Manmohan Singh Death:माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राबवलेली आर्थिक धोरणं ते त्यांची सगळी कारकीर्द

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 250

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 16 ชั่วโมงที่ผ่านมา +310

    सोन शोधायच्या नादात आपण
    हिरा गमवून बसलोय 💯

    • @sss_1988.
      @sss_1988. 15 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      Bentex हाती लागलं...

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      बस रडत मग

  • @syedumar2488
    @syedumar2488 16 ชั่วโมงที่ผ่านมา +159

    असे प्रधान मंत्री पुन्हा होणार नाही 💔मनमोहन सिंह जी ❤

  • @govardhanpawar9423
    @govardhanpawar9423 15 ชั่วโมงที่ผ่านมา +104

    १९९१ साली भारताकडे १० दिवस पुरेल ऐवढाच पैसा असताना, अश्या आर्थिक मंदीपासुन भारताला आर्थिकदृष्टया सावरणारे अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंग, यांना भावपुर्ण श्रध्दांजली 💐

  • @ankushpatil6585
    @ankushpatil6585 16 ชั่วโมงที่ผ่านมา +90

    मनमोहनसिंग यांच्याबरोबर भारताच्या अर्थ व्यवस्थेचेही निधन झालेय😢

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 14 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    डॉ. मनमोहन सिंग हे भारतीयांसाठी एक मार्गदर्शक तारा होते, ज्यांनी आपले जीवन देशाच्या प्रगतीसाठी समर्पित केले. मनमोहन सिंग महान व्यक्तिमत्व होते, असे पंतप्रधान पुन्हा होणे नाही,, इतिहास त्यांच्याप्रती नेहमी दयाळू राहील" ओम शांती भावपूर्ण श्रद्धांजली 😔🙏

  • @sanket_narode
    @sanket_narode 16 ชั่วโมงที่ผ่านมา +102

    देशासाठी एवढं भरीव काम जर एखाद्या पाश्चिमात्य देशाच्या प्रमुख नेत्याने त्याच्या देशासाठी केलं असतं तर अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार सहज मिळाला असता.
    डॉ मनमोहन सिंग यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
    त्यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा अशी अपेक्षा....

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 16 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    खऱ्या अर्थाने देशाचा एक नायाब हिरा आपण गमावला आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर यांना भगवंत आपल्या चरणी आदर पूर्ण स्थान देवोआणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली

  • @nikkishu
    @nikkishu 16 ชั่วโมงที่ผ่านมา +80

    कुठे एवढा उच्चशिक्षित पंतप्रधान/ अर्थमंत्री आणि आपले आत्ताचे धुरंदर. कधी वाटते आपलीच लायकी नाही असे राजकारणी देशाच्या उच्च पदावर असण्याची.

    • @jpatil-r7v
      @jpatil-r7v 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      मनमोहन सिंह चांगले हुशार होते पण कॉंग्रेस चे बंदिस्त होते कोणता पण निर्णय घेण्या आधी सोनिया चा permission घ्यावा लावायचा असे वाटायचे की पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग नाही तर सोनिया आहे असो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@jpatil-r7vतुझा जन्म कधीचा आहे तुझ्या आई बापाला विचार मंग कमेंट्स कर

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 15 ชั่วโมงที่ผ่านมา +19

      ​@@jpatil-r7vआबे गुजरात्या तुम्हाला गुजरातचे आसुन गांधी पटेल नाही कळले मनमोहनसिंग काय केळ कळणार

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@somnathpawar3832मनमोहन सिंग हुशार ,बुद्धिमान होते यात वादच नाही ,परंतु सोनिया गांधी यांनी त्यांना कटपुतली सारखे वागवले.

    • @sks1464
      @sks1464 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​​@@B-xe7cjजसे आत्ता नरेंद्र मोदी ला rss (ब्राम्हण ) काठपुतळी सारखे वागवत आहेत

  • @Dharmik459
    @Dharmik459 16 ชั่วโมงที่ผ่านมา +65

    *'माना कि तेरी दीद के क़ाबिल नहीं हूँ मैं तू मेरा शौक़ देख मेरा इंतिज़ार देख'* ❤️ डॉ. मनमोहन सिंग 😔🙏

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 14 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    डॉ. मनमोहन सिंग दूरदर्शी नेते होते ज्यांनी प्रामाणिकतेने आणि बुद्धिमत्तेने भारताला आर्थिक परिवर्तनाच्या दिशेने मार्गदर्शन केले. एक राजकारणी आणि सुधारक म्हणून त्यांचे योगदान सदैव लक्षात ठेवले जाईल... इतिहास त्यांच्याबद्दल नेहमी दयाळू राहील, ओम शांती ओम शांती 🙏🙏

  • @NEET2025MAY4
    @NEET2025MAY4 16 ชั่วโมงที่ผ่านมา +90

    GST लावून लावून आताच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारामन ने देश भिकाला लावला आहे ...

    • @sam-jt4ss
      @sam-jt4ss 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ani itkya changlya mansala badnam karayla accidental Prime minister movie anla....khup vait lok ahet

    • @Shra.D
      @Shra.D 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Bhikela laglela desh 5th largest economy of the world hot nahi

    • @swapnillandge3578
      @swapnillandge3578 14 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      ​@@Shra.DGDP लोकसंघेनुसर वाढतच जाणार आहे pn दरडोई उत्पन्न रसातळाला घातले मोडी आणि निर्मळ काकूने.भक्तांनो तुम्हाला नाय कळायचं हे जाऊद्या...😅

    • @Shra.D
      @Shra.D 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      @swapnillandge3578 tumhala khup kalta mag tumhi bana ki PM ani sambhala desh. 🐅 chi 🐈 kashi hote te pahila saglyani

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@Shra.D😂 per capita income bagh

  • @sandhyasaratkar8248
    @sandhyasaratkar8248 16 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    खरा देशसेवक गमावला..आदर्श पंतप्रधान म्हणून त्यांची देश सतत आठवण करीत राहील. आज देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची खरी गरज होती. 🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

  • @shamkhande5020
    @shamkhande5020 16 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    21 व्या शतकात भारताच्या स्थित्यंतराचे शिल्पकार म्हणून मनमोहन सिंग यांचे राष्ट्र सदैव ऋणी राहील.
    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏

  • @prachikate7951
    @prachikate7951 15 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    15 लाख देणार म्हणून शेखी मिरवणाऱ्यांनी 125 कोटी पैकी 80 कोटी जनता राशन वर जगायच्या लायकीत आणुन ठेवलीये. सर जी खरंच इतिहास तुमच्या प्रति दयाळूच राहिल 😢🙏.. आज भारताने खरा कोहिनुर गमावला.. काचे च्या तुकाड्या पायी

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ekdam barobar bola

  • @jigarbendkoli3749
    @jigarbendkoli3749 15 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    "डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक आदर्श नेते आणि दूरदृष्टी असलेला अर्थतज्ज्ञ गमावला आहे. त्यांचे योगदान भारताच्या प्रगतीसाठी सदैव स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली."

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 15 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    ओरीजीनल डिग्री व आजचा भारत सुखी सम्रुध्दी ज्यांच्यामुळे आहे ,सर्व काही ते फक्त डाॅक्टर साहेबांमुळेच❤
    भावपुर्ण श्रध्दांजलि❤❤❤❤❤
    ओम शांती:शांती:शांती

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देशाचा एक मौल्यवान हिरा, काळाच्या पडद्याआड गेला ! डॉ.मनमोहन सिंह हे एक, दूरदृष्टी असलेले, उच्च शिक्षीत.. आणि, जगविख्यात अर्थतज्ञ होते ! त्यांच्या जाण्याने..आपल्या देशाचे , अपरिमित नुकसान झाले आहे ! ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो 🙏🇮🇳🇮🇳

  • @TheOpposition
    @TheOpposition 16 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    आज देश अशा टप्प्यावर आहे जिथे अर्थशास्त्राची दूरदृष्टी, शिक्षणाने समृद्ध आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या सुशिक्षित अभ्यासू विद्वान नेत्याची गरज आहे.
    आता देवाला साकड घालायची वेळ आलीय, देशाच्या या कठीण काळात देवांने देशाला असा नेता प्रदान करावा आणि सर्व जनतेचे रक्षण करावे ही भगवान सितारामजींना प्रार्थना आहे.

  • @anilchougule3100
    @anilchougule3100 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एक त्यावेळचे पंतप्रधान होते जे देशाच्या अर्थव्यवस्था केव्हा कारभाराकडे लक्ष देत होते आणि एक आत्ताचे पंतप्रधान आहेत जे फक्त सर्व राज्यातील निवडणुकांकडे लक्ष देतात😮😢

  • @Ok69omi
    @Ok69omi 14 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मनमोहनसिंग म्हणजे एक महान अर्थतज्ञ आणि सभ्य गृहस्थ होते ❤
    त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 15 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अतिशय कर्तबगार पंतप्रधान देशाला लाभले होते. देशाची अर्थ व्यवस्था त्यांनी excellent पणे सांभाळी. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @rajmohite-patill
    @rajmohite-patill 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    या महान नेत्याला आदर देण्यात आजची पिढी कमी पडली आहे, ॐ शांति
    🙏💐🥺

  • @balajipatil9180
    @balajipatil9180 16 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    खरंच क्षितिज हुडकण्यासाठी देशातील लोकांनी त्यात मी पण खुप चुक केली जे हातात होतं ते चिखलात फेकलं 🙏

  • @Dharmik459
    @Dharmik459 16 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    *'History will be kinder to me than the media.'* 🫡
    *'Life is Never Free of Contradictions.'* ❤️
    ओम शांती डॉ. मनमोहन सिंग जी आणि अशा प्रकारे 2024 संपले 😔🙏

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माजी पंतप्रधान आणि सवोर्त्तम अशे अर्थमंत्री डॉ मनमोहनसिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏💔

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 15 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    दुसरा कोहीनूर हिरा आपण हरवून बसलो. भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 15 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    Dr. Manmohan Singh was a visionary leader who steered India through economic transformation with integrity and intellect. His legacy as a statesman and reformer will forever be remembered,,, history will always be kinder to him" ओम शांती ओम शांती 🙏🙏

  • @akshayangaj9284
    @akshayangaj9284 15 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    एक महान पंतपधान गमावला आहे भारताने💐🙏🇮🇳💸

  • @sandeepkhandave6263
    @sandeepkhandave6263 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मनमोहनसिंग यांचे काळात रुपयाचा विनिमय दर साधारणतः 64 ₹ होता आजचा विनिमय दर साधारणतः 81₹ आहे यातच सर्व आले..sing is king

  • @pravinambhore6001
    @pravinambhore6001 16 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    The Great Economist... The Great PM of all time.... Thank you Sir.... 🙏🙏

  • @unteneblehesthe
    @unteneblehesthe 16 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    देव माणूस . १९९३ झाली देश डबघाईला जात असताना अनेक निर्णय घेतले ज्यामुळे अर्थ्यवस्थेस्था आपली रुळावर आली

    • @adv.swapnil3433
      @adv.swapnil3433 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Pan Desh dabghayila anla koni hota ??

    • @prajwaljadhav6576
      @prajwaljadhav6576 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Modi chya Pappa na​@@adv.swapnil3433

  • @anjuambore125
    @anjuambore125 16 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    देवीदास अंlबोरे. वरळी मुंबई...डॉ.मनमोहन सिंग यांना विनम्र श्रद्धांजली.😢😢😢

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 16 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    आणि हे म्हणतात कॉंग्रेस ne kay केले

    • @Shra.D
      @Shra.D 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂 congress ne terrorists na posala

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ha na

  • @partheshkumbhojkar3018
    @partheshkumbhojkar3018 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    नि:स्वार्थी माणसं...फक्त अणि फक्त देशासाठी झटणारी अशी व्यक्ती गमावली...🙏🙏🙏

  • @suyogdhamal2084
    @suyogdhamal2084 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारतरत्न मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रध्दांजली

  • @nitinwakchaure2445
    @nitinwakchaure2445 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दिवाळखोरीत रुतत चाललेल अर्थव्यवस्थेच चाक प्रगतीच्या पथावर अग्रेसर करणारा महान अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @anilkakde6545
    @anilkakde6545 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    देशाचे माजी पंतप्रधान (अर्थतज्ञ) श्री मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐🙏🏻He was indeed a great leader who had raised 27 crore Indians from proverty to middle class level through his visionary project Mgnrega. (world bank report) Indian economy tripled under the 10 years of his leadership (2004-2014)

  • @TanajiRajvardhan
    @TanajiRajvardhan 16 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    *मान्यवर कांशीरामजी कालकथित त्या वेळी सामना मधे त्यांच्यावर अग्रलेख होता "एक मदारी कि मौत"....!*
    *'मदारी' या शब्दाने या आधी कुणालाही श्रद्धांजली वाहिल्याचे आठवत नाही. त्या वेळी सामना किंवा शिवसेनेवर टीका झाल्याचे आठवत नाही.*
    *दिलीपकुमार गेले तेव्हां नासीरूद्दीन शहा यांनी त्यांच्यावर सडकून टीका केलेल्या मृत्यूलेखाचे कौतुक झाले होते.*
    *दिलीपकुमार यांनी त्यांच्या अभिनयाचा वापर वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात काम करण्यासाठी केला नाही हा नसीरुद्दीन यांचा आरोप होता.*
    *या दोन्ही वेळी या गोष्टी अवेळी आहेत असे कुणालाही वाटलेले नाही.*
    *डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या निमित्ताने खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या त्यांच्या धोरणामुळेच आज भाजप सगळे विकत सुटला आहे, शेतकरी देशोधडीला लागलेला आहे, कामगारांचे हक्क संपले आहेत, बेरोजगारी वाढली आहे, भांडवलदार बेफाम झाले आहेत, उद्योग परदेशात गेले आहेत, गुंतवणूकदार सरकारला नाचवत आहेत. यामुळे गुंतवणूक आणि निर्गुंतवणुकीचे फायदे सामान्य माणसाला मिळेनासे झाले आहेत.*
    *खनिजं बड्या धेंडांच्या हाती चालली आहेत. नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम पदार्थ एका कुटुंबातल्या दोन भावांना दिले आहेत. तर सरकारी कंपन्या एकाच उद्योगपतीला दिल्या आहेत.*
    *हे सर्व " गॅट " करारामुळे झालेले आहे. जर हे धोरण नसते तर संविधातल्या तरतुदी धाब्यावर बसवणे शक्य झाले नसते. संविधान १९९१ च्या आर्थिक सुधारणांच्या वेळीच खतरे मे आलेले होते.*
    *हे सांगणारा एक मदारी कि मौत हा अग्रलेख संजय राऊत लिहीतील का ?*
    *नसीरूद्दीन शहा मृत्यूलेख लिहील का ?*
    *कि असा लेख लिहीणारा भाजपची बी टीम म्हणून चर्चाच नको म्हणतील ?*

    • @Hujaif2021
      @Hujaif2021 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tumi jagruk nagrik aahat✨

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      whatsapp gang😂

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    असली विश्वगुरु तर डॉक्टर मनमोहन सिंह जी होते ज्यांच्या कड़े ग्रीस, इथोपिया, वेनेजुएला, आणि अर्जेंटीना सारखे देश अर्थव्यवस्थेची ट्यूशन घेन्यासाठी आले होते

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 16 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सोन्या साठी भारत ने हिरा गमावला 😔🙏

  • @NileshIngle-t5y
    @NileshIngle-t5y 16 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @prakashgothivarekar2699
    @prakashgothivarekar2699 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dr. Manmohan Singh यांना भावपूर्ण श्रद्धांजली, देव त्यांच्या आत्म्याला शांती व सदगती देवो हीच प्रार्थना.

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 16 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    Modi aani Nirmala Bai chya economic policies ni deshachi vaat lavli..

    • @shubhamwadkar5691
      @shubhamwadkar5691 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      kay lavli. sang jara

    • @adityajadhav9920
      @adityajadhav9920 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      माहिती घे की yt google vr sagl miltay mi pn bjp la support karto pn khr te khr ahe vat lavli nirmla n​@@shubhamwadkar5691

    • @Shra.D
      @Shra.D 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mhanun desh aaj 5 vya number aahe vatat

    • @TheGreatVisionMarathi
      @TheGreatVisionMarathi 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Shra.DGDP per capita income mdhye kiti vya number vr aahe bhau bgha jra....nust GDP GDP krun ky honar..... GDP vadhli mhnaje lok shreemant zali as nahi hot.....

    • @TheGreatVisionMarathi
      @TheGreatVisionMarathi 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shubhamwadkar5691see the performance of rupees compared to dollar. see the taxes and the services you get in return. See the religious agenda carried out by government.

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भारताचे माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांना विनम्र श्रद्धांजली

  • @jaybhole4408
    @jaybhole4408 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देशाचे खरे अर्थमंत्री. आताचे कोण आहेत तेच समजत नाही

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विनम्र श्रद्धांजली 😢

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देशातील सर्व सामान्य जनतेस न्याय देऊन देशाची मजबूत अर्थ व्यवस्था व आर्थिक भरभराट करण्याच्या कॉंग्रेस विचार धारेस अनुकूल धाडसी व अडचणींवर मात करणारे योग्य निर्णय घेतले.आजची मजबूत अर्थ व्यवस्था हे त्यांचे मोठेच योगदान आहे. त्यांच्या कार्याला सलाम.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    भावपुर्ण श्रद्धांजली 💐

  • @vks7666
    @vks7666 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    डॉ मनमोहन सिंग खुप हुशार व्यक्तिमत्व. धन्यवाद बोल भिडू ❤

  • @ajayhire6431
    @ajayhire6431 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    केंद्रीय किंवा राज्य खात्यांचे मंत्री हे सुशिक्षित कां असावे याचा बोध होतो
    धर्म , मंदिर , देव जात यांचं महत्त्व स्व फायद्यासाठी वापर करणारे आज केंद्र आणि राज्यात कामं करत आहेत हेंच मोठी शोकांतिका आहे

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 16 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    हजारो जावाबो से अच्छा है मेरी खामोसि .न जाणे कितने सवा लो की मैने अब्रू रखी हे वाक्य आठवणीत राहतील

  • @prayag8399
    @prayag8399 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व भारतीयांची चूक 2014 ला झाली....
    असा कोहिनूर हिरा आज गमावून बसलो🙏
    भावपूर्ण श्रध्दांजली सिंग साहेब💐

  • @rajudaund7229
    @rajudaund7229 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली मनमोहन सिंग जी

  • @dineshsawant1285
    @dineshsawant1285 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dr. मनमोहनसिंग ह्यांच्या देशा साठी केलेल्या अद्वितीय मेहनती ला नमन

  • @prashantkamble4406
    @prashantkamble4406 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    असे पंत्रधान होणे नाही.
    आपण एक हिरा गमवला

  • @s.m1678
    @s.m1678 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा

  • @suyogdhamal2084
    @suyogdhamal2084 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमच्या वेळी सोशल मीडिया नसल्याने डॉ. मनमोहन सिंह यांची पुरेशी माहिती नसल्याने त्यांच्या बद्दल चुकीची माहिती मिळाली.

  • @sss_1988.
    @sss_1988. 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माणूस गेल्यावर किंमत कळते...
    भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब ग्रेट legend

  • @shirishkolekar8745
    @shirishkolekar8745 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bhavpurn Shraddhanjali....💐💐💐🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    असा माणूस पुन्हा होणे नाही 😢

  • @Realopinion49
    @Realopinion49 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    काँग्रेस मध्ये असलेल्या शेवटच्या चांगल्या माणसांपैकी एक. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤🎉🎉

  • @anantamuluk5843
    @anantamuluk5843 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    असा पंतप्रधान नंतर होणार नाही मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली🎉🎉🎉🎉

  • @rohitdabholkar3267
    @rohitdabholkar3267 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    most educated pm of india 🇮🇳 👌 😴 🙌 ❤️ ♥️
    honorable 🎖 🎖 🎖 🎖 🎖 🎖
    pm Dr manmohan singh

  • @sss_1988.
    @sss_1988. 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भारतीय जनता आपल्या कर्माची फळं भोगणार...

  • @rajkishornayak1430
    @rajkishornayak1430 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    काँग्रेस चे ही आभार ज्यांनी अश्या गुणी, सुशिक्षित, चाणक्य आणि दूर दर्षी नेत्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पण आताच्या पी एम ना कुठे दिसले त्यांचे गुण? सदैव बदनामीच केली.

    • @Shra.D
      @Shra.D 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho ka

  • @tusharwable3256
    @tusharwable3256 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Niti Aayogache Adhyakhya , RBI Governor, Finance minister , Topest Economicst In the World , And last but not the list Indias Priminister . Asa Manus punha hone nahi . Bhavpurn Shradhanjali MANMOHAN ji .💐💐💐

  • @ganeshshingare6373
    @ganeshshingare6373 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉

  • @RanjitDattadas
    @RanjitDattadas 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @ujjwalkamble7468
    @ujjwalkamble7468 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢

  • @nageshhosmamni2401
    @nageshhosmamni2401 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली😢

  • @harishkatare603
    @harishkatare603 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अरे जमिनीच्या आत ५००० वर्षांपूर्वी कशा खाली काय हे बघण्यापेक्षा? ५० वर्ष पुढचा इकोनॉमिक रोडमॅप बनवा मोदी चोख्यांनो

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धा जंली🙏🙏🙏🌹🌹 🌹

  • @ashoktakale7884
    @ashoktakale7884 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान मांडणी आहे व्हेरी व्हेरी थँक्यू

  • @Rsh_technical
    @Rsh_technical 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Shikshit hote 3 degree hote tyancha kade ❤❤❤❤❤

  • @Dr.Ajayshinde09
    @Dr.Ajayshinde09 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Manmohan singh yani notabandi Ani GST la virodh kela hota😢😢😢...we were to young to understand this and rather trusted on Modi

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    👌

  • @ibrahimshaikh7079
    @ibrahimshaikh7079 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सेक्युलर भारत देशात प्रधानमंत्री सिख आणि राष्ट्रपती मुस्लिम, काय काळ होता तो.💪🇮🇳
    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब जी.💐🙏

    • @Shra.D
      @Shra.D 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mag aata kai kal badalala ka swatachya hakka chya gosti parat milavlyavar

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विनम्र अभिवादन 🙏

  • @Pk-nq6es
    @Pk-nq6es 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhavpurna Shraddhanjali 💐🙏🕯️

  • @PacoNaik
    @PacoNaik 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    You have done good investigation .well done bro.

  • @PacoNaik
    @PacoNaik 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very interesting.

  • @Radha_L
    @Radha_L 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    मानवंदना🙏🏻💐

  • @prasad_yt
    @prasad_yt 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    The only non PM India had who was not a politician. Simple and Honest 🙏
    Credit to PM Narasimha Rao who showed the guts to back Manmohan Singh’s policy.

  • @dilipthakur8360
    @dilipthakur8360 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    माननीय वंदनीय DR Manmohan Singh ji yanna Manapasun Bhavpurna Shraddhanjali

  • @nitinnikam5755
    @nitinnikam5755 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-ks9qb6uy7c
    @user-ks9qb6uy7c 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भावपुर्ण श्रध्दांजली💐💐
    ओम शांती 🙏

  • @atulraising4022
    @atulraising4022 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏

  • @PMstar_prakash
    @PMstar_prakash 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @msdianKB
    @msdianKB 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    RIP Sir..❤❤

  • @rajputbm
    @rajputbm 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    He is a great economist and definitely he is fully responsible for today's india economy situation

  • @jayvantias4512
    @jayvantias4512 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    History will respect you... Always and forever ❤

  • @prasadshete781
    @prasadshete781 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Although i dont support congress. I respect this man

  • @prakashpednekar12
    @prakashpednekar12 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    विनम्र अभिवादन.

  • @vilassutar4468
    @vilassutar4468 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great Indian ❤

  • @123rrrrkk
    @123rrrrkk 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great PM Manmohan Singh♥️

  • @PoliceStar100
    @PoliceStar100 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢😢😢