शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं नाव वादात का सापडलं? | James Lane | Babasaheb Purandare | Pune News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #ShivshahirBabasahebPurandare #BabasahebPurandare #PuneNews #JamesLane
    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे अशा सर्वपक्षीय नेत्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहिली. सर्वच पक्षांतील नेतेमंडळींशी सलोख्याचे संबंध असणारे पुरंदरे 2003 मध्ये जेम्स लेन प्रकरणाने पहिल्यांदाच वादात सापडले. बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांच्या नावाला जोडलेले वाद यांचा किस्सा उलगडून दाखवणारा हा व्हिडिओ.
    #RPT0161
    ---------
    #MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 153

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 2 ปีที่แล้ว +20

    छत्रपति घराण्यातील उदयनराजे, संभाजी राजे मराठा समाजातील सर्व पक्षातील राजकीय नेते,प्रा शिवाजीराव भोसले सारखे वक्ते साहित्यिक, बाबासाहेब पुरंदरेचा सन्मान करतात, चांगले संबंध होते ।बाबासाहेबानी छत्रपति शिवाजीची महीमा वर्णन केली।संशोधन केले। प्रेम केले। वाहून घेतले। संभाजी ब्रिगेड सारख्या (मॅनेज)काही फालतू संघटनानी स्वताची पोळी भाजनेसाठी विरोध केला, खोटा प्रचार केला। बाबासाहेब खरे शिवभक्त। बाजी प्रभू देशपांडेनी खिंड लढविली त्याच जिद्दिने बाबासाहेबानी साहित्य, संशोधन,शाहीरी या मार्गाने खिंड लढविली

    • @rohitw5086
      @rohitw5086 2 ปีที่แล้ว +4

      वाह... काका वाह... किती वाली विमल खाता.. १५ की २५ वाली..

    • @user-rg1xd6je6b
      @user-rg1xd6je6b 2 ปีที่แล้ว +1

      @@rohitw5086 kay zal.. akshay kumar pn khau lagla.. kakani khalla mhnun kay zal.. te kitich pn khaude tuza baap paise denar ahe ka?

    • @rohitw5086
      @rohitw5086 2 ปีที่แล้ว

      @@user-rg1xd6je6b are tuzya aaichya gaandila ka mirchi laagli, varchaa tuzaa baap laagto ka. Akshay Kumar pn khaato mhane .. sunny leone gaand dete, sang tuzya aaila dyayla mg 😂😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 7 วันที่ผ่านมา

      उदयनराजे छत्रपतींचे वारस शोभतात का 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @ashutoshkulkarni551
    @ashutoshkulkarni551 2 ปีที่แล้ว +34

    श्रध्दांजली देतांना ह्यांना वाद आठवतात. . ही कसली हीन मानसीकता

    • @vaibhavghadage516
      @vaibhavghadage516 2 ปีที่แล้ว +7

      तुझ्या मागच्या पिढ्याची इतिहास वाच

    • @animelover3359
      @animelover3359 ปีที่แล้ว

      Bramhnani marathyana shikvu naye tumchi layki nahi

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 ปีที่แล้ว

      @@animelover3359 मुद्दा नसला की जातीवर यायचे ही तुमची मानसिकता आणि सर्वकाही म्हणजे जमीन जुमला ,घोडा असला तरी आरक्षण पाहीजे ही तुमची ला

  • @mypersonal9733
    @mypersonal9733 2 ปีที่แล้ว +8

    लेन ने लीहलेल्या पुस्तकावर पिवळ्या पुस्तकं वाचकांनी कधीही एकदाही लेन ला विचारल नाही की तु बन साहेब पुरंदरे कडून काय माहिती घेतली 😌 जाणता राजा निवडणुकीत वापरला आज अचानक गो ब्राह्मण प्रतिपालक आठवतो 🤦🏻‍♂️

  • @milindmoghe5128
    @milindmoghe5128 2 ปีที่แล้ว +54

    एक चांगल्या इतिहासकारांना महाराष्ट्र मुकला.आता ते गेले आता तरी त्यांच नाव जातीय वादात अडकवु नका.

    • @rohitw5086
      @rohitw5086 2 ปีที่แล้ว +6

      बरं झालं गेला..

    • @rohitw5086
      @rohitw5086 2 ปีที่แล้ว

      @Hrishikesh Pathak ho tumch mhanane barobar ahe.. me BJP la support karto 😂😂

    • @rohitw5086
      @rohitw5086 2 ปีที่แล้ว

      @Hrishikesh Pathak jevan zal ka?

    • @gajananbhoite444
      @gajananbhoite444 2 ปีที่แล้ว +1

      महाराष्ट्र पनोती भुषण बाबासाहेब पुरंदरे

    • @dnyaneshk8863
      @dnyaneshk8863 2 ปีที่แล้ว +3

      इतिहासकार नव्हे, कादम्बरीकार म्हणा, महाराजांचा जो खरा इतिहास लोकापर्यंत वि. का. राजवाडे यासारख्या इतिहासकारानमुळे पोचला ना की पुरन्दरे मुळे

  • @shashankbasargekar3797
    @shashankbasargekar3797 2 ปีที่แล้ว +19

    हे सगळे वाद का झाले व कोणी केले हे सगळ्या लोकांना माहित आहे. बाबासाहेबांना राजकारण्यांची कधीच गरज नव्हती. पण जातीय अस्मीतेच्या नावाखाली चालणार्या राजकारण्याचे ते सोपे बळी ठरले.

  • @ujjwalpawaskar2831
    @ujjwalpawaskar2831 2 ปีที่แล้ว +16

    बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @purvakulkarni1938
    @purvakulkarni1938 5 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या प्रश्नाचं उत्तर- ते ब्राह्मण आहेत म्हणून वादात टाकलं त्यांना आणि त्यांचं नाव फक्त बदनाम केलं खोटं सांगून

  • @sauravkanetkar9366
    @sauravkanetkar9366 2 ปีที่แล้ว +18

    ज्याना गो ब्राह्मण प्रतिपालक या उपाधी विषयी काय खटकत हे देव जाणे. असो पिवळी पुस्तक वाचलेल्यांची बुद्धिमत्ता किती हाच खरंतर प्रश्न आहे.
    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @vicky2155
      @vicky2155 2 ปีที่แล้ว +10

      छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय ब्राह्मणांचे च सरंक्षण केले का फक्त? त्यांनी मानवतेचे संरक्षण केले...

    • @sauravkanetkar9366
      @sauravkanetkar9366 2 ปีที่แล้ว +1

      @@vicky2155 कृपया मराठी अलंकारशास्त्र अभ्यासून या.गो ब्राह्मण प्रतिपालक हा उपमा अलंकार आहे.थोडा अभ्यासदेखील करा फक्त अभिमान बाळगू नका महाशय.

    • @vicky2155
      @vicky2155 2 ปีที่แล้ว +6

      @@sauravkanetkar9366 महाशय उपमा ही मोठ्या व्यक्तींची देतात... छत्रपती शिवाजी महाराज यांची उपमा आपण चिपळूणकरांना व्याकरणात देतो... राजेंना उपमेय करून उपमान श्रेष्ठ असल्याचा आव आणू नका... थोडा अभ्यास आम्ही पण करतो...🕵️

    • @sauravkanetkar9366
      @sauravkanetkar9366 2 ปีที่แล้ว +1

      @@vicky2155 असा अर्थ न्हवता त्याचा. गाय ही प्राण्यांमध्ये आणि ब्राह्मण समाज हा मनुष्यांमध्ये सर्वात गरीब आहे असा वेदांमध्ये समज आहे तर त्यांच प्रतिपालन करणारा राजा असा अर्थ होतो त्याचा म्हणजे तळागाळापर्यंत मदस्त करणारा राजा

    • @RS-xo8ms
      @RS-xo8ms 2 ปีที่แล้ว +4

      गो ब्राम्हण प्रतिपालक ही मनुवादि पिलावळी ने दिलेली उपमा आहे सर्व समाजानि नाही. आत्मकेंद्रितपना सोडा आता

  • @prakashdamle529
    @prakashdamle529 ปีที่แล้ว +2

    सोयीनुसार राजकारण करणारे याबद्दल काय बोलावं

  • @sharadkadam521
    @sharadkadam521 2 ปีที่แล้ว +22

    महातमा फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली तेव्हा शिवाजी सर्वांना कळाले

    • @apbrand6055
      @apbrand6055 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर सर...जय जिजाऊ जय शिवराय

    • @animelover3359
      @animelover3359 ปีที่แล้ว

      Barobar

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      फुल्याने कोणता अस्सल ऐतिहासिक कागद वापरला कधी ?

  • @swarajkulkarni2167
    @swarajkulkarni2167 2 ปีที่แล้ว +10

    Shivshahir harapale😔🚩

  • @simplepeople.2637
    @simplepeople.2637 2 ปีที่แล้ว +31

    आम्ही शिवशाहीर फक्त महात्मा फुलेच मानतो ।।

    • @apbrand6055
      @apbrand6055 2 ปีที่แล้ว +1

      जय जिजाऊ जय शिवराय

    • @sachin-kc9hb
      @sachin-kc9hb 2 ปีที่แล้ว +1

      तुला कोण विचारतो

    • @gurudev587
      @gurudev587 2 ปีที่แล้ว +1

      Mahatma fhule 😄😄😄😄😄chal

    • @gurudev587
      @gurudev587 2 ปีที่แล้ว

      @Tanmay Khiste shendi tere maa kee g mein jaati hai ☝️💪😊🤣

    • @gurudev587
      @gurudev587 2 ปีที่แล้ว +1

      Kasla phullya

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 2 ปีที่แล้ว +14

    खर म्हणजे थोरले साहेब धाकटे साहेब व ताई यांनी सुद्धा बाबासाहेबांना श्रद्धांजलि वाहिली तसेच आमचे कौटुंबिक संबंध होते असे सांगितल्याने जाती निष्ठ पुरोगामी लोकांची मोठी पंचाईत झाली.

    • @sahebdada8164
      @sahebdada8164 2 ปีที่แล้ว +5

      आणि साहेब पण कसे दुतोंडी आहेत हे दिसते.दोन्ही तोंडा कडून पादण्यात सगळे घराणे सराईत आहेत.

    • @dnyanobaankade3950
      @dnyanobaankade3950 2 ปีที่แล้ว +1

      @@sahebdada8164 👌👌👌👌👌👌👌

    • @sudhirj.9676
      @sudhirj.9676 2 ปีที่แล้ว

      नाव लिहा साहेब लय झाले

  • @user-mi5ru3kw5m
    @user-mi5ru3kw5m 2 ปีที่แล้ว +7

    जेम्स लेन यांच्या पुस्तका बाबत पुरंदरे यांनी निषेध केला नाही.

  • @sandeep90166
    @sandeep90166 2 ปีที่แล้ว +11

    नुसती माहिती दिलीत. पण ज्या बाबासाहेबांनी आयुष्य शिवाजी महाराजांच्या पायी वाहिले ते महाराजांबद्दल चुकीची माहिती जेम्स लेन ला देणार नाहीत. तर पुस्तक controversial व्हावे यासाठी लेन ने घुसाडले होते हे सांगायला विसरलात

    • @apbrand6055
      @apbrand6055 2 ปีที่แล้ว

      गप रे बाब्या च्या चाट्या

  • @chaitanyaatre574
    @chaitanyaatre574 6 หลายเดือนก่อน

    ऋषीतुल्य….!❤

  • @rarb3417
    @rarb3417 2 ปีที่แล้ว +4

    हे आपलं बरं जिवंत असेपर्यन्त 'तेरी मेरी चूप. आत्ता वाद करून गेला तों परत येणार काय वाद सोडायला.

  • @SikhoScience
    @SikhoScience 2 ปีที่แล้ว +2

    Babasaheb purandare ni Raja shiv chatrapti ya kadambarit shivaji maharaj jijau ani Dadoji kondadev yanch gotra ek hot as lihil ahe page no 126 vr ani hindu Dharmat gotra ek kunch ast mulga aai ani vadil hech mg james lane ne page no 93 vr Dadoji was biological father of as lihil ahe yavrun khare doshi kon he samjt purenadre ni gotra ek ks ky mhnle mhnje kiti ghan tyanchya manat hoti shivaji maharaj jijau baddl hech kalat....kahi jn comment mdhe Barech kahi bolt ahet tya lokanni ani he video banvnarya did shahanyanni agoder purenadre ni he as ka lihil yach utter dyav brahmn ni kaym shivaji maharaj yancha virodh kela ahe mg te Rajyabhishekh aso ki asli konti pustak lihun tyanchi badnami asot ajun ek purenadre ch interview bgha raj thackeray ni ghetlela raigadawar cha tyat pn purenadre James lane chya prashn vr ky mhntat...ya purenadre cha maharashtra bhushn puraskar vaps ghetla pahije....jai jijau jai shivray 🚩

  • @akshaypande5974
    @akshaypande5974 2 ปีที่แล้ว +8

    फक्त ब्राम्हण असल्यामुळे!!!!!!!

  • @universalboss9121
    @universalboss9121 2 ปีที่แล้ว +1

    👌 👌 👌

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 2 ปีที่แล้ว +7

    कै. ब. मो. पुरंदरे यांनी केलेले संशोधन जर खोटे वा वादग्रस्त असेल तर त्या त्यांच्या विरोधी लोकांनी आपल्या परीने संशोधन करून ते जनते समोर आणावे. व आपले म्हणणे योग्य आहे हे सिद्ध करावे.

    • @sauravkanetkar9366
      @sauravkanetkar9366 2 ปีที่แล้ว +1

      I Support Sharad Sohani Bhau

    • @sahebdada8164
      @sahebdada8164 2 ปีที่แล้ว +2

      संशोधन करायला तेवढि अक्कल लागते,

    • @magiceye7536
      @magiceye7536 2 ปีที่แล้ว

      सिद्ध केलय महाशय . पण आपण मान्य करायला तयार आहात का ????

    • @kailasdhole3116
      @kailasdhole3116 8 หลายเดือนก่อน

      प्रसिद्ध विद्वान आ. ह. साळुंखे यांनी पुरंदरेंच्या कल्पित पुस्तकांना पुरंदरेंची शिवद्रोही बखर हे पुस्तक लिहून सडेतोड उत्तर दिले आहे.

  • @dnyaneshk8863
    @dnyaneshk8863 2 ปีที่แล้ว +6

    महाराजांच्या बदनामीत कोण सामिल होते हे माहित असेलच

  • @sunny08131
    @sunny08131 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती

    • @apbrand6055
      @apbrand6055 2 ปีที่แล้ว +1

      भोकाची छान माहिती

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 ปีที่แล้ว +2

    बाबा पुरंदरे हलकट माणुस होता जेम्स लेन प्रकरणात त्याला चावट मदत केली

  • @saiviews5596
    @saiviews5596 2 ปีที่แล้ว +5

    Rajkarna sathi changla mansala badnam kel
    Brahmn shivya dilya ki baki kahi kam nahi kel tari chalte
    Rajkarnyani kiti hi brashtachar kela tari to apla jaticha ahe mhanun tyala vote karych
    Janta murkh banva kam n karta jatich rajkaran kara

  • @omrajkolhe3784
    @omrajkolhe3784 2 ปีที่แล้ว +5

    छान माहिती दिली सर

  • @kapil244314
    @kapil244314 2 ปีที่แล้ว +1

    🎉🎊

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 8 หลายเดือนก่อน +1

    बाबा पुरंदरेचे शिवाजी महाराजांवर बिलकुल प्रेम नव्हते. त्यांनी फक्त महाराजांवर व्याख्याने देऊन स्वत कोट्यावधी रुपये मिळविले आणि शेवटी बदनामी ही केली.

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 2 ปีที่แล้ว +1

    बाबासाहेब पुरंदरे ये एक महाराष्ट्रला व्यक्ती महत्व होते ... रोज...!!!
    छ.छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
    त्र.त्रस्त मोगलांना करणोर,
    व.परत नफिरणारे,
    ति.तिन्ही जगात जाणणारे,
    शि.शिस्तप्रिय,
    वा.वाणिज तेज,
    जी.जीजाऊचे पुत्र,
    मा.महाराष्टाची शान,
    हा हार न मानणारे,
    रा.राज्याचे हितचिंतक,
    ज.जनतेचा राजा,... म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज... जय हिंद 🇮🇳 वंदे मातरम्

  • @Thereal3701
    @Thereal3701 9 หลายเดือนก่อน

    Dadiji konddevcha putala ka hatvka please ans

  • @ashishjoshi4061
    @ashishjoshi4061 2 ปีที่แล้ว +12

    पुरंदरे यांचा कोणताच पोवाडा ऐकण्यात आला नाही. मग ते शिवशाहीर कसे?

  • @Ajinkykale56
    @Ajinkykale56 2 ปีที่แล้ว +1

    Kiti khalchya level la gela baramati vala.. Fakt babasaheb RSS madhe hote mhnun

  • @simplepeople.2637
    @simplepeople.2637 2 ปีที่แล้ว +12

    जो बांडगुळ तो बांडगूळच . शेवटी सत्य बाहेर येतेच असे खूप लोक होऊन गेले महाराजांचे नाव घेऊन जगणारे ।। हे त्यातले 0....1 होते ।।

  • @ankurnalande55
    @ankurnalande55 2 ปีที่แล้ว +3

    Hya goshtii atta saangaychi kahich garaj navti kamleshji no one will appreciate this.

  • @swapnilpatil4019
    @swapnilpatil4019 2 ปีที่แล้ว +3

    rss cha manus.....brahmin......raj thackeray brahmin......brahmin hindu mahntat....ka??? vote milvnasathi....dusre kahi nahi..... purnandare mela randecha hota mahnun

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 2 ปีที่แล้ว +3

    छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा असे संत रामदासांनी संबोधले होते. आता स्वतःलाच जाणता राजा म्हणवून घेऊन पवार छत्रपती शिवरायांचा घनघोर अपमान करीत आहेत.

  • @ajinkyadixit7630
    @ajinkyadixit7630 2 ปีที่แล้ว

    ek ch ricwest aahe hya channel la me aaj ha video baghitla pn ata jems len ne sapshti karan dile aahe tya mule raj thakrye nne dakhvleli mulakhat channel ne dakhvavi

  • @rshivramjadhav
    @rshivramjadhav 2 ปีที่แล้ว +11

    शेवठि बाब्या किडे पडुन मेला
    जैसि करनि वैसि भरनि

    • @apbrand6055
      @apbrand6055 2 ปีที่แล้ว +1

      जय जिजाऊ जय शिवराय

    • @jitendrabargaje2039
      @jitendrabargaje2039 ปีที่แล้ว +1

      90 वर्ष जगले ते ही कॅन्सर न होता .

  • @ravindrajadhav9962
    @ravindrajadhav9962 2 ปีที่แล้ว

    James la zat kalat nav tyacha dilay n pustak punyat lya Kahi lokani lihlay

  • @Lion-emperor
    @Lion-emperor 2 ปีที่แล้ว +16

    इतिहासकार नव्हे,काल्पनिक कादंबरीकार

    • @apbrand6055
      @apbrand6055 2 ปีที่แล้ว +1

      जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-mi5ru3kw5m
    @user-mi5ru3kw5m 2 ปีที่แล้ว +3

    पुरस्कार देताना सुद्धा ठराविक जातीचा विचार केला जातो..ही खरी मेक आहे.. अजूनही भारतात जातीव्यवस्था जिवंत आहे..काही लोकांना पेशवाई महाराष्ट्रात आणायची आहे

  • @girkaranilrajaram
    @girkaranilrajaram 2 ปีที่แล้ว

    Jitendra la koni seriously ghyachi garaj nahi...he is clown

  • @sr1621
    @sr1621 2 ปีที่แล้ว +8

    Maharashtrat kay yevdha ekmev Shiv shahir hote ka, Mahatma fulen pasun Annabhauu sathe paryant shekdo shiv shahir houun gele, pn tyana jhakolnyasathi janivpurvak Purndarenna glamer dil gel.

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 2 ปีที่แล้ว +8

    पुरंदरे यांनी महाराजांचा खोटा इतिहास लिहिला

  • @sharadchandrachavan6047
    @sharadchandrachavan6047 2 ปีที่แล้ว +1

    एक प्रश्न पडतो ,असे तर नाही ना
    मुळात ' जेम्स लेन ' उभाच केला गेला कारण एक 'पुरंदरे ' छत्रपतींचा शाहीर झाला होता..?
    कारण या जेम्स लेन चा काही कर्तुत्व च नाहीये लेखक म्हणून ..असो.

    • @user-rg1xd6je6b
      @user-rg1xd6je6b 2 ปีที่แล้ว

      I think tumhala brain wash chi garaj ahe.

  • @amchimaatiamchimansa6641
    @amchimaatiamchimansa6641 2 ปีที่แล้ว +10

    Shivaji Maharaj hyana badnam karnara..khota ithihaskar purandare mela...br jhala...

  • @arunkarande7734
    @arunkarande7734 2 ปีที่แล้ว +4

    हा खोटा इतिहास लोकांना सांगितला होता

  • @Audiophilealcove
    @Audiophilealcove 2 ปีที่แล้ว +11

    बाब्या गेला.

    • @chandrakantdudhane5941
      @chandrakantdudhane5941 2 ปีที่แล้ว +5

      Tuza baap gelyavar pan asach bol

    • @abhikale9979
      @abhikale9979 2 ปีที่แล้ว

      😂😂

    • @vicky2155
      @vicky2155 2 ปีที่แล้ว +3

      @@chandrakantdudhane5941 जेम्स लेन तुझ्या बाबाचा बाप होता का मग?

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 2 ปีที่แล้ว +4

    राज ठाकरे त्या मुळेच महाराष्ट्र त निवडणूका जिकतात

  • @ajinkyayadav8752
    @ajinkyayadav8752 2 ปีที่แล้ว +7

    एकही पोवाडा न लिहिलेले न गायलेले शाहीर कसे काय होतात.. नाटककार होते ते चुकीचा इतिहास विकृत लिखाण केलंय पुरंदरे

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 ปีที่แล้ว

      मग तू का इतिहास लिहायला बसला नाही?

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi2082 2 ปีที่แล้ว +2

    असा महामानव पुन्हा होणे नाही.

  • @arjunmane3681
    @arjunmane3681 2 ปีที่แล้ว +9

    बाब्याला श्रध्दांजली

    • @shubhamkulkarni7196
      @shubhamkulkarni7196 2 ปีที่แล้ว +6

      Sawtachya bapala ashich shadhajali de 😄😄😄

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 2 ปีที่แล้ว

      Tuzya aaichya puchhila mazya lavdyacha saprem namaskar🙏

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 2 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्र पनोती भुषण

  • @swapnilpatil4019
    @swapnilpatil4019 2 ปีที่แล้ว +1

    gu khalaya babashaeb purndare ni.....

  • @vivekpote8866
    @vivekpote8866 2 ปีที่แล้ว +1

    Shahir navate tyana samajan varati kadal

  • @vicky2155
    @vicky2155 2 ปีที่แล้ว +3

    गेले का सोडून.. वाद मिटवून गेले असते तर बरे झाले असते..

  • @jayaramhulawale7175
    @jayaramhulawale7175 2 ปีที่แล้ว +2

    Ek RSS cha bhadava gela. Kutrya tula narkaat gelya baddal

  • @samadhanbankar5811
    @samadhanbankar5811 2 ปีที่แล้ว +2

    Brahman hota na marudya

  • @marathapower1926
    @marathapower1926 2 ปีที่แล้ว +3

    Contraversal Historian

    • @shreyashtodkari908
      @shreyashtodkari908 2 ปีที่แล้ว +2

      He doesn't deserve Maharashtra bhushan, tyani ti line change karyla havi hoti. Purn vakya double meaning vatta, khup galicha ahe ;bolu vatat nahi hya vishayi .

  • @milindtanpure262
    @milindtanpure262 2 ปีที่แล้ว +6

    Bunkas baba