Nagpur Loksabha मध्ये प्रचार न करण्याची घोषणा करूनही Nitin Gadkari प्रचार का करतायत ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @NIKHIL-b6s2h
    @NIKHIL-b6s2h 8 หลายเดือนก่อน +341

    डर सबको लगता हैं, गला सबका सुखता हैं😂😂😂

    • @ganeshshelke8431
      @ganeshshelke8431 8 หลายเดือนก่อน +2

      🤣😅😁

    • @PG-hd1wi
      @PG-hd1wi 8 หลายเดือนก่อน +6

      Mind dio
      डर के आगे जित हे 😂😅

    • @doordie1062
      @doordie1062 8 หลายเดือนก่อน +1

      हेच बोलायला आलो होतो 🤗

    • @BaburaoKasbe
      @BaburaoKasbe 8 หลายเดือนก่อน

    • @niyazbodale1290
      @niyazbodale1290 8 หลายเดือนก่อน

      👍👍👍👍👍

  • @vikas.247
    @vikas.247 8 หลายเดือนก่อน +145

    यावेळी हा गड गडकरींना राखता येणार नाही अशीच परिस्थिती आहे.

    • @ramijrajadiwan3721
      @ramijrajadiwan3721 8 หลายเดือนก่อน

      nahi re dada mi pan bjp cha virodhi aahe ... pan shambbhar takke nitin gadkari ch nivdun yetil .....

  • @Dharmik459
    @Dharmik459 8 หลายเดือนก่อน +449

    नितीन गडकरी यांनी कित्येक दा सरकार ला सांगितलं की जात, हिंदु मुस्लिम, पाकिस्तान आणि गांधी याच्या बाहेर निघा आणि विकास, रोजगार यावर लक्ष केंद्रित करा पण त्यांच कोणी ऐके ना. मग ही वेळ तर येणारच.

    • @shubhamtirpude4708
      @shubhamtirpude4708 8 หลายเดือนก่อน +8

      Barobar dada

    • @KingMakers333
      @KingMakers333 8 หลายเดือนก่อน +3

      True 👍💯

    • @chiragpatil9459
      @chiragpatil9459 8 หลายเดือนก่อน +4

      Kadhi sangitla asa ?? Any proof

    • @Shaunartiraj8368
      @Shaunartiraj8368 8 หลายเดือนก่อน +4

      सांगितलं होत

    • @Abccccccc890
      @Abccccccc890 8 หลายเดือนก่อน

      जात पात हे विषय मुळात काँग्रेस चे आहे, जाती बघून तिकीट द्यायचा घाट ह्यांनी घातलाय गेल्या 70 वर्षात, आता ओबीसी ओबीसी करत आहे आधी काय झोपले होते का.. तेव्हा ओबीसी नहीं आठवले, south india मध्ये हिंदी विरुद्ध तामिळ south vs North he असले धंदे करणारे खरे जातीवाती

  • @sandeep-yr2ve
    @sandeep-yr2ve 8 หลายเดือนก่อน +575

    गडकरी यांनी काम केले असले तरीही "मेघा इंजीनियरिंग " ला electoral bonds च्या माध्यमतून दिलेली कामं हा मोठा घोटालाच आहे 😢😢❤❤❤❤

    • @ifubadiamyourdadanna7558
      @ifubadiamyourdadanna7558 8 หลายเดือนก่อน

      धुतला तांदूळ राहुल गांधी😆😆😆😆😆😆

    • @7thSpace-q3s
      @7thSpace-q3s 8 หลายเดือนก่อน +15

      समृद्धी एक्स्प्रेस वे

    • @saurabhshinde611
      @saurabhshinde611 8 หลายเดือนก่อน

      😂Kami buddhi aahe thuzi😅

    • @abhiii777
      @abhiii777 8 หลายเดือนก่อน +14

      जर same काँग्रेस ने केलं असत तर काय बोलला असता?
      काँग्रेस,tmc,Dmk सगळ्यांनीच कोणत्या ना कोणत्या कंपनीकडून बॉण्ड घेतले आहेत.

    • @mandarbilpe481
      @mandarbilpe481 8 หลายเดือนก่อน

      सत्तेत कोण बसले आहे ते बघ की शहाण्या.. जास्त पैसे बीजेपी न घेतलेत आनी fruad केला.. कोणत्या पण गोष्टीत चाटू नए बीजेपीचि​@@abhiii777

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 หลายเดือนก่อน +107

    पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, औषधे, बी-बियाणे, खते, किराना, कपडे, मोबाईल रिचार्ज, Two Wheeler, Four Wheeler, Tractor, Truck, शाळा-काॅलेजाचे शिक्षण प्रचंड महागले आहे.

    • @modernmogli5155
      @modernmogli5155 8 หลายเดือนก่อน +4

      😂 भक्त म्हणता की शेर पाला है तो खर्चा तो होगा 😂

    • @nikhilkarle813
      @nikhilkarle813 8 หลายเดือนก่อน

      Pavan pan vadhale aahet, 2015 sali mala 10 K pagar hota aaj 87 K aahe

    • @modernmogli5155
      @modernmogli5155 8 หลายเดือนก่อน +2

      @@nikhilkarle813 मग तू कर खर्च , राम मंदिराला किती देणगी दिली , काय उपटतोय 87k मध्ये अंध भक्त कुठला

    • @swapnilgadade555
      @swapnilgadade555 8 หลายเดือนก่อน

      ​​@@modernmogli5155येडे लवडेके हे वो 😂😂😂 अंध भक्त एक दीन दिवसा भीक मागेल त्या वेळेस समजेंगे उनको....😂😂😂

  • @VILASULVEKAR-yh8qj
    @VILASULVEKAR-yh8qj 8 หลายเดือนก่อน +155

    मोदी महाराष्ट्र लुटून गुजरातला नेत असताना नितीन गडकरीही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊन गप्प होते त्यामुळे नितीन गडकरी सारखे स्वाभिमान शून्य नेते खासदार असले किंवा नसले त्याचा महाराष्ट्राला काय फायदा.

    • @ugamer5911
      @ugamer5911 8 หลายเดือนก่อน

      😊

    • @b.j.nirmalsir8024
      @b.j.nirmalsir8024 8 หลายเดือนก่อน

      गडकरी, परिस्थिती बदलली की धोरण बदलावेच लागते. कॉंग्रेस , विपक्षी एकत्रित येणे शक्य नव्हतेच. पण मोदींनी ३७० व ४०० जाहिर सभेत घोषणेने, विपक्षी अतिशय घाबरलेल्या स्थितीत पुन्हा एकत्रित प्रयत्नांनी , परस्पर दूर गेलेले पक्ष जवळ आलेत व शक्य तितक्या तडजोडी केल्याने, निवडणूक अटीतटीची झाली. भा.ज.प. ला ४०० शक्य असताना त्यात किती घट होणार की ४०० पाल होणार , प्रश्न निर्माण झाला.

    • @b.j.nirmalsir8024
      @b.j.nirmalsir8024 8 หลายเดือนก่อน +4

      गडकरी स्वाभिमान शून्य आहेत ,हे फारच चूक आहे. मोदींन कडे हक हाती सत्ता असल्याने निर्णय घेतला जातो. विपक्ष महाराष्ट्रा़साठी, राज्यात सत्ता असताना काय करत होते. ?

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj 8 หลายเดือนก่อน +4

      @@b.j.nirmalsir8024 महाराष्ट्र लुटताना राज्यात सत्ता बीजेपीच होती ना!मग फडणवीस ही गप्प होते.

    • @vijaybelhekar3243
      @vijaybelhekar3243 8 หลายเดือนก่อน

      अरे आईघाल्या गडकरी साहेब विकास पुरूष आहे. चाटुगीरी करतो इटलीची तु

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 8 หลายเดือนก่อน +108

    सर्व कुणबी दलित मुस्लिम इतर समाज या वेळस विकास ठाकरेंना प्रचंड बहुमतानी विजयी करणार भाजपा बद्दल देशात नाराजीचे वातावरण आहे

  • @vaibhavvarade6530
    @vaibhavvarade6530 8 หลายเดือนก่อน +56

    गडकरी ऊत्तम नेतृत्व आहे दिलदार माणूस आहे पण बदल हा काळाची गरज आहे नाहीतर महाराष्ट्र चे प्रोजेक्ट गुजरात ला जातच राहतील म्हणून विकास ठाकरे निवडून देणे काळाची गरज ❤❤

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 8 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर,, गडकरी तुमसे बैर नहीं मोदी फडणवीस की खैर नहीं 🔥🔥

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 8 หลายเดือนก่อน

      Tolll ani traffic fine cha wichar karta gadkari bakwass ahe

  • @Udayraj96k
    @Udayraj96k 8 หลายเดือนก่อน +58

    गडकरी एक चांगले नेते आहेत पण पक्ष खराब आहे आणि ह्या वेळेस त्या पक्षाला उखाडून फेकणारच आम्ही🚩🚩🚩

    • @AbhishekTikekar
      @AbhishekTikekar 8 หลายเดือนก่อน

      tond paha aarshyat

    • @Udayraj96k
      @Udayraj96k 8 หลายเดือนก่อน

      @@AbhishekTikekar तुम्ही पहा इलेक्शन झाल्या नंतर तुम्ही तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत येवढं नक्की🤣🤣🤣

    • @hiteshnagrikar7264
      @hiteshnagrikar7264 8 หลายเดือนก่อน

      Gadkari kharab changle nete ahe tr kharab paksha madhe ks rahnar

  • @जयभारत-ह8ड
    @जयभारत-ह8ड 8 หลายเดือนก่อน +68

    मोदी साहेबाना प्रचार करायला आणू नका ...आणि आले तर मग गडकरी हारलेच म्हणून समजा..😅😅

  • @SK36967
    @SK36967 8 หลายเดือนก่อน +191

    गडकरींना पण कळलं आपण किती जरी फुशारक्या मारल्या तरी लोकं आपल्या मागे येतील की नाही याची शाश्वती नाही ......या वेळीस विकास ठाकरे ❤

    • @sumitsolanki1785
      @sumitsolanki1785 8 หลายเดือนก่อน +6

      चूप रे😂

    • @Munkinhai
      @Munkinhai 8 หลายเดือนก่อน +1

      Dada Result laglyavar chullubhar panyat budun maral
      Tyakarta pani konte deu
      Sadhe ki Bislri che

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha 8 หลายเดือนก่อน

      आमचं नागपूर काय बारामती नाही, अक्कल नाही आम्हाला म्हणून गडकरींसारख्या तगड्या नेत्याला फिरावं लागतं आहे.
      आणि एक गोष्ट, कुणबी समाज काय बिनडोक नाही की तो कुठल्या गुंडाला सपोर्ट करेन.

    • @Abccccccc890
      @Abccccccc890 8 หลายเดือนก่อน +2

      एक पद्धत म्हणुन campaign चालू आहे चोम्या, 3lakh+ नी येणार गडकरी आरामात

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha 8 หลายเดือนก่อน +2

      @@Abccccccc890 बरोबर भाऊ....हे भुकत राहू दे

  • @raviraut8313
    @raviraut8313 8 หลายเดือนก่อน +333

    गडकरी हे चांगले नेते पण चुकीच पक्ष, ते प्रामाणिक होते मग आदर्श वाले, सिंचन वाले बीजेपी शामिल झाले पण गडकरी एक शब्द बोले नाही.

    • @Analysis565
      @Analysis565 8 หลายเดือนก่อน +2

      चुकीचा पक्ष मग कोणता पक्ष पाहिजे होता..?

    • @Mulapravara
      @Mulapravara 8 หลายเดือนก่อน +1

      सर्वात चांगल्या पक्षात आहे ते

    • @raviraut8313
      @raviraut8313 8 หลายเดือนก่อน

      @@Analysis565 चांगल च्या पुढे पण मी काहीतरी लिहले आहे ते वाचून ठरवा

    • @मोरयाmorya
      @मोरयाmorya 8 หลายเดือนก่อน

      ए मंद चुकीचा पक्ष म्हणतोस
      एवढ तर माहिती आहे का ते RSS member आहेत ते
      Rss चे लोक कधीच bjp सोडत नाहीत

    • @Munkinhai
      @Munkinhai 8 หลายเดือนก่อน +1

      @user-Marattha Jati Jatit Bhandan Nile Kabutar ani Jarange Lavtat.
      Ya Agodar Hindu hot
      Ata Maratha Maratha suru ahe
      Ani te VBA la support karat ahe Je nehami hindu devanchi khilli udvatat.
      Jagruk ban

  • @Trimurti455
    @Trimurti455 8 หลายเดือนก่อน +26

    नितिन गडकरी साहब ने गरीबों का नुकसान 15 साल पुराने मोटरसाइकिल अब बंद कर कर पासिंग नहीं हो रही सिर्फ कंपनी शोरूम वालों का फायदा कांग्रेस के राज में 1951 मॉडल की गाड़ी 2013 तक चली ना कोई आरटीओ रोक ना कोई पुलिस वाले ने गाड़ी को दंड दिया❤❤❤❤❤

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 8 หลายเดือนก่อน

      Pollution kar ajjn

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@शिवबाआमचामल्हारीमग नेते मंडळी याना ST बस मधून फिरायला लावा

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 8 หลายเดือนก่อน

      Navin gadyach commission kase milel.....

  • @balajigite8567
    @balajigite8567 8 หลายเดือนก่อน +309

    गडकरी चांगले नेते मान ठेवावा लागेल....पण BJP हटाओ देश बचाओ

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 8 หลายเดือนก่อน +7

      भाजप नीच लोग नीच पसंद

    • @niftybank7
      @niftybank7 8 หลายเดือนก่อน

      @@Package_wala_chuPawar wakdya tonda 😂

    • @fshhshfgajannn
      @fshhshfgajannn 8 หลายเดือนก่อน +1

      Kayle ghantyale 😂

    • @Ankit_M
      @Ankit_M 8 หลายเดือนก่อน

      मित्रा एक एक सीट पडेल तेव्हाच BJP हटेल😂

  • @nileshramteke5292
    @nileshramteke5292 8 หลายเดือนก่อน +17

    नितीन गडकरी म्हणाले होते की या लोकसभेला मी प्रचार करणार नाही, प्रचार न करताच निवडून येणार परंतु काँग्रेस कडून विकास ठाकरे चे उमेदवारीचे नाव घोषित होताच भाजपचे सर्व नेते प्रचारात व्यस्त झाले... यह होता हैं काँग्रेस का डर..👌👍

  • @djpatil2265
    @djpatil2265 8 หลายเดือนก่อน +46

    Vikas thakare येणारच

  • @dhammanadjawade3046
    @dhammanadjawade3046 8 หลายเดือนก่อน +43

    विकास ठाकरे साहेब फक्त

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 หลายเดือนก่อน +106

    मोदीजी की गारंटी नहीं, जुमले होते है।

  • @ShriramKumbhar-jv4nc
    @ShriramKumbhar-jv4nc 8 หลายเดือนก่อน +331

    भाजपकडून नितीन गडकरीला पाडण्यास पुर्ण प्रयत्न करणार

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 8 หลายเดือนก่อน

      ​@user-Marattha अरे लाचार किती वेळा जिथे तिथे तीच कॉमेंट 😂😂 मोदी येणारे लिहून घे

    • @djpatil2265
      @djpatil2265 8 หลายเดือนก่อน +7

      ​@user-Marattha म्हणून काँग्रेस पाहिजे भाऊ साहेब

    • @gamingdude87
      @gamingdude87 8 หลายเดือนก่อน

      Jr hyana padal tr Modi ani RSS chi chaddi nighel bhava, BJP cha चेहरा आहे to

    • @Nanded12345
      @Nanded12345 8 หลายเดือนก่อน +6

      ​@user-Marattha Marathyana tras tar Sharad Pawar ne dila

    • @Nanded12345
      @Nanded12345 8 หลายเดือนก่อน +4

      ​@@djpatil2265lavdyachi congress 😂

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 หลายเดือนก่อน +49

    शेतकऱ्यांचे वर्षाला लाखो रुपये नुकसान करणाऱे मोदी सरकार नको.

  • @nikhilbais6733
    @nikhilbais6733 8 หลายเดือนก่อน +3

    परिवर्तन ही काळाची गरज असते नेहमी तेच ते लोक सत्तेत राहून सत्तेचा गैरफायदा घेत असतात

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 8 หลายเดือนก่อน +39

    फक्त गोड बोलणारा नेता , गडकरी

  • @sameermore206
    @sameermore206 8 หลายเดือนก่อน +74

    गडकरींचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत .

    • @Joy-hd2sp
      @Joy-hd2sp 8 หลายเดือนก่อน

      काही उदाहरणं असतील तर सांगा प्लीज

    • @krish-wg2io
      @krish-wg2io 8 หลายเดือนก่อน

      Brobar bhau shevti half chaddi wala ahe to🤣

    • @vishaljadhav7909
      @vishaljadhav7909 8 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे

    • @krish-wg2io
      @krish-wg2io 8 หลายเดือนก่อน

      Brobar ahe

  • @HomsingPawarMrHoms
    @HomsingPawarMrHoms 8 หลายเดือนก่อน +27

    सत्य मांडले आहे, यावेळी लढत तुल्यबळ आहे.... विकास ठाकरे विजयी होऊ शकतात....

  • @Hvg518
    @Hvg518 8 หลายเดือนก่อน +134

    विकास ठाकरे...🎉

    • @tushardhabu6918
      @tushardhabu6918 8 หลายเดือนก่อน +4

      NITIN GADKARI ONLY !

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 8 หลายเดือนก่อน +8

      विकास ठाकरे डोळे झाकून येणार म्हणजे येणारच.

    • @Munkinhai
      @Munkinhai 8 หลายเดือนก่อน

      Nakki Harnar

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha 8 หลายเดือนก่อน +2

      ​@@shashisawant3240मी कधी सावंत आडनावाचा माणूस नागपूरात ऐकला नाही. कोकण सारखं अनाडी नाही, गडकरी येणार

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 8 หลายเดือนก่อน

      @@MaverickMaratha तुला स्वतःला खात्री नाही म्हणून तू असा reply करते. खर तर अनाडी

  • @vishaldiwate4061
    @vishaldiwate4061 8 หลายเดือนก่อน +8

    पॉलिटिक्स मध्ये कोणावरही विश्वास ठेऊ नये हिच एक समज आहे.

  • @prashilmoon1083
    @prashilmoon1083 8 หลายเดือนก่อน +189

    Coronil च्या प्रोमोशन ला चोंग्या बाबा सोबत गडकरी साहेब स्टेज वर होते.. दुर्दैव..

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 8 หลายเดือนก่อน +5

      तुमची का बर दुखतेय.. ती भारतीय कंपनी..😂😂 ७५ वर्षापासून विदेशी खावून देशप्रेम च विसरून गेलो आज जागृत होत आहे..😂😂😂

    • @prashilmoon1083
      @prashilmoon1083 8 หลายเดือนก่อน

      Errr.. Wrong number..
      काल पर्वा बाबांना हाथ जोडून विना शर्त माफ़ी मागावी लागली.. खोट्या जाहीराती दिल्या म्हणून..
      हरकत नाही..

    • @sagar5251
      @sagar5251 8 หลายเดือนก่อน

      ​@@snehaldeshmukh3322 याच तुमच्या देशप्रेमाच त्यांनी वापर करून खोटे प्रॉडक्ट बनवून तुमचा बोकांडी मारल त्याने, सुप्रीम कोर्टाने इतका झाडले त्यांना तरी तुम्हाला काही अकला येणार नाहीत, कुठे अक्कल गहाण ठेवली काय माहीत.

    • @prash6969
      @prash6969 8 หลายเดือนก่อน

      @@snehaldeshmukh3322 ae bai akkal ahe ka chutiya banvat ahe to baba bhartiya company chya navakhali

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 8 หลายเดือนก่อน

      Tasahi tu Congressi ABDUL aahe.

  • @ramparlekar3451
    @ramparlekar3451 8 หลายเดือนก่อน +19

    हैदराबाद ची मेघा इंजिनिअरिंग 😊

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 หลายเดือนก่อน +78

    महाराष्ट्रातील सर्व जागा (48/48) महाविकास आघाडी जिंकेल.

    • @Gvaibhao
      @Gvaibhao 8 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @JACK130286
      @JACK130286 8 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @JACK130286
      @JACK130286 8 หลายเดือนก่อน +2

      Nitin gadkarich punha 2-3 lakh cha margin ni jinknar

    • @dineshrajmane7059
      @dineshrajmane7059 8 หลายเดือนก่อน

      48 mdhlya 18 tr jinktil ka😂

    • @pravinlatke9212
      @pravinlatke9212 8 หลายเดือนก่อน +1

      Lok BJP la kantale

  • @chandrakanthirve6184
    @chandrakanthirve6184 8 หลายเดือนก่อน +102

    काही झालं तरी भाजप नको ईस बार भाजप तडीपार भाजप हटाव देश बचाव संविधान बचाव लोकशाही बचाव किसान बचाव युवा बचाव

    • @Munkinhai
      @Munkinhai 8 หลายเดือนก่อน

      Bhajap lao
      Savidhan hatao

    • @createyourmind2535
      @createyourmind2535 8 หลายเดือนก่อน

      घटिया सविधान हटाओ देश बचाओ 😂😂😂

  • @jagtap81
    @jagtap81 8 หลายเดือนก่อน +135

    भाजप च गेम करणारं गडकरी चा ठरवून प्रतिस्पर्दी नकोय मोदी शहा ला 💯💯

    • @suniltidke550
      @suniltidke550 8 หลายเดือนก่อน +4

      ओन्ली गुजरात पॅटर्न

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 8 หลายเดือนก่อน +5

      ​@@suniltidke550घरच्या आया बाया घेऊन जा गुजरात ला, महाराष्ट्रात बाहेरून येऊन कोणीच राज्य करू शकत नाही हा 650 वर्षांचा इतिहास आहे

    • @suniltidke550
      @suniltidke550 8 หลายเดือนก่อน +1

      @@yashrajbhapkar देशावर तर करत ahe😜

    • @suniltidke550
      @suniltidke550 8 หลายเดือนก่อน +4

      @@yashrajbhapkar आजकाल महाराष्ट्र चे नेते गुजरात वाल्याची चाटायला येतात

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 8 หลายเดือนก่อน

      @@suniltidke550 तू महाराष्ट्राच्या राजकारणात इतके डोके लावतो म्हटल्यावर त्या ठिकाणी विचार करायची गरज आहे की कोण कोणाची चाटत आहे 😂😂😂

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 8 หลายเดือนก่อน +23

    मनोज जरांगेनी एकदा नागपूर मध्ये सभा घ्यावी

    • @valmikmahajan3810
      @valmikmahajan3810 8 หลายเดือนก่อน

      क्या बोलेगा फिर ओ 😂😂😂

  • @factsaround.prashantjadhav6521
    @factsaround.prashantjadhav6521 8 หลายเดือนก่อน +69

    हे पण जुमलेबाज निघाले

  • @surajgaikwad6580
    @surajgaikwad6580 8 หลายเดือนก่อน +53

    गोडबोले गडकरी साहेब मेघा इंजिनिअरींग वर बोला . 968 कोटि कसे दिले पक्षाला .

    • @sourabhshindekar823
      @sourabhshindekar823 8 หลายเดือนก่อน +1

      Pakshala paisa Dena gunah ahe ka???
      Ani contract cha tendar online nighal ahe siddha kara ki online tendar madhe ghotala zala ahe te

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 8 หลายเดือนก่อน +5

    साहेबांना पक्षातुनच प्रचंड विरोध ‌आहे.म्हनुन कितीही खात्रि आसलि‌ तरी काळजी घेणे योग्य. अखेर यश मिळणारच स्वकियापासुन सावध रहावे.

  • @Shubhamsalve0909
    @Shubhamsalve0909 8 หลายเดือนก่อน +10

    गडकरी साहेब फक्त चुकीच्या पक्षामध्ये आहे गडकरी साहेब देशाचे जरी नेते असले त्यांच्या विकासाची चर्चा जरी संपूर्ण देशात असती तरीसुद्धा आम्ही नागपूरकर काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणू..❤

  • @samadhanwayal6632
    @samadhanwayal6632 8 หลายเดือนก่อน +73

    विकास ठाकरे नागपुर खासदार

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 8 หลายเดือนก่อน +17

    रोड टेक्स करावा लागतो आहे की फुकटात काहीच नाही जनतेचा पैसा आणि म्हणतात आम्ही कामे केलीत

  • @rajkishornayak1430
    @rajkishornayak1430 8 หลายเดือนก่อน +9

    मेघा इंजिनियरिंग कडून घेतलेल्या electoral bonds आणि त्यांना दिलेली काँट्राका या बाबत जारा लोकांना सांगावा मग विश्वास बसेल ना खाऊंगा ना खाणे दुंगा वर

    • @sourabhshindekar823
      @sourabhshindekar823 8 หลายเดือนก่อน

      Contract online tendar ne milal ahe tychi mahiti website var dili ahe jaun check kar Ani ghotala siddha kar.
      Ani pakshla paise Dena ha gunah ahe ka??

  • @sumitcsawant
    @sumitcsawant 8 หลายเดือนก่อน +14

    फक्तं आणि फक्तं मेघा इंजिनियरिंग ची कृपा😂

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 หลายเดือนก่อน +37

    मोदी सरकार ने उद्योगपतियों का 40,00,000 करोड कर्ज माफ किए। मोदी सरकार ने किसान, मजदूर, कामगार, नोकर, दुकानदार, व्यावसायिक के 1 रुपए भी कर्ज माफ नहीं किए।

    • @SumitPatil-kv4yc
      @SumitPatil-kv4yc 8 หลายเดือนก่อน +1

      😂😂 Jara limit madhe fekat ja bhau, maths madhe napas zalela vatta

    • @vishwajeet2564
      @vishwajeet2564 8 หลายเดือนก่อน

      Padhe likhe gawar

  • @sampatraolokhande6884
    @sampatraolokhande6884 8 หลายเดือนก่อน +11

    Change is required.

  • @jeetendra3ify
    @jeetendra3ify 8 หลายเดือนก่อน +15

    वंचित ने सुद्धा पाठींबा दिला आहे हे विसरू नका

  • @rasemotive-vd5pi
    @rasemotive-vd5pi 8 หลายเดือนก่อน +138

    चांगला "बामण" म्हणजे शेणात पडलेला ' शेंगदाणा ' , ज्याला चांगला वाटतो त्याने तो उचलून खावा !
    -: प्रबोधनकार ठाकरे :-

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 8 หลายเดือนก่อน +9

      उध्दव ठाकरे बोलला होता आमच्यासोबत या म्हणून😂😂

    • @ItAk7670
      @ItAk7670 8 หลายเดือนก่อน

      ठाकरे family CKP ब्राम्हण आहे 😂😂

    • @abhiii777
      @abhiii777 8 หลายเดือนก่อน +11

      म्हणजे उध्दव ठाकरे शेनातला शेंगदाणा मागत होता खायला 😂

    • @SachinKahandal-t4p
      @SachinKahandal-t4p 8 หลายเดือนก่อน +12

      @@abhiii777 Hoo pn Fadnavis roj khatoy 4 time😂

    • @abhiii777
      @abhiii777 8 หลายเดือนก่อน +5

      @@SachinKahandal-t4p खाउदे की त्याला आवडत असेल.
      पण उध्दव का मागतोय त्याच्या अजोबानीच सांगितलंय हे 🤣

  • @rajivlokhande9185
    @rajivlokhande9185 8 หลายเดือนก่อน +7

    गडकरी ने रस्ते बांधले म्हणजे हा काय चांगला आहे की काय ..रोजगार किती मिळाला हे बघा अगोदर...घरातील पैसे खर्च करून रस्ते नाही बांधले....

  • @nagpurivlogs6998
    @nagpurivlogs6998 8 หลายเดือนก่อน +2

    Perfect study and perfect explanation 🎉🎉

  • @harishbhagat4385
    @harishbhagat4385 8 หลายเดือนก่อน +4

    Judega Bharat
    Jitega INDIA

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 8 หลายเดือนก่อน +67

    जाऊद्या गडकरी साहेबांनी काम केले आहे आणि बाकीचे नेते भ्रष्टाचार करणार नाही असे म्हणतात पण ते करतातच ना त्यापेक्षा गडकरी साहेब कधी पण सरसच 😊

  • @pankajalone6623
    @pankajalone6623 8 หลายเดือนก่อน +24

    कंपन्यांना ठेका मिळाला की ते चंदा देतात,आणि चंदा दिला की ठेका मिळतो,,तरी पण भाजप भ्रष्टाचार करत नाही हे कशावरून??? 12930 करोड रुपये चंदा मिळाला, मिळवला की तो वसूल केला गेला???..

    • @subhashrathod56
      @subhashrathod56 8 หลายเดือนก่อน

      वसुल केला की काय हे न्यायालय चौकशीनंतर समजेल.

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 8 หลายเดือนก่อน +9

    बोल बच्चन आहे गडकरी,,,अफाट पैसा आहे त्यांचाकडे,

  • @yogeshnanote4890
    @yogeshnanote4890 8 หลายเดือนก่อน +13

    आपण जे बोलला ती अगदी योग्य आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 หลายเดือนก่อน +24

    जुुल्मी मोदी सरकार हटाने की सब से ज्यादा जिम्मेदारी डाक्टर, वकील, इंजीनियर, नोकर, टीचर, बैंक कर्मचारी, युवा, शिक्षित, साहित्यिक, व्यावसायिक, अभिनेताए, नेत्री पर है।

    • @ravindrakarandikar6366
      @ravindrakarandikar6366 8 หลายเดือนก่อน +1

      Julmi bjp nahi. Bjp ne logonko jina sikhaya. Kai aise jordar kaam kiye Jo kam karneki himmat Nehru Gandhi khandan ki 4 generation nahi kar saki. Badmash lafange bhrashtachari heraferi karnewale Desh ko todneka sapna dekhnewale log bjp aur khaskar Modiji ko hatanachahate hai. Samazneealeko ishara kafi hai aur na samazneka natak kar rahe ho to fir kuchh bolna bekar hai. Bjp aur khaskar Modiji ka virodh karnewale log sirf aur sirf deshheet mein nahi aisa bola ja sakta hai.

  • @nksandeep3443
    @nksandeep3443 8 หลายเดือนก่อน +9

    2:08 2:13 2:14 हेच गडकरी साहेब बोलले होते सगळे टोल नाके जाणार म्हणून आणि त्यानंतर भारतातील एकही शहर असे राहिले नाही आज जाताना आणि बाहेर पडताना टोल द्यावा लागत नाही😂😅. कितीतरी गडकरी साहेब भारी म्हणला तरी शेवटी बीजेपी चेच आहेत आणि जुमला म्हणजे बीजेपी😊

  • @VinayakKhavare-uo7ey
    @VinayakKhavare-uo7ey 8 หลายเดือนก่อน +8

    फडणवीस यांनी केलेली महाराष्ट्र मधील घान त्याच्यामुळे नितीन जी ना प्रचार करावा लागत आहे

  • @sushant1776
    @sushant1776 8 หลายเดือนก่อน +14

    याने टोल वर रस्ते केले आणि सरकारने रस्ते केले म्हनतो वा रे 😂

  • @Ellleeee4455
    @Ellleeee4455 8 หลายเดือนก่อน +20

    नितीन गडकरी साहेब चांगले आहे पण कोरोना काळात पतंजलीची औषधांच समर्थन केलं, तिथंच मनातून गेले

  • @aksanpathan8490
    @aksanpathan8490 8 หลายเดือนก่อน +54

    माणूस भारिय पण, पक्ष चुकतंय!!!

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 8 หลายเดือนก่อน +31

    गडकरी साहेब
    तुमचे काम चांगले आहे
    स्वभाव मनमिळाऊ आहे
    परंतु
    लोकांची नाराजी वरच्या लोकांवर आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 หลายเดือนก่อน +11

    1 लीटर डिझेल: 2014 चे दर 55 रुपये 49 पैसे होते. आजचे दर हे 94 रुपये 27 पैसे आहेत. शेतकरी वर्षाला 2000 लीटर डिझेल खरेदी करत असल्यास जवळपास 2014 च्या तुलनेत 77560 रुपये जास्त द्यावे लागत आहेत.

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 8 หลายเดือนก่อน

      थोडा अभ्यास करून कमेंट कर...
      मार्च 2014 ला पेट्रोलचे दर 82+ वर होते, तू सामना वृत्तपत्र वाचक आहेस की काँग्रेसचा नॅशनल हेराल्ड वाचक?
      2014 पासून आतापर्यंत 10 वर्षात प्रत्येकाची आमची इन्कम अनेक पटीने वाढली आहे, माझा अशिक्षित कामगार ज्याचं 3000 पगार होतं त्याला आता 18000 पगार आहे.
      मार्च 2004 ला पेट्रोलचे दर 33+ रुपये होते, 2014 पर्यंत 10 वर्षात काँग्रेसने पेट्रोलचे दर 82+ वर आणले.
      आणि काही विकास कामे पण नाही केले, सुपर पीएम सोनिया मॅडम च्या 10 वर्षात झाले होते ते फक्त आणि फक्त भ्रष्टाचार!!!

    • @sourabhshindekar823
      @sourabhshindekar823 8 หลายเดือนก่อน

      2004 la kiti hote te 2014 la kiti vadhle?

    • @nikhilkarle813
      @nikhilkarle813 8 หลายเดือนก่อน +1

      Diesel Price
      Congress time
      2004 - 24 Rs.
      2014 - 55 Rs.
      Rate increases by 129 %
      BJP time
      2014 - 55 Rs.
      2024 - 92 Rs.
      Rate increases by 67 %
      In congress time Diesel rate increase by double than BJP government.

    • @subhashrathod56
      @subhashrathod56 8 หลายเดือนก่อน

      400 पार होईल.

    • @pradeepnaidu2902
      @pradeepnaidu2902 8 หลายเดือนก่อน

      He sarvach BJP wale lokana swapna dhakun chutya banawun rahilya.

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 8 หลายเดือนก่อน +32

    कारण भरपूर लोक जात(विशेष करून जातीवाद म्हणुन बोंबलणारे)बघून vote करतात

    • @pravinmore6413
      @pravinmore6413 8 หลายเดือนก่อน +3

      तस असतं तर गडकरी, फडणवीस, महाजन,जोशी हे कधीच निवडून आले नसते भावा....

    • @dineshrajmane7059
      @dineshrajmane7059 8 หลายเดือนก่อน

      ​@@pravinmore6413 smaja mdhe kttrta anayla he vanchit jimmedar ahet...

    • @madhukarsatpute2316
      @madhukarsatpute2316 8 หลายเดือนก่อน

      2019 la मोठ्या हारता हारता राहिले​@@pravinmore6413

  • @sandipnaik2125
    @sandipnaik2125 8 หลายเดือนก่อน +3

    पेट्रोल, गॅस, बेरोजगारी, महागाई,आणि आरोग्य शिक्षण यावर गडकरी कधी भाष्य करतील.ते आता मंत्री नाहीत उमेदवार आहेत.😂

  • @amravati1135
    @amravati1135 8 หลายเดือนก่อน +9

    फड़नवीस हे मोठे कारण आहे 😞

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 หลายเดือนก่อน +26

    कांग्रेस सरकार मध्ये 1 किलोमीटर रस्ता बनवायला 18 कोटी खर्च येत असे. आता तो गडकरी यांना 250 कोटी रुपये खर्च येत आहे.

    • @Nextgentech125
      @Nextgentech125 8 หลายเดือนก่อน +3

      हो हे एकदम बरोबर आहे.. आमच्या इथल्या रोड च टेंडर 500 कोटी होते ते वाळवून 1000 कोटी केले... फक्त पैसे का साठी या वेळेस तर लोका नी त्यांना पा पाहिजे..

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale 8 หลายเดือนก่อน +1

      1972ला मिलो ज्वारी 2रू. किलो विकत घेऊन (राशन च्या दुकानावर)खाल्ली .आज गहु तांदुळ फुकट‌ मिळतो .

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 8 หลายเดือนก่อน

      त्या काळी परिस्थितीत जरा हलाकीच होती त्या परि्थितीत तुन बाहेर आपल्याला काँग्रेस ने च काडल आज येवढे प्रगत झाल्या वर ही आज जनता फुकट अन्न खाते आहे ..या वरून आजही देशात बेरोजगारी सारखी समस्या आहे.. मागच्या साठ वर्षांत तली सर्वात जास्त बेरोजगारी भारतात आहे हेच प्रगती आहे आपली फुकट खाची...

    • @Vishaychhard-b8z
      @Vishaychhard-b8z 8 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे न म्हणून् गडकरी ते खाते आपल्यसकडे ठेवते रोज पैसा आला पाहिजे म्हणून this is business

  • @nandanrahane6039
    @nandanrahane6039 8 หลายเดือนก่อน

    नम्रता,तुमचे व्यक्तिमत्त्व भारदस्त आणि प्रभावी आहे ! राजकारण हा तसा रुक्ष विषय.. मात्र तुम्ही सर्वच लोक तो उत्तम सादर करता......

  • @jugad6924
    @jugad6924 8 หลายเดือนก่อน +7

    SC चे लोक जात ब्राह्मण हे म्हणून नाही तर काम पाहुन मतदान देतील
    नितिन गडकरी नागपुर मदे यत अस्तात
    जय भीम

  • @RajendraGaikwad-v1h
    @RajendraGaikwad-v1h 8 หลายเดือนก่อน +34

    गडकरी चांगले पण मोदींना सपोर्ट करणार तिकिटासाठी शेवटी वाकले हे दृश्य चांगले नाही

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 หลายเดือนก่อน +25

    नितीन गडकरीने वाहन चालकांचे दंड 10 पट केले.

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 8 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर.. स्वतःला एवढे पारदर्शक निष्कलंक आचरणाने कामकाज करण्यासाठी प्रसिद्ध असल्याचे सांगायला विसरत नसताt... एकही poster banners hoarding लावणार नाही प्रचार करणार नाही. मत द्यायचे तर द्या नाही तर देवू नका असे सांगणारे आता मतांची begmiiii मागायला फिरतात

  • @shoaibkhalfe9425
    @shoaibkhalfe9425 8 หลายเดือนก่อน +3

    2024 Vikas Bhai ✌️

  • @yogendranagrare8576
    @yogendranagrare8576 8 หลายเดือนก่อน +19

    Vikas bhau

  • @vsggggvvvhvhvbbb6369
    @vsggggvvvhvhvbbb6369 8 หลายเดือนก่อน +5

    Mihan आता पन नागपुर मधे आल नाही
    जॉब साथी पुणे मुंबई ला जाव लगता. गडकरी साहेब
    रोड baun काय पोत भरनार का
    त्यासाठी काही karav lagta

  • @yasharya2898
    @yasharya2898 8 หลายเดือนก่อน +2

    अहो तुमचं मानलं आम्ही पण गरिबांच्या ताटात येणाऱ्या अन्नासाठी या सन्माननीय नेत्याने काय केलं आणि नेमका प्रश्न हाच आहे

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 8 หลายเดือนก่อน +38

    राजकारण धंदा आहे राव

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 8 หลายเดือนก่อน +6

    बहुधा अतर्गत सर्वे चा अंदाज काहीतरी वेगळा असेल म्हणून ते प्रचारात उतरले असतील

  • @satishparashar1688
    @satishparashar1688 8 หลายเดือนก่อน +5

    Only Congress❤👍

  • @dharmarajnagrale7671
    @dharmarajnagrale7671 8 หลายเดือนก่อน +1

    देश्याच्या तिजोरीतून रस्ते तयार होतात. काम करणाऱ्या कंत्राट दाराकडून मंत्र्यांना कमिशन मिळते.
    किती कमिशन मिळाले हे जाहीर करावे

  • @rohit-ld6fc
    @rohit-ld6fc 8 หลายเดือนก่อน +37

    Fadnavis navacha kida nagpur madhla ahe mhanun he sagla

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 8 หลายเดือนก่อน

      भाजप नीच लोग नीच पसंद

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha 8 หลายเดือนก่อน

      कीडा नाही कीडनाशक आहे तो....वाकूडतोंडी कीड मारतो

  • @sargamsa648
    @sargamsa648 8 หลายเดือนก่อน +28

    ❤वंचित❤ ने नागपूर लोकसभेला उमेदवार न देता काँग्रेस ला दिलेला अप्रतक्ष पाठिंबा हे खरं कारण आहे अद्याप... ह्याच ताकदीसमोर त्यांना घाम फोडला आहे😂 म्हणूनच#VBA_Only🇪🇺 @2024 🥳🎉

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 8 หลายเดือนก่อน

      कोण तो लांड्याचा पक्या का 😂

    • @GuruGulabKhatri973
      @GuruGulabKhatri973 8 หลายเดือนก่อน

      Tumcha pakkya kahi ipkar karat nahi ahe....Sala team B ahe toh bh@dwa

    • @GuruGulabKhatri973
      @GuruGulabKhatri973 8 หลายเดือนก่อน

      Only vba mhne ch#tiya 😂

  • @chandrakantnimbalkar7331
    @chandrakantnimbalkar7331 8 หลายเดือนก่อน +6

    गडकरी साहेब यांनीरस्ते केले पण दर पन्नास कि मी ला टोल आहे त्या टोल च्या पैसातूनच रस्तेही तयार झाले

  • @SumitMadavi-bd3yb
    @SumitMadavi-bd3yb 8 หลายเดือนก่อน +1

    Vikas thakre yenar🙌🙌🙌

  • @rameshnikam6953
    @rameshnikam6953 8 หลายเดือนก่อน +17

    Gadkri chi property 5 years madhe double zali ya Varun
    Bhaga kiti BJP Mr clean ahet

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 8 หลายเดือนก่อน +7

    हुकुमशही करणारे, मोदी, शाहा, फडणवीस ह्याच्या मुळे अशी वेळ

  • @santoshdeokate-jd7dc
    @santoshdeokate-jd7dc 8 หลายเดือนก่อน +6

    नितीन गडकरी हा भाजपासाठी पैसे गोळा करणारा कलेक्टर आहे

  • @thebmw9081
    @thebmw9081 8 หลายเดือนก่อน +1

    गडकरीने फक्त मुलाच्या सीमेंट कारखाण्याचे भले केले ..

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 8 หลายเดือนก่อน +5

    टोल सम्राट व चुनावी चंदेचे आधारवड

  • @mukeshdange1098
    @mukeshdange1098 8 หลายเดือนก่อน +2

    विकास भाऊ ठाकरे जी

  • @mahadeolokhande2996
    @mahadeolokhande2996 8 หลายเดือนก่อน +3

    कर्ण कितीही चांगला असेल पण तो चुकीच्या पार्टी मध्ये असेल तर अंत हा अटळ आहे🎉

  • @rajesahebbhise608
    @rajesahebbhise608 8 หลายเดือนก่อน +13

    कोंग्रेस विजयी होणार नागपूर मध्ये

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 8 หลายเดือนก่อน +8

    नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहे.. ते सलग 10 वर्षांपासून मंत्री आहे.. ते नेहमीच करोडो रुपयांच्या रस्त्याची कामे केल्याचं सांगतात.. पण ही सर्व कामे महागडी कर्जे काढून केली आहे व या सर्व रस्त्यावर टोल पण आहे हे सांगत नाही...

  • @m_ggamer8631
    @m_ggamer8631 8 หลายเดือนก่อน +1

    यावेळी चांगले च जड जाणार आहे. फक्त ई. व्ही. एम. मशीन ची जादू चालली पाहिजे. 🎉

  • @asifikh1736
    @asifikh1736 8 หลายเดือนก่อน +4

    आता पुढे कथा वाचतील.भागवत करतील।व्याख्यान माला आयोजित करतील।गडकरी साहेबांच्या मुलगा म्हणते की bjp ला नाही गडकरी साहेबाणा पहा।गडकरी साहेब म्हणायचे वोट मागनारर नाही आता कशाला माँगता।मेघा मंजे इंद्रा देवता चा आशीर्वाद आहे की।वोट आपो आप येतील।

  • @shrinathbharate6231
    @shrinathbharate6231 8 หลายเดือนก่อน +2

    गडकरी यांनी देशात हायवे बांधले प्रत्येक ठिकाणी टोल लावून पैसा घेत आहे मंग गडकरी कशाच्या जोरावर म्हणतात की मी हे रस्ते बांधले आहेत बरं टोलनाक्यावर कुठेही असा बोर्ड नाही की या टोलची एवढी मुदत आहे या पांढरपेशा वर्गाचा सरळ सरळ हा किती मोठा भ्रष्टाचार आहे

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 8 หลายเดือนก่อน +50

    फक्त कांग्रेस

  • @kunal_65
    @kunal_65 8 หลายเดือนก่อน +2

    कारण लोक केवळ विकास आणि खासदारांची कार्यपद्धती यावर मत देत नाही महत्वाचं असत जात आणि धर्म , जो पर्यंत हा मतदार सुशिक्षित असण्या बरोबर सुसंस्कृत होत नाही तो पर्यंत ह्या अडचणी असणार

  • @mahendra-sw6lx
    @mahendra-sw6lx 8 หลายเดือนก่อน +8

    कारण एकच झंझावात
    उद्धव बाळासाहेब ठाकरे...😅

  • @M.R.150
    @M.R.150 8 หลายเดือนก่อน +6

    भीष्म, कर्ण जरी चांगले होते पण त्यांनी वाईटाची संगत धरली होती म्हणून त्यांना हार पत्करावी लागली.

  • @prashilmoon1083
    @prashilmoon1083 8 หลายเดือนก่อน +5

    भयानक सुंदर❤

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 8 หลายเดือนก่อน +2

    नागपूर मधून विकास ठाकरे कुणबी आहेत व कुणबी मत 5 लक्ष आहेत

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 8 หลายเดือนก่อน +7

    What is status of farmers???? What is status of government policy at actual?? ....sometimes sometimes missing who will address this local challenges. Common man is at threatened situations. .

  • @vishalsontakke1651
    @vishalsontakke1651 8 หลายเดือนก่อน +2

    मी स्वतः गडकरी च रॅली मध्ये जेवणं करून आलो आणि 300 रुपय पण मिळाले 🎉

    • @adimkala
      @adimkala 8 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @Vishaychhard-b8z
      @Vishaychhard-b8z 8 หลายเดือนก่อน

      चालू ते मस्त निवडणूक होत पर्यंत👍👍👍