घरात केले किचन कॅबिनेटचे काम 🥰|बायकोचे स्वप्न काय होते | S For Satish | Kitchen Cabinet Work| Panvel

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มี.ค. 2022
  • घरात केले किचन कॅबिनेटचे काम 🥰|बायकोचे स्वप्न काय होते | S For Satish | Kitchen Cabinet Work| Panvel आज आम्ही आमच्या घरच्या किचन कॅबिनेटचे काम सुरू केले. बऱ्याच दिवसापासून किचनमध्ये आम्हाला हे काम करायचे होते. मागच्या व्हिडीओत तुम्हाला आम्ही घराचे पेंटिंग कसे ते दाखवले आहे. किचन कॅबिनेट रीपेरींग करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे सांगितले आहे. घराच्या घरी किचन कॅबिनेटचे काम करून आम्ही पैसे नक्कीच वाचवले. आम्ही दिवसभर कोणकोणत्या कामात व्यस्त असतो हे दाखवले आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #GharatKeleKitchenCabinetcheKaam #BaykocheSwapnaKayHote #KitchenCabinetRepairingWork #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatish_official
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

ความคิดเห็น • 264

  • @bhavanameher7225
    @bhavanameher7225 2 ปีที่แล้ว +13

    आपण जीवनात प्रामाणिक आणि मेहणीती असलो ना की आपल्या जीवनात सगळ्या गोष्टी छान घडत असतात जय सद्गुरू

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 ปีที่แล้ว +1

      ताई माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पिल्ज

    • @medhashahasane9389
      @medhashahasane9389 2 ปีที่แล้ว

      @@LalitaAkhade कचङङ

  • @sunilkumbhar1663
    @sunilkumbhar1663 2 ปีที่แล้ว +7

    तुम्ही जो विचार केला तो खूप छान आहे खरच आजच्या काळात प्रत्येकाने जोपासायला हवा

  • @dinkarbharekar6502
    @dinkarbharekar6502 2 ปีที่แล้ว +5

    खुपच छान दादा मसाला पॅकिंग खरच खूप छान करता घराला पेंटिंग पण सुंदर केले अशीच प्रगती करत रहा प्रदनू ला गोड पापा लव यू प्रदनू बेटा 😘

  • @yadavmansi2627
    @yadavmansi2627 2 ปีที่แล้ว +37

    खुप सुंदर दादा पाहून आनंद झाला 😍 हळुहळू तुम्ही घर सजवताय आणि असे वाटत आहे की नवीनच घर घेतलय तुम्ही, तुम्ही असेच पुढे जात राहा. खुप खुप शुभेच्छा तुम्हाला 🙏🏻❤️ फक्त एक request आहे दादा आम्हला पुन्हा एकदा घराची home tour दया प्लीज 🤩

  • @rajchatur717
    @rajchatur717 2 ปีที่แล้ว +3

    सतीष असे कोणते काम आहे जे तुम्हाला येत नाही,छान सुंदर झाले आहे

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 2 ปีที่แล้ว +1

    मस्त किचनचे काम

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही म्हणतापैशाची बचत होते हे खरंच पण कारपेन्टरला बोलवा,त्याची वाट पहा लहान कामासाठी चार वेळा फोन केल्यावर एकदा येतील ,अर्धवट काम टाकून जातात,पुन्हा त्यांची वाट पहा.शिवाय मजूरी भरपूर असते ते वेगळेच, तुमच्या मेहनतीला सलाम,हौसेलामोल नाही. 🤗🤗😃😃😀😀

  • @ninadhode2037
    @ninadhode2037 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान खुप खुप मस्त घरातील कलर आणी खुप छान घर सजवलयस.

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 2 ปีที่แล้ว +2

    छान विचार आहेत तुमचे.

  • @tejaskhapre1409
    @tejaskhapre1409 2 ปีที่แล้ว +4

    खुप मस्त आणि माहितीपूर्ण व्हिडियो. हा आणि आधीचा पेंटचा व्हिडिओचा खुप उपयोग होईल. धन्यवाद सतिश🙏🙏

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว +1

    मस्त वाटलं.

  • @sunitabhadange3639
    @sunitabhadange3639 2 ปีที่แล้ว

    Khup chan colour dilay

  • @poojashembekar4689
    @poojashembekar4689 2 ปีที่แล้ว +1

    वा

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 2 ปีที่แล้ว

    सुंदर व्हिडीवो

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान विडीओ खरच तुझे विचार चांगले आहेत तसेच मेहनतीला सलाम तुझी प्रगती व भरभराट होवो ही सदिच्छा

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान झाल ट्राँलीच साफ करायच आणि दुरूस्तीच काम

  • @rohininikam619
    @rohininikam619 2 ปีที่แล้ว

    Khup chan video recipee pan sunder doghehi khup kashtalu ahat

  • @Jaishreekrishnaradheradhe4218
    @Jaishreekrishnaradheradhe4218 2 ปีที่แล้ว +3

    Good information Satish brother

  • @bhartimalekar3688
    @bhartimalekar3688 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 ปีที่แล้ว +9

    खूपच छान आपल्या जे काम येते त्या आपणच करावे दुसर्‍या वर अवलंबुन रहावे लागत नाही जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ

  • @geetabagade931
    @geetabagade931 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 ปีที่แล้ว +1

    Masta mehenati jodi aahe tumchi.Good Afternoon .

  • @alkaalka1212
    @alkaalka1212 2 ปีที่แล้ว +1

    Very hard working all of you

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 ปีที่แล้ว +4

    सतीश तुम्ही खूप मेहनती आहेत सर्व कुटुंब खूप मेहनती आहे त्यांच्या आई पण गावी खूप मेहनत घेते मसाल्याचा व्यवसाय घर साफ करने के घरातली काम करणे खूप छान वाटतं बघायला मेहनतीचे फळ चांगलंच मिळतं मी मी तुम्ही सगळ्यांचे चेहरे आनंदी तसं ते बघून खूप छान वाटतं खूप छान व्हिडिओ

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 ปีที่แล้ว +12

    सतिश भाऊ बचत काय असते ते तुम्ही शिकवल कलर तसेच किचन मधल काम आवडल जे आपल्याला येते ते आपण केल पाहिजे आवडला विडियो

  • @shubhamsawant8922
    @shubhamsawant8922 2 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 ปีที่แล้ว +1

    Vaa koop chhan masta kitchen cabinets che kam kele sunder prakare mahiti dili masala packing che kam sudha chhan masta kele​Satish tu swata jaun dukanatun materials gehun yeun parat kamala lagane lay bhari salute bala tula Varsha ne sudha masta kitchen cabinets saf kale va kitchen purna saf kale va jevan sudha masta kele avada kam karun thakale nahi kharch tumi great ahat mehanati kastalu katak ahat God bless all family members keep it up beta avadala tuza video number one

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान घरातील कामे केलीत आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर, घराचे छान काम झाले, Trolley चे channel व्यवस्थित व कमी खर्चात बदलेस, असेच नवनवीन video बनवत जा व आम्हाला दाखवत जा👍

  • @vinodkite103
    @vinodkite103 2 ปีที่แล้ว

    Khup Chan tai and dada

  • @ketanrewale5904
    @ketanrewale5904 2 ปีที่แล้ว +2

    Nice blog

  • @urmilabane2566
    @urmilabane2566 2 ปีที่แล้ว +1

    Chaan

  • @rushaliraut9073
    @rushaliraut9073 2 ปีที่แล้ว

    Masala paking mast

  • @nayanpatel1858
    @nayanpatel1858 2 ปีที่แล้ว +1

    Good 👍👍

  • @Kelshichaankush
    @Kelshichaankush 2 ปีที่แล้ว +1

    Dada khup mast video #kelshichaankush

  • @skmungekar4465
    @skmungekar4465 2 ปีที่แล้ว

    खूप छान पैकीग

  • @user-nf4bv6pu9t
    @user-nf4bv6pu9t 2 ปีที่แล้ว +3

    वाट बघत होतो वीडियो ची लवकर पाठवत जावा विडीओ

  • @pansare9941
    @pansare9941 2 ปีที่แล้ว

    मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 2 ปีที่แล้ว +4

    बचत कशी करायची ह्या बद्दल बोलातं ते बरोबर आहे मस्त माहिती दिली तुमचं 🏡 घर छान दिसत एकदा पुन्हा होम डूर दाखवा आवडेल आम्हाला बघायला 🤗💞💞💯💯💯💯

  • @manishagadgil1961
    @manishagadgil1961 2 ปีที่แล้ว +3

    अगदी खरी गोष्ट आहे पैसे वाचवणे म्हणजे एक प्रकारे कमावणे असते तुमच्या या वलॉगच्या माध्यमातून अनेक कामे खरोखरच आपण घरी करू शकतो हे पटले नेहमीप्रमाणे तुमच्या मेहनतीला सॅल्यूट

  • @cherylgonsalves9771
    @cherylgonsalves9771 2 ปีที่แล้ว +10

    Satish your full family are very hard workers even your mummy. You will do very well in life and will do well and grow. Keep it up. God bless you all.

  • @samirshirvaiker6366
    @samirshirvaiker6366 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @anupamajadhav3890
    @anupamajadhav3890 2 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरू

  • @mayurigaikwad1218
    @mayurigaikwad1218 2 ปีที่แล้ว

    Mast vlog

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 ปีที่แล้ว

    Mast 👌👌👌

  • @ramakantthakur2401
    @ramakantthakur2401 2 ปีที่แล้ว

    खुपच छान 👌

    • @royalenfiledclassic3503
      @royalenfiledclassic3503 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ORZgkr6IZck/w-d-xo.html mumbai Goa highway lasted update

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 2 ปีที่แล้ว +1

    Nice vlog

  • @aartibhairat1740
    @aartibhairat1740 2 ปีที่แล้ว

    Mast

  • @prachikadam9222
    @prachikadam9222 2 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरु

  • @mohinisangelkar2154
    @mohinisangelkar2154 2 ปีที่แล้ว

    Khup chhan .yala mhantat 1No.vl0g.kiti chhan mahiti tumhi deta .tumchya pratyek vdo madhy khup changle msgs astat .amhala vdo pahun kadhich kantala yet nahi .mug to gharatla aso ki bahercha.ur each n every vdo has very important massege.thank u.lov ur family.🙏👍👨‍👩‍👧‍👦🥇🥇🥇🥇🥇

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 ปีที่แล้ว +2

    खर आहे तुमच जे काम आपल्याला जमत ते आपणच करावे दुसरयावर अवलंबून राहू नये जय सदगुरू 🙏🏼

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 ปีที่แล้ว +1

    वरषाने छान जेवण केल मस्त मिसेस दिक्षीत

  • @mohinisangelkar2154
    @mohinisangelkar2154 2 ปีที่แล้ว

    Tumchi smile Purna vdocha result deto amhala.tumchi doghanchi choice khup bhari ahe.

  • @Only1suresh.
    @Only1suresh. 2 ปีที่แล้ว +9

    सतीश जी सर्व काम तुम्हीच करता, खूप छान गोष्ट आहे.
    पण अशी जास्त दगदग होणारच. 1. तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवणार, २. तुम्हीच एडिट करणार, 3. वर्षा जींचे ब्लॉग चे पण तुम्हीच एडिट करणार. 4.मसाले पण तुम्हीच बनवणार. 5. पॅक पण तुम्हीच करणार , 5. कुरिअर पण तुम्हीच करायला जाणार. 6. ऑर्डर वर पण तुम्हीच लक्ष ठेवता...
    याने आता काही वाटत नाही, पुढे जाऊन दगदग होणार. तुमच्या घरचे आहेतच, पण अजून कोणी तरी ठेवायला हवे, त्याने कमी वेळात, भरपूर कामे होतील... आणि वाढतीलही ... शुभेछ्युक

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 ปีที่แล้ว +4

    हळु हळु ..घर छान सजत आहे ...खूप मंस्त झालं संगळ... 👌👌👍 आमाला आवडलं... ✌️❤️ पेंकीग सुपृब... 🙏

  • @sonaliwarde1700
    @sonaliwarde1700 2 ปีที่แล้ว +1

    Aaj cha volg khupch Chan ahe

  • @alkaalka1212
    @alkaalka1212 2 ปีที่แล้ว

    Super

  • @mukeshpanchal3172
    @mukeshpanchal3172 2 ปีที่แล้ว

    👌👌

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 ปีที่แล้ว

    Khup chhan jhala trollycha kaam

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 2 ปีที่แล้ว +2

    Nice video 🤗🤗🤗

    • @bharatisurve1841
      @bharatisurve1841 2 ปีที่แล้ว

      खूप छानच व्हि डीओ आहे

  • @arvindchaudhari6847
    @arvindchaudhari6847 2 ปีที่แล้ว +1

    👍

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 2 ปีที่แล้ว +3

    Jai sadguru 🙏
    Khup Chan tumhi swatha sarva kaam karta.... khupch Chan

  • @mayurhumane8560
    @mayurhumane8560 2 ปีที่แล้ว

    Kdk dada

  • @shilpa_Desai.1728
    @shilpa_Desai.1728 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌

  • @balujadhav944
    @balujadhav944 2 ปีที่แล้ว

    👌👌💯

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 2 ปีที่แล้ว

    Khup chan video 👍 Manasi Mandar Joshi Pune

  • @pallavibharaskar2063
    @pallavibharaskar2063 2 ปีที่แล้ว +1

    Aajcha video khup bhavala. Khup kahi shikvan milate hya video mdhun. Lakh molachi gosht sangitli aahe.

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 ปีที่แล้ว +2

    Masat hota video khup mehant karata tumhi Anna pan madat karto

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 ปีที่แล้ว +1

    Very nice video tumhi sarvajan khup MEHANAti ahat khupchan ghar sajavat ksratahat👌🙏

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👌👌👌👌

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 ปีที่แล้ว +2

    Very nice household work...n nicely feeling neat n tidy...when u do ur own work feel to much happy....I like this vedio

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 2 ปีที่แล้ว +1

    रंग खूप छान दिसतो......
    छोटी मोठी कामं तुम्ही स्वतः करता त्यासाठी 👍👍

  • @Sejalrecipesmarathi
    @Sejalrecipesmarathi 2 ปีที่แล้ว +1

    पदनू खुप छान आहे ☺️☺️☺️😊😊

  • @motivation-kr2gs
    @motivation-kr2gs 2 ปีที่แล้ว +4

    समर्थांची कृपा 🙏🙇 जय सद्गुरु
    जय जय रघुवीर समर्थ

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 2 ปีที่แล้ว +9

    Very hardworking family.God bless you.

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 ปีที่แล้ว

      भाऊ आपल्या चैनलला सबस्क्राईब करा

  • @shantaarude6625
    @shantaarude6625 2 ปีที่แล้ว +3

    तुम्ही दोघे खूप छान व मेहनती आहे दादा 👍👌

  • @kishornagavkar1870
    @kishornagavkar1870 2 ปีที่แล้ว +3

    सतिश भाऊ मसाला किती रूपये किलो आहे

  • @sakshipetkar8435
    @sakshipetkar8435 2 ปีที่แล้ว +2

    Chaan vichar aahet. Mast👍

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 2 ปีที่แล้ว +2

    Nice Video👌👌 👍👍

  • @mansiiivitale26
    @mansiiivitale26 2 ปีที่แล้ว

    Dada tu editing ch kasa manage kartos ani tuch kartos edit video

  • @meenakshiloke3176
    @meenakshiloke3176 2 ปีที่แล้ว

    Far ch Chan

    • @supriyaraorane4856
      @supriyaraorane4856 2 ปีที่แล้ว

      Baithak manje chagya vicharachi devan ghevan manshanti

  • @pramilakalnad1607
    @pramilakalnad1607 2 ปีที่แล้ว +1

    Nice video 👍

  • @maheshkanase3011
    @maheshkanase3011 2 ปีที่แล้ว +1

    छान मित्रा..👌👍

  • @kanchandighe1218
    @kanchandighe1218 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही घर खूप सुदंर केलं आहात . असेच पुढे जात राहा 😁 आणि खूप खूप आनंदी रहा

  • @vinodkite103
    @vinodkite103 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌👍

  • @leenatagawde8923
    @leenatagawde8923 2 ปีที่แล้ว

    Masala kiti rs.kilo ahe

  • @sahilshigavan8380
    @sahilshigavan8380 2 ปีที่แล้ว +3

    Dada masala kasa kilo aahe

  • @canceicaogodinho
    @canceicaogodinho 2 ปีที่แล้ว +2

    very nice. hard working family God bless.

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 ปีที่แล้ว

      Thanks आपल्या चैनलला सबस्क्राईब करा पिल्ज

  • @Hjbhjbhnb
    @Hjbhjbhnb 2 ปีที่แล้ว +3

    Nice vlog 👏👏

  • @HATZ-xy8nr
    @HATZ-xy8nr 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan vlog👌👌👌

  • @mansiiivitale26
    @mansiiivitale26 2 ปีที่แล้ว

    Dada kiti 1kg che kiti aahet

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 ปีที่แล้ว

    Khup chhan video, kharach aahe kahi aapan aaplya hatane kelelya barua astat dusryawar aavlambun rahila na ki aapli kaama velewar hot nahit

  • @harshaliparate5428
    @harshaliparate5428 2 ปีที่แล้ว +2

    Jaydeep patel surat ya thikani masala aala khup testi msala aahe dada

  • @sanjivaneemhatreuranpiuand8622
    @sanjivaneemhatreuranpiuand8622 2 ปีที่แล้ว

    Masala price ky aahe

  • @minakshihumbare2613
    @minakshihumbare2613 2 ปีที่แล้ว

    Hii dada 1kg masala kiti rs ahe

  • @dattawaghmare5611
    @dattawaghmare5611 2 ปีที่แล้ว +1

    Very nice working dada

  • @ratankantdalavi7217
    @ratankantdalavi7217 2 ปีที่แล้ว

    Jeva torli saf kele tr machine oil ghalave ki torli chagle rahtat

  • @preetiarekar8243
    @preetiarekar8243 2 ปีที่แล้ว +3

    Very nice video 💛♥️🥳 god bless you Satish and both of you too ❤️🧡💛♥️🏠🏠🍫🍫🙏🙏

  • @homerecipestips
    @homerecipestips 2 ปีที่แล้ว +1

    Dada tumche swatache ghar aahe ki rent che aahe