साहेब फडणवीस सरकार ने पहिल्यांदा विधान परिषदेवर मातंग समाजाला प्रत्निधिते दिलं त्याच पद्धतीने आपली नियुक्ती या मंत्रिमंडळात अपेक्षित होती,असो भाजप कोट्यातील एक राज्यमंत्री पदाचा तिढा सुटायचा आहे तेव्हा तीथे तुमची निवड. होणे अपेक्षित आहे किशोर बेहाडे,नागपूर
साहेब या मंत्री मंडळात तुमची वर्णी लागावी अशी बार्शी येथील धनंजय ढावारे मित्र मंडळ च्या वतीने मातंग समाजाची मागणी होती
Sir मातंग समाज संघटना बुलढाणा तर्फे आपली मंत्री पद भेटायला पाहीजेत होते
साहेब फडणवीस सरकार ने पहिल्यांदा विधान परिषदेवर मातंग समाजाला प्रत्निधिते दिलं त्याच पद्धतीने आपली नियुक्ती या मंत्रिमंडळात अपेक्षित होती,असो भाजप कोट्यातील एक राज्यमंत्री पदाचा तिढा सुटायचा आहे तेव्हा तीथे तुमची निवड. होणे अपेक्षित आहे
किशोर बेहाडे,नागपूर
Saheb matang samajala khich nhi bhetle