Baby Shower | Dohale Jevan | Kuni Yenar ga | ओट भरणी | Janma baicha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • डोहाळे जेवण म्हणजे नक्की काय? असा प्रश्न आपल्याला पडतो. डोहाळे लागतात म्हणजे नक्की काय होतं? तर महिलेच्या गर्भात साधारण पाचव्या महिन्यात बाळाची स्पंदने जाणवू लागतात. या बाळाच्या काही इच्छा असतात, त्यानुसार होणाऱ्या आईला खावेसे वाटते. त्यालाच डोहाळे लागणे असे म्हटले जाते. साधारण सातव्या महिन्यात बाळाची वाढ ही पूर्ण झालेली असते आणि त्यावेळी बाळाला अधिक अन्नपुरवठा लागतो. त्यामुळेच महिलेसाठी डोहाळे जेवण आयोजित करण्यात येते आणि बाळाचे चोचले अर्थात महिलेचे डोहाळे यावेळी पुरविण्यात येतात.
    तर दुसरा भाग म्हणजे, पहिले तीन महिने झाले की, चोरओटी भरण्यात येते आणि त्यानंतर सातव्या महिन्यात परंपरा आणि रीतीनुसार सर्वांनी ओटी भरण्याचा कार्यक्रम करण्यात येतो त्याला ओटीभरणे अथवा डोहाळे जेवण असे म्हटले जाते.
    #babyshower #baby #babygirl #babyboy #newborn #handmade #birthday #love #wedding #s #bridalshower #party #n #birthdayparty #babylove #babyfashion #pregnant #os #babies #kids #eventplanner #k #balloons #bebe #pregnancy #babyshop

ความคิดเห็น • 3

  • @user-db6mw5dx4i
    @user-db6mw5dx4i 3 หลายเดือนก่อน +2

    Congratulations Neha. God bless you with good health and wish you safe delivery my dear 💖💖🎉🎉 lots of love from Jacintha

    • @nehadalvi8286
      @nehadalvi8286  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much ❤

  • @user-qb4bp5dd9t
    @user-qb4bp5dd9t 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤