Visapur Fort Trek In Mansoon 🌧☔️😍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • मुबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा (बोर) घाटाचे संरक्षण करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.पायऱ्यांच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी लक्ष वेधून घेते. गडावर एक मोठे जातेही आहे.गडावर प्राचीन काळातील महादेवाचं मंदिर आहेत. मंदिराच्या समोरच मोठा तलाव आहेत.
    🎈कसे जावे:-
    मुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या छोट्या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.
    १) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाडा घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण पुन्हा एकदा मोडकळीस आलेल्या पायऱ्यांपाशी पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.
    २) दुसऱ्या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.
    ३) मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्सप्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे.
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    #travel #travelblogger #vlog #vlogger #vlogs #youtube #youtuber #blog #blogger #bloggerlifestyle #blog #blogger #love #fashion #instagram #instagood #photography #follow #lifestyle #style #bloggerstyle #like #travel #blogging #fashionblogger #photooftheday #food #beauty #life #bloggers #art #bloggerlife #blogpost #influencer #k #ootd #instadaily #makeup #picoftheday #music

ความคิดเห็น • 18

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 หลายเดือนก่อน

    Khoop. Sundar. Nisarg 💓

  • @adityagite8031
    @adityagite8031 2 หลายเดือนก่อน +1

    🔥

  • @adityapasalkar9501
    @adityapasalkar9501 2 หลายเดือนก่อน

  • @vivekfalke7673
    @vivekfalke7673 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan dada.
    Kadhi geltas , pavus nahi hota ka.
    Amhi pn 29 june la janar aho.
    Tar paaithy la hotels ahet ka.
    Reply kar dada

    • @Travel_with_Swapy
      @Travel_with_Swapy  2 หลายเดือนก่อน +1

      Mi 13 june la gelo hoto tevha jatana navta paus pn vrti khup paus zala.Hotels paythyala patan gavamadhe khup sare hotels ahet. Ani lohgad chya paythyala pn bhetun jatil hotels khup sare. Thank you 🥰

    • @vivekfalke7673
      @vivekfalke7673 2 หลายเดือนก่อน +1

      Varti paus zalya vr mg shelter ahe ki kahi.

    • @Travel_with_Swapy
      @Travel_with_Swapy  2 หลายเดือนก่อน +1

      @@vivekfalke7673काही ठिकाणी आहे जागा पण जाताना सोबत छत्री / रेनकोट घेऊन जावा.

    • @vivekfalke7673
      @vivekfalke7673 2 หลายเดือนก่อน

      Ok dada ,Thank you.

    • @vivekfalke7673
      @vivekfalke7673 2 หลายเดือนก่อน

      Dada Visapur javal chy local person ch phone number asel tar deto ka. Ekda weather vicharto tyyna

  • @vishalghume9687
    @vishalghume9687 2 หลายเดือนก่อน +1

    Udya mi janar ahe tikde paus aahe ka aani gardi asel ka

    • @Travel_with_Swapy
      @Travel_with_Swapy  2 หลายเดือนก่อน

      Ho paus tr fix asnarch Ani sunday mule gardi pn asel😊

    • @vivekfalke7673
      @vivekfalke7673 2 หลายเดือนก่อน

      @vishalghumne9687 gele hote ka tumhi Visapur fort la. Pavus hota ka.

    • @Travel_with_Swapy
      @Travel_with_Swapy  2 หลายเดือนก่อน

      @@vivekfalke7673 Tikde daily paus astoch ya days mdhe

  • @user-wi3ln1dk3t
    @user-wi3ln1dk3t 2 หลายเดือนก่อน

    Kadhi geltas Bhava