अप्रतिम काम केले आहे संपुर्ण टिम ने अक्षरशः प्रत्येक क्षण जिवंत रेखाटला आहे व त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्याची ओढ लागते, निवेदन, फोटोग्राफी, संगीत, दिग्दर्शन अगदी अप्रतिम झाले आहे व स्वामींच्या चरणी अनंत कोटी प्रणाम व सर्व टिम drishyam व देवराई चे मनःपूर्वक आभार आम्हाला ही कोकण explore ची series ची मेजवानी भेटत आहे..💐💐❤❤
Apratim Nivedan ani chitrikaran sundar sangit waah aaikun ani pahun mana mind shant ani prassaanna zale wish u all the best for future to your all team
अप्रतिम आवाज,सुमधुर संगीत आणि उत्तम चित्रण आणि निवेदन..ऐकत रहावे वाटते
🙏🏻 *Il ॐ राम कृष्ण* *हरि II* 🙏🏻
अप्रतिम❤❤❤
Parswasangeet खूखूप शांत आहे
Thanks a lot , stay connected and keep watching our upcoming videos of this series.
खुप सुंदर मस्त 👍👍
एक रम्य व शांत स्थान. येथील दुपारची आरती भारावून टाकणारी असते.
श्री.स्वामी स्वरूपनाथ महाराज .!!
khuup sundar,prashasth,shant vaataavaran aahe.he mandir.paavitrya japale aahe.sakaali sakaali.shri ram krishna harich bhajanani man prasann hote.divasbhar daivatva prapta jhalechi anubhav yete.mi baghitale he mandir.tikadach shevekari khuup aapulakini vaaghatat.khuup sundar nisarga laabhaleli ,pavitrya japaleli mandir.ram krishna hari. 🙏🙏👍🤝👌
Thanks a lot , stay connected and keep watching our upcoming videos of this series.
सुसंगत श्रवणीय गीत, व स्वामींच दर्शन अप्रतिम.
👍🙏🙏💐💐🚩🚩
अप्रतिम विहंगम दृष्य पाहून खूप छान वाटलं.... भावस्पर्शी विवेचन...माहिती.. आणि स्वर पण ... धन्यवाद
Faar sundar Mahiti!! apratim gayan!! ani chitrikaran 🙏👌
Sundar shant वाटले
मस्तच
अनंतकोटी बरम्हांडनायक राजाधिकारी श्री सद्गुरू
स्वामी स्वरुपानंद महाराज की जय.!
Nice👍
उत्तम कलात्मक मांडणी ,दिग्दर्शन , छायाचित्रण, माहिती..... खुप शुभेच्छा नेहमी तुमच्या बरोबर आहे 👍
अप्रतिम दृश्य , सुंदर माहिती..भावस्पशीॅ विवेचन..खूपच छान वाटलं ऐकून..! सर्व टीमचं अभिनंदन..!💐💐💐💐
दिग्दर्शक ची दूर दृष्टी यातुन दिसते. उत्तम असे काम झाले आहे. संपूर्ण टीम च अभिनंदन 🎉🎉
अप्रतिम काम केले आहे संपुर्ण टिम ने अक्षरशः प्रत्येक क्षण जिवंत रेखाटला आहे व त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्याची ओढ लागते, निवेदन, फोटोग्राफी, संगीत, दिग्दर्शन अगदी अप्रतिम झाले आहे व स्वामींच्या चरणी अनंत कोटी प्रणाम व सर्व टिम drishyam व देवराई चे मनःपूर्वक आभार आम्हाला ही कोकण explore ची series ची मेजवानी भेटत आहे..💐💐❤❤
आपल्या कोकण exploer च्या देवराई टिम मुळें आज प्रत्यक्ष पाहण्यासाठी चा योग जुळून आला मनःपूर्वक धन्यवाद देवराई टिम...
माझ्या आईचे गुरु होते स्वामी 🌹🙏🙏🙏 आम्ही तिथे जाऊन आलो आहोत खुप सुंदर शांत प्रसन्न आहे पावस हे सोहंम सोहंम माझी आई सकाळी कामे करताना म्हणायची 👌🙏
आपल्या.. टीम चे.. कौतुक.. करावे.. तेवढे, कमी. आहे. खुप. मंन.. लाऊन.. व. प्रेरणा. देणारे. आपले.. मनापासून.. अभिनंदन.. व.. शुभ आशिर्वाद👌👌🎉🎉
Apratim Nivedan ani chitrikaran sundar sangit waah aaikun ani pahun mana mind shant ani prassaanna zale wish u all the best for future to your all team
Chhan. Parantu pratyksha Ratnagiripadun Mandirapasun ek chhan mahiti video, vatetil mandire, nadi, aamrai yabarobar karata yeil. Swamini rahilelya sarv jaga dakhvata yetil
Thanks a lot , stay connected and keep watching our upcoming videos of this series.
Aditya mandir rajapur javal ahe.
Tyacha ek video banva.