दरमहा पौर्णिमेला घरच्या घरी केले जाणारे ॠणमूक्ती व समृध्दीदायक श्री सत्यनारायण पूजन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • ऑनलाईन श्री सत्यनारायण पूजन
    परमपूज्य गुरुमाऊली अमृतमयी हितगुजातून सेवेकरी वर्गास घराच्या घरी करावयाच्या श्री सत्यनारायण पूजेचे महत्व विषद करीत असतात. लक्ष्मीप्राप्ती व ऋणमुक्तीसाठी ही सेवा अशी विशेष फलदायी आहे. येत्या 1 सप्टेंबर 2020 च्या पौर्णिमेपासून प्रत्येक महिन्यात ऑनलाईन पद्धतीने श्री सत्यनारायण पूजा आयोजित केली जाणार आहे.
    दरमहा प्रत्येक पौर्णिमेला सायंकाळी ठीक 6 ते 7 या वेळेत ही पूजा Shree Gurupeeth या ऑफिशियल You Tube चॅनेलवर ऑनलाईन पद्धतीने ही सेवा आयोजित केली जाईल. सर्व सेवेकरी बंधु-भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने या सेवेत सहभागी व्हावे.
    या सोहळ्याचे नोटीफिकेशन मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून Channel SUBSCRIBE करा
    / @shreegurupeeth
    सबसे बडा गुरू, गुरू से बडा गुरू का ध्यास
    गुरुमाऊली परमपूज्य श्री आण्णासाहेब मोरे
    प्रमुख : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
    पिठाधीश : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक
    * अधिक माहितीसाठी संपर्क *
    अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ
    शासकिय विश्रामगृहा मागे, त्र्यंबकेश्वर, नाशिक - ४२२२१२
    संपर्क : ०२५९४ - २३४००७ / २३३१७० / २०४२५२
    * श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१०
    Email Id : it.gurupeeth@gmail.com
    Official Social Media Account: Please Follow - LIKE - SHARE
    1. TH-cam : Shree Gurupeeth
    / @shreegurupeeth
    2. Instagram : Shree Gurupeeth
    / shreegurupeeth
    3. Facebook Page : Shree Gurupeeth
    / shree-gurupeeth-108870...
    4. Twitter: Shree Gurupeeth
    gu...
    #SatyaNarayanPujan, #Paurnima, #Shriswamisamarth

ความคิดเห็น • 798

  • @yashodathakur6448
    @yashodathakur6448 3 ปีที่แล้ว +38

    पूजा छान सांगितली त्या मुळे सत्यनारायण झाल्याचा आनंद वाटला पोथी वाचलयचा समाधान झाले 🙏ध्न्यावाद 🙏🙏

    • @vandanakulkarni5146
      @vandanakulkarni5146 3 ปีที่แล้ว +2

      Garat kuop prasan vatale🙏🙏🙏🙏👍🌹🌹

    • @dhanashripatil5294
      @dhanashripatil5294 17 วันที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @chandachoudhari2745
    @chandachoudhari2745 3 ปีที่แล้ว +47

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 खूप छान माहिती सागतात पूजा विधी खूप छान करता त्यामुळे मी 13 सत्यनारायण पूजा पूर्ण करु शकले तुम्हाला त्रिवार वंदन सत्यनारायण तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच स्वामी चरणी प्रार्थना

    • @ushaugale2836
      @ushaugale2836 2 ปีที่แล้ว +2

      श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली की जय.सत्यनारायण की जय.🙏🙏🌹

    • @rrsonawane5846
      @rrsonawane5846 2 ปีที่แล้ว

      Shri swami samarth

    • @kunalpatel5250
      @kunalpatel5250 ปีที่แล้ว

      श्रीसावामी समथे

    • @sandepkokre2704
      @sandepkokre2704 ปีที่แล้ว

      Swati Kokare

    • @vijayamaher6183
      @vijayamaher6183 ปีที่แล้ว

      ​@@ushaugale2836 ¹¹¹¹¹

  • @sanjaylangote3039
    @sanjaylangote3039 8 หลายเดือนก่อน +3

    श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ

  • @mohinigavhane5798
    @mohinigavhane5798 4 ปีที่แล้ว +32

    श्री स्वामी समर्थ परम पूज्य गुरु माऊली यांना त्रिवार वंदन हडपसर पुणे सौ मोहिनी संजय गव्हाणे खूपच छान प्रत्येक सेवा सणवार पूजा लक्ष्मी सेवा श्री यंत्र रूद्र सेवा कुबेर यंत्र पूजन सर्व पूजन डेमो सेवेकरी पर्यंत पोहचवावे ही विनंती

    • @rajeshreenicegite138
      @rajeshreenicegite138 3 ปีที่แล้ว +1

      पूजा साठी महिलांना एकटीनेच बसले तर चालेल का?

    • @ashajagdale3660
      @ashajagdale3660 3 ปีที่แล้ว +1

      @@rajeshreenicegite138 ho

    • @chpatel4756
      @chpatel4756 3 ปีที่แล้ว +1

      श्रिस्वामीसमरथ

  • @naginpatil4246
    @naginpatil4246 ปีที่แล้ว +4

    प पु गुरुमाऊली की जय❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय सौ रंजना नगिन पाटील कहाटुळ सेवेकरी शहदा तालुक्यातील💐 5/2/2023

  • @truptianikhindi5478
    @truptianikhindi5478 12 วันที่ผ่านมา +1

    गुरुजी, फार छान पूजा सांगितली सत्नारायणाची. अशीच नवचांडीची पूजा पण सांगावी अशी विनंती आहे.

  • @navanathnagane1798
    @navanathnagane1798 3 ปีที่แล้ว +5

    गुरुजी, आपण दर पौरनेमेला सत्यनारायण करण्याचे खुपच छान महत्व सांगितले, ते ही ऑनलाइन, खुपच छान माहिती मिळाली, गुरुजी आपणाला खुप खुप धन्यवाद, श्री स्वामी समर्थ...

  • @grabthistrab3003
    @grabthistrab3003 3 ปีที่แล้ว +12

    ऊँ नमः भगवते वासुदेवाय नमः श्री स्वामी समर्थ जय जय जय स्वामी समर्थ

  • @vidyaozarkar6916
    @vidyaozarkar6916 2 ปีที่แล้ว +15

    खुप छान पुजा सांगीतले आहे श्री स्वामी समर्थ

  • @naginpatil4246
    @naginpatil4246 9 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤ सौ रंजना नगिन पाटील कहाटुळ सेवेकरी शहदा तालुक्यातील जिल्हा नंदुरबार 26/11/2023

  • @surekhajadhav3197
    @surekhajadhav3197 ปีที่แล้ว +3

    Om Shanti Om Shanti Shri Swami Samarth Maharaj ki Jay🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌴🌴🌿🌿🌿🔆🔆🔆🔆🔆

  • @shobhapalwade4407
    @shobhapalwade4407 ปีที่แล้ว +7

    खुप छान सत्यनारायणाची पुजा सांगितली धन्यवाद

  • @samarthyaraut6170
    @samarthyaraut6170 ปีที่แล้ว +10

    श्री स्वामी समर्थ... तुमचे खूप खूप धन्यवाद...आपल्या मुळे दर महिन्याला खूप छान अशी सत्यनारायणाची पुजा करता येते..

  • @user-dz3kx4ps6i
    @user-dz3kx4ps6i 3 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ। दादा तुम्हीं सांगितलेल्या सर्व सेवा स्पष्ट उच्चार आणि सविस्तर असतात,सर्व शंकाचे निरसण करता, धन्यवाद

    • @bebijadhav3134
      @bebijadhav3134 2 ปีที่แล้ว

      Tumhi puja khupacha chan sangtat
      Shri swami samart

  • @KavitaTipayle-mg5oq
    @KavitaTipayle-mg5oq 6 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺 मी पहिल्यांदाच पूजेच्या आनंद घेतला.खुप छान आहे.मी घाबरत होते, आपलं काही चूकतर पण गुरूजी तुमच्यामुळे पूज्या छान झाली धन्यवाद.

  • @kalpanasonawane9744
    @kalpanasonawane9744 หลายเดือนก่อน

    ।। श्री स्वामी समर्थ।।🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @reshmachalke1075
    @reshmachalke1075 11 หลายเดือนก่อน +3

    श्री समर्थ महाराज की जय. बहुत सुंदर पुजा झाली.

  • @shivajishevale4202
    @shivajishevale4202 ปีที่แล้ว +4

    खूपच छान पुजा केली आहे, श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @MohanRajpure
    @MohanRajpure ปีที่แล้ว +2

    पूजा छान केली सेवा मार्गातली श्रीस्वामी समर्थ❤😊🎉😂💐🙏🙏🙏🛕

  • @rekhasonawane3262
    @rekhasonawane3262 7 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ

  • @piyushdindorkar4798
    @piyushdindorkar4798 3 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    दादा बायका पुजा करू शकतात दर महिन्याला
    .🙏🙏🌹🙏🙏

  • @jayshreebabar4764
    @jayshreebabar4764 17 วันที่ผ่านมา

    धन्यवाद गुरुजी पूजा छान झाली 🙏🙏

  • @manishabadgujar2412
    @manishabadgujar2412 7 หลายเดือนก่อน +2

    श्रीस्वामी समर्थ खुप छान पुजा सांगीतली धन्यवाद

  • @digamber_joshi
    @digamber_joshi 7 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth 🙏👌🙏🙏👌

  • @manishathorat1913
    @manishathorat1913 ปีที่แล้ว +12

    तुमच्यामुळे खूप छान सत्यनारायणाची दर महिन्याला पूजा करता येते धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻

  • @rajshreemahabare5409
    @rajshreemahabare5409 ปีที่แล้ว +1

    खूप छान सत्यनारायण पूजा सांगता तुमच्या मुळे सहज घरच्या घरी पुजा करण शक्य झाले लाॅकडाऊन पासून मी पुजा करते दर पौर्णिमेला धन्यवाद महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @rupalipatil9712
    @rupalipatil9712 ปีที่แล้ว +3

    🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏

  • @motirampatil7854
    @motirampatil7854 3 ปีที่แล้ว +1

    मोतीराम नारायण पाटील खामगांव केंद्र गुरू माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन २४/६/२०२१ची श्री सत्यनारायण पूजा

  • @Viralkomal-24
    @Viralkomal-24 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ.. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय.. अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤❤😊

  • @mohini15
    @mohini15 9 หลายเดือนก่อน +2

    Khup sunder Pooja sangtat Tumi
    Shree Swami samartha 🙏

  • @satishlv18
    @satishlv18 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर पद्धतीने पूजा सांगितली आहे 🙏
    कोणाला ऐच्छिक दक्षिणा द्यायची असेल तर शक्य व्हावे म्हणून गुरुजींचा upi आयडी इथे कळला तर सोयीचे होईल 🙏 मनःपूर्वक धन्यवाद.

    • @rajvarsha09
      @rajvarsha09 2 ปีที่แล้ว +1

      दक्षिणा द्यायची असेल तर श्री गुरुपीठ traymbekshwar येथे भेट द्यावी. हीच गुरुजींची दक्षिणा

    • @omkarsupekar2008
      @omkarsupekar2008 2 ปีที่แล้ว

      @@rajvarsha09 बरोबर बोललात तुम्ही.
      श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी दरबार येथे दर्शनासाठी जावे.
      हिच गुरुमाऊलींना दक्षिणा.

  • @bharatitandale641
    @bharatitandale641 8 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @babasahebbochre5362
    @babasahebbochre5362 ปีที่แล้ว +2

    ,🙏🌹, श्री स्वामी समर्थ🙏🌹🙏

  • @geetadeshmukh7357
    @geetadeshmukh7357 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @bhagwanpatil3166
    @bhagwanpatil3166 3 ปีที่แล้ว +5

    *🙏🌹।। श्री स्वामी समर्थ ।।🌹🙏*
    खुपच छान पुजा समजाऊन सांगितले आहे.त्यामूळे पुजा करणे सोपे झाले आहे.खुप खुप धन्यवाद.
    *🙏🌹।। श्री स्वामी समर्थ ।।🌹🙏*

    • @pratibharenuke2915
      @pratibharenuke2915 3 ปีที่แล้ว

      Sau pratibha bhaskar renuke Deolali gaon kendraNasik road Maharashtra

  • @veenabedekar8242
    @veenabedekar8242 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार.
    आपल्या मार्नेगदर्शनाखाली उत्तम पूजा झाली माझ्या नातेवाइकांच्या घरी.
    धन्यवाद

  • @ashokdeoraoshindesafale8542
    @ashokdeoraoshindesafale8542 3 ปีที่แล้ว +4

    छान आहे पुजा श्री अशोक देवराव शिंदे सफाळे तालुका जिल्हा पालघर

  • @bharatitandale641
    @bharatitandale641 8 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार खुप सुंदर छान अप्रतिम पुजा सांगता पुजा करताना खुप प्रसन्न वाटते 🎉🎉

  • @SanjayPatil-nk3cd
    @SanjayPatil-nk3cd หลายเดือนก่อน

    खूपच छान व्हिडिओ होता खूप छान पूजा विधी सांगितली मन खूपच प्रसन्न झाले आता या गुरुपौर्णिमेला तुमचाच व्हिडिओ बघून सत्यनारायणाची पूजा विधी सुरू करेल.

  • @pranavsawant1602
    @pranavsawant1602 ปีที่แล้ว +1

    Khup chaan sangitli ahe Pooja.. Shree Swami Samartha 🙏🙏

  • @sulochanadubal4350
    @sulochanadubal4350 ปีที่แล้ว +2

    नमस्कार दोन वर्षे सुरू आहे पुजा खूप छान वाटते

  • @SandipKhairnar-nv4tb
    @SandipKhairnar-nv4tb 11 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth

  • @lalitasonawane2294
    @lalitasonawane2294 ปีที่แล้ว +3

    संपूर्ण समाधानाची अनुभूती देणारी पूजा🎉

  • @bhabhs4160
    @bhabhs4160 4 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z 3 หลายเดือนก่อน

    🎉 गोपाल कृष्ण भगवान की जय🎉

  • @alkachaudhari8569
    @alkachaudhari8569 4 หลายเดือนก่อน

    Puja khup chan sangta apan🙏🙏🙏🙏🙏

  • @seemapatil4091
    @seemapatil4091 7 หลายเดือนก่อน +1

    🙏Shri Swami Samarth 🙏

  • @PoonamGunjal-j4o
    @PoonamGunjal-j4o 17 วันที่ผ่านมา

    Khup sunder Puja 🙏🙏🙏

  • @alkadhondge7647
    @alkadhondge7647 8 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @chaganpatil3215
    @chaganpatil3215 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan vidhi sangitla hai dhanyvad🙏🙏

  • @nikitamahajan6167
    @nikitamahajan6167 8 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth

  • @user-pb6sw3sz4t
    @user-pb6sw3sz4t 5 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samartha 🙏🙏

  • @dineshnarode9445
    @dineshnarode9445 3 ปีที่แล้ว +1

    सदरहू पुस्तकात इतकी तपशीलवार माहिती दिली नाही त्यामुळे खुप चिडचिड आणि गोंधळ व्हायचा परंतु आता सुधारणा करून घेण्यासाठीच प्रयत्न करु श्री स्वामी समर्थ गुरू माऊली कि जय

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर पुजा सांगितले आहे दादा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ganeshbhakare61
    @ganeshbhakare61 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान पुजा सांगितली श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @sushilap8305
    @sushilap8305 8 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ महाराज आपण खूप छान पुजा करता आपणास कोटी कोटी प्रणाम

  • @rupalidesai3056
    @rupalidesai3056 หลายเดือนก่อน

    आपले खूप खूप धन्यवाद 🙏🏻 श्री स्वामी समर्थ
    श्री सत्यनारायण भगवान कि जय🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @MalharPawar-w1f
    @MalharPawar-w1f หลายเดือนก่อน

    Khup chan Puja sangitli

  • @Pheonix554
    @Pheonix554 2 ปีที่แล้ว +1

    Shri Swami Samartha🙏🙏🙏🌺🌺🌺khup ch chhan ....Thank you Thank you Thank you 🙏🙏🙏

  • @sachinldeore
    @sachinldeore 3 ปีที่แล้ว +6

    !!श्री स्वामी समर्थ!!🙏🙏🙏
    फार सुंदर, लिखित स्वरूपात ही सगळी माहिती मिळाली तर अजून सोपे होईल🙏🙏

    • @queenrena9431
      @queenrena9431 3 ปีที่แล้ว +1

      पुस्तक पण आहे जवळील स्वामी समर्थ केंद्रात संपर्क साधा घरच्या घरी सत्यनारायण पौर्णिमा व्रत चे पुस्तक मागा

    • @surekhanerkar3129
      @surekhanerkar3129 2 ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ

  • @neetadhage6947
    @neetadhage6947 8 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ खूप छान सेवा करतात

  • @animeflex-777
    @animeflex-777 ปีที่แล้ว +6

    दादा तुम्ही खुप chan पूजा संगतात माझी आजची ही दूसरी पोर्निमा पूजा आहे जी मि तुम्ही संगितल्या प्रमाणे करते,pn दादा तुम्ही जो गणपति सुपारी ठेवायला संगतात tr माझ्या कड़े चांदी ची गणपति मूर्ती आहे,tr me ती मूर्ती ठेवली tr chale का सुपारी ऐवाजी maze ase बोलने आहे कि गणपति चा अभिषेक होऊं जायिल तुमचे काय मत आहे ते नक्की कलवा,में उत्तराची वाट बघेल,thanku दादा

    • @KUNALKHAIRNAR-qn4zd
      @KUNALKHAIRNAR-qn4zd 11 หลายเดือนก่อน +1

      Shree swami samarth 🙏
      Hya satyanarayanat ganpati mahnun supari ch thevavi.
      Jevha aapan mote satyanarayan puja karato tevha ganpati tevatat.

  • @rajashri3885
    @rajashri3885 ปีที่แล้ว +1

    || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || 🙏🙏

  • @surekhachaudhari5506
    @surekhachaudhari5506 3 ปีที่แล้ว +3

    सत्यनारायण पूजा खुपचं छान सांगितली धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @user-gl3fq1rc1e
    @user-gl3fq1rc1e 3 หลายเดือนก่อน +1

    सत्यनारायण झाल्याचा आनंद

  • @vilaskhirid9895
    @vilaskhirid9895 ปีที่แล้ว

    Khup Chan prasanna karnari Pooja sangitli guruji khup dhnywad mouli shree Swami samarth

  • @kishorhon365
    @kishorhon365 2 ปีที่แล้ว +3

    ‌shri swami smarath gurumauli🌹

  • @surekhachaudhari5506
    @surekhachaudhari5506 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ सौ. सुरेखा चौधरी खुपचं छान अप्रतिम पुजा सांगितली .

  • @shreyaborwandkar6312
    @shreyaborwandkar6312 ปีที่แล้ว +1

    श्री सत्यनारायण महाराज की जय

  • @nikitamahajan6167
    @nikitamahajan6167 8 หลายเดือนก่อน

    Tumi khup chan puja sagitil

  • @shrutinevase2398
    @shrutinevase2398 3 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @surekhanerkar3129
    @surekhanerkar3129 2 ปีที่แล้ว

    खूप छान पूजा सांगितली सेवा स्वामी समर्थ चरणी त्रिवार वंदन

  • @vandanashete683
    @vandanashete683 6 หลายเดือนก่อน

    Khup chan ahe ❤️❤️👌👌👌🙏

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 2 ปีที่แล้ว

    Khoop Chan puja Sangitli puja ghar cha ghari karay sathi khoopach upyog I Trivar Pranam Dev aple Kalyan karo🙏☝️

  • @user-gl3fq1rc1e
    @user-gl3fq1rc1e 3 หลายเดือนก่อน

    धन्🙏🙏🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏🌼🌼यवाद

  • @ni3vlogs4137
    @ni3vlogs4137 7 หลายเดือนก่อน

    Sri Swami Samarth 🙏

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 2 ปีที่แล้ว +7

    श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री सत्यनारायण महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻 धन्यवाद 💐🙏🏻🙏🏻

    • @sanjaymalve7870
      @sanjaymalve7870 ปีที่แล้ว

      श्री.सत्यनारायण देवता नमः

  • @naginpatil4246
    @naginpatil4246 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤ सौ रंजना नगिन पाटील कहाटुळ सेवेकरी शहदा तालुक्यातील💐💐 30/8/2023

  • @rohinikothimbire4017
    @rohinikothimbire4017 5 หลายเดือนก่อน +1

    श्रीस्वामी समर्थ

  • @akankshastudio6013
    @akankshastudio6013 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @deepalisandeepcharkhane3901
    @deepalisandeepcharkhane3901 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏Shree Swami Samarth 🙏🙏

  • @sureshchavan9067
    @sureshchavan9067 3 ปีที่แล้ว +2

    गुरूजी पुजा खुप सुंदर सांगितली
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    श्री सत्यनारायण भगवान की जय
    गुरूजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏
    आम्ही सेवेकरी चांदवड सुरेश माधव चव्हाण

  • @sunitaswami2548
    @sunitaswami2548 10 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth
    Shree stynarayan Maharaj ki Jay
    28/10/2023🎉🎉❤❤❤

  • @ujwalakand4200
    @ujwalakand4200 ปีที่แล้ว +12

    🌸श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌸
    खुपच छान पूजा झाली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajashreeratnaparkhi6484
    @rajashreeratnaparkhi6484 ปีที่แล้ว

    Shree swami samrth khup chan puja

  • @anjalishastri4442
    @anjalishastri4442 6 หลายเดือนก่อน

    Khup sundar pooja

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 4 หลายเดือนก่อน

    Om Gang Ganpataye Namah.Om Namo Bhagvate Vasudevay.khup chaan Pooja Mahiti Guruji.Thanks.

  • @UshaManjare
    @UshaManjare ปีที่แล้ว

    Shri Swami Samarth Guru mavali

  • @satyashayadav9380
    @satyashayadav9380 ปีที่แล้ว

    आजची पूजा खूप छान झाली तुमच्या मुळे

  • @rajeshpawaskar4213
    @rajeshpawaskar4213 ปีที่แล้ว

    Khup chhan guruji pooja vidhi sagta

  • @surekhanerkar3129
    @surekhanerkar3129 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ गुरु माऊली त्रिवार मुजरा

  • @vaishalimore8058
    @vaishalimore8058 2 ปีที่แล้ว +2

    Shree sawami samarthan 🙏🙏🌹🌹🍎🍎

  • @shubhangimahurkar9433
    @shubhangimahurkar9433 3 ปีที่แล้ว +5

    🙏🌹 SHRI SWAMI SAMARTH 🌹🙏

  • @hanumantkajale7169
    @hanumantkajale7169 ปีที่แล้ว

    Gru vary khup Chan Puja sagithale

  • @truptianikhindi5478
    @truptianikhindi5478 16 วันที่ผ่านมา

    गुरूजी नमस्कार...आपण मंगळा गौरी ची पूजा करून दाखवली तर आम्हा भगिनींना फार बरे होईल. आपल्या सगळ्या पूजा आम्हाला निश्चितच आवडतात. धन्यवाद.

  • @taradesale7844
    @taradesale7844 ปีที่แล้ว

    Tara Desale Dhule Maharashtra shri Swami samrth

  • @jyotisingare1063
    @jyotisingare1063 7 หลายเดือนก่อน

    Jai Shree Ram..

  • @shrikantthakur6187
    @shrikantthakur6187 3 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth shrikantsing Kondising Thakur n9 cidco Aurangabad Maharashtra

  • @mandakinipatil4262
    @mandakinipatil4262 2 ปีที่แล้ว

    Jai shree स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीsàtyanarayndev

  • @jagrutipatil7640
    @jagrutipatil7640 ปีที่แล้ว

    Thank pooja khup chagali ahe❤😊