तुकाराम मुंढे साहेब हे एकमेव ईमानदार अधिकारी आहेत. म्हणून त्यांची बदली होत असते. कारण सरकार मधील मंत्री आणि काही लुटारू उद्योगपती मिळून या राज्यात भ्रष्ट कामे करतात त्याला खिळ घालणारा ते अशा तऱ्हेने बाजूला सारतात.
ह्याच उत्तर खुप साधे सोप्पे आहे, कारण प्रामाणिक सनदी अधिकाऱ्यांना फक्त नियमांच्या अधीन राहून, कायदे पाळून लोकोपयोगी निर्णय घ्यायचे असतात, त्यांना कायद्यात, नियमात कोणत्याही तडजोडी करण्याची व्यक्तिशः गरज नसते.. पण सर्व राजकारण्यांना मात्र कायदे, नियम पाळून लोकहिताची कामे करण्या पेक्षा नियम फाट्यावर मारून सवंग निर्णय घेऊन शायनिंग करून जनाधार वाढवणे आणि मते मिळवणे जास्त सोपे असते. अर्थात याला कोणताच पक्ष अपवाद नाही.
खरंच सरकारचे वाभाडे काढले विजय वडेट्टीवार साहेबांनी बिचारे ईमानदार कर्तव्य दक्ष अधिकारी तुकाराम मुंढे साहेबा सारखे अधिकारी सरकार खुप त्रास देत आहे , मराठी महाराष्ट्राची शान आहे तुकाराम मुंढे फडणवीस कारस्थान आहे याला
Mpsc सारखा एक special आयोग तयार करा आणी राज्यातील सर्व भरती याचं आयोगाद्वरे करा आणी त्याचे कायमचे अध्यक्ष तुकाराम मुंढे साहेब करा....म्हणजे मग कसा घोटाळा होतो मग करून दाखवा 👏👏👏
साहेब श्री तुकाराम मुंडे साहेब आजच बदली नाही झाली ती तर नोकरी लागली ते दिवसा पासुन ६ ते १० माहिने त होते कॉंग्रेस सरकार ने पण तेच केले आहे हे काय नविन आहे महाराष्ट्रात
ज्या आवेशाने बोलत आहात जस काही तुम्ही तुकाराम मुंढे साहेबांची कधीच बदली केली नाहीये..😂 तुम्ही सत्तेमध्ये आला तरी हे च करणार आहात, कारण मुंढे साहेब तुम्हाला सुद्धा झेपणार नाही आहेत 😂😂
20 हजार कोटी मध्ये किती वाटे आहेत ते जाहीर करा अधी धारावी झोपड पट्टी च्या मांगे का लागले हे राजकारणी लोक देशा च्या कानाकोपऱ्यातील किती पॉलिटीशन लोकांन चे हिसे दारी आहे ते पण जाहीर करा मी एक महाराष्ट्रातील वॉटर मागं करत आहे जय भीम जय शिवराय
विजय वडेट्टीवार साहेबांना सॅल्युट. विधानसभा निवडणुकीत भाजपला साफ करा. महाविकास आघाडी ला वोट करा. महायुती ला अमित शहा कंट्रोल करतोय. अडानीला फायदा पोहचवण्यासाठी.
तुकाराम मुंडेना सहकार आयुक्त करा म्हणजे सहकारतील गटार गंगा साफ होईल
त्या काळात संत तुकाराम यांचा वनवास
आणि आत्ता तुकाराम मुंडे चा वनवास 😢
आज वाटल की विरोधी पक्ष जिंवत आहे
तुकाराम मुंढे भ्रष्टाचार करू देत नाही एक कर्तव्यदक्ष अधिकारी हेतूपुरसकर त्रास देत आहे, यांना सच्चा प्रामाणिक महाराष्ट्रीयन अधिकारी यांचा छळ करत आहे
गर्व आहे अश्या नेत्यांचा विदर्भाला
गर्वाचे घर खाली 😜
आता जाग आली याला... याचा माझं उतरणार विधानसभा ला
@@Ssagarmahavidarbha kade khup kahi ahe tumcha Baga zar amhi nighlo tar vande hoil pashim maharashtrache😂
@@Shekhru121
गर्व हा वाईट गोष्टींचा असतो.
अभिमान हा उचित शब्द ठरेल
वडवेट्टीवार साहेब आपले महाराष्ट्रा विषयी तळमळ खुप आहे .असेच तुकाराम मुंडे साहेब यांचे ख-या गोष्टी साठी पाठबळ द्या .
तुकाराम मुंढे साहेबाना सहकार आयुक्त करावे..
जर अशा प्रामाणिक IAS अधिकाऱ्यांची वारंवार बदली होत असेल तर आपल्या तरुण पिढीने अभ्यास करून अधिकारी व्हाव का नको हा खरोखर प्रश्न पडतो.
Sab honest honge bina talwe chatne wale toh anapad neta apna ni chala payega
Ek anapad neta ke piche selfish officer apna fayeda karwata he 👹
पण झाल पाहिजे
नक्की व्हा!
काही तरी चांगले काम नक्की करता येईल ❤
👍👍👍👍 वडेट्टीवार साहेब विरोधी पक्ष हा जनतेचा आवाज का म्हणतात ते दाखवून दिले.
😂 नवटंकी baj😂😂
सत्य वागणारा माणूस राजकिय लोकांना पटत नाही😂
कडक .........
आपल्या मुद्द्यांवर ठाम रहा साहेब शेवटपर्यंत जनता तुम्हाला साथ देईल..
गोरे गेले , काळे आले राजकारण तेचं मग ते विरोधी पक्ष असो की सत्ताधारी !
एक तुकाराम मुंडे काफी है
विरोधी पक्ष कसा असतो ते तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला दाखवून दिले अभिनंदन साहेब
विरोधी पक्षनेता असा असावा
विदर्भाचा ठसका जबरदस्त वडेट्टीवार साहेब
वडेट्टिवारांवर ED लागणार आता 😂
अध्यक्षांकडे दम नाहीये😂😂😂
नाही
तुकाराम मुंढे साहेब हे एकमेव ईमानदार अधिकारी आहेत.
म्हणून त्यांची बदली होत असते. कारण सरकार मधील मंत्री आणि काही लुटारू उद्योगपती मिळून या राज्यात भ्रष्ट कामे करतात त्याला खिळ घालणारा ते अशा तऱ्हेने बाजूला सारतात.
तुकाराम मुंडे साहेबांना महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव केल पाहिजे
तुकाराम मुंढे साहेबांची प्रत्येक बदली म्हणजे त्या वेळच्या सरकारचे नाकर्तेपण सिद्ध करते ,
मुंडे साहेब हे कमीत कमी मुख्यमंत्री पदासाठी योग्य व्यक्तिमत्व आहेत
वार.... भादर...... वाद्देट्वर सिर ... तुम्ही .., खरा मुद्दा ...u th. Balal., tk❤
हे सर्व एकाच माळीचे मनी आहेत, जो विरोधी पक्षात राहतो त्यांना मुंडे साहेब चांगले वाटतात, सत्तेत आल्यानंतर तेच डोळ्यात खुपतात.
विजय वडट्टीवार साहेब खुप चांगला मुद्दा मांडला. मुजोर सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फोडला. पण आता त्याचा काहीं उपयोग होईल असे वाटत नाही.
विरोधी पक्ष नेता असा पाहिजे
मर्द आहे हा नेता
खर बोलणारा
कोणाची चापलुशी करत नाही
माझ तुम्हाला 100 out of 100 आहे
1 नंबर साहेब
भावी मुख्यमंत्री
एक नंबर
ज्या तुकारामजी यंची जितकी वर्षे नोकरीची झाली जवळपास तेवढीच किंवा जास्तवेळ बदली झाली. याचा पण विचार करावा लागेल. कोणालाच का ते पसंत नाही
ह्याच उत्तर खुप साधे सोप्पे आहे, कारण प्रामाणिक सनदी अधिकाऱ्यांना फक्त नियमांच्या अधीन राहून, कायदे पाळून लोकोपयोगी निर्णय घ्यायचे असतात, त्यांना कायद्यात, नियमात कोणत्याही तडजोडी करण्याची व्यक्तिशः गरज नसते.. पण सर्व राजकारण्यांना मात्र कायदे, नियम पाळून लोकहिताची कामे करण्या पेक्षा नियम फाट्यावर मारून सवंग निर्णय घेऊन शायनिंग करून जनाधार वाढवणे आणि मते मिळवणे जास्त सोपे असते. अर्थात याला कोणताच पक्ष अपवाद नाही.
Very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
One of the great speech which I have ever seen.
खरंच सरकारचे वाभाडे काढले विजय वडेट्टीवार साहेबांनी बिचारे ईमानदार कर्तव्य दक्ष अधिकारी तुकाराम मुंढे साहेबा सारखे अधिकारी सरकार खुप त्रास देत आहे , मराठी महाराष्ट्राची शान आहे तुकाराम मुंढे फडणवीस कारस्थान आहे याला
तुकाराम मुंडे ला आमदार करा
तुकाराम मुंढे कशाला येतील या गटार गंगेत.. बघितलं विधानपरिषदेला या काॅग्रेसची मते फुटली,त्या विरोधी पक्ष अध्यक्षाच काय वजन रहाणार!
Mpsc सारखा एक special आयोग तयार करा आणी राज्यातील सर्व भरती याचं आयोगाद्वरे करा आणी त्याचे कायमचे अध्यक्ष तुकाराम मुंढे साहेब करा....म्हणजे मग कसा घोटाळा होतो मग करून दाखवा 👏👏👏
महाराष्ट्र एवढाच एक अधिकारी आहे कि त्याच
खातं बहुतांश लोकांना माहित असते . मुख्य सचिवांपेक्षा मिळणारी प्रसिद्धी हेच मुंडे साहेबांच कामाची पावती आहे
सगळेच नेते एकाच माळेचे मणी
सरकारने जमीन वाचवावी😢
साहेब श्री तुकाराम मुंडे साहेब आजच बदली नाही झाली ती तर नोकरी लागली ते दिवसा पासुन ६ ते १० माहिने त होते कॉंग्रेस सरकार ने पण तेच केले आहे हे काय नविन आहे महाराष्ट्रात
Only Congresssss .....
ज्या आवेशाने बोलत आहात जस काही तुम्ही तुकाराम मुंढे साहेबांची कधीच बदली केली नाहीये..😂 तुम्ही सत्तेमध्ये आला तरी हे च करणार आहात, कारण मुंढे साहेब तुम्हाला सुद्धा झेपणार नाही आहेत 😂😂
चांगल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या का होतात
बरोबर
20 हजार कोटी मध्ये किती वाटे आहेत ते जाहीर करा अधी धारावी झोपड पट्टी च्या मांगे का लागले हे राजकारणी लोक देशा च्या कानाकोपऱ्यातील किती पॉलिटीशन लोकांन चे हिसे दारी आहे ते पण जाहीर करा मी एक महाराष्ट्रातील वॉटर मागं करत आहे जय भीम जय शिवराय
मला वाटतंय तुकाराम मुंढे ias अधोकर्यासरखे सगळ्यांनी इमानदारीने कामे केले पाहिजेत तरच हा देश भास्तचारमुक्त होईल
खरंच आज पण विरोधी पक्षनेते आहेत
🔥🔥👍👍
Right.
तुकाराम मुंडे साहेबांना नीट सारख्या परीक्षेसाठी न्यावे.
🔥🔥
👌👌👌👍👍
❤❤❤❤❤
1 no
Super 👍
वड्डेतीवर साहेब फायर
Jante Samor Anlya Baddal Dhanyawad Saheb
तुकाराम मुंढे
येवढे सर्व जर खऱ्या चे असतील तर तुकाराम मुंडे यांना मुंबई महानगर पालिका चे आयुक्त बनवा
👌👌
मुंडे साहेब
हे राजकारणी इमानदारी अधिकाऱ्याला नीट काम नाही करु देत मुंढे नि शेपटीवर पाय ठेवला असल
मुंडे साहेब आगे बढो
साहेब ओल्ड बँकेचे प्ररिणाम आहेत इतर राज्यांत अशी परिस्थिती निर्माण का होत नाही मराठी माणूस इतर राज्यांत जात नाही
❤❤
याला म्हणतात विरोधी पक्ष नेते ❤
❤
Only तुकाराम मुंढे सर ❤
विजय वडेट्टीवार साहेबांना सॅल्युट. विधानसभा निवडणुकीत भाजपला साफ करा.
महाविकास आघाडी ला वोट करा.
महायुती ला अमित शहा कंट्रोल करतोय. अडानीला फायदा पोहचवण्यासाठी.
🙏🙏
स्वाभिमान असणारा विरोधी पक्षनेता
👑👑
Good job opposition leader vaddetiwar
Beed आयुक्त करा तिथे तुकाराम मुंडे यांची खरी गरज आहे
तुकाराम मुंडे एक नंबर आहे
भाजप काळात तुकाराम मुंडे च्या खुपच बदली होतात
आता माहित झालं की विरोधी पक्ष नेते आहेत महारष्ट्रत
Waddetari saheb jindabad
तुकाराम मुंढे साहेबांना मुखमंत्री करा मग समजेल याला
Sharing झाल नाही वाटतं 😂😂 नंतर सगळेच ekatra येतील..
We want Tukaram sir back 🙏 😊
चांगले काम करणारे नाही चालत यांना बरं का
आज वाटलं कि विरोधी पक्षनेता जिवंत आहे 😂😂
राजकारणी चांगल्या अधिकाराला कुजवतात
100% खरे. पण हे अंधभक्ताना केव्हा दिसेल. मराठा,ओबीसी करणाऱ्यांना कसे दिसेल.
🎉
T.Munde Saheb give Appointment In Z.P.NSK
यांच्या काळात पण मुंडेंच्या बदल्या झाल्या
हे राजकारणी काय लेवलचे आहेत ते समजते
किती ओरडल तरी सर्वजण एकाच माळ्याचे म्हणी आहात सर्व राजकीय पक्षांनी....
उघड आहे
नेत्यांना भ्रष्टाचारी अधिकारी हवेत
अधिकारी कर्म चारी भ्ष्टाचारी आहेत त्याल नेते जबादार आहेत
Tukaram mundhe great man
Tukaram munde sarkha pramanik adhikari mharastra cha chif minister huwa ❤
पत्रा चाळ आमच्या राऊत साहेबांनी वाचवली
थांबा, ते राज्याचे प्रमुख नाही, अदानी चे नोकर आहेत
हा माणूस जर मुख्यमंत्री असता तर. Comment करा
This is opposition minister
तुमच सरकार असताना हेच होत होत. उगाच फालतू बडबड बंद कर विरोधी पक्ष नेता झाला म्हणून जास्त अक्कल येते असं समजू नकोस हा एक प्रशासकीय भाग आहे
भास्कर जाधव दुसरा
तुम्ही सगळे राजकीय नेते पक्ष एका माळेचे मणी आहेत विनाकारण कोनत्या ही ईमानदार अधिकार्याना बळीचा बकरा बनू नका