सर आपण या व्हिडिओ मधून दिलेली माहिती खूप सुंदर आहे आणि मागील खूप दिवसापासून तुम्हाला फोन करून मी माहिती मागत होतो पण आज मला या व्हिडिओ मधून सर्व माझ्या प्रश्नांचे समाधान झालेले आहे...... धन्यवाद सर
सर माझा डिप्लोमा झाला आहे मी आता इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेणार आहे अजून कोठेही ऍडमिशन कन्फर्म झाले नाही... ऑनलाइन फॉर्म भरताना बोनाफाईड गरजेचे आहे बोनाफाईड ऐवजी शाळा सोडल्याचा दाखला वापरू शकतो का....?
बी ए प्रथम वर्ष 2022-23पुर्ण शिक्षण झाले आहे तर 2023-24या वर्ष मी प्रवेश घेतला नव्हता तर माझा एक वर्ष गप पडला आहे तर मी बी ए द्वितीय वर्ष फार्म भरता येत का 2024-25या वर्ष करिता❤😊
ही काय पद्दत आहे व्यावसायिक इंजिीअरिंगचे कॅप राऊंड हे 10 सप्टेंबर पर्यंत चालत आहे आणि कॅप राऊंड होयाच्या आधीच कसे फॉर्म भरणार , त्यात कॉलेज चे बोनाफाईड द्यायचे कसे कॅप राऊंड होयाच्य आधी
@@yogeshjadhav843 खरं तर तू बोनाफाईड चा ऑप्शन नको हवा होता परंतु तो आहे त्यामुळे फॉर्म पूर्ण होत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनी एकत्र येऊन सहाय्यक आयुक्तांना ही गोष्ट लक्षात आणून देण्याची गरज आहे.
@@VidyarthiMitra-zi6vnसर याच्य वर काही उपाय सूचवा सर please Reply दया नाही तर वीडियो द्वारे कडवा सर आम्ही खूप आड़छाणित आहोत engineering student नागपुर ला addmition घ्यायचे आहे
काही कार्यांमध्ये समाज कल्याणा करिता ऊर्जा असते ती दाबुन असलेली ऊर्जा बाहेर आली की लोककल्याणकारी कार्यासाठी किती महत्वाची असते ते आपल्या पुढे आहे . खुप खुप धन्यवाद शुभेच्छा अभिनंदन
Sir form bharat astana current qualification madhe stream voice kelyas collage list yet nahi... Fill hot nahi... Diploma ahe interior design so kay kru sir... 🙏🙏 help me.
@@ShashikantWaghmare2005 होस्टेलला फॉर्म भरायचा असेल तर तो फर्स्ट इयर पासूनच भरावा लागतो. त्यामुळे माझ्या मते तुम्ही अप्लाय करू शकत नाही. परंतु अप्लाय करून बघू शकता जर फॉर्म सबमिट झाला आणि प्रवेश मिळाला तर तो उत्तमच आहे. फॉर्म भरायला कुठलेही शुल्क लागत नाही. त्यामुळे फॉर्म भरायला हरकत नाही.
Sir marksheet kontya semester chi upload karavi ? Sarv 6 semester chya ki fakt 6th semester chi ? 2) Marks purn 6 semester Che + Karun takke takayache ? 3)Ki fakt last 5 aani 6th sem Che marks takave ?
Sir yavrshi mi m pharmacy krnar ahe ajun admission suru zale nahi hostelchya form mdhe current college chi information fill kraychi ahe.. tr tyabdl kahi solution sanga please sir🙏🙏
Sir asa ch student sathi available rha amhi sagda tumhla support kru TH-cam vr thank s a lot ki tumhi TH-cam vr video start kil ata easy zal tumhla call nhi krv lgt 😅
सर मी LLB दुसऱ्या वर्षात शिकत आहे मी हॉस्टेल किंवा स्वाधार साठी अर्ज करू शकतो का? पहिल्या वर्षी मी अर्ज करू शकलो नाही. दुसऱ्या वर्षात अर्ज करता येतो का? नसेल तर शिफारस पत्र वगैरे देऊन काही करता येईल का? प्लीज काहितरी पर्याय सांगा
सर खूप छान माहिती मिळाली आहे.
खुपछान.सर
आपण मायती बरोबर सागीतली
Good morning sir
अप्रतिम माहिती दिली प्रवीण सर
सर्वांना विनाती आहे की आपण आपल्या सर्व लोकांना माहीत सांगा
सर मी भरला पन आजुन यादि लागली नाही पुणे
सर आपण या व्हिडिओ मधून दिलेली माहिती खूप सुंदर आहे आणि मागील खूप दिवसापासून तुम्हाला फोन करून मी माहिती मागत होतो पण आज मला या व्हिडिओ मधून सर्व माझ्या प्रश्नांचे समाधान झालेले आहे...... धन्यवाद सर
9:25
Sir site la 2024 he year Dist nahi 2023 paryant diste aahe
वेबसाईट चालत नाही सर आठ दिवस झाले
Ho na
Hona
Ata kasa
sir Eng sathi form online bharun submit kara lagtey n ani te आमदार खासदार letter kuthe द्यायचे
@@panya__20 online submit kela ahe tr garaj nahi ahe na
@@VidyarthiMitra-zi6vn online form offline submit karav lagtey n
सर वाशीम जिल्हा येथे मी polytechnic ला आहे. मला अर्ज करता येईल का
विद्यार्थासाठी खूप उपयुक्त माहिती दिली भाऊ तुम्ही
Final year natr mazi 1yr chi gap aahe tr current course madhe gap takavi lagel kay
Sir form submit zala ahe on hostel che nav application mde dakhavat nahi
Sir sebc students या हॉस्टेल साठी aplay करू शकतात का सर
Sir 11th sathi form fill up Karu shkto ka
& Documents kay lagnar
@@dishashimpi1187 आता नाही करु शकत त्यांची डेट निघून गेली आहे.
@@VidyarthiMitra-zi6vn sir last date kay hoti
Sir online pn from bhrla Ani offline pn dila samaj kalyan office madhun Call ala ki offline from dy mhne Ani hostel list lagyche ahe sir Nagpur che
सर खुप छान माहिती दिली आपण . खुपच उपयुक्त माहिती आहे.
सर माझा डिप्लोमा झाला आहे मी आता इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेणार आहे अजून कोठेही ऍडमिशन कन्फर्म झाले नाही... ऑनलाइन फॉर्म भरताना बोनाफाईड गरजेचे आहे बोनाफाईड ऐवजी शाळा सोडल्याचा दाखला वापरू शकतो का....?
Bhai site lag kar rahi hai
बी ए प्रथम वर्ष 2022-23पुर्ण शिक्षण झाले आहे तर 2023-24या वर्ष मी प्रवेश घेतला नव्हता तर माझा एक वर्ष गप पडला आहे तर मी बी ए द्वितीय वर्ष फार्म भरता येत का 2024-25या वर्ष करिता❤😊
Ata website chalu nahi ka sir maza ata no la solapur la tr ata mi kay kru please reply
Sir tumhi dileli mahiti mala khup garajechi hoti. Thanku Sir
What is last date ?
30 August 2024
Sir site is not working
So what are we do?
Documents original lagtat ka xerox chalte
सर हॉस्टेल चा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा यावर एक व्हिडिओ बनवा ना plzzzz 👍
@@comedyhubofficial_ हो प्रयत्न करतो बनवायचा.
Khup mst mahiti dili sir thank you❤
उत्पन्न किती हवंय सर
@@rushikasawant1542 Below 👇 250000 लाख..
ही काय पद्दत आहे व्यावसायिक इंजिीअरिंगचे कॅप राऊंड हे 10 सप्टेंबर पर्यंत चालत आहे आणि कॅप राऊंड होयाच्या आधीच कसे फॉर्म भरणार , त्यात कॉलेज चे बोनाफाईड द्यायचे कसे कॅप राऊंड होयाच्य आधी
@@yogeshjadhav843 खरं तर तू बोनाफाईड चा ऑप्शन नको हवा होता परंतु तो आहे त्यामुळे फॉर्म पूर्ण होत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनी एकत्र येऊन सहाय्यक आयुक्तांना ही गोष्ट लक्षात आणून देण्याची गरज आहे.
बरोबर आहे सर
आता आम्ही कस करायच
@@VidyarthiMitra-zi6vnसर याच्य वर काही उपाय सूचवा सर please
Reply दया नाही तर वीडियो द्वारे कडवा सर आम्ही खूप आड़छाणित आहोत engineering student नागपुर ला addmition घ्यायचे आहे
फॉर्म भरण्यासाठी तारीख वाढलेली आहे 13 सप्टेंबर केली आहे
@@yogeshjadhav843 16 सप्टेंबर 2024 आता तारीख वाढलेली आहे त्यामुळे निश्चितच फॉर्म भरून घ्या.
अप्रतिम माहिती दिली सर 💙
काही कार्यांमध्ये समाज कल्याणा करिता ऊर्जा असते ती दाबुन असलेली ऊर्जा बाहेर आली की लोककल्याणकारी कार्यासाठी किती महत्वाची असते ते आपल्या पुढे आहे . खुप खुप धन्यवाद शुभेच्छा अभिनंदन
@@dharampalawale6403 धन्यवाद सर...
Sir iti wale na ha form farala tari chalen ka ani iti non professional aahe ka professional
Khup chan mahiti ahe sir nkkich vidhyarthyasathi faydeshil rahil
Sir there is problem to select college and course
Sir online form bharay la aamchya clg ch nav nhi yet , tr ky kraych
Grievance created kr portal vr jaun Ani sang tyat konta college yet nahi
Ani sir svadhar yojnesathi apn jilhyat rahn garjech ahe ka?
Sir college made admission zali nahi aankhi tri pn hostel cha form bharu sakto ka
Sir site chalat nhi
सर, 6तारखेला भरता येईल का?करण प्रवेश झालेला नाही,(कोलेजचे)
sir iti chya students sathi kay process aahe
Polytechnic cha last round sir 29 tarkhela aahe tr yachi date vadu shkel ka
Open walyana bharata yetil ka option ky choice kryach
Great information sir..
Sir yamdhe bsc nursing yete kay.. Please sir reply
Thankyou sir 😊
हे परिपत्रक कुठे मिळेल ?
Sir last date registration kiti aahe
D.ed sati ky choice karayach
Nice
Sir Dyanjyoti Savitribai Phule SwaAadhar Yojana che forms chi last date kay aahe .
@@darshanpatil5164 नव्यानी फॉर्म भरण्याची दिनांक : ५ ऑगस्ट पासुन सुरु होणार आहे.
Sir aamche admission suruch zale nahi
Sir hostel chya form madhe college ch nav disat nahi kay karave
Khup Chhan Bhau Jay Bhim
Sir form bharat astana current qualification madhe stream voice kelyas collage list yet nahi... Fill hot nahi... Diploma ahe interior design so kay kru sir... 🙏🙏 help me.
Sir mi B.E 1st year (2023-24) mdhe form nawata bharala tr mla 2nd Year a bharta yeil ka
Please Reply
@@ShashikantWaghmare2005 होस्टेलला फॉर्म भरायचा असेल तर तो फर्स्ट इयर पासूनच भरावा लागतो. त्यामुळे माझ्या मते तुम्ही अप्लाय करू शकत नाही. परंतु अप्लाय करून बघू शकता जर फॉर्म सबमिट झाला आणि प्रवेश मिळाला तर तो उत्तमच आहे.
फॉर्म भरायला कुठलेही शुल्क लागत नाही. त्यामुळे फॉर्म भरायला हरकत नाही.
Thank you@@VidyarthiMitra-zi6vn
कुठं कुठं हॉस्टेल आहेत sir
Iti vyayvsaik mdech yeto ka sir
Sir marksheet kontya semester chi upload karavi ?
Sarv 6 semester chya ki fakt 6th semester chi ?
2) Marks purn 6 semester Che + Karun takke takayache ?
3)Ki fakt last 5 aani 6th sem Che marks takave ?
Sir open la form bharta yete ka
सर नंबर लागला पण आपण गेलो नाही तर
sir ajun parent m pharmacy cap list lageli nh .........yat hostel chi last date vadhnar nh kay ?
Hello sir, mazya form vr hostel preference chukale ahet tr maza form parat edit hoil ka ,takrar pn keli ahe pn reply ajun aala nhi
एकदा फायनल सबमिट झाला की फॉर्म एडिट होत नाही. कार्यालयात जाऊनच तुम्हाला विचारावा लागेल.
Thank you sir
Bsc Computer Science व्यावसायिक मध्ये येतेय का?????
Sir open or SEBC madhun bhrta yeil ka hostel form
Sir yacyamadhe ex servicemen try karu shatat ka
@@maheshbagade4315 नाही सर...
Sir yavrshi mi m pharmacy krnar ahe ajun admission suru zale nahi hostelchya form mdhe current college chi information fill kraychi ahe.. tr tyabdl kahi solution sanga please sir🙏🙏
सर धनगर समाजातील मुलांसाठी सुरु केलेल्या स्वयम योजना फॉर्म सुरु झाले का?
@@expertstudyhub अद्याप तरी माहिती प्राप्त झाली नाही माहिती प्राप्त झाल्यास आपणास सांगतो.
Ok
Sir mi open category cha aahe pn handicap aahe tr mla hostel milel k
Great bhau❤
Btech sathi aahe ka
Sir kiti varshya parynt hostl la admition karta yete
Sir mla bsc nursing sathi admission gheyche ahe tr mi ya praveshasathi patr ahe ka please sanga na
Sir asa ch student sathi available rha amhi sagda tumhla support kru TH-cam vr thank s a lot ki tumhi TH-cam vr video start kil ata easy zal tumhla call nhi krv lgt 😅
❤
New subscriber added ❤
Khup bkvas portal aahe at the time of form filling
Sir iti professional made yeto ka
@@sopanbhalerao5037 hO
सर मी LLB दुसऱ्या वर्षात शिकत आहे मी हॉस्टेल किंवा स्वाधार साठी अर्ज करू शकतो का? पहिल्या वर्षी मी अर्ज करू शकलो नाही. दुसऱ्या वर्षात अर्ज करता येतो का? नसेल तर शिफारस पत्र वगैरे देऊन काही करता येईल का? प्लीज काहितरी पर्याय सांगा
नाही भाई
मी LLB 3rd year ला आहे
👍😇