एकदम मस्त माहिती दिली पाटील साहेब , माझ्याकडे पाच म्हैसी आहे सर आणि दुधाचे दर खूप कमी व पशुखाद्याचे दर जास्त त्यामुळे काही ताळमेळ बसेना झाले सर(दुधाचे दर-४०लि)
Sir amcha gharchi kalvadh ahe 2.5yrs chi zali pn maaj Kay karat nai doctor la dakhvle hote doctor bole gai chi pishvi lahan ahe tar hayvar apn Kay Karu shakto please thode Marg darshan kara
khupch chan watttl ikun sirji me pn nivn aahe mla chalu kraych aahe mla srv mahiti gheychi aahe, trenig kiti divsachi aaste fees kiti aaste, ani mashi ghetlel chagl ka gaie chaglya he srv mahiti pahije tumchakdun,
खूप छान माहिती सांगितली सर .तूम्ही आमच्या कडे 20गाया आहेत नोकरीच्या न मागे लागता स्वता व्यवसाय चालू केला आहे .मी कोलेज झाल्या वरती
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद सर 👌
अतिशय सुंदर वाक्यरचनेत माहिती समजावून सांगितले , खूप काही लक्षात आलं
खूपच छान अप्रतिम पाटील साहेब लवकरच आम्ही डेअरी सुरू करत आहोत आपलं सहकार्य असावे
आज पर्यंत च सर्वात चांगला माहितीपूर्ण video
खुप छान माऊली
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सर खूप उपयोगी माहिती दिली तुम्ही
तुमच्या एवढ्या वर्षांचा अनुभव तुमच्या माहितीतून समोर आला
खूप छान माहिती..
तुमचा आवाज एकच नंबर आहे व मार्गदर्शन खूप चांगले आहे
Khup chan mahiti aahe sair . Veri good
Mazyakade 309 cow aahet
Sir tumhi khup chhan mahiti Dili
Tyamule mala khup phayda hoil thyx
खुप छान माहीती दीली सर धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
Privan Nimbalkar
खरचं खुप अनमोल माहिती दिली 👌👌
खूप छान माहिती दिली आहे तरी मी आपली वेक्तीशा आभारी आहे
खुप छान माहिती दिली मी तुमचा आभारी आहे ओम साईनाथ
पाटील सर खुप छान माहिती दिली आहे खरच मनापासून खूप खूप धन्यवाद.
एकदम मस्त माहिती दिली पाटील साहेब , माझ्याकडे पाच म्हैसी आहे सर आणि दुधाचे दर खूप कमी व पशुखाद्याचे दर जास्त त्यामुळे काही ताळमेळ बसेना झाले सर(दुधाचे दर-४०लि)
माहिती 1नंबर आहे
अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली खूप छान
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली💐💐💐💐
Amhi kolphur madhil chandgad mdhil ahot navin dairy udyoug chalu krych ahe ya dongral bhagat kontya jativant cow suit hotil sir tumcha guidance phije
गाव कोणत दादा
Khup chan mahiti dili saheb👍
Saheb ek no information...tumhi udyojak tayar karta .. he kam kautakaspad ahe.. me pn nkki tumchyakde trainning la yein .. after lockdown.
काका खुप कदरलो होतो दूध वेवसाऐला पण तुमचा वीडियो बघुण आत्मविश्वास वाढला हो माझ्या कढे 6 गाई आहे त पण दुधाला 22 रुपये रेट आहे 😔😔😔
खूप सुंदर माहिती दिली साहेब ,धन्यवाद सर तुम्ही एक सांगा की अजून आपण hf मद्य पूर्ण नाही व सरकार म्हणते आता देशी गाय पाळा या बद्दल आपले काय मत आहे
Bhul chaan
Sir amcha gharchi kalvadh ahe 2.5yrs chi zali pn maaj Kay karat nai doctor la dakhvle hote doctor bole gai chi pishvi lahan ahe tar hayvar apn Kay Karu shakto please thode Marg darshan kara
khupch chan watttl ikun sirji me pn nivn aahe mla chalu kraych aahe mla srv mahiti gheychi aahe, trenig kiti divsachi aaste fees kiti aaste, ani mashi ghetlel chagl ka gaie chaglya he srv mahiti pahije tumchakdun,
मस्त माहिती दिलीत sir 😘
पाटील साहेब छान माहिती दिली
पाटील साहेब खूपच छान माहिती,
सर, खुप छान माहिती दिली.
Changli mahite
आभारी आहोत माहिती दिल्या बदल
TV by
खरच खूप छान माझाभी दूध वेवसा आहे नाशिक ला
Gotha lokhandachya pipe chach asawa ase ka
अतिशय छान माहिती दिली सर खूप अभ्यास आहे सर तुमचा
ग्रेट पाटील साहेब
आभारी आहे
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद🙏💕
छान माहिती दिली आहे दादा
अशी फुकट माहिती कोणाच देत नाही.सर आपण ग्रेट आहात
धन्यवाद पटिल साहेब
Thanks Great Maharashtra
एकदम छान माहिती दिली अरविंद पाटील सर धन्यवाद
छान माती दीलि सर
छान माहिती दिली सर
खुप छान वाटले
Khup khup chan mahiti deta sir tumhi ,tumhala majha sashntang namskar
सर खुप चांगली माहिती दिली धन्यवाद
Mast mahiti dilit sir
खुप छान वीडियो बनवला सर
dood kadhanya pasun viknya parant video please banva
खूपच सुंदर
खूप छान माहिती
भारी सर
खूप सुंदर माहिती सर
Hydroponic baddal KY opinion ahe
कोणत्या जातीची निवड करावी गाईची
प्रशिक्षणाचा कालावधी किती व फी किती
Prashan कदी सुरू करणार् sir
Saheb...dyanacha bhaandar ahat tumhi...
Farach chan
Sir tumhi khup chaan kam karat aahat thanks
Sir janta che avshad kashe deyche sir dudh denarya gai madhe
पाटील. साहेब नमस्कार। मुक्त गोटयामधे माशी. मछर फार त्रास देतात. तुम्ही काय करता. कृपया सांगावे. धन्यवाद
Saheb khup Chan mahiti dili
एक नंबर माहिती सर
धनयवाद सर खुप सुंदर माहिती दिली. मी मझ्या मुलाला दुग्ध व्यवसाय सुरू करून दिला आहे.
Arvi che ahe ka tumhi...
Great work sir 👏👏👏👏
Nice Patil Saheb
Khoop chan mahiti dili sir
Good information , I have to start gaushala , Santacruz West .
खूप छान काका लवकरच भेटू कोल्हापूरात
superb
धन्यवाद सर खुप छान
Khup chhan mast
नमस्ते सर
Nice 👌👌👌
Khup ch chaan
गोळी पेंड कश्यापासुन बनलेल असत
Khup chan mahiti sangitali sir 🙏👑👑
पंढरपुर जाती म्हैस बदल माहिती सांगा मी स्वत दुध यवसाय
खूप छान सर मी कोल्हापूर ला आल्यावर नक्की भेट देईन
तेथे हवे जाती चे , येड्या गबाल्याचे काम नव्हे।
जातिवंत आणि अभ्यासू दुग्ध उत्पादक म्हणजे काय हे या vedio मध्ये समजले.
Khup chhan information 👍
👌👌👌
Ek no sir....
Mineral konte vaprave?
Khup chhan
Super
Traing kadhi kiti divasache aahe Fee kiti aahae Baheracha traniyn sathi rahayachi soy Aahe ka
Very nice
Very good information sir & help ful
992288130
आमच्या सारख्या तरूणांना याचा खूप फायदा होईल
मझत
क्षधक्षधलhfigiv
Hln
खूप सुंदर माहिती मिळाली आहे
धन्यवाद
Nice sir Traing kiti divasache aste v fee kiti aahe
फक्त मुरघास चालेल का
मला पाच गाई व पाच म्हैशीचा गोठा तयार करणेचा आहे त्यासाठी मला ट्रेनिंगला किती दिवस यावे लागेल व अंदाज खर्च किती येईल याची मला माहित मिळावी
3,00000
आपला अनुभव आमच्या उपयोगी येईल
खुप छान आहे दादा मला आवडला
Khup chan mahiti dilat sir dhanyavad
2 गाईंचे करायचे असेल तर कीती खर्च एईल....?
सोडा आणि नमक चाऱ्यामध्ये द्यायचा की खाद्यात द्यायचा
Charyat