कर्जत एक्सप्रेस राजा 777 मुलाखत / बैलगाडी शर्यत / khillar cow

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 147

  • @indrajeetjadhav2700
    @indrajeetjadhav2700 2 ปีที่แล้ว +37

    खिल्लारच पाळा मैसुरिचा मोह टाळा खिल्लार महाराष्ट्राची शान

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 ปีที่แล้ว +3

    बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव आहे मोठा लक्षा 👑👑👑 आनी त्याची गाडी तुम्ही मारलीय ही खुप मोठी गोष्ट आहे 👍👑👑👑👑

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy 2 ปีที่แล้ว +13

    बैलाची पैदास करण्याचा निर्णय जबरदस्त आहे

  • @vaibhavchavan6084
    @vaibhavchavan6084 2 ปีที่แล้ว +10

    मुलाखतितला प्रमुख विषय खिल्लार जतन आणि पैदास एक नंबर

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 2 ปีที่แล้ว +9

    कुणीही कितीही काहीही बोला शर्यत क्षेत्रात एकच किंग उत्तम ड्रायव्हर वाटेगावकरांचा लाखों दिलोंकी धडकण हिंदकेसरी मोठा लक्षा

  • @ajitisame9797
    @ajitisame9797 2 ปีที่แล้ว +5

    शेठ खूप मोठ मन आहे तुमचं असेच विचार करून सगळ्यांनी बैल पळवावे

  • @VishuB8406
    @VishuB8406 2 ปีที่แล้ว +12

    शेठ तुमचं विचार खूप छान आहेत. राजा तुमच सोन आहे. असाच नाद करा.

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 2 ปีที่แล้ว +6

    Sir तुम्हि जो खिल्लार पैदास चा निर्णय घेतलाय अतिशय योग्य आहे..
    असच करुन दाखविणे नुस्त बोलन्यापेक्शा चागले खुप् छान dicision .. complete करा project
    अनि रायबान खुप जातिवंत top चा खिल्लार आहे त्याचि मुलाखत घ्या🙏

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 2 ปีที่แล้ว +3

    एक विनंती आहे, कृपया मुलाखत घेताना
    बैलाचा स्वभाव कसा आहे ? घरी व मैदानात
    बैल घरच्यांबरोबर कसा राहतो ?
    घरच्यांचे बैलाबरोबरचे नाते कसे आहे ?
    आणि जिंकून आल्या नंतर बैलास दारात आैक्षण कशा प्रकारे करतात आणि त्याला बैलाचा प्रतिसाद कसा असतो ?
    हे प्रश्न प्रत्येक मुलाखती मध्ये विचारावेत त्याशिवाय बैलाला पुर्ण जाणून घेणे अशक्य आहे....
    बाकी मुलाखत खुप छान घेता आपण, पहिल्या प्रश्नाचे उत्तर संपेपर्यंत वाट बघता आणि मग दुसरा प्रश्न विचारता.... उतावळपणा बिल्कुल करत नाही हि तुमची गोष्ट एक चांगल्या पत्रकारीतेचं लक्षण आहे...
    धन्यवाद राजा दाखवल्या बद्दल....

  • @Ramesh.535
    @Ramesh.535 2 ปีที่แล้ว +1

    Kadhi mahit pan navhat raja baddal kiti palato kasa palto samor baghitala virkarwadi madhe tevha kalal raja kay ahe te . Khup speed ne palato

  • @abhijeetkarkare5198
    @abhijeetkarkare5198 2 ปีที่แล้ว +46

    गौतम भया राजा माणूस...👑

  • @shrikantkakade1116
    @shrikantkakade1116 2 ปีที่แล้ว +15

    दिलदार मनाचा राजा माणूस गौतम भैय्या👑👑

  • @sumitshelar5210
    @sumitshelar5210 2 ปีที่แล้ว +13

    समीरशेट भोईर मोठागाव यांचा सरदार ची मुलाखत घ्या🙏

  • @akshaychavan9918
    @akshaychavan9918 2 ปีที่แล้ว +1

    धनाजी तात्या शिंदे सैदापूर करांची मुलाखत घ्या खूप भारी मुलाखत देतात तात्या

  • @vivek4205
    @vivek4205 2 ปีที่แล้ว +13

    Channel असाच चालू ठेवा आणि नवीन नवीन व्हिडिओ लवकर upload करा

  • @ashishakhade6275
    @ashishakhade6275 2 ปีที่แล้ว +21

    सर तुम्ही घेतलेल्या निर्णय चांगला आहे

  • @vishaldhengle78
    @vishaldhengle78 2 ปีที่แล้ว +8

    सेम सुंदर वाणी आहे ❤️‍🔥

  • @bhanudassonawale247
    @bhanudassonawale247 2 ปีที่แล้ว +2

    Ek no mulakat karjat express Raja 777 thanks

  • @dzxfragieog3986
    @dzxfragieog3986 2 ปีที่แล้ว +6

    सर भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत चे मानकरी श्री रामनाथ शेठ वारींगे यांची मुलाखत घ्या 🙏 तालुका मावळ

  • @Sachinvirkar-e9o
    @Sachinvirkar-e9o 2 ปีที่แล้ว +18

    सोनारपाड्याचा हिंदकेसरी मोठा सोन्या याची मुलाखत घ्या🙏🙏🙏

    • @lion85523
      @lion85523 2 ปีที่แล้ว +1

      Ghetle dada ni

  • @kishoragam7242
    @kishoragam7242 2 ปีที่แล้ว +1

    काय मुलाखत दिली छान 👌👌👌

  • @NRR344
    @NRR344 2 ปีที่แล้ว +23

    बैल मला खूप आवडला, खूप छान आहे बैल सुंदर गत आहे same आहे.shet खूप छान बोलले,सोन्या ची पैदास करा,सुंदर ची पण खिल्लार वाचली पाहिजे.मथूर ची गाडी मारा

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 2 ปีที่แล้ว +1

    Full respect .Khup tras ghetlay bhavane naad karayla💞🙏

  • @sanketharad2902
    @sanketharad2902 2 ปีที่แล้ว +4

    तुमचा स्वभाव खूप छान आहे. मी मुरबाड वरून तुमची शर्यत पाहण्यासाठी येतो मला. राजा बैल कोणाला वाट पण नाही का हा बैल एवढा पळत असेल म्हणून 🔝 10 मध्ये मध्ये राजा बैल आहे आणि तुमचा स्वभाव खूप रॉयल आहे. धन्यवाद शेट🙏🙏🙏🙏

  • @S7_Sharyat
    @S7_Sharyat 2 ปีที่แล้ว +1

    हिंदकेसरी साबण ची मुलाखत घ्या...मुकाम पोस्ट चिंचनी मंगरूळ.तालुका-खानापूर जिल्हा सांगली.

  • @sumitdj8390
    @sumitdj8390 2 ปีที่แล้ว +12

    इस्लामपूर मधे भारत आणि राजा ची गाडी होती काय गाडी पळाली होती राव

  • @rohidassatpute304
    @rohidassatpute304 ปีที่แล้ว +2

    हिंदकेसरी डा्यवर उत्तम भाऊ वाटेगाव

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 2 ปีที่แล้ว +9

    sonu shet ekdam mature talking perfect interview..
    Raja kharach Raja ahe

  • @Animalworld-zl4yu
    @Animalworld-zl4yu 2 ปีที่แล้ว +8

    सोनारपडचा सोन्या ची मुलाखत घ्या

  • @sanketgadankush2674
    @sanketgadankush2674 2 ปีที่แล้ว +6

    2019 मध्ये महाराष्ट्र केसरी प्रशांत डायवर चिंचणेर यांचा दावणीला होता राजा

  • @shivrajshinde4088
    @shivrajshinde4088 2 ปีที่แล้ว +4

    राज्या सारख मन आनी मनासारखा राज्या... फक्त गौतम भैय्या...

  • @pranit77299
    @pranit77299 ปีที่แล้ว +3

    Raja Bharat mathur mehbub maggi vajir badal sarjya sonarpadyacha Sonya raigad thanechi Shan ahet🔥🔥

  • @krishnakumarsalate8064
    @krishnakumarsalate8064 ปีที่แล้ว

    Ghadage सर बावदंच्या बगड़ातिल hiryachi पैदास आहे का त्याची paidas झाली पाहिजे ऐसे मला vatate 🙏

  • @akshaybhalerao6064
    @akshaybhalerao6064 2 ปีที่แล้ว +10

    सर मोठ्या सोन्याची मुलाखत घ्या.

  • @prasaddhane4636
    @prasaddhane4636 2 ปีที่แล้ว +1

    खरच सर खुप छान तुमचे विचार

  • @ajaygotarne7048
    @ajaygotarne7048 2 ปีที่แล้ว +3

    100k लवकरच,,,,, ऑल द बेस्ट,,,भाऊ,,,,

  • @anandtonpe7914
    @anandtonpe7914 2 ปีที่แล้ว +4

    सोनारपाडा सोन्या बैलाची मुलाखत घ्या शेठ

  • @akashbhoir6971
    @akashbhoir6971 2 ปีที่แล้ว +7

    Raja 777 😍

  • @sushantdesai7376
    @sushantdesai7376 2 ปีที่แล้ว +3

    King Raja my fevret..

  • @parvejpathan_248
    @parvejpathan_248 2 ปีที่แล้ว +1

    छान झाली मुलाखत...

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 ปีที่แล้ว +2

    लक्षा 👑👑👑👑

  • @abhishekgavali8211
    @abhishekgavali8211 2 ปีที่แล้ว +2

    आठवणीतील बैल... जुन्या होऊन गेलेल्या बैलांची मुलाखत घ्या...

  • @omchorgade7075
    @omchorgade7075 2 ปีที่แล้ว +1

    राजू मोडक यांच्या हिंदकेसरी बिरज्या ची मुलाखत ग्या

  • @kalpeshbhanusghare286
    @kalpeshbhanusghare286 2 ปีที่แล้ว +5

    मावळचा फाकड्या ओम्या ची मुलाखत घ्या
    काल १.नंबर फायनल JCB चा मानकरी

  • @pramodadsul9987
    @pramodadsul9987 2 ปีที่แล้ว +4

    दिलदार मनाचा राजा माणूस आदरणीय मार्गदर्शक भैय्यासाहेब ०१

  • @OmkarPatil-bi6gv
    @OmkarPatil-bi6gv ปีที่แล้ว +2

    बैलगाडी शर्यत क्षेत्रातील नामांकित व्यक्ती महत्व गौतम भैया काकडे देशमुख आणि सोनु शेठ भोपतराव राजा 777

  • @rajendradevkar1294
    @rajendradevkar1294 2 ปีที่แล้ว +3

    गौतम भैय्या राजा माणूस.

  • @chavanmahesh9883
    @chavanmahesh9883 2 ปีที่แล้ว +7

    दादा वाहागाव च्या निशाण ची मुलाखत घ्या

  • @kalpeshbhagat398
    @kalpeshbhagat398 2 ปีที่แล้ว +1

    Raja king

  • @sachinbkamblearya
    @sachinbkamblearya 2 ปีที่แล้ว +2

    Bhopar gav Dombivali satya shet Patil hynchya bailachi ek mulkhat ghya yevdha sundar bail kuthech baghayla bhetla ny

  • @akshaygujar1439
    @akshaygujar1439 2 ปีที่แล้ว +1

    Gautam bhiyaa khup motha mana cha Raja manus dildar manus

    • @akshaygujar1439
      @akshaygujar1439 2 ปีที่แล้ว +1

      Bhau Sundar aani bharat nantr jr konti gadi farak deun palnari asel na tr ti aata aadat wasr aahet kondve,satara yethil chota satpal aani morghar,satara cha laksha ek wela mulakhat jarur ghya aani tyancha video pn aahe TH-cam la ekda bagha ch

  • @kb_slowmo
    @kb_slowmo 2 ปีที่แล้ว +4

    वावरले चा पक्षा ची मुलखात घ्या.

  • @jimmypattinson3299
    @jimmypattinson3299 2 ปีที่แล้ว +1

    Ankush Gadge ( Badlapur) Maharashtra King Shiva Hyanchi mulakat ghya

  • @suhasbhosale3396
    @suhasbhosale3396 2 ปีที่แล้ว

    Ek no इंटरव्ह्यू

  • @नादफक्तबैलगाडा-थ5ल
    @नादफक्तबैलगाडा-थ5ल 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या कडे गावरान खिल्लार आहे आणि तो मला विकायचा आहे जुंपून ची बोली आहे

  • @OmkarPatil-bi6gv
    @OmkarPatil-bi6gv 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राचा किंग आहे राजा

  • @saurabhpatil6540
    @saurabhpatil6540 2 ปีที่แล้ว +1

    कृष्णा कटेकर भंगरपाडा यांची मिलाख़त घ्या

  • @tejastamhane7301
    @tejastamhane7301 2 ปีที่แล้ว

    रामनाथ शेठ वारिंगे मुलाखत घ्या.

  • @sumitshelar5210
    @sumitshelar5210 2 ปีที่แล้ว +2

    १ नंबर सोनूशेट

  • @sachinbkamblearya
    @sachinbkamblearya 2 ปีที่แล้ว +1

    Ek no sonu shet

  • @ganeshdhule5094
    @ganeshdhule5094 2 ปีที่แล้ว +3

    777 Raja 🔥🔥👑👑

  • @riteshmhaskar6706
    @riteshmhaskar6706 2 ปีที่แล้ว +1

    👍

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 2 ปีที่แล้ว +3

    गौतम भैया काकडे दिलदार मनाचा राजा माणुस

  • @सचिनदिंडे
    @सचिनदिंडे 2 ปีที่แล้ว

    नाव गाव काय

  • @saurabhgavate5396
    @saurabhgavate5396 2 ปีที่แล้ว +2

    नाथा फडके यांच्या बादल ची मुलाखत घ्या

  • @kalpeshthange6952
    @kalpeshthange6952 2 ปีที่แล้ว +1

    Dada Rajya la part anal khup changl kelas aplya karjat ch nav khup moth kelay bailgada sharyti madhe

  • @Pratik_pawar_73
    @Pratik_pawar_73 2 ปีที่แล้ว +2

    Sonarpadyachi sonya chi mulakhat ghya sheth

  • @naadbailgadacha
    @naadbailgadacha 2 ปีที่แล้ว

    फौजांनी ग्रूप बुलढाणा यांच्या बब्या मुलाखत घ्या धंगरी कोसा आहे बैल

  • @lalasojadhav574
    @lalasojadhav574 2 ปีที่แล้ว +4

    दिलिप डायवर शिरसवसतीकर यांची मुलाखत घ्या

    • @u.Fearless_Boy
      @u.Fearless_Boy 2 ปีที่แล้ว

      मुलाखत आहे पाहा..ह्याच चॅनल वर

  • @dingdong7785
    @dingdong7785 2 ปีที่แล้ว

    किसना बैलाची मुलाखत घ्या बदलापूर दहीवली नितीन गवळी आणि संतोष गवळी यांचा घरचा साज

  • @PRANAVREMIX07
    @PRANAVREMIX07 2 ปีที่แล้ว +1

    KhillaR❤

  • @vivek4205
    @vivek4205 2 ปีที่แล้ว +2

    ❤️🔥

  • @prathmeshpawar5518
    @prathmeshpawar5518 2 ปีที่แล้ว +1

    👑 राजा 👑

  • @rahulpawar3333-r3p
    @rahulpawar3333-r3p 2 ปีที่แล้ว +2

    राज्या आणि सोनारपाड्याचा सोन्या याची दोन्हीची गाडी खुप पलेल

  • @sslight5837
    @sslight5837 2 ปีที่แล้ว

    Sir Nilesh kale chi mulkhat ghya topchi bail ahe tyachr

  • @sandeshmusicproduction4635
    @sandeshmusicproduction4635 2 ปีที่แล้ว +2

    Raja 777 ✌️✌️✌️🔥🔥🔥

  • @arvindgaikwad2899
    @arvindgaikwad2899 2 ปีที่แล้ว +1

    आमच्याकडे पंढरपुरी खिल्लार खोंड विक्रीस आहे

  • @harshwardhanlad6709
    @harshwardhanlad6709 2 ปีที่แล้ว +6

    Sonarpadayacha Sonaya chi mulakhat

  • @gn-desimelodies2078
    @gn-desimelodies2078 2 ปีที่แล้ว +1

    माझा गोरा पण कर्जत ला दिला आहे...सोनूशेट यांच्या गावापासून जवळ आहे. ..

  • @sachinsapkal2897
    @sachinsapkal2897 2 ปีที่แล้ว +2

    🔥🔥🔥🔥

  • @rajeshpatil8424
    @rajeshpatil8424 2 ปีที่แล้ว

    आवडलं आपल्याला

  • @adityamore2643
    @adityamore2643 2 ปีที่แล้ว +1

    खिलार काऊ चा नंबर द्या

  • @ravindralohakare8175
    @ravindralohakare8175 2 ปีที่แล้ว +3

    सोनु शेठ लाखात एक कर्जत एक्स्प्रेस...

  • @yuvrajmore3045
    @yuvrajmore3045 2 ปีที่แล้ว

    🔥raja🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @pankajshelke6471
    @pankajshelke6471 2 ปีที่แล้ว

    Raja 🔥

  • @subhashmali7674
    @subhashmali7674 2 ปีที่แล้ว

    कर्जत कर म्हणुन राजाने सोनूशेठ नाव गाजवल भारी

  • @niteshhadap9935
    @niteshhadap9935 2 ปีที่แล้ว +2

    ✌️✌️

  • @vivek4205
    @vivek4205 2 ปีที่แล้ว +2

    ❤️💥💯

  • @dattapawar983
    @dattapawar983 2 ปีที่แล้ว

    सर्कस फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य मुलाखत घ्या

  • @rahulpawar3333-r3p
    @rahulpawar3333-r3p 2 ปีที่แล้ว

    सयाजी बाबर (नाना) गारडी याची मुलाखत घ्या

  • @Cyzncg-vk6oi
    @Cyzncg-vk6oi 2 ปีที่แล้ว +5

    Rakus 1919 cha kgf chi mulakhat ghe

  • @shantanupol4062
    @shantanupol4062 2 ปีที่แล้ว +1

    सातारा मुंबई कुठे पण पळाला पाहिजे

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 2 ปีที่แล้ว +4

    कर्जतची शान राजा

  • @abhijeetbhamgar1705
    @abhijeetbhamgar1705 2 ปีที่แล้ว

    निलेश दादा काळे ची मुलाखत ग्याना

  • @roshanpawar5572
    @roshanpawar5572 2 ปีที่แล้ว +2

    DSP group sarpanch mulakhat ghya

  • @pranavshinde9616
    @pranavshinde9616 2 ปีที่แล้ว +1

    सासवड ला आमच्या सेमी मधी होता 2 छकड्याने गाडी मारली होती

  • @viral-maharashtra
    @viral-maharashtra 2 ปีที่แล้ว

    😍😍

  • @sachin07hosurkar79
    @sachin07hosurkar79 2 ปีที่แล้ว

    Nice 👍

  • @prembhingarkar754
    @prembhingarkar754 2 ปีที่แล้ว

    Mehboob chi mulakhat gya ki

  • @rajlot2643
    @rajlot2643 2 ปีที่แล้ว +1

    Mg46 lakshya ekvira tyanchi mulakhat ghya