तुझ्या पुढे रे येऊ कसा मी जसा पाहिजे तसा नाही मी | प्रेरणा भजन मंडळी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • या भजनाकरवी उपासना करणाऱ्या दासाची पश्चात्तापाची करून भावना अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे . रचनाकाराने ही भावना शब्दबद्ध करताना ख्रिस्ती जीवित क्रमाचे सूक्ष्म निरीक्षण करून भजनाची रचना केली आहे . आणि तितक्याच अप्रतिम चालीत संगीतबद्ध केले आहे .
    आपल्यास या भजना बद्दल अधिक माहिती असल्यास जरूर कळवा
    💐पेटीमास्तर व गायक - बंधू दिनकर खरात
    💐पखवाज - बंधू योहान गजभिव
    💐कोरस - भजन मंडळीतील सर्व सदस्य

ความคิดเห็น • 46

  • @PrernaBhajanMandali
    @PrernaBhajanMandali  ปีที่แล้ว +8

    आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या या हक्काच्या चॅनेल ला हक्कानं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे नवनविन भजने आपल्याला पाहता येतील.💐💐💐💐💐💐💐💐

  • @vishwaspadvi1408
    @vishwaspadvi1408 7 หลายเดือนก่อน +2

    चर्च मध्ये आज संदेश दिला- पश्चाताप- आणि हे भजन मी गाईले अनेकांना देवाचा स्पर्श झाला. धन्यवाद असेच प्रभू येशूची गीते राहा

  • @rbgavit3748
    @rbgavit3748 ปีที่แล้ว +4

    Sundar bhajan dhanyavad

  • @rameshlikhar4547
    @rameshlikhar4547 ปีที่แล้ว +2

    गाण्याची शब्द रचना खुप छान आहे व गाण्याला चाल पण छान लावली आहे 👍 एकच नंबर
    गाणं गायलं गायकांनी धन्यवाद भावानों

  • @vishwaspadvi1408
    @vishwaspadvi1408 7 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद येशूला, खूपच सुंदर

  • @francisparkhe7770
    @francisparkhe7770 ปีที่แล้ว +1

    जयख्रिस्त मंडळींना 🌹 ✝️ 🌹 👌

  • @balasahebgajbhiv8813
    @balasahebgajbhiv8813 ปีที่แล้ว +5

    Very very nice song🎵

  • @preetamjadhav8812
    @preetamjadhav8812 ปีที่แล้ว +2

    हे गीत खुप छान आहे
    हया गीताचे बोल लिरिकस लिहून दिले तर बरे होईल
    करण की जे खिस्तीय भाऊ बहिणी आहेत
    त्यांना हे गीत बघुन गाता येईल
    व हया गीताचे जे बोल आहेत
    ते खुप च शुद्ध व पवित्र ते चे आहेतः
    हे गीताचे बोल अनेका चे जीवन बदलोत
    हि प्रभु येशू ला विनंती करतो
    आमेन
    आणि सर्वांचे म्हणजे भंजन मंडळीचे आभार मानतो हया गीता साठी
    धन्यवाद

    • @PrernaBhajanMandali
      @PrernaBhajanMandali  ปีที่แล้ว +2

      लवकरच आपल्या साठी भजनाचे बोल अपडेट करू. Thanks the comment and appreciation

    • @preetamjadhav8812
      @preetamjadhav8812 ปีที่แล้ว +2

      @@PrernaBhajanMandali आ लव यु भंजन मंडळीस
      वरील विनंती स्वीकार करण्यास खरोखरच प्रभु येशू
      ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशिर्वादीत करो आणि प्रभु च्या
      विशेष सेवेत तुमचा सर्वांचा उपयोग करून घे ओ
      आमेन

  • @sanjugill9309
    @sanjugill9309 ปีที่แล้ว +3

    MASIHA Ki jAi jAi jAi jAi HO
    MASIHA Ki jAi jAi jAi jAi HO
    GODO KE GOD ONLY JESUS Hai
    MASIHA Ki MEHIMA HO AMEN iii

  • @yohangajbhiv5895
    @yohangajbhiv5895 ปีที่แล้ว +5

    God bless all

  • @prabhakarghatvisave7432
    @prabhakarghatvisave7432 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर आहे भजन मला खुपच भजन आवडले आहे,आमेन

  • @khushabupatil-qf9wq
    @khushabupatil-qf9wq 7 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान दा दा

  • @nitinkharat91
    @nitinkharat91 ปีที่แล้ว +4

    Deva chaya navacha gavrav hovo

    • @shriramtambe653
      @shriramtambe653 ปีที่แล้ว

      गाणे लिहून पाठवा

  • @ribekashinde-tm7kb
    @ribekashinde-tm7kb ปีที่แล้ว +4

    खुप छान आणि सत्य भजन

  • @supriyacruz-se9ow
    @supriyacruz-se9ow ปีที่แล้ว +5

    Praise the Lord🙏✝️

  • @namdeavlondhe7704
    @namdeavlondhe7704 ปีที่แล้ว +3

    Likhit. Dakhva dhanyavad

    • @PrernaBhajanMandali
      @PrernaBhajanMandali  ปีที่แล้ว

      नक्कीच आम्ही आपल्याला सदर भजनाचे शब्द पाठवण्याची तरतूद करू

  • @shamlatajawale9253
    @shamlatajawale9253 7 หลายเดือนก่อน

    गीतरचना व सादरीकरण व साथ सर्व च भारावून जाणारे आहे. येशुच्या करूपेने सर्वच आशिर्वादीत आहात. विनंती आहे की गीताचे शब्द गाण्याबरोबर दाखविले तर लाभ होईल‌ धन्यवाद.

  • @kashinathlondhe832
    @kashinathlondhe832 7 หลายเดือนก่อน +2

    Lyricis

  • @NirmalaKshetre-hf5on
    @NirmalaKshetre-hf5on ปีที่แล้ว +2

    Khup chan tumchy bhajan

  • @subhashsalve-ni1tp
    @subhashsalve-ni1tp ปีที่แล้ว +4

    खूप छान भजन

  • @vishwaspadvi1408
    @vishwaspadvi1408 7 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @PrernaBhajanMandali
    @PrernaBhajanMandali  ปีที่แล้ว +3

    देवाची सेवा करण्याचा योग प्रत्येकाला येत नाही . या सेवेसाठी त्याने आपली निवड केली हाच आपला सर्वात मोठा सन्मान . अशीच प्रभूची सेवा करीत राहा . प्रभू सर्वांना आशीर्वादित करो💐💐💐💐💐

  • @santoshteldhune3229
    @santoshteldhune3229 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @sonalsalve9153
    @sonalsalve9153 ปีที่แล้ว +4

    Khup Chan 👌👌

  • @nitinkharat91
    @nitinkharat91 ปีที่แล้ว +4

    Nice song

  • @AkashSingh-mn6ms
    @AkashSingh-mn6ms ปีที่แล้ว +4

    🙏🙏🙏

  • @prakashkharat3092
    @prakashkharat3092 ปีที่แล้ว +4

    Great Dinubhau..

  • @vaishaliwakde9532
    @vaishaliwakde9532 ปีที่แล้ว +1

    Apratim.... Khup sunder

  • @leenamagar
    @leenamagar ปีที่แล้ว +4

    Chota vinod Chan tal vajawto

  • @vaishaliwakde9532
    @vaishaliwakde9532 ปีที่แล้ว +2

    khup sunder

  • @beliversprayergroup-sk9qb
    @beliversprayergroup-sk9qb ปีที่แล้ว +2

    Amen 🙏✝️

  • @AshaTupe-oo6il
    @AshaTupe-oo6il 6 หลายเดือนก่อน +1

    Brother hyache lyrics bhetil ka

  • @sanjaybhoye9083
    @sanjaybhoye9083 ปีที่แล้ว

    Sagade geet lyrics Madi pahaje dada

  • @SandipJadav-sr3nc
    @SandipJadav-sr3nc 10 หลายเดือนก่อน +1

    Ye gan aykun mala as feel zal ki maze pape devani mala maf kele

  • @leenamagar
    @leenamagar ปีที่แล้ว +4

    Chota vinod Chan tal vajawto

  • @sukhanandnirmal9935
    @sukhanandnirmal9935 ปีที่แล้ว

    Very nice