी, आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या चॅनेलचा 'Prime Member' झाल्यावर तुम्हाला आठवड्याला अजून एक विडिओ पाहता येणार आहे जो दर बुधवारी Prime Member's साठी दाखवला जाईल आणि आपला रेग्युलर विडिओ नेहमीप्रमाणे दर शनिवारी सर्वांसाठी पब्लिश होणारच.
Prime Member's साठी असणार्या विडिओ मध्ये तुम्हाला कॅमेरा मागची धमाल, Bloopers, पार्टी सुरू होण्याआधी तयारी कशी केली जाते, पार्टी झाल्यानंतरच्या गंमती-जमती आणि बरच काही... अशा गोष्ठी पहायला मिळतील.
"उपाशी मित्र मंडळ" हे आपल्या सर्वांच्या आवडीचं चॅनेल चालविण्यासाठी महिन्याला खूप खर्च होत असतो, त्यासाठी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 'Prime Member' होऊन आम्हाला नक्की सपोर्ट करावा..🙏
'Prime Member' होण्यासाठी Instatgram वर मेसेज करा. 👇
Insta id - @ym.upashimitramandal
काहींचा गैरसमज होऊ शकतो यासाठी पुन्हा एकदा आठवण करून देत आहोत की दर शनिवारी आपला विडिओ सर्वांसाठी नेहमीप्रमाणे पब्लिश केला जाईलच, जो की निशुल्क आहे. Prime Member होणे सर्वांना शक्य नाही हे आम्हाला माहीत आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या विडिओंना Like, Share करून सपोर्ट करताय हे देखील खूप मोलाचं आहे. असच प्रेम कायम ठेवा, आपल्यासाठी पार्टीचे विडिओ याहून आकर्षक बनविण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद..🙏
Insta @ym.upashimitramandal.
उपाशी मित्र मंडळ by @YesMaharaja
.
.
Insta I'd @YesMaharaja
पार्टी, पार्टी आणि फक्त पार्टी
गावाकडच्या पार्ट्यांची धमाल..
पार्ट्यांची मज्जा मस्ती धमाल...
.
.
.
#villagecooking
#yesmaharaja
#upashimitramandal - บันเทิง
रोशन दादा तू बोल पन लिमिटेड च बोल बाकी फक्त उपाशी मित्र मंडळ ला पहिल्या सारख जास्त बोलू देत
हो 👍❤️
Ho philyasarkhe asude
Are roshan pls tu nkoch boluch...tuzyamule ichha nhi hot baghaychi....adhi sarkh fakt 5 janch rahu de....nhitr subscribers kami hotil...pls tu nko rahus....he 5 janach best ahe ajun additional nko konch.....pls..🙏🙏🙏🙏🙏
Aamch upashi mitr mandal jas ahe tasch pahaych ahe. Pls
Ho tymule views Kami alet
मस्त व्हिडिओ ऑल टीम. आणि भारी काय वाटलं माहिती आहे.पूर्ण व्हिडिओ संपे पर्यन्त रात किड्या चा आवाज (ढेप्सा किड्या चा आवाज)👌
धन्यवाद ❤️❤️
रोशन तु नकोस बोलू दादा ला सांग बोलायला व्हिडिओमध्ये आणि सुप्रेश लाही बोलायला सांग ❤ love from Pune🙏💖
Same mi last time bolalo ...
Description मध्ये विडिओ आहे तो पहा.. 👍❤️
Avaj changla nahi roshan cha
दादा la आणि supresh la बोलू दे
२००४ नविन टाक
गव्हाच्या पिठात तेल घालून मळून घ्यावे पिठ झाकण ठेवावे नंतर पारी लाटून मोदक वळून घ्या
👍👍❤️❤️
मोदक छान झाले.मोदक बनवण्याचा प्रयत्न छान केला.कॅमेरा समोर उपाशी मंडळ बोलायला लागले. बाल्या दादा आणि रुपेश दादा छान बोलतात.
धन्यवाद ❤️❤️
❤❤👍chan modak banvle
Thanks ❤️
Khup chan zalet modak
Thanks ❤️
तळलेले मोदक एक नंबर 👌👌👌👍👍👍👍👍
धन्यवाद ❤️
Ganesh chathurtichya khup khup shubeccha mitrano tumha saglyana
🙏🙏❤️❤️
तुम्ही हॉटेल का नाही चालु करत कारण तुम्ही जेवण खुप छान करता .मराठी माणुस पण खुप छान हॉटेल चालु शकतो हे दाखवून दया.
करूया भविष्यात 👍❤️
Roshan you r good in direction....pls take that position..
Thanks ❤️
रोशन तू खूप बोलतो बाकीचे ५ पाच जण उपाशी मित्र मंडळ आहे त्यांना जास्त बोलायला सांग तेखूप कमी बोलतात आजचा मेणू खूप छान डाळ भात मोदक combination मस्त ❤❤😊😂
हो 👍
धन्यवाद ❤️
गणपती बाप्पा मोरया 🎉
🙏🙏❤️❤️
Ye aale re .❤❤❤
❤️
Very very nice 👍👍👍 कधी मिळणार पंगती मध्ये बसायला.
धन्यवाद ❤️
या तुम्हीपण 👍❤️
खुप छान झालेत मोदक ❤❤,👌👌👍👍
❤️❤️❤️
मस्त
❤️❤️
नॉनव्हेज मधे काही नविन आणा रोशन भाऊ✌🤗
From_विरार
हो ❤️❤️
Mast vedio 👌👌👍
Thanks ❤️
Rupesh la cutting cha kamatun mukt kra😂😂😂😂 n supresh la dya😂😂
😂😂😅😅
Nice 👍👌🎉🎉🎉
🙏🙏❤️❤️
दादा मोदक मस्त झालेत ! आजचा menu मस्त होता
धन्यवाद ❤️❤️
Dada bakichyana sudha bolu det 😢
हो ❤️
Nice ❤❤❤
❤️❤️❤️
Mast video ❤❤
Thanks ❤️
👌👌👌👌
❤️
खुप भारी 👍👌😀
धन्यवाद ❤️❤️
Ganpati Bappa morya
🙏🙏❤️❤️
गणपति बप्पा मोरया
❤️❤️
❤❤
❤️❤️❤️
👌👌👌👌👍👍👍👍😍😍
❤️❤️
Ganpati bappa morya
🙏❤️
दादा तुमचा तिखट मसाला याची रेसिपी दाखवा. मसाल्याचा रंग खूप सुंदर आहे.
हो दाखवितो... 👍❤️
नमस्ते सगळ्यांना
तुम्ही कोणता मसाला किंवा तिखट वापरता रंग छान लालभडक येतो
नमस्ते..
धन्यवाद
हो सांगू.. 👍
👌👌👌❤️❤️❤️👍👍👍
❤️❤️
आमच्याकडे गूळ आणि खोबरे एकत्र करून मोदकचे सारण किंवा चूरण बनविले जाते
छान ❤️
Nice video . supresh doctor 🏥💊💊 kade ja re baba .angavar kadu nako kalji ghe
Thanks ❤️❤️
झाला बरा आता
Roshan tuza aavaj irritate hotoy!
Video madhe Roshan ne bolu naye, aadhi hot tasach chalu rahude..
👍❤️
Aadhi chaan hota. Nahi bolla tar chalel re. Red Soil Story wali Pooja and company bagh kase banvtaat.
👍❤️
Roshan tu fakt video kad mademade nako bolu
Ok.. th-cam.com/video/hjKW82tQ-_A/w-d-xo.html
Supresh shivai majja nhi kuthe gela to
येईल लवकरच ❤️
सारण बोलतात
👍👌
Roshan dada tu bol
❤️❤️❤️
काल आमी तादला ची पिठचे बोर बनवली
छान ❤️❤️
Are roshan bhav tu boluch nko.tu tuzya video madhe boltos te Good pn ithe tech boltat te yogya diste.
हो.. th-cam.com/video/hjKW82tQ-_A/w-d-xo.html
Sorry pan roshan chi badbad khup vatate.
पूर्ण विडिओ पहा please
Roshan bahu tu nako bolus...tyana ch chan vatat.....
Ajj maja nahi ali
Roshan tu nko bolu bhai
Ok
Roshan tuza avaj changla nahi ani mala subscription pn ghyaych nahi tyamul bye unsubscribe krto
👍❤️
Compulsory nahi aahe subscription...