मटकती आत्मा | Sushil Kulkarni | Analyser | MVA
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
ह्या सर्व यू ट्यूबर, प्रवचनकर, कीर्तनकार, विविध हिंदुत्ववादी संघटना, आर एस एस आणि इतर तुम्ही सगळ्यांनी एक होऊन ह्या सुस्तावलेल्या सकल हिंदू समाजाला जागे केले आणि एक भक्कम हिंदुत्ववादी सरकार निवडून येण्यास मदत केली, त्याबद्दल आभार. पुढेही आपण हे काम नेटाने पुढे न्याल ही अपेक्षा.
खरंय यात या ऊज्वल व हींदू समाज जागा करण्याचं या अशा सदवीवेकी काही मोजक्या पत्रकारांनी फार छान काम केलय यात यांचा अनमोल वाटा आहे
एकदम बरोबर
3 2 1
खुप खुप आनंद झाला आहे देवा भाऊ ने 233आमदार निवडून आणले महायुती चे खुप अपमान देवा भाऊ चा झाला आणि आपल्या सर्वा सारखे विकास पुरुष देवा भाऊंचे सर्व चहाते
पेंग्विन सेनेवर ही वेळ त्यांच्या कर्तृत्वाने आली आहे ! पवारांना आणि उद्धवला जनतेने जी अद्दल घडवली ! त्या जनतेला शतशत प्रणाम ! 🙏🚩🚩
खरोखर च ज्यानी महायुती चे उमेदवार निवडून दिले त्या सर्व बंधू आणि भगिनींचे
जितके आभार मानावे त ते कमी च आहे सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏
आठ दहा जागा मनसे मुळे मिळाल्या म्हणून बरे. नाही तर....
Konala milaya 8-10 jaga mansemule?@@pralhadsawant465
EVM घोटाळा करून जिंकले अंध भक्त
पेंग्विन निर्बुद्ध थुक्रे आणि dalindar औरंग्या पवार ह्यांना त्यांची खरी लायकी लोकांनी दाखवली😂
कुलकर्णी साहेब तुम्हाला शत शत प्रणाम फार मोठा मराठा विशेष म्हणजे हिंदु धर्म जागरूक केला .. धन्यवाद 😊😊 जय महाराष्ट्र
विनंतीला मान देऊन नावे कळवित नाही . पण आम्ही ओळखले आहेच .
सर्व मतदारांचे आभार. आणि तुमचे सुद्धा आभार कारण तुम्ही भाऊ आणि अनेक विचारवंतांचे शतश: आभार.
हे सगळे अतृप्त आत्मे आता आंदोलनजीवी म्हणून रस्यावर उतरणार आहेत.
✅️
मला वाटलं होतं अजून कोणतरी उपोषणाला बसणार. 😅😂
आंदोलन करण्याइतकी त्यांना आता ताकद आणि उत्साह राहिलेला नाही.
@@GovindRamchandra-il9xy तरी ही करतील च
बरोबर! पहिले आंदोलन ईव्हीएम विरुद्ध. भारत जोडो प्रमाणे जनजागृती करणार!मतदान पत्रिका परत आणा, ईव्हीएम नको... पुरावे घेऊन सुप्रीम कोर्टात जाणार ! 😂😂😂😂
देवेंद्र म्हणाले दादांना ही भगवा करू! आणि हे सत्य आहे..❤
हो देवा भाऊ दादा नां भगवा करा तरच जनतेला खर पटेल 🙏
@@radheshamkothekar1452Manya kela na dada ne pan
Sunil shelke 😂😂😂😂😂
तसे दादांनी मागे अयोध्या राम मंदिरा बद्दल सकारात्मक उदगार काढलेले आहेत..अजून एक दोनदा पण हिंदुत्वा ला अनुकूल बोललेत ज्यावर शरद पवार ना त्यांचे व्यक्तिगत मत आहे असे स्पष्टीकरण द्यावे लागले होते...असे काही आठवतेय..
सषमा अंधारे ताई ,सौ.सुप्रियाताई सुळे सकाळ चा भोंगा.
सिस्टर बिट क्वाईन तर अंतर्धान पावली🤢🤑
Thank you Sushilji, excellent analysis. मा. देवेंद्रजीना हिणवून,'अदृष्य शक्ती' किवा 'अकेला देवेन्द्र क्या करेगा' असे म्हणत कुत्सित पणे हासणार्याना नियतीने जबरदस्त तडाखा दिला आहे. ईश्वर बघत असतो वरून हे कधीही न विसरता आपण सदैव विनम्रच राहिले पाहिजे. जय श्रीराम, जय शिव छत्रपती, जय महाराष्ट्र 🙏⚘️🚩🚩🚩🚩🚩⚘️🙏
सुषमा अंधारे, संजय राऊत ..उद्धव साहेब...आणि शप तूमच्या वक्तव्याबद्दल मतदार मंडळ खूप खूप आभारी आहे... 🚩🚩🚩🚩🚩.. जय श्रीराम...
मी कर्नाटक वासी मराठी प्रेमी फक्त आणी फक्त Analyser you tube channel पाहतो महाराष्ट्राच्या political analysis साठी .देवा भाऊच्या परत येण्यात आपला ही भरपूर प्रयत्न आहे . हे देवा भाऊ ने लक्षांत ठेवाव .त्यानी आठवण ठेवाव ह्या साठी आपलं धडपड नाही हे सुद्धा मी जाणून आहे . Any ways your analysis is very accurate and objective .🎉
मटकते आत्मे आम्हाला समजले पण आम्ही सांगणार नाहीत, त्यांना मटकन्यासाठी काही मराठी रिकामटेकड्या वृत्तवाहिन्या आहेत
😂😂😂😂😂
हे मस्त, कारण तिथे पण मटकते आत्मा झालेले पत्तलकार आहेत.😂😂
सुशिलजी मटकत्या आत्मा छानच विश्लेषण. भटकती आत्मा वाल्याने तयार केलेले प्राॅडक्टस
आपकी देशभक्त पत्रकारिता को कोटि कोटि प्रणाम आपको ईश्वर ने गजब का सेंस ऑफ़ ह्यूमर दिया है इससे आपकी पत्रकारिता पर चार चांद लगते हैं
देवधर्मावर टिका केल्यास असाच कोप होतो.
कोप वगेरे काही नाही...घोटाळे केल्यावर आपोआप निवडून आले
माझ्या हिंदू बांधवांना खूप खूप धन्यवाद जय श्रीराम जय महाराष्ट्र
ओळखा पाहू... मटकते आत्मे, आवडले 😂😂😂😂
कोणीही कितीही मटको. आमच्या देवाभाऊंनी कमालच केली आहे.
हार्दिक अभिनंदन ❤🎉 आपणा सर्वांचे हार्दिक आभार ❤🎉
या आत्म्याचा बंदोबस्त देवा भाउ नक्की करतील.
भटकणे कायमचेच भटकत रहावे अशी प्रार्थना आहे.
छान जमते बरं का आपल्याला अश्या आत्म्याना मटकताना दाखवणे 👌👌👌👍
भटकती आत्मा मुक्त महाराष्ट्र राज्य झालेच.........जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
सर्व मटक्त्या आत्म्याना भावपूर्ण श्रद्धांजली.
हे आत्मे आता भूत होऊन त्रास देण्याचा प्रयत्न करणार बघा. ह्या आत्म्याना सदगती प्राप्त होऊ देत, हि ईश्वर चरणी प्रार्थना.
कुलकर्णी साहेबांना 🎉 नमस्कार आम्ही हया लोकांना ओळखले आहे, होतें की, एक दिवस, सद्गुरु गजानन महाराज ह्यांना ह्यांच्या वक्तृत्व/भाषा वापरतात, त्याचे उत्तर, नियतीने दिलें, कारणं ह्या ब्रम्हांडातील ईश्वरीय शक्तीला चॅलेंज नाहीं करू शकत कोन्हीच, आपणं तर माणसं आहोत, ह्याचा विसर पडलेला आहे, त्यामुळे परिस्थितीत समोर आली
उद्धव ठाकरे मटकती आत्मा संजय राउत सुप्रिया सुले 😂😂😂
शिंदे हे बाळासाहेब सारखे शिवसेनेचे सरसेनापती , देवेंद्र मुख्यमंत्री, आणि दोन उपमुख्यमंत्री
आता खर तर आत्मा परीक्षण करण्याची गरज आहे..
बंबईया (मुंबई) भाषेत 'भटकेल' आत्मा बोलरेले क्या ? 😂😂
एकच भटक्ती आत्मा होता..परंतु आता तीनही पक्षात तीन भटकंती राजकारण चालू आहे..शुषमा तर चांगला च माज मोडला.. 🚩
खरंच, देवेंद्र फडणवीस साहेबांचा खूप अपमान केला आहे.. मविआने. आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावे ही अपेक्षा
मानल तूम्हाला काय सूंदर विवेचन केलं
जय श्री राम।।
वंशवाद मुक्त भारत, कांग्रेस मुक्त भारत।
खूप छान...विनोदी विश्लेषण केले आहे...
शालजोडी ने हाणण म्हणजे काय ते आता कळले
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. किती जण किती दिवस गम मध्ये राहतील, सांगता येत नाही. बरेच जण बेघर, बेकार ( जॉबलेस ) झाले आहेत. बसायला सुद्धा जागा शिल्लक नाही. जय श्रीराम 🚩जय स्वामी समर्थ 🚩
Ram Krishna Hari
त्यापैकी एक मटकती आत्मा छत्रपती संभाजी नगर मध्ये मला फाईव्ह स्टार हॉटेलमध्येच थांबायचे आहे म्हणून रुसली ,भांडली होती म्हणतात
😅
अगदी रोख ठोक, जबरदस्त.
Sushil sir tumhi khup sanvetan vishayi vatavaran nirman kele tyacha khupach sakaratmak parinam zala
Wah Sushilji wah..sunder...
जय भिम सर 💙💙💙💙
जय शिवराय जय भीम 🙏🚩🚩
जय भीम जय श्रीराम. जाती द्वेष करणार्या लोकांना दूर ठेवू अणि एकत्र येऊन चांगले विचारांची देवाणघेवाण करू 😊💐
🙏❤️🚩💐
जय भीम जय श्रीराम
वाह सुशीलजी खूप समर्पक टायटल - मटकती आत्मा 😅😅
विषय फार गंभीर घेण्याची काही गरज नाही सुशिलजी सर विनाकारण वेल वाया जातो कोल्हा करतो कूई कूई कुत्री करते भो भो आत्मा शांत होणार नाही पिंडेला काक पर्से करणार नाही स्वपन अपुरे राहीले पंतप्रधान होण्याचे
आमचे गरुवर्य श्री संभाजीराव भिंडे गुरु जीना लावल होत .
सर नमस्कार, छान विश्लेषण केले आहे.🙏🙏🙏पण आता हे सगळेच लटकती आत्मा झाले आहेत.🤫🤫🤫🤫🤫
देव धर्मावर अचकट विचकट बोलणाऱ्याना पापी लोकांना देवाने तपश्चर्या करायला घरीच बसवले .
सुशील जी आपन नवीन ग्रुह मन्त्री यना, जो कोणी महाराष्ट्र चे वातावरण दूषित करेल त्यना आत घ्या ! त्यसठि च मतदान केले आहे कृपया संगावे!!!! जनता सरकार सोबत आहे हे सांगा!!!!
आत्ता तरी लक्षात आले की नाही आमच्या दैवतं निराकार निर्गुण ईश्वर आहे.तुमची जागा दाखविली. हे असेच मटक कत रहा नार. सुशीलजी खरोखर ह्यांची नाव घ्याची सुध्धा लायकी नाही.
Hats of you Sushil Ji for your courageous consistency .Finally you won.
नमस्कार सुशीलजी
Su su tai sanja
जय श्रीराम सुशील जी 🙏
महाराष्ट्र का जातिवाद अलग ही लेवल का है भाईसाहब। हमारे हरयाणा मैं भी जातिवाद है, लेकिन जब बात धर्म की आती है तो ना कोई जाट ना राजपूत ना बिश्नोई ना वाल्मीकि और ना पंडित, सारे एक हो जाते हैँ
महाराष्ट्र के पंडित तो वैसे भी मार पीट मैं कहीं नही, फिर भी सारे उनपे ही शेर होते हैँ
लोगो मे नही है इतना,नेता कोशिश करते है.social reforms बहोत अच्छे है.मराठा समाज राज्यकर्ता है,वह सबको साथ लेकर चलते है.जबसे ये राष्ट्रवादी काँग्रेस बनी ये जातपात का काम थोडा बढने लगा था.
महाराष्ट्र की सब जातीया एक होती है तो मराठा साम्राज्य बनता है.
Sir, excellent analysis. This elections wiped out congress, NCP SP,, SS UBT. And Maharashtra don't wants these parties in the state to creat obstacles in the development and progress.
सुशील जी आवाहन करा हिंदू ना जागे करा/ वा
लय भारी ❤
Mastach ekdam vastav ahea❤jay shree ram
रामराम सुशीलजी, मस्त खेचलीत 👌👌👍
और एक काली आत्मा अब तो ढाणतड्यांग हो गई
अंधारे मॅडम ने बीडमध्ये एका निवडणुकीत 600 लोकांनी तिला मत दिले होते.. त्यांची सेवा करायला परत जावे. सर्वसाधारण जनतेचा अंत पाहू नये..
600 nahi 500 😂
आज मी स्क्रोल करता करता तुमचा टायटल वाचला आणि 😂😂😂 अक्षरशः फुटून हसलो..... मटकती आत्मा....
दामीनी चित्रपटात
ऋषी कपूर असेल बहुतेक .
रश्मी सुप्रिया अंधारे प्रियंका
R अणि p are सासू सून
Ak chuk
6लाख cross
Congrats
आहो कुलकणीॅ ‼️‼️
खुप छान 👍🏼👍🏼
हो गुरूजींना वाईट वागणुक दिली होती को म ट पाणी वाल्याने
Lai bhari 😂 sangta Rao tumhi . ❤❤❤❤
बेगाने शादि मे अब्दुल्ला दिवाना 😊
आता खा म्हणा चतुर्थी ला गोड मटण आयुष्य भर
तुमचे विवेचन नेहेमीच खूप छान असते.
जय श्रीराम सर जी धन्यवाद
Matkati Aatma 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 too good Sushil ji 👍🏻😂👍🏻😂👍🏻😂
खुप सुंदर 👌
आत्माओं का जाल ही दिखा दिया
खुपच छान छान, मटकती आत्मा .जयश्रीराम
जय हिंद! !! जय महाराष्ट्र!!
खुप छान विश्लेषण सर..
मराठीत आत्मा पुल्लिंगी असतो सुशील जी 😊 बाकी...
विडिओ छान ❤😂😂😂
Ti atma hi hou shakto
हिन्दी @@ManikZende-bc3hp
Sushilji aaplya afat kalpanela salam......!!
Jay mlhar sirji 🙏❤️
सुशील जी खूपच सुंदर
सुशील जी, एक नंबर 👌👌😀
शालजोडीतले कसे मारावे यांचे क्लास घ्यावेत .उपहास म्हणजे काय रे भाऊ?असं विचारणा-याला हा विडीओ ऐकवावा 😂😂 👏👏
❤❤❤ छान सुंदर व्हिडिओ
Wonderful narration
Namskar sushil sir
Nirbhay aur nishpaksh patrakaarita sir ji great👍
ह्यांच्यामुळेच एक व्यक्ती म्हणून आपल्या जीवनात उच्च स्थान प्राप्त करतो
सुसुसूरे...सुषमा सुप्रोयासुळे रश्मी😂
उजेडात एकावर अश्लाघ्य टीका करणारी आणि अंधारात त्याच्याच पक्षात प्रवेश घेणारी आत्मा. 😂
आता परत पाच वर्ष evm वर आदोंलन हा एकच पर्याय ; दुसरा कोणताहि विषयच नाहि आहे.
नमस्कार कुलकर्णी साहेब तुम्ही एकदम चांगले आहेत
लै भारी 🚩🙏🚩🙏
रश्मी , सुषमा , सुसु ताई 😂
✅
आता राज्यसभेवर मटकता नाही येणार 🤣
आता हे नेते एवढे खड्यात गेले आहेत की फक्त E V M चे विरुद्ध बोंब मारणे व आंदोलन करणे हेच करा ५ वर्ष .साधू , व आमचे देव यांचे बाप जे बनत होते त्यांचे कमरेत अशी लाथ बसलीय की ५ वर्ष विसरणार नाही .
योग्य विश्लेषण .अशी अनेक मटक ती आत्मा आहेत .
बरोबर! आमंत्रण नको काळजी करायला.मनसे जाऊदे चुलीत. आता कान 'देवाभाऊ मुखमंत्री झाले', ही बातमी ऐकायला आतुर झाले आहेत.
🎉🎉🎉ek number 😅😅😅
❤ great great sir. Very perfect anal6 sir. Dhanyawad.
सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे,
परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ||
मला पुन्हा यावेच लागेल
EXCELLENT ANALYSE
सुंदरच विश्लेषण.