सरपंच जोमात, बाकी सारे कोमात | Sarpanch Marathi Comedy Web Series | भन्नाट मराठी कॉमेडी | Episode 04

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • सरपंच जोमात, बाकी सारे कोमात | Sarpanch Marathi Comedy Web Series | भन्नाट मराठी कॉमेडी | Episode 04
    नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपले मराठी वूड परिवारात स्वागत आहे.
    Title:- सरपंच जोरात बाकीचे कोमात
    आमचा मराठी वूड चॅनेल subscribe करा*🙏 ► bit.ly/Marathiwood
    Like करा 🙏 Share करा 🙏 आणि कमेंट द्यायला विसरू नका 🙏
    ► Like us on FB: / marathiwoodf. .
    ► / marathiwood. .
    ► Follow us on@ / marathiwood
    नक्की बघा शेतकरी काय करू शकतो शेतकऱ्याला कमी नका समजू
    शेतकर्याची इज्जत करा
    बाहेरच्या देशातील लोक येऊन इज्जत करतात पण आपले लोक नाही...... यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही.....
    आपल्या देशातील लोकांनी आपल्याच शेतकरी राजा ची इज्जत करायला शिका
    कारण तो थांबला तर देश थांबेल...
    लाखो रुपयाच्या विदेशी चैनीच्या वस्तू आणि दारू वरती खर्च करतात पण आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची किंमत आपलेच लोक करतात म्हणूनच प्रत्येक वेळेस शेतकरी राजा अडचणीत येतो.
    रात्रंदिवस कष्ट करून सुद्धा त्याच्या अन्नधान्याला आणि भाजीपाल्याला भाव मिळत नाही..
    शेतीमालाचा कोडी मोल भाव करणाऱ्यांसाठी.
    शेतीमध्ये काय कष्ट करावे लागते हे दाखवून देण्यासाठी यावर आधारित
    जबरदस्त मराठी कॉमेडी व सामाजिक संदेश अशी मराठी वेब सिरीज आपल्या भेटीला
    #Marathiwood
    #Marathicomedy
    #ComedyVideos
    #yuvrajKumar
    #युवराजकुमार
    #मराठीवूड
    #मराठीविनोद
    #मराठीकॉमेडी
    Produced by :- Marathiwood Entertainment - a venture of the TinyDreams Media Pvt Ltd
    दिग्दर्शक:- शितल शरद मांनटे
    लेखन आणि संवाद:- युवराज कुमार
    छायाचित्रण:- राहुल दांडेकर
    संपादक:- भारत जगताप
    प्रोडक्शन कॉर्डिनेटर :- ओमकार खामकर
    कलाकार:- सूचिका जोशी, सोनाली बेहरे,
    जुनैया सक्सेना, भक्ती धुमाळ, रूपाली वाकोडे,
    संदीप गवारे, कैलास मुळीक, ओमकार
    खामकर, प्रकाश साबळे, चंद्रकांत जाधव
    विशाल तरटे, युवराज कुमार
    आमचा मराठी वूड चॅनेल subscribe करा*🙏
    Like करा 🙏
    Share करा 🙏
    आणि कमेंट द्यायला विसरू नका 🙏
    For contact
    Email ID:- sharadmante@gmail.com
    Sharad mante :- 9620959588

ความคิดเห็น • 279

  • @rancho-gaming.606
    @rancho-gaming.606 4 ปีที่แล้ว +38

    देशाचे दोनच सर्वात मोठे आधार स्तंभ एक भारतीय शेतकरी आणि दुसरा भारतीय सेना,,,जय जवान जय किसान। खूपच अप्रतिम अभिनय दादा।

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 4 ปีที่แล้ว +9

    युवराज भाऊ छान संदेश दिला यातून ...शेतकऱ्यांची बाजु मांडली....एकच नंबर ...!

  • @audumbarrandive6648
    @audumbarrandive6648 4 ปีที่แล้ว +20

    युराज सर अप्रतिम अदाकारी तुमची शेतकऱ्यांचं जगणे चांगल्या पद्धतीने लोकांसमोर प्रदर्शित करता। आणि सत्य परस्थिती आहे विदेशी लोकांना शेतकऱ्यांचं दुःख समजलं पण आपल्या लोकांना ते समजणार नाही पिझ्झा खातील 250 चा पण 10 कोथिम्बिर त्यांना खुप महाग वाटते हीच आपल दुर्दैवी आहे

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 4 ปีที่แล้ว +9

    शेतकरी आहे तर जग आहे जगाचा पोशिंदा आहे...
    आपण शेतकरी रियालिटी,दृष्टिकोन कसा असतो शहरातील लोक तुच्छ लेखतात दाखविले खुप आवडले....👌👍
    एक शेतकरी👏👏

  • @dhanrajbade2857
    @dhanrajbade2857 4 ปีที่แล้ว +6

    युवराज सर आपण आपल्या व्हिडिओ मधून शेतकऱ्यांना न मिळणारा मान त्याचबरोबर त्यांच्या पिकांना मिळणारा भाव हे आपले व्हिडीओमधून अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांसमोर प्रदर्शित केलं त्याबद्दल तुमचे आभार असेच नवीन नवीन व्हिडिओ शेतकऱ्यावर बनवत जा

  • @rajentertainment6689
    @rajentertainment6689 4 ปีที่แล้ว +9

    खूप छान युवराज सर जबरदस्त शेतकरी ब्रँड आहेच आणि असणारच खूप मस्त

  • @shetkariputraompatilbomble6355
    @shetkariputraompatilbomble6355 4 ปีที่แล้ว +10

    नाद करा पन शेतकर्यांचा कुठं 🔥🔥🔥

  • @ganeshsake8251
    @ganeshsake8251 4 ปีที่แล้ว +11

    युवराज सर .1 नंबर .अप्रतिम संवाद.

  • @dhanraj_hiremath
    @dhanraj_hiremath 4 ปีที่แล้ว +8

    सर विडिओ लवकर येत नाहीत आणि तुमचे विडिओ 1 दम झकास असतात

  • @shetkariputraompatilbomble6355
    @shetkariputraompatilbomble6355 4 ปีที่แล้ว +9

    शेतकरी पुञ कायम वजनात👑👑💪 🔥🔥🔥😎😎😎

  • @sagarmore4162
    @sagarmore4162 4 ปีที่แล้ว +13

    हिरोइन एक नंबर 😍

  • @pramoddhumal3770
    @pramoddhumal3770 4 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर भाऊ अशीच पावर पाहिजे शेतकरी ब्रँड

  • @abhijeetsakunde4532
    @abhijeetsakunde4532 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान भाग आहे. .. युवराज सर तुमचा अभिनय खुप छान आहे.... salute

  • @sachinjaitmal5081
    @sachinjaitmal5081 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान वाटले शेतकरी राजा वर भाग बनवला तुम्ही खूप खूप अभिनंदन

  • @ambdasjadhav8742
    @ambdasjadhav8742 4 ปีที่แล้ว +12

    बळीराजा जोमात बाकी सगळे कोमात सरपंच , अप्रतिम भाग भाऊ ...

  • @atuljawane8806
    @atuljawane8806 4 ปีที่แล้ว +7

    Sar kharach asch aste...,.the the real fact..... khupch Chan

  • @Rameshdhasphotography
    @Rameshdhasphotography 4 ปีที่แล้ว +2

    Nice concept

  • @ganeshshete9023
    @ganeshshete9023 4 ปีที่แล้ว +3

    👌👌युवराज भाऊ ऐक नं कङ्ङक मस्त एपीसोड 👌👌👍👍👍🤣🙏🙏

  • @vinodkhairnar9032
    @vinodkhairnar9032 4 ปีที่แล้ว +4

    खरंच खूपच छान विषय घेतला तूम्ही 👌👌🙏🏻💐

  • @ramchoudhari1521
    @ramchoudhari1521 4 ปีที่แล้ว +6

    वावर हाय तर पावर हाय 💪⚡

  • @mayurshinde6957
    @mayurshinde6957 4 ปีที่แล้ว +2

    सरपंच खुप छान खुप भारी भाग आहे लवकर पुढचा भाग दाखवा आम्हाला उचुक्ता लागली आहे नविन भागची आम्हा तुमचे पिसोड आवडत आहेत खुप भारी व अप्रतिम असता त्यामुळे लवकर पुढचा भाग दाखवा

  • @shivagimane2599
    @shivagimane2599 4 ปีที่แล้ว +6

    सरपंच एपिसोड लवकर लवकर दाखवीत जा कोरोना मुळे शहरी लोकांची अवकात कळली

  • @akashlondhesai6904
    @akashlondhesai6904 4 ปีที่แล้ว +1

    खरंच असेच शेतकरी मित्रांना मोठं केलं पाहिजे.

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 4 ปีที่แล้ว +2

    फारच छान आजचा भाग एकच नंबर शेतकरी राजा

  • @sanketdarade638
    @sanketdarade638 4 ปีที่แล้ว +5

    शेंबडे पोरी इंग्रजांची ऑलाद
    शेतकऱ्याचा नाद करू नका 😎😎😎

  • @sschsctrick682
    @sschsctrick682 4 ปีที่แล้ว +3

    खूपच छान फक्त एपिसोड लवकर टाकत चला

  • @appafalke8832
    @appafalke8832 4 ปีที่แล้ว +3

    1कच नंबर भाऊ करच लय भारी

  • @mayurbathe3221
    @mayurbathe3221 4 ปีที่แล้ว +6

    1 number web series aahe.my favorite web series

  • @ameychorghe5991
    @ameychorghe5991 4 ปีที่แล้ว +4

    शेतकरी brand is brand 💪

  • @ravidharme6214
    @ravidharme6214 4 ปีที่แล้ว +2

    गोट्या एकच नंबर आहे एपिसोड मधी

  • @adhikghadage9801
    @adhikghadage9801 3 ปีที่แล้ว

    वावर हाय तर पावर हाय नाद नाय करायचा शेतकऱ्यांचा

  • @baluraut9744
    @baluraut9744 4 ปีที่แล้ว +2

    युवराज भाऊ अप्रतिम खूप छान

  • @nandkumartakale4839
    @nandkumartakale4839 4 ปีที่แล้ว +3

    वावर आहे तर पावर हाय

  • @jalindarshinde8204
    @jalindarshinde8204 4 ปีที่แล้ว

    खुपचं छान शेतकऱ्यांची बाजू मांडली धन्यवाद सर

  • @प्रकाशपाटिलमालोदेदेवपुडीकर

    भाऊ तुम्ही छान बनवता वेब सिरीज पन एक कोनतितरी फिक्स बनवत जा राव

  • @संभाजीखराडे
    @संभाजीखराडे 4 ปีที่แล้ว

    युवराज सर एकच नंबर खूप छान बाजु मांडली शेतकऱ्यांची

  • @ravigangurde3627
    @ravigangurde3627 4 ปีที่แล้ว +7

    जय जवान जय किसान

  • @tukarammane5700
    @tukarammane5700 4 ปีที่แล้ว +8

    शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्यामुळे धन्यवाद युवराज सर

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 3 ปีที่แล้ว

    सर तुमची भूमिका लय जबरदस्त आहे.
    शेतकऱ्याची लायकी काढल्यानंतर तुम्ही जे नंतर उत्तर दिलेत व लायकी दाखवली तेव्हा तर तुम्ही दिलेले शब्द खूपच छान आवडले खरंच एक शेतकरी ब्रँड ओन्ली ऑन शेतकरी ब्रँड...

  • @junnaiya
    @junnaiya 4 ปีที่แล้ว +12

    Most awaited😊🥂

  • @sanketkarad4023
    @sanketkarad4023 2 ปีที่แล้ว

    नाद खुळा भाऊ शेतकरी brand is brand

  • @babulalpatil829
    @babulalpatil829 4 ปีที่แล้ว +9

    सुंदर अभिनय केला सरजी आणि संवाद अप्रतिम च होते..! जय जवान,जय किसान🌺🙏🤗

  • @late7218.
    @late7218. 4 ปีที่แล้ว +1

    वावर हाय तर पावर हाय

  • @balajigilvarkar3500
    @balajigilvarkar3500 4 ปีที่แล้ว +1

    शेतकर्याच्या व्यथा मांडल्या बदल मनापासून अभिनंदन करतो तुम्च्या टिमच

  • @pravintekale1455
    @pravintekale1455 4 ปีที่แล้ว +2

    आणि आत्ताचा भाग एक नंबर झाला

  • @harishjadhav5594
    @harishjadhav5594 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान वा

  • @balajisurve8501
    @balajisurve8501 4 ปีที่แล้ว +2

    युरजभाऊ एकच नंबर शेन काडायला लावा त्यांना

  • @usmansayyad4641
    @usmansayyad4641 4 ปีที่แล้ว +5

    Wah Kay bat hai
    Kharach ajcha episode lai khatarnak ahe rao ❤❤❤

  • @gw7212
    @gw7212 4 ปีที่แล้ว

    भाऊ एकच नंबर only शेतकरी

  • @rameshsurvase8272
    @rameshsurvase8272 4 ปีที่แล้ว +5

    युवराज सर तुमचा अभिनय 1 नंबर, पण एपिसोड रेगुलर टाकत जा, वेळ वाढवा 30/45 करा.

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 4 ปีที่แล้ว +2

    Aajcha ep khup mast

  • @sangrammandake5352
    @sangrammandake5352 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान बोला भाऊ तुम्ही

  • @kedarbhorepatil2390
    @kedarbhorepatil2390 4 ปีที่แล้ว +37

    जिथे असणार तिथे
    शेतकरी रुबाब तर दाखवणार
    ओन्ली शेतकरी ब्रॅण्ड

  • @parameshwarshimple9544
    @parameshwarshimple9544 4 ปีที่แล้ว +1

    एक नंबर एँपीसोड

  • @ashokbhosle8888
    @ashokbhosle8888 4 ปีที่แล้ว

    तुमचं बजेट कमी आहे पण काम खूप भारी आहे... मानलं तुमच्या टीमला खरंच खूप महिनत घेता तुम्ही.... आणि सस्पेन्स नेहमी सोडता..त्यामुळे पुढचा भाग बघण्याची उत्सुकता वाढते... मी वाट बघतोय तुमच्या पुढच्या भागाची... सुपर

  • @sannydhende8199
    @sannydhende8199 4 ปีที่แล้ว +4

    याचा पुढचा पाचवा भाग लवकर पाठवा

  • @surajjadhao4004
    @surajjadhao4004 4 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर

  • @छ्त्रपतीउदयनराजेकट्टरसमर्थक007

    सरपंच 1 नंबर

  • @aanadrajehake3497
    @aanadrajehake3497 4 ปีที่แล้ว +2

    Supr se upar
    Mast sir 100%

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 4 ปีที่แล้ว +3

    शेतकरी राज्याचा नाद करायचा नाही.

  • @balbodhane8786
    @balbodhane8786 4 ปีที่แล้ว

    छूप छूप छान साहेब वावर है तर पावलं है # शेतकरी

    • @balbodhane8786
      @balbodhane8786 4 ปีที่แล้ว

      आत्तापर्यंतचा शेतकरी जीवनावरील सर्वात सुंदर व्हीडिओ

    • @mayurgurav2250
      @mayurgurav2250 4 ปีที่แล้ว

      Tya diwashi towar line chikhali mdhi kelela video taka na yuvraj sir

  • @sandipdhamane3662
    @sandipdhamane3662 4 ปีที่แล้ว +1

    आम्ही शेतकरी नाद करा पण आमचा कुठं brand is BRAND 👑👑 शेतकरी पॅटर्न 🙏🙏🙏

  • @sagarwagh2098
    @sagarwagh2098 4 ปีที่แล้ว +2

    खरी परिस्थिती शेतकरी चे दाखवली

  • @prashantharbade3524
    @prashantharbade3524 4 ปีที่แล้ว +1

    वावर आहे तर पावर आहे 💪💪💪💪😀😀😀😀

  • @shankarpanjanjal3018
    @shankarpanjanjal3018 2 ปีที่แล้ว

    एक नंबर भाग आहे शेतकरयावर

  • @rajivmante2593
    @rajivmante2593 4 ปีที่แล้ว +2

    सुपर go ahead

  • @sachinmahadar5867
    @sachinmahadar5867 4 ปีที่แล้ว

    युवराज भाऊ खूप छान पटलं बरोबर आहे

  • @abasahebkakade4227
    @abasahebkakade4227 4 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर 👍🙏🙏

  • @pradipdhokane2601
    @pradipdhokane2601 4 ปีที่แล้ว +1

    युवराज दादा शेतकर्याविषयी खूप तळमळीने विचार मांडतात धन्यवाद MH 17

  • @shankargharatvlog3251
    @shankargharatvlog3251 4 ปีที่แล้ว +3

    ह्या भागाचा दुसरा पार्ट कधी पर्यंत आम्हाला बघायला मिळेल

  • @rahulthaware2623
    @rahulthaware2623 4 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर आणि सुंदर लेखन🙏🙏🙏

  • @pravintekale1455
    @pravintekale1455 4 ปีที่แล้ว +2

    हेजे पुढचा भाग टाका लवकर

  • @dattatrayshelar6275
    @dattatrayshelar6275 4 ปีที่แล้ว +1

    1 no yuvi

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 4 ปีที่แล้ว +3

    Aprtim

  • @sushilbandgar7597
    @sushilbandgar7597 4 ปีที่แล้ว +2

    Yuvraj sir 1nomber

  • @khandupokale2694
    @khandupokale2694 4 ปีที่แล้ว +3

    mast

  • @uttareshwardevkate5295
    @uttareshwardevkate5295 4 ปีที่แล้ว

    गावाकडे चला only Rada shetakari raja 🌾🌱🇮🇳

  • @rahulghadge8434
    @rahulghadge8434 3 ปีที่แล้ว

    एकच नंबर सरपंच

  • @tukarampatiltukarampatil3482
    @tukarampatiltukarampatil3482 4 ปีที่แล้ว +2

    कड़क

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 2 ปีที่แล้ว

    Nicely done👍 🚜🐄🌾Farmers other's Country visited

  • @pravinbudke2814
    @pravinbudke2814 4 ปีที่แล้ว

    Mastch 1 no सरपंच

  • @MOHANJADHAV97
    @MOHANJADHAV97 4 ปีที่แล้ว +1

    Sarpanch 1 no

  • @rohitambhore4751
    @rohitambhore4751 3 ปีที่แล้ว +1

    1 no. Episode
    Hat's Off To U Sir🙏👍✌️

  • @amolraosolanke219
    @amolraosolanke219 4 ปีที่แล้ว

    Yacha next part takana yaar kiti vat baghyala लावणार ahe

  • @Tabassumshaikh0786
    @Tabassumshaikh0786 4 ปีที่แล้ว +3

    SO NICE ACT 1 NUMBUR

  • @vishnukholase6835
    @vishnukholase6835 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @LOVEUBABUJAAN
    @LOVEUBABUJAAN 4 ปีที่แล้ว +2

    मस्त विडिओ

  • @nitinchaudhari4323
    @nitinchaudhari4323 3 ปีที่แล้ว

    एकच नंबर भावा🙏🙏🙏

  • @atuljawane8806
    @atuljawane8806 4 ปีที่แล้ว +1

    Setkari Kay asto na te tumhi dhakhavun dile ahe.... ...very nice 👍

  • @santoshyadav5027
    @santoshyadav5027 4 ปีที่แล้ว

    एक नंबर सरपंच

  • @VishalKumar-lx5mr
    @VishalKumar-lx5mr 4 ปีที่แล้ว +1

    Good 👌👌

  • @sajidshaikh-mj8lk
    @sajidshaikh-mj8lk 4 ปีที่แล้ว +4

    Next episod lavkr soda

  • @milindsuryawanshi2954
    @milindsuryawanshi2954 4 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला रोहित दादांचा सपोर्ट आहे आणि काय पाहिजे

  • @vishalgaikwad3031
    @vishalgaikwad3031 4 ปีที่แล้ว

    Yuraj bhau ek number episode

  • @shrichaudhari1976
    @shrichaudhari1976 4 ปีที่แล้ว +4

    शेतकऱ्यांनची लायकी काढणारी तू कोण आहे भवाने

  • @santoshkumbhar496
    @santoshkumbhar496 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान अभिनय भाऊ

  • @shripatikale2582
    @shripatikale2582 4 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त भावा

  • @sudhakarjadhav724
    @sudhakarjadhav724 3 ปีที่แล้ว

    Lai bhari dada

  • @sandipkatkar4102
    @sandipkatkar4102 4 ปีที่แล้ว +1

    Bhai shetkarya baddal khup chan bolalas bhai

  • @prashantthorat4125
    @prashantthorat4125 3 ปีที่แล้ว

    लय भारी